तुम्हाला जास्त बोलायला आवडतं? तर त्याचे तोटे देखील जाणून घ्या| stop over talketive|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • तुम्हाला जास्त बोलायला आवडतं? तर त्याचे तोटे देखील जाणून घ्या| stop over talketive|
    दि 7 आणि 8 डिसेंबर 2024 सोहम हमसा हीलिंग कोर्स
    Zoom live रात्री 8 वाजता
    संपर्क:-whatsapp 9769326251
    कोर्स सशुल्क(paid) आहे.
    Dr Nachiket Dixit official channel
    / @drnachiketdixitofficial
    • Seven Chakras Of Medit...
    सप्तचक्र या विषयावरचा हा आपला पॉडकास्ट नक्की पहा.
    हे साहिल आरेकर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा.
    हा पॉडकास्ट केल्याबद्दल साहिल आरेकर आणि त्याच्या टीमला हार्दिक शुभेच्छा❤️
    You Can also Follow us On :
    INSTAGRAM - www.instagram....
    FACEBOOK - / dr.nachiketmarathipage
    TWITTER ID : @@DrNachiketdixit
    / drnachiketdixit
    #कठीण काळात आणि आजच्या युगात अतिशय प्रभावी श्री हनुमानाची उपासना| स्वानुभव | जय हनुमान 🙏🏻🌹|
    #mudratherapy
    #healingmusic
    #healingvideo
    वास्तू मेडिटेशन साठी संपर्क:-whatsapp no.
    9769326251
    काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
    विविध कोर्सेस साठी संपर्क: whatsapp no. 9769326251
    #drnachiketdixitvlog #shivtandavstotram
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    Shiv T
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel

Комментарии • 18

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 месяца назад +1

    मी विपश्यना साधना करते व कमी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आनापान साधने मुळे आपल्याला शांत रहाता येते...
    तुमचे विडीओ फार महत्त्वाचे असतात.असेच सगळ्यांना मार्गदर्शन मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करते..
    धन्यवाद 🙏🌷😊

  • @SwitiParchake-f9p
    @SwitiParchake-f9p 2 месяца назад

    धन्यवाद सर या विषयावर माहिती दिल्याबद्दल
    मी सुद्धा कमी बोलते आणि आता फक्त तआशयपूर्ण बोलण्याचा प्रयत्न करते

  • @AnjaliRatnaparkhi-n3y
    @AnjaliRatnaparkhi-n3y 2 месяца назад +1

    अगदी खरंच आहे तुम्ही वास्तववादी सांगितले, प्रत्येक वेळी नवनवीन माहिती मिळते आहे, खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा

  • @ushasapkal9373
    @ushasapkal9373 2 месяца назад

    खूपच छान व्हिडीओ आहे. सर तुम्ही पण कमी बोलून खुप जास्त शिकवता. यासाठी धन्यवाद. हा छोटासा व्हिडीओ खुप काही विचार करायला लावणारा आहे. आपण कितीतरी वेळा या चुका करतो. एक वाक्य बोलायचं असेल तर त्याला अनुसरून जास्त बोलतो. पण आता मी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करेन. 🙏🙏🙏

  • @jyotichoudhari556
    @jyotichoudhari556 2 месяца назад

    1 no video aahe sir tumcha maza khud cha problem pan toch aahe kadhi kadhi mi khup bolte aani kadhi kadhi mi shant pan rahte tevha mala khup chan feel hote thanks sir

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 Месяц назад

    अगदी बरोबर. मस्त Video. मी पण कमी बोलणारी आहे. पण लोक मला मी घमेंडी आहे असं समजत आले. 😄

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 2 месяца назад

    अगदी बरोबर आहे धन्यवाद सर 👌🙏

  • @swatideshmukh9244
    @swatideshmukh9244 2 месяца назад

    अगदी खरं आहे सर.खुप छान विचार.

  • @anjaligupte9619
    @anjaligupte9619 2 месяца назад

    खूप छान अत्यंत ऊपयोगी व्हीडीओ आहे
    मी स्वतः तशी खूप कमी बोलते पण माझ्या संपर्कातले बरेच लोक फारच बडबड करतात त्याना हा व्हिडीओ मि शेअर केलाय❤

  • @meenamane3432
    @meenamane3432 Месяц назад

    👍👍👍

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 2 месяца назад +3

    नमस्कार डॉ नचिकेत.
    मला ही माहिती लागू पडते आहे,माझी परिस्थिती अशीच आहे.
    आता मात्र वर्ष दीड वर्ष झाले मी नाही जास्तं बोलत, कधी कधी दिवसभर कोणाशीही बोलण होत नाही.
    आपणं छान माहिती दिली धन्यवाद डॉ.

  • @nishasivakumar1438
    @nishasivakumar1438 2 месяца назад

    🙏🙏🙏

  • @milindshahane5926
    @milindshahane5926 27 дней назад

    मी कमी, फक्त मुद्द्याचे, शांतपणे, स्मितहास्य ठेवून बोलतो. पण एक व्यक्ती जी जास्त, अर्थहीन बोलते. तीला टाळता येत नाही व ते ऐकावे लागण्यामुळे माझी शक्ती वाया जाते. काही वेळा डोक्याची शीर तुटेल का असे वाटते. विरोध करावा तर दुप्पट ऐकावे लागते. माझ्या तरूणपणी ठिक होते. ती व्यक्ती सिनियर सिटीझन असून माझी स्थिती सांगूनही कळत नाही. तरी माझ्यासारख्या जास्त ऐकावे लागणाऱ्यांना पण सल्ला द्यावा ही विनंती.

  • @divyamotghare630
    @divyamotghare630 2 месяца назад

    Mala hi khup bolayla aawdte,,

  • @PushpaBhoir-k5h
    @PushpaBhoir-k5h 2 месяца назад

    मी सत्तर वर्षे वय आहे लहानपणापासून चकमी बोलते

  • @chhayalonkar6772
    @chhayalonkar6772 2 месяца назад

    Pn boln control kas karaych . tharval tri lakshat nahi rahat

  • @SanjayMore-j3w
    @SanjayMore-j3w Месяц назад

    🙏🙏🙏

  • @SanjayMore-j3w
    @SanjayMore-j3w Месяц назад

    🙏🙏👍