Taak Dhina Dhin | भाग २५० वा | ताक् धिना धीन् | Ep 03

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • आभार - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई
    संगीत - कमलेश भडकमकर
    संकल्पना, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती - नीना राऊत
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Taak Dhina Dhin '_' ताक् धिना धीन् '
    Artist : ऋषिकेश कामेरकर
    अजित परब
    अंजली नांदगावकर
    शिल्पा पै
    सोनाली कर्णिक
    सबिहा खान
    आणि इतर...
    Anchor : आदेश बांदेकर / वृंदा गजेंद्र
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : नीना राऊत
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 60

  • @dattarajpatil
    @dattarajpatil 8 месяцев назад +6

    कघी मला म्हाहीत नव्हता सरता काळ सरू गला आणि उरल्या त्या आठवनी जपुन काळजात ठेविल्या लता मंगेशकर मा🙏🙏🙏

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 месяца назад +3

    ह्या सर्व god गळ्याच्या तरुण गायिका अतिशय भाग्यवान म्हणायला पाहिजे, साक्षात मा सरस्वती समोर त्यांचे च गीत सादर केले होते. 🙏🙏💐💐💐💐💐💐💐

  • @vinodkamboj-db3bn
    @vinodkamboj-db3bn 12 дней назад

    न.भूतो.न
    भविषाती.साक्षात.गानकोकिळा
    समोर. सादरीकरण.नशीब.लागते🎉❤🎉

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 5 месяцев назад +1

    आयुष्यातले सोन्याचे दिवस होते हे...धन्यवाद सह्याद्री वाहीनी❤❤❤

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 2 года назад +2

    प्रत्यक्ष स्वरदेवीही गाण्यांत गुंग झालेली दिसत आहे ! हीच गायिकेला खरी पावती !
    मा . दिदी व दोन्ही आदरणीया सुलोचनाताईं हा त्रिवेणी संगम !🙏🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @drarchanatrim
    @drarchanatrim 2 года назад +9

    अप्रतिम! पुनः प्रत्यय! ताक धिना धिन हा माझा खूप आवडता कार्यक्रम होता.. धन्यवाद सह्याद्री! 💐💐💐

    • @neetafaatak3264
      @neetafaatak3264 2 года назад

      अप्रतिम कार्यक्रम .

  • @dilipagale2565
    @dilipagale2565 5 месяцев назад +1

    आवडीचा कार्यक्रम जुन्या आठवणींना उजाळा .🎉

  • @dilipagale2565
    @dilipagale2565 5 месяцев назад

    The greatest singer, golden memories and alot of....❤

  • @dattarajpatil
    @dattarajpatil 8 месяцев назад +1

    🙏🙏नमस्कार काटी काटी प्रणांम

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 Месяц назад

    पुनश्च सर्व दिग्गज कलाकारांना पाहता आले तसेच त्याच्या गाण्याचा आस्वाद आत्ताच्या कलाकारांकडून सुरेल स्वरात ऐकायला मिळत.

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 Год назад +1

    इतकी ग्रेट माणसं आता कुठे....

  • @indiratayade7156
    @indiratayade7156 2 года назад +2

    सह्याद्रीने अतिशय सुंदर कार्यक्रम यापुर्वीही दिले आणि आजही देत आहेत शतशः आभारी 🙏🙏🙏👍👍👍👍👍❤💛🧡❤💛🧡

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 Год назад +1

    छान

  • @sneharisbood3293
    @sneharisbood3293 2 года назад +3

    Aapli vahini sahyadri vahini kal hoti aaj aahe aani udya pan aselch khup chan programme upload kelet dhanyawad ani shubhechya

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
      ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
      आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आपल्या मौल्यवान अभिप्रायांबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या..
      Follow us On Facebook, Instagram, Twitter and RUclips @ddsahyadri
      ---------------------------------------------------------------------------------------

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 2 года назад +2

    हृद्य. लताबाई बोलल्याही चांगल्या. एक गोष्ट खटकली. दोन सुलोचना आणि डॉ. जब्बार पटेल प्रेक्षागृहात होते. त्यांनाही रंगमंचावर बोलवायला हवे होते.

    • @shirishkanhere9134
      @shirishkanhere9134 2 года назад

      सुलोचना ताईंच्या हस्ते पुरस्कार दिले. अजूनही खूप जण होते पण जे मंचावर आहेत त्यांचं direct contribution आहे लताजींच्या यशात म्हणून त्यांना बोलावलं असावं. अशा गोष्टी घडतातच

  • @amitroy8488
    @amitroy8488 2 года назад +4

    महाराष्ट्र कितने अच्छे कलाकार है परन्तु बाहर के लोगों को इतने मोल क्यु दिया जाता कोई तुलना नहीं हो सकता एक एक मराठी कलाकार हैं इस लिये लगता है समय आ गया है मराठा जाग उठो।

  • @shubhadarandive116
    @shubhadarandive116 2 года назад +3

    अक्षरश: मन तृप्त करणारा सोहळा ! हा कार्यक्रम अपलोड केल्याबद्दल शतश: धन्यवाद दूरदर्शन सह्याद्रीचे !

    • @deepakramshette7570
      @deepakramshette7570 2 года назад

      ⁰⁰⁰0⁰0⁰0⁰0000⁰00000⁰00000000000000000000⁰00000000000000000000000000¹qqqqqqqqqq

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 2 года назад +1

    घन श्याम ....... 🙏🙏🙏सर्वच गाणी अप्रतिम ❤️🙏🙏🙏🙏

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Год назад

    खूप छान 💐

  • @anjalivighne1607
    @anjalivighne1607 2 года назад +2

    खूपच छान कार्यक्रम बघायला मिळाला, धन्यवाद सह्याद्री.

  • @ravichavare6319
    @ravichavare6319 2 года назад +1

    अप्रतिम.. अविस्मरणीय... अवर्णनीय...अवीट... आनंदघनाचा उत्सव.सह्याद्रीचे अनंत आभार.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @wnjrjanvhimusic
      @wnjrjanvhimusic 2 года назад

      @@DoordarshanSahyadri ha programme kontya varshi cha aahe

  • @vijaykhare8480
    @vijaykhare8480 2 года назад

    केवळ अप्रतिम कार्यक्रम..!! सह्याद्री वाहिनीचे आभार मानावे तितके कमीच असतील. सर्व मान्यवर लतादीदींसह एकत्र पहायला मिळणं ही आनंदाची पर्वणीच.. गायक कलाकारांनीही सुंदर गाणी गायिली. पुनश्च सर्वांचे आभार व धन्यवाद..!! श्रीराम.

  • @sagardalvi5770
    @sagardalvi5770 2 года назад

    Very old.. like Gold

  • @vaishnavisargar5516
    @vaishnavisargar5516 2 года назад

    लताजी प्रणाम

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @siddheshb6663
    @siddheshb6663 2 года назад +3

    'ताक् धिना धीन् ' चे भाग अपलोड केल्याबद्दल धन्यवाद ...! कृपया 'ताक् धिना धीन् ' चे इतरही भाग अपलोड करावेत हि विनंती ... !
    खुप सुंदर आणि लोकप्रिय कार्यक्रम होता. दर मंगळवारी प्रेक्षक या कार्यक्रमाची वाट बघायचे. या कार्यक्रमाचे सुट्टी विशेष,सेलेब्रिटी स्पेसिअल व इतर भागही पाहायला आवडतील.

  • @sushantgupta9336
    @sushantgupta9336 2 года назад

    I don't understand Marathi but Lata ji k gaane sunte sunte bada hua ..bahut acha laga dekh kar

  • @rstar521
    @rstar521 11 месяцев назад

    @Doordarshan Sahyadri, please tak dhina dhin che sarv episodes upload kara. Waat pahat ahot.

  • @madhusudandatar8889
    @madhusudandatar8889 Год назад

    Can someone share link of first episode of Tak Dhina Dhin, सुट्टी विशेष

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 2 года назад

    Thanks 😊 Sainyandhri vahini for uploading this program.

  • @thelyriclover
    @thelyriclover Год назад

    Lataji seems to be camera shy person.

  • @anandjuvekar7742
    @anandjuvekar7742 2 года назад +2

    please upload sare jahan se accha ..sung by lata and composed by hridayanth for DD sahyadri..it used to telecast in 1980s..

  • @arunpatil7033
    @arunpatil7033 2 года назад

    अप्रतिम 🙏🙏🙏

  • @raghavramon2051
    @raghavramon2051 2 года назад

    Very nice programe. Thank you Sahyadri

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 года назад

    Khup chhan kalpana🌷🌷

  • @namimusic1512
    @namimusic1512 2 года назад

    Khup sundar show

  • @mrukminirukmini7718
    @mrukminirukmini7718 2 года назад

    Aisa laga lata mam ka abhi ye live program hua aur wo ab unake ghar chali gai lata mam ko sunana superb

  • @vaishnavisargar5516
    @vaishnavisargar5516 2 года назад

    लताजीना बोलवल्याबद्दल सह्याद्री चे फार आभार

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vaishnavisargar5516
    @vaishnavisargar5516 2 года назад

    🙏👍

  • @vaishnavisargar5516
    @vaishnavisargar5516 2 года назад

    Lataji aap ki bahut yaad aati hai 💯🙏👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 2 года назад

    खूप खूप छान!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sanketgomase7607
    @sanketgomase7607 2 года назад

    26.45 ला खुप छान timing जुळली😊

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 2 года назад

    🙏🙏🙏 KHANTE VAATYE :CHARNA SPARSH KARTA NAHI ALEE....🙏🚩'AAKHAARCHA' DANDAWAT....🙏🚩

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 2 года назад +1

    Jeevanat "BHARAT-MATA" =SUR-LATA =AMAR 🙏🚩 BHARAT HI AAPLI MATA HAYE : TAR AAPLYE :CURRENCY 'NOTAVAR-NOTARIVAR FAKT-ANI-FAKT : HINDUSTANI CHE "MATA" CHIC ASLE PAAHIJE...👌👍🙏🙏🙏👏👏👏 HE MAZHYE VINAANTI....PLEASE SUPPORT TO THIS REQUEST....✊🤝🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 2 года назад

    अतिशय सुंदर कार्यक्रम!!
    दीदींचं स्वागत करून त्यांना हॉल मध्ये घेऊन येणाऱ्या राखाडी साडीतील हसतमुख महिला कोण आहेत?

  • @bhidenandu
    @bhidenandu 2 года назад

    कलाकारांची नावं?

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 2 года назад

    I wonder why none are smiling during the show?