Special Report । Praful Patel यांच्याकडून मोदींना जिरेटोप परिधान; राज्यभर विरोधकांची टीकेची झोड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • #specialreport #pmnarendramodi #prafulpatel #jiretop
    राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांच्या एका कृतीमुळे राज्यभरातून टीकेची झोड उठलीय.. पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जिरेटोप घालून स्वागत केलं.. त्यामुळे कसा संताप व्यक्त होतोय, पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट...
    मोदींचा जिरेटोप, हे 'पटेल' काय?
    पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद
    हा तर शिवछत्रपतींचा अवमान, राष्ट्रवादीची टीका
    'मोदींना सिंहासनावरही बसवणार का?' हिंदू महासभेचा सवाल
    वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उमेदवारी अर्ज भरला... त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांनी केलेलं हे स्वागत पाहा.. पटेलांनी मोदींना चक्क जिरेटोप घातला.. त्यामुळं शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पटेलांवर थेट हल्लाबोल केलाय...
    'हा तर महाराजांचा अवमान' (हेडर)
    जिरेटोप हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो. परंतु प्रफुल पटेलांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झालीय की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!
    अशा शब्दांत राष्ट्रवादीनं पटेलांचा समाचार घेतला.
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 67

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 20 дней назад +33

    पटेलला अक्कल कमी वाटते

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 20 дней назад +28

    टोप घाल नाही तर फाईल उघडतो 💯🚩🚩

  • @sunilmiraje9728
    @sunilmiraje9728 20 дней назад +21

    जाहीर निषेध

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 20 дней назад +22

    खरोखरच अपमान आहे महाराष्ट्राचा

    • @sachin00156
      @sachin00156 20 дней назад

      तो पप्पू महाराष्ट्रातल्या वीरांना वाटेल ते बोलतो ते बरं चालतं तुम्हाला. वर तोंड करून तुमचे नेते त्याच्या चरणी जातात त्याची गळा भेट घेऊन स्वागत करतात ते चालतं. ती एक नेती आपल्या देवतांचा अपमान करते तेव्हा काय शेपूट घालून बसता का तुम्ही

  • @user-di4jy4uk6g
    @user-di4jy4uk6g 20 дней назад +15

    त्या पटेलला काय कळतं जिरे टोप आमची शान आहे कोणत्याही आयऱ्या गैर्याला टोप घालतो

    • @sachin00156
      @sachin00156 20 дней назад

      बिनडोक माणसा देशाचा पंतप्रधान हा देशाची शान असतो आणि ह्या माणसाने देशास जागतिक पातळीवर आदरयुक्त मान मिळवून दिला आहे, ऐर्या गैऱ्या म्हणायला तुमच्या सारखा गल्लीतला कधी न निवडून आलेला नाही

  • @user-di4jy4uk6g
    @user-di4jy4uk6g 20 дней назад +11

    महाराज आमची अस्मिता आहे

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 20 дней назад +12

    बुरखा का घातला नाही ....?? 😂😂😂

  • @Anjanikelal13
    @Anjanikelal13 20 дней назад +12

    अपमान

  • @k.n.rathod7671
    @k.n.rathod7671 20 дней назад +4

    जिरेटोप घालायला त्या व्यक्तीची पात्रता लागते ,,, भाजपा हटाव देश बचाव,,, हा छत्रपतींचा अपमान आहे हा अपमान, महाराष्ट्रातील जनता कधीच माप करणार नाही ,, महाराज महाराष्ट्रातील जनतेच आराध्यदैवत आहे,, भाजप ला

  • @pratapwalkale1564
    @pratapwalkale1564 20 дней назад +7

    खुश करो मंत्री बनो😂😂

  • @KZONE6KZONE6
    @KZONE6KZONE6 20 дней назад +9

    NCP ❤✌️ win Maharashtra 💯
    Sharad Pawar ❤✌️

  • @rajennaik4068
    @rajennaik4068 20 дней назад +5

    Amhi matathi gappach basnar karan amcha swbhiman mela ahe amhi fakt apman sahan karaycha praful patel kai ani mumbait marathi mansana pravesh bandh

  • @saifarmer1166
    @saifarmer1166 20 дней назад +4

    Patel gujrati aahe

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457 20 дней назад

    HE SAGALE BHESH BADALNARE BAHIRUPIYA III

  • @dadasopatil5814
    @dadasopatil5814 20 дней назад

    यांचे नाव कुफुल्ल पटेल पाहिजे होते याचा जाहीर जाहीर निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 20 дней назад +2

    zee २४ तास विकालय का ?

  • @manojsatarkar7673
    @manojsatarkar7673 20 дней назад +1

    Gaju bhai Gaju bhai. Tyana Maharashtra shi Kay Dena ghena tyana fakta Maharashtra lutaycha ahe.

  • @prakashsatam7630
    @prakashsatam7630 20 дней назад

    School madhil mule pan shaletil program madhe ghalun chhatrapati shivaji maharaj yacha roll sakar karatat. To pan apman hoto ka?

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 20 дней назад +1

    हा पटेल पण गुजराति च आहे 😡

  • @narayankhule965
    @narayankhule965 20 дней назад +6

    भ्रष्टाचारी पटेल एडी सीबीआय चौकशी बंद करा यासाठी हा मेंटल काही करू शकतो ,हजारो कोटी रुपयांची संपती जनमत चाचण्या राज्य

  • @shivjeetvlogs4146
    @shivjeetvlogs4146 20 дней назад

    घालणं योग्य आहे का ते सांग

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 20 дней назад +1

    लाचार सामंत

  • @mukeshraut2051
    @mukeshraut2051 20 дней назад

    BJP ने खूप चुकीच केल आहे

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 20 дней назад +1

    भगवान शंकरा चे त्रिशूल दिल जात तेवा कुठ जाता तुम्हीं ?

  • @bailgadaNada
    @bailgadaNada 20 дней назад

    Maha pagal hai

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 20 дней назад

    Fekuchand hataav 😂

  • @rmore6994
    @rmore6994 20 дней назад +2

    Amol khole natakat jiretop galto tyvar tumi Kay bolala

    • @user-ec9ff6no4v
      @user-ec9ff6no4v 20 дней назад

      तू yz आहेस.... तुला मोदी न काढला आहे..

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 20 дней назад +2

    राष्ट्रवादीचा खासदार राजरोस पणे जिरेटोप घालून चित्रपटात मिरवतो..त्याच काय

    • @genbaagawane3036
      @genbaagawane3036 20 дней назад

      सत्काराला जिरेटोप वापरण्याची प्रथा नाही. कोणीही सत्कार करण्यासाठी जिरेटोपचा वापर करु नये ही विनंती.
      पटेल आणि मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अवमान केला आहे.

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 20 дней назад

      Mhanun tumhala loka anpadh ashikshit Ashe adjectives vapartat 😂😂😂😂😂

    • @ravindrarane2059
      @ravindrarane2059 20 дней назад

      चित्रपट व सिरीयल मधिल महाराज बघून आजकालची पिढी भरकटवली आहे सगळे स्वताला इतिहास तज्ञ समजायला लागलेत, ह्या राजकारण्यांनी स्वताच्या स्वार्थासाठी. ह्या मुर्खांचा वापर चालवलाय,

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 20 дней назад +1

    जनतेला भड़काऊ नका।
    zee २४ तास = २४ तास कॉंग्रेस साठी

    • @jaddu3247
      @jaddu3247 20 дней назад

      Shivaji ek accha yodha thaa

  • @swapnilnagarale531
    @swapnilnagarale531 20 дней назад +4

    मोदींचा विजय असो

    • @bhagyodaykothekar3571
      @bhagyodaykothekar3571 20 дней назад +2

      भाऊ महराजपेशा मोदी मोटेआहेका

  • @BharatArsulpatil-kr6kn
    @BharatArsulpatil-kr6kn 20 дней назад

    जाहीर निषेध