bacchu kadu bhashan karajgaon 2024 | बच्चू कडू भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 17

  • @ankushtayade1175
    @ankushtayade1175 10 дней назад +9

    या नेत्याची गरज आज महाराष्ट्राला आहे भाऊ। असा माणूस नेहमीच निवडून अला पाहिजे । मग तो कोणत्या पण पक्षात असो किंवा रहो । सर्वांचे काम करणारा माणूस म्हणजे म्हणजे बच्चू कडू ।🎉 fix amdar

  • @ashwinidhobale321
    @ashwinidhobale321 10 дней назад +3

    २५ वर्षांचा संघर्ष आहे भाऊ या कर्मवेड्याचा.सलाम आहे बच्चुभाऊ च्या कार्याला.जय प्रहार

  • @PrasadSangve-e1y
    @PrasadSangve-e1y 10 дней назад +4

    जय पृहार बचु कडु भाऊ

  • @Mur4-5
    @Mur4-5 10 дней назад +5

    Jay prahar

  • @Niteshkalepatil
    @Niteshkalepatil 10 дней назад +2

    जय प्रहार....

  • @shubhamTarpe-y6x
    @shubhamTarpe-y6x 10 дней назад +2

    तयारीत राहा गुलाल आपलाच उडणार
    जय प्रहार ✌️💪

  • @comedywithshortas
    @comedywithshortas 10 дней назад +5

    23 तारीख result.. 2+3=5 आहे

  • @bantihood3607
    @bantihood3607 10 дней назад +4

    Bacchu kadu 💥🔥💥💥💥🔥🔥🔥💥🔥💥💥💥🔥🔥

  • @Crak_comments
    @Crak_comments 7 дней назад

    23 tarkhela batsman out honaar

  • @VaibhavRawale
    @VaibhavRawale 10 дней назад +2

    Only BJP🚩 ya veli Parivartan Atal ahe…

  • @indianman-x3h
    @indianman-x3h 10 дней назад +4

    Bablu bhau deshmukh 🤗🤗✋✋✋

  • @Patil-n2b
    @Patil-n2b 10 дней назад +2

    आता पक्ष पाहिजे अपक्ष नाही

  • @dipalipatond1386
    @dipalipatond1386 10 дней назад +3

    50 khoke ghetle khurchi saathi firnara ekdacha tikade 20 varsh achalpur taluqa magea Gela gila zaala nahi Finley mil band padla tach ky fakt nauntanki keli aani swatacha vikas kela

    • @SatishKalbande-x7c
      @SatishKalbande-x7c 10 дней назад +1

      फिनली मिल ही राज्य सरकार चालवत नसून केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते बच्चू कडूंनी किती त्याच्यासाठी विधानसभेत आवाज उचलला हे कदाचित आपल्याला माहीत नसेल माहिती घ्या नंतर आरोप करा

    • @harshalaage2012
      @harshalaage2012 10 дней назад +1

      Tyde Gela be 🎉

  • @Akshaykadu032
    @Akshaykadu032 8 дней назад +1

    बीजेपीच्या प्रवीण भाऊ ची हवा चालू आहे आमच्याकडे सगळ्या २० गावांनमध्ये. जे लोक मत नाही मारणार होते बीजेपीला ते पण पलटत आहे. मी पण बच्चू भाऊ ला मत मारणार होतो, पण आता पाहून असं वाटते की कठीण आहे यावेळेस बच्चू भाऊचा. लोकांचं आतून समर्थन बीजेपीला आहे, फक्त दिसू नाही देत आहे लोक.बीजेपी निघणार आहे अचलपुरात.😢😢😢