आपण पुढील व्हिडिओ मध्ये प्रतेक अन्नद्रव्यांच पिकामध्ये कार्य काय आहे या बद्दल माहिती देणार आहोत नक्की पहा व इतर शेतकरी मित्रांना शेअर देखील करा 🌱 जय जवान जय किसान🌱
@@digital_yuva_shetkari मॅग्नेशिअम sulphate व 12 61 किंवा 13 40 13 चा स्प्रे करू शकतो का म्हणजे आज मी Antracoal folicure व regent व मायक्रोnutrient चा स्प्रे केला आहे तर 4 त्या दिवशी म्हणजे फवारणी केल्यावर किमान 96 तासांनी फवारणी करू शकतोक
सर्व शेतकऱ्यांसाठी ही माहिती चांगली आहे
आपण पुढील व्हिडिओ मध्ये प्रतेक अन्नद्रव्यांच पिकामध्ये कार्य काय आहे या बद्दल माहिती देणार आहोत नक्की पहा व इतर शेतकरी मित्रांना शेअर देखील करा 🌱 जय जवान जय किसान🌱
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Dhana pivla padtoy chalel ka sir
Magnesium made 10 10 26 khta sobat cbele ka kanda ropa sati plz sir saga na
मॅग्नेशियम सल्फेट आणि झिरो 52 34 एकत्र देता येईल का शेवगा पिकाला फ्लोरिंग अवस्थेत शेवगा आहे
दादा मॉग्नेशिअम + फिवरी एकत्र चालेल का😊
Magnesiyqm Ani 13 40 13 ektr sodun shaktho ka
हो
@@digital_yuva_shetkari मॅग्नेशिअम sulphate व 12 61 किंवा 13 40 13 चा स्प्रे करू शकतो का
म्हणजे आज
मी
Antracoal folicure व regent व मायक्रोnutrient चा स्प्रे केला आहे
तर
4 त्या दिवशी म्हणजे फवारणी केल्यावर किमान 96 तासांनी फवारणी करू शकतोक
Nic
फोसफरीक असिड व मॅग्नेशियम सल्फेट स्पे चालेल का
नाहि
Nice information sir
🌱✌️
सर आता कपाशी १०० दिवसाची झाली आहे तर मॅग्नेशियम सल्फेट दिले तर चालेल का प्रमाण किती घ्यावे
सर मॅग्नेशियम कापसाला कोणत्या टेजला वापरावे सागा
पाते अवस्थेत
मॅग्नेशियम हळदीला दिल्यास हळद हिरवी होईल का
कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे ते ओळखून ते अन्नद्रव्ये द्या
सर कांदा पिकाला फवारणी करायची आहे ,याने नंतर साठवनूकी साठी कांदा ठेवला तर सडणार नाही ना
कांदा साठवणूक करणार असताल तर सल्फर चा वापर जास्त करा , सल्फर मुळे टिकवनक्षमता वाढते
कांदा 50दिवसाचा आहे साईजसाठी कोधते खत किंवा टानिक विपरावे
सर स्प्रे केला तर चालेल का व 15 लिटरच्या पंपला किती प्रमाण घ्यावे लागेल
@@ganeshrautpatil1892 हो चालेल दादा
@@ganeshrautpatil1892 पीक कोणते आहे
हळद
सर प्लीज रिप्लाय 🙏
@@ganeshrautpatil1892१०० ग्रॅम/ पंप
कांदा पिकाला एकर ला किती किलो दिले पाहिजेत
15-20 kg
@@digital_yuva_shetkari आपण
23 गुंठे ला
10 किलो दिलं आहे
15 liter panyat kiti gram vaprave
80 gram /15 liter
@@digital_yuva_shetkari 20 लिटर पंप ला किती वापरावे
@@sonu-gr3lk 100 gram
Nice
सर कपाशी चे पान खालच्या बाजूला लाल
Fipronil+ biovita+ magnesium
सर हळद पिकासाठी एकरी किती प्रमाण टाकावे
१० -१५ किलो
16 अन्नद्रव माहिती सोप्या भाषेत सांगा
ओके