चला जाऊया कांदळवनाच्या दुनियेत| "कांदळवन देवराई" Story of "Sacred Mangrove Forest"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025
  • महाराष्ट्रातील एका गावात देवाच्या नावाने जपलेले खारफुटीचे मोठे जंगल आहे...
    तब्बल १९प्रकारची चीपीची झाडे , शेकडो पक्षी, अनेक प्रकारचे मासे , जैव विविधता ह्यांचे जणू माहेरघरच...
    बेटावर राहणाऱ्या स्थानिक तारी मामांनी कांदळवन फिरवताना ते का वाचवायला हवे आणि त्याचे किनारपट्टी ला राहणाऱ्या लोकांच्या जीवनातले महत्व ह्याबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती दिली..ती ह्या व्हिडिओ माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन येत आहोत..
    Subscribe करा
    / konkaniranmanus
    आणि पहा " कांदळवनाची देवराई"....
    follow @konkaniranmanus on Instagram and Facebook
    Wadekar Kaka
    8408078312
    for Trip Bookings
    visit
    www.konkaniranmanus.com
    Drone Videography by
    Nikhil Sonawane

Комментарии • 175

  • @rlchitnis
    @rlchitnis 4 года назад +3

    धन्यवाद प्रसाद!! नावाप्रमाणे तू कोकणातील निसर्गाचा प्रसाद !!!वाटतो आहेस ...फारच छान काम करतो आहेस ..तूझ्या ह्या तिर्थप्रसादाचा लाभ सगळ्यांना मिळो ही निसर्गदेवते कडे प्रर्थना 🙏🙏

  • @vishakhaterwankar3300
    @vishakhaterwankar3300 4 года назад +5

    खूप सुंदर परिसर आणि त्याला साजेसे शब्द❤️☺️

  • @gangadhardalve9269
    @gangadhardalve9269 2 года назад +1

    खूप छान माहिती.. कांदळवणातील फाळांची माहिती देणे.. 🌲🙏🌲

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 4 года назад +5

    श्री देव रामेश्वर प्रसन्न. आचरा येथिल कांदळवन फारच छान आहे. अपल्या सिंधुदुर्ग जिह्वाची शान आहे. कांदळवन संरक्षणासाठी श्री.वाडेकर यांच्या प्रयत्नांना लाख लाख धन्यवाद व सलाम . प्रसाद तुमच्या इको tourism वाढीसाठी तुम्ही घेत असलेलया प्रत्यनाना देखील धन्यवाद.

  • @kiransamant
    @kiransamant 4 года назад +3

    फार सुंदर व्हिडियो. डोळ्यांना आणि कानांना सुखावणारा.
    अत्यंत मोलाची माहिती. या माध्यमातून लोकांना educate करण्याचं महत्वाचं कार्य तुझ्याकडून घडतय याचा आनंद आहे. हे बघून येणारा पर्यटक अधिक जबाबदारीने आणि जाणीवेने निसर्ग अनुभवेल. परमेश्वराने एवढं भरभरून दिलं आहे ते फक्त माझ्याकरता, मी ते कसही ओरबाडेन ही वृत्ती संपली तर परमेश्वराची या ऐश्वर्यामागची लीला कळू लागेल आणि एकदा त्याची ही लीला कळली की जीवनात खरा आनंद येईल. कदाचित ही वृत्ती जन्मूच नये म्हणून पुर्वजांनी असे वेगळे नियम तयार केले असतील आणि त्यातून हा निसर्ग वाचलाय जो आम्हाला अनुभवायला मिळतोय.
    तुझे खूप खूप धन्यवाद. वाडेकर काकांच्या कार्याला सलाम.
    पुढल्या वाटचालीकरता अनेकानेक शुभेच्छा
    एक विनंती - स्थानिकांशी स्थानिक भाषेत संवाद करता आला तर आम्हाला अधिक आनंद मिळेल. मालवणी भाषा इतर प्रांतातल्या लोकांनाही न समजण्यासारखी राहीली नाहीये. आणि तिथल्या दृष्यांबरोबरच त्या भाषेचाही आस्वाद घेता येईल. :)

  • @DevbhoomiKokan
    @DevbhoomiKokan Год назад +1

    Thanks prasad dada

  • @sachinpatil-rk4io
    @sachinpatil-rk4io 4 года назад +2

    वाडेकर काकांच्या कामाला सलाम

  • @hitsonar
    @hitsonar 4 года назад +26

    संवर्धन कार्यामध्ये स्थानिक लोकांच्या संकल्पना नेहमीच मदतशील असतात, वाडेकर काकांच्या कामाला व कोकणी रानमाणसांच्या प्रयत्नाला माझा सलाम. 🙏🏾❤️

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 4 года назад +2

    तु आता बरोबर रस्ता निवडला आहे जिथे जातोस तिकडची माहिती लोकांना पर्यंत पोहचवतोस जे कोणी कोकण दाखवलं नाही ते तु दाखवतोस कोकण म्हणजे समुद्र च नाही त्यांच्या आतमध्ये पण स्वर्ग आहे खुप छान प्रसाद

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 4 года назад +5

    तुमच्या प्रत्येक विडिओ मधून नेहमी वेगवेगळी आणी इत्यंभूत माहिती मिळते आणि तुम्ही जो विडिओ मधून संवाद साधता तो तुमचा आवाज पण खूप सुंदर आहे धन्यवाद

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 года назад +6

    मित्रा काकांनी आणि तू दिलेली माहिती कोटी मोलाची होती. काकानला आणि तुला मनापासून सलाम. एक नंबर काम करता आहात तुम्ही

  • @siddheshwadekar2068
    @siddheshwadekar2068 4 года назад +18

    देवभूमी कोकणाला ग्लोबल लेव्हल ला घेऊन जाण्यात कोकणी रान माणूस यांची भूमिका खूप मोठी आहे. तुमच्या कार्याला सलाम🙏❤️

  • @siddharthadawane9239
    @siddharthadawane9239 4 года назад +3

    तुमचा आवाज आणि आवाजातील चढ - उतार खूपच अप्रतिम. प्रत्येक Video मधील संवाद त्याची परिपूर्ण माहिती अवर्णनीय. कोकणातील असेच निसर्गरम्य व पर्यटन क्षेत्राची माहिती आपण द्यावी.

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 3 года назад +1

    प्रसाद तुला व वाडेकर काकां ना सलाम खुप छान माहीती 🐋🐋🐋🐋🐟🐬🐠🐡🦈👌👌💯💯

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 4 года назад +3

    अप्रतिम विडीओ प्रसाद! ड्रोन shoot एकदम superb ! बघताना हा विडीओ कोकणातील आहे ह्यावर विश्वास बसत नाही कांदळवन ही आचर्याला दिलेली एक सूंदर देणगी श्री देव रामेश्वराने दिली आहे त्याचे जतन त्यांच पध्दतीने व्हायला हव तूझ तसेच आचरेकरांचे ग्रामस्थांचे आभार 🙏तूला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा !

  • @sandeep5116
    @sandeep5116 4 года назад +5

    उत्कृष्ट निवेदन

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 4 года назад +3

    खुप छान , कांदळवनाची उपयुक्ततता कळाली

  • @anilsonwane2084
    @anilsonwane2084 4 года назад +2

    अप्रतिम

  • @gsgirish2
    @gsgirish2 3 года назад +1

    निसर्ग जपणेसाठी चाललेला तुझा प्रयत्न लाख मोलाचा आहे.....

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 4 года назад +5

    खूप छान माहिती मिळाली. मॅनग्रोजचे महत्त्व छान सांगितले. वाडेकरकाकांचे अभ्यास भारी.

  • @neelimashinde8790
    @neelimashinde8790 4 года назад +2

    Khup Chan.

  • @vgogte
    @vgogte 4 года назад +2

    सुंदर माहिती ,सुंदर फोटोग्राफी.

  • @Jevshdidhbd
    @Jevshdidhbd 4 года назад +4

    अरे काय मस्त व्हिडिओ आहे... आणि काय तुमचा आवाज... आणि अर्थात ज्ञान... आणि महत्वाचं म्हणजे जाणीव जी दुर्मिळ आहे...

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 4 года назад +7

    कोकणी माणसाला सलाम 🙏 आवाज भारी आहे, खुप छान माहिती मिळाली आहे.👍

  • @pranaymhaske833
    @pranaymhaske833 4 года назад +5

    माझ्या पण गावी आहेत हे मॅन्ग्रोस पण माहित नव्हता ते काय आहे पण आज हि विडिओ बघितल्या वर समजला हे मॅन्ग्रोस काय आहेत आणि किती उपयोगी आहेत.धन्यवाद हि माहिती दिल्या बदल 🙏🙏

  • @rajanpatkar5317
    @rajanpatkar5317 4 года назад +7

    अप्रतिम...
    तुमचे व्हिडिओ खरंच श्रवणीय,प्रेक्षणीय असतात...
    जरूर भेट देऊ...

  • @deepakgoilkar885
    @deepakgoilkar885 4 года назад +1

    छान आहे सगळे स्वप्न वत.....

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 4 года назад +3

    काकांनी मस्त माहिती दिली

  • @sunitapol8221
    @sunitapol8221 4 года назад +2

    खूप छान विचार 👌वाडेकर काका 🙏

  • @amitsalkar85
    @amitsalkar85 4 года назад +8

    अप्रतिम निसर्ग अन तो राखणारा खुद्द देव स्वयंभू रामेश्वर 🙏🙏
    #आचरेकर 👌👌

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 4 года назад +1

    अप्रतिम निसर्गसौंदर्य माहिती पन छान दिली

  • @raulakshay6407
    @raulakshay6407 4 года назад +19

    Bro ur voice n the way u talk n the words u use awsum ❣️ big fan of u luv from Goa

  • @milindtawde2868
    @milindtawde2868 4 года назад +2

    जिंकलस दादा 😘🙏🙏

  • @Jevshdidhbd
    @Jevshdidhbd 4 года назад +4

    भावा... चरण स्पर्श... अगदी मनाच्या देवराईतून...

  • @rchandra7887
    @rchandra7887 4 года назад +2

    खूप चांगले काम करतोस ..... खूप चांगली माहिती मिळाली

  • @manishagadgil
    @manishagadgil 4 года назад +2

    अप्रतिम ..

  • @deepakmahude8021
    @deepakmahude8021 4 года назад +1

    Beautiful kokan & thanks for the video..... Jai Bhavani Jai Shivrai Jai maharashtra.....

  • @krushnachavan7642
    @krushnachavan7642 4 года назад +2

    काकासाहेबानी सांगितलेली माहीती खूपच छान आणि आपल्या सारख्या तरुणांना खूप उपयोग होईल. तिथल्या सर्व स्थानिकांना माझ्या कडून त्रिवार मुजरा.

  • @walkingwithcity
    @walkingwithcity 4 года назад +2

    अप्रतिम माहिती ... Beautiful video

  • @sachinsonawane1850
    @sachinsonawane1850 4 года назад +2

    खूपच छान माहिती मिळाली .

  • @medhapatankar2095
    @medhapatankar2095 4 года назад +1

    Khupach sunder......khup changala kaam kartay tumhi

  • @varshapatil8610
    @varshapatil8610 4 года назад +2

    खूप अमूल्य माहिती तुम्ही यां रानमाणूस यां कार्यक्रमा तुन आम्हाला देत आहात. तुमचे खूप धन्यवाद. काकांनी खूप उपयुक्त माहिती दिली. तुझा आवाज खूप छान आहे. कोकण जपण्यासाठी तू त्याचा खूप छान उपयोग करत आहेस.🙏

  • @amitkadam5705
    @amitkadam5705 4 года назад +2

    उत्तम माहिती कॅमेरा work उत्तम आहे

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 года назад +2

    अप्रतिम कांदळवनाचे सौंदर्य, ड्रोनशूट मध्ये अधिकच खुलून दिसले आणि तारी मामांनी कांदळवनाबद्दल दिलेली माहिती तीही अप्रतिम 🤗👌 निसर्गाला पुजणाऱ्या तुम्हा दोघांचे खूप खूप आभार आणि मनःपूर्वक धन्यवाद 🤗😊
    🙏रानमाणूस 🙏

  • @santoshtoskar7299
    @santoshtoskar7299 3 года назад +1

    Great post

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 4 года назад +5

    तुमचे द्रोण व्हिएव high level त्यामुळे विडिओला वेगळीच वळण येते भारी विडिओ👍🏼👌🏼

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 4 года назад +4

    नादखुळा

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 4 года назад +2

    Nature is GOD very true! Prasad pl keep it up

  • @sachin.ghabak
    @sachin.ghabak 4 года назад +4

    Very nice prasad sir

  • @eshwarkale
    @eshwarkale 4 года назад +3

    धन्यवाद दादा
    आपल्यामुळे आम्हाला कोंकण काय आहे, हे समजत आहे.

    • @shamalshinde2592
      @shamalshinde2592 4 года назад +1

      He maza Maher chan vatal punha पाहून लहानाचे मोठे इथेच झालो

    • @eshwarkale
      @eshwarkale 4 года назад

      @@shamalshinde2592 आपण नशिबवान आहात.☺️

  • @milindchougule2800
    @milindchougule2800 4 года назад +3

    I dont have words to explain how i am feeling right now. Awesome awesome awesome

  • @aditinaik6017
    @aditinaik6017 4 года назад +1

    माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव !!❤️

  • @rahulrane4388
    @rahulrane4388 4 года назад +1

    khup chan ahe mitra...

  • @Love42966
    @Love42966 3 года назад +1

    Bahut sundar ..all the very best ...good initiative ..best wishes ..

  • @sameerjedhe5476
    @sameerjedhe5476 3 года назад +1

    आचरेकर काका तुम्हाला शुभेच्या अणि प्रसाद तुला धन्यवाद.भेटू लवकरच.🙏

  • @k-popandk-drama5475
    @k-popandk-drama5475 4 года назад +2

    अप्रतिम व्हिडिओ❤️👍👍

  • @itube3787
    @itube3787 4 года назад +2

    Mast vlog आहे. असे वाटते की आपण कुठे विदेशात आहोत

  • @Sundar_Maze_Kokan
    @Sundar_Maze_Kokan 4 года назад +2

    खूपच छान माहिती दिली..!!

  • @vikrantgovalkar5523
    @vikrantgovalkar5523 4 года назад +1

    Khup chhan paddatine tu present keleays ani khup chhan lihila sudha ahe. Great mitraa khup chhan

  • @nitingawade1795
    @nitingawade1795 4 года назад +2

    वाडेकर काकांना साष्टांग नमस्कार.

  • @janardanbaul351
    @janardanbaul351 4 года назад +2

    Dada sagale videos khup mast.asech videos dakhavt ja.god bless you

  • @pari2949
    @pari2949 4 года назад +1

    Khup chan dada 👍👍

  • @kahivishesh8103
    @kahivishesh8103 4 года назад +1

    Khupch sundar prasad kaam kartoys tu.
    Tuzya ya videos ne school madhil mulana geography learning madhe khup help hotey.
    I appreciate you prasad

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 года назад +3

    Apratim 👍👌🙏

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 4 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत आपण....👌

  • @ashishnarkar5295
    @ashishnarkar5295 4 года назад +6

    मराठी Discovery Channel🔎📺 कोकणी राणमाणूस

  • @sunilasane2466
    @sunilasane2466 4 года назад +7

    Tari mama is doing very great job , he is giving to nature ,most of us are taking from nature.If I am fortunate,I will definitely visit ajra ,very nice video , salute to efforts taken by both of you.

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 года назад +3

    ⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳
    खुप छान दादा ,, कांदळवन पाहील्यावर मला बैगॉल चे सुंदरबन ची आठवण झाली तिथे बैगॉल टायगर जास्त पहायला मिळतात सुंदर कांदळवन ही मला सुंदरबन च वाटतय .........,.⛰️🌳 धन्यवाद 👌👌👍👍🙏 🙏
    ⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳

  • @balasahebthakare2412
    @balasahebthakare2412 2 года назад +1

    मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या नद्या नदया आहेत त्या सर्व नदी काठांनी सरकारनी या सामाजिक संघटनांनी या नैसर्गिक वनस्पतीची लागवड करावी म्हणजे म्हणजे बऱ्याच प्रमाणात निसर्ग संतुलित होईल आणि प्रदूषण सुद्धा कमी करण्यास मदतगार ठरेल

  • @omkarnaik5335
    @omkarnaik5335 4 года назад +1

    Jabardast kaka ky knowledge ahe proud of you man...khup mast explore hoty aapla konkan
    Bhari vatt mitra tuzhe videos bghun😍

  • @nareshsawant2412
    @nareshsawant2412 4 года назад +3

    Bhawa, lay bharee, tuzi comentry ani tuzi mahiti ani Shri Wadekar kakanche knowledge zakas.

  • @UnadKokani
    @UnadKokani 4 года назад +2

    स्वर्ग 🍃

  • @krushnanagargoje6149
    @krushnanagargoje6149 4 года назад +2

    भाषाशैली 👌👌❣

  • @7starrealty894
    @7starrealty894 4 года назад +2

    Very nice view

  • @antoinettefernandes8719
    @antoinettefernandes8719 4 года назад +1

    Sava nature Save life! Superb video 👌👍

  • @rupeshjangale7138
    @rupeshjangale7138 4 года назад +1

    Drone shot are great

  • @anirudhaphadke582
    @anirudhaphadke582 4 года назад +1

    Excellent aerial footage. Beautifully explained story of Mangroves

  • @keshavmodi9215
    @keshavmodi9215 4 года назад +3

    एक इंजिनीअर किती कौतुकास्पद काम करतोय ...... Keep It Up Bro 👍👍

  • @pankajmahadik2385
    @pankajmahadik2385 4 года назад +7

    God gifted voice👌👌

  • @maheshvichare6316
    @maheshvichare6316 4 года назад +2

    Khup sunder life jagtat he kaka world madhil saglyat rich person aahet he prasad u r so lucky guy bcuz Tu hi te feel kartos aani aamha lokana je nisargache chahte aahet te Tu tuzya video ch through aamhi feel karto so grt thnks to u & wadekar kaka keep it up good work God bless u

  • @maherpatankar4343
    @maherpatankar4343 4 года назад +1

    Khup chan mahiti dili nice location 👌

  • @amitrane2083
    @amitrane2083 4 года назад +1

    Khup chan place ahe.kharputi jungle cha sanvrdan zal pahijet.khup chan v log banvls dada.

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 4 года назад +2

    Bhava tujha avaj ek no 🙏🙏🙏

  • @rkvlogger1638
    @rkvlogger1638 4 года назад +2

    ज्याला आवडला त्यांनी subscribe करा...आपल्या भावाला पुढे न्या।।।लई भारी ....काकांचे knowledge अर्र रा रा खतरनाक.....

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  4 года назад +1

      ❤️❤️🙏धन्यवाद दादा

  • @ashaindap9902
    @ashaindap9902 4 года назад +1

    Mangroves chi khup chan mahiti Wadekar yanchya kadun samajali. Sundar video , photography ani information masta. All the best . 👍

  • @rekhaponkia6011
    @rekhaponkia6011 4 года назад +2

    Nice vedio and information

  • @snehalvelkar2021
    @snehalvelkar2021 4 года назад +2

    Let us always pledge to protect these mangroves, simply amazing🙏

  • @sadanandsalaskar1743
    @sadanandsalaskar1743 3 года назад

    Simply beautiful 👍👍👍

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 4 года назад +1

    𝐂𝐡𝐚𝐧𝐠𝐥𝐢 𝐦𝐚𝐡𝐢𝐭𝐢 𝐝𝐞𝐭𝐚 𝐭𝐮𝐦𝐡𝐢..👌
    𝐃𝐫𝐨𝐧𝐞 𝐒𝐡𝐨𝐭𝐬 𝐜𝐡𝐚𝐧 𝐠𝐡𝐞𝐭𝐚𝐥𝐞𝐭 .. 👌

  • @achilleus07
    @achilleus07 4 года назад +1

    Very nice and informative video. Keep up the good work 👍🏼

  • @attebhabal
    @attebhabal 4 года назад +2

    Yet another amazing video. Keep going strong. I can imagine how peaceful it is.

  • @suhitakerkar4910
    @suhitakerkar4910 4 года назад +2

    Prasad chhan videography...Ani nawin jaga explore kartoys tu amhala he nawin goshti baghyla milatat

  • @vaibhavpawar7386
    @vaibhavpawar7386 4 года назад +1

    Superb...

  • @ashwinipatil4091
    @ashwinipatil4091 4 года назад +1

    Really valuable information given🙏🙏

  • @mansirawool7811
    @mansirawool7811 4 года назад +1

    Khup Chan 👌👍

  • @bhushansaindane9890
    @bhushansaindane9890 3 года назад +1

    Dada me tula Achratil Rameshwar Mandir baher bhetlo hoto ani tevha tu mala Wadekar kakanchya Mangrove safari suggest keli hoti..Amhi ti keli ani khup changla vatla.Khup Dhanyavad tula ani Wadekar kakanna pan,tyancha knowledge afaat ahe.Apratim Kokan.

  • @hitsonar
    @hitsonar 4 года назад +3

    अप्रतिम प्रसाद ❤️🌳

  • @rahulmangnale4862
    @rahulmangnale4862 3 года назад +1

    Explored your channel due to Jeevan Kadam......hats off man....तुझी बोलण्याची शैली आणि आवाज जबरदस्त.... खूप भारी काम करतोय भावा.... भेटू नक्की ..लवकरच कोकण फिरायला येणार आहे

  • @shivajikondalkar7709
    @shivajikondalkar7709 4 года назад +1

    Beautiful

  • @aishwaryanikam8267
    @aishwaryanikam8267 4 года назад +1

    Great video 👍🏻