सर घाबरायचे नाही...वेळ आलीच तर आम्ही मराठे तुमचा वर येणारा पहिला वार आमच्या अंगावर घेऊ ...हीच महाराजांची शिकवण आहे आम्हाला. गो ब्राह्मण प्रतिपालक ....❤️🚩
जबरदस्त ! क्षत्रिय वृत्ती हीच आणि अशीच हवी तरच हिंदू धर्म संस्कृती टिकून राहील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेण्याचा हक्क राहील.कृष्णाजी खरे छत्रपतींचे वंशज तुम्हीच आहात.
श्री तेजस मोरे, हार्दिक अभिनंदन!! मिडिया समोर येऊन कबुली देणं सोपं नाही. तुमच्या धाडसीपणाला सलाम 🙏🙏💐आणि यांची भेट घडवून आणली म्हणून सुशीलजी तुम्हाला धन्यवाद 🙏🌷
श्री.तेजस मोरे आपण अत्यंत बहुमूल्य काम धोका पत्करून केलेलं.अस धाडसी काम करतांना खरोखरीच धैर्य लागते.एवढ्या ताणतणावात देखील आपण फारच चांगले काम केलेले आहे.धन्यवाद.श्री.सुशिलजी आपण एखाद्या चांगल्या माणसांची ओळख आम्हां लोगांना करून दिलेली आहे.धन्यवाद.
श्रीमान मोरे दादा! आपल्या हिमतीला! आपल्या उद्देशाला! आपल्यातील सुजाण कर्तव्यदक्ष नागरिकाला! आणि सरतेशेवटी आपण ज्या त्रासाला, दबावाला, धमक्यांना समर्थपणे तोंड दिले त्या सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा! आपले कोटी कोटी धन्यवाद व अभिनंदन! 🙏🙏🙏
तेजस तुमचे कौतुक करावे तेव्हढे थोडे !!पण लक्षात ठेवा तुमचा प्रामाणिकपणा आणि सत्याने वागणं ह्यामुळे अतिशय सामर्थ्य प्राप्त होते ते तुम्हाला प्राप्त होईल हे अगदी निश्चित .देवसुद्धा तुमच्या पाठीशीच असेल खात्री बाळगा .
तेजस मोरे व कुलकर्णी साहेब तुम्हा दोघांचे खूप खूप आभार व धन्यवाद! जे अप्रवृत्ती वाले लोक आहे आहेत त्यांना बाहेर काढून ठेचले च पाहिजेत! सर्व जनता तुमच्या पाठीशी उभी राहील
मोरे साहेब मी मराठा आहे खरोखरच आपण एका नीरापरादी मानसाला वाचवले आहे आपन जर वीडोव साजर केला नसता तर महाजन साहेब खुप आडचनीत आले असतेआपनास माझा दडंवत प्रणाम
🙏 सुशिल भाऊ पेन ड्राईव्ह बॉम्ब जसा फडणवीस साहेबांनी टाकला होता. तसाच पेन ड्राईव्ह बॉम्ब हा सध्या महाराष्ट्रत 2/3 महिन्यात जे घडले ते सत्य समोर येणारच 👍
तेजस मोरे यांचे शतशः आभार. धाडसच कौतुक आणि शाबासकी मिळालीच पाहिजे. गुन्हे कसे घडवून आणल्या जाऊ शकतात! ती गुन्हे प्रवृत्तीच्या सरकारी माणसाला अक्षरशः जगासमोर नागडे केले. म्हणून अभिनंदन पण. जयहिंद. जय श्रीराम.
सुशिलजी तुमच्यासारखी, तेजस मोरे सारखी प्रचंड अभ्यासू माणसं पहिली कि वाटतं अरे शिवबाचे मावळे खूपच तरबेज आहेत अजूनही गनिमी काव्यात 🚩काळजी घ्या, we are proud of you समाजाला तुमची गरज आहे 🙏🏻
सुशिलजी,देवेंद्र फडणवीस हा खरा विकास पुरुष आहे. गेल्या दहा वर्षे लोटली मुंबई चा विकास करण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी कमिशन साठी कामे केली नाहीत.बाकीच्यानी फक्त आणि फक्त कमिशन साठी काम केले आहे. मोरे नी उत्तम काम केले. चूक केली नाही. सत्याला त्रास होतो. मात्र त्याचा विजय होतो.
@@sudhasaraf-w5g तूम्ही पहा डोळे झाकून भ्रष्टाचारी माणसांना दिलेला आसरा आणि ज्या सल्यांच ब्रीदवाक्य होत भ्रष्टाचारी जेल मध्ये टाकू काला धन विदेशातून अनु पण निरव मोदी विजय मल्ल्या कडून करोडो रुपये घेवून पळून लावले हे बघा andhbhakto
सर्वश्री मोरे व सुशिल यांचे खूपखुफ अभिनंदनासह कौतुक, करणे सुध्दा कमीच आहे. परमेश्वर त्यांना सुखी ठेवो, अशी त्यांचे चरणी नम्र प्रार्थना असे. जयश्रीराम, वंदेमातरम, भारतमाता की सदा जय असे...🎉🎉🎉🎉🎉
Phadnisjee is great. An RSSman non corrupt & he can callenge any one who is corrupt. Hats off to him to take on corrupt so called big ones like Lootere S Pawar of Baramati.
श्री तेजस जि आपल्या ला त्रिवार मुजरा. तसेच धाडसाला सलाम. जर सरकारी वकिल असे करत असले तर सामान्य जनतेने काय करायच. या प्रकारणा चे पूढे काय होणार. कारण राजकीय भानगडि मिळवल्या जातात.
तेजसजी आपल्या कार्याला सलाम..... तुम्ही केलेल्या करेक्ट कार्यक्रमामुळे महाराष्ट्र आज सोणेरी दिवस पाहतोय... देवेंद्र जी आणि तुमचे खुप खुप आभार महाराष्ट्रला चुकीच्या हातातून सोडवण्यासाठी.....
श्री.तेजस मोरे यांनी जे केलं ते सामान्य माणसाला जमणे अशक्य आहे,फारच धाडस केलं आणि विशेष म्हणजे फडणवीस खास आहेत असंही नाही, त्यांना फक्त चुकीचं वाटलं म्हणून त्यांनी ते धाडस केलं, धन्यवाद तेजसजी मोरे👍👍
Hats 🎩 to Mr More.मविआ चा भयंकर डरावना काळ असताना या माणसाचं कौतुक कराव येवढ कमीच आहे.पीपी बाबत आशावादी सकारात्मक धैर्याचा मेरूमणी आहे.आपण प्रश्न अचूक विचारून रंगत आणलीत. सत्य परेशान होता हैं पराजीत नही।
काही गोष्टी गुप्त राहू देण्यांत हित असते... चाणक्य नीती जरा बारकाईने वाचा सुशील भाऊ ! राजाला गुप्त माहिती देणाऱ्याचे नाव कधीही बाहेर येऊ देऊ नये. असे केले तर पुढे गुप्त माहिती मिळणे अवघड जाते ! एका व्हिडिओ साठी असला विषय घेणे नापसंत आहे
संत्य बाहेर आणणार्या सामान्य व्यक्तीला किती त्रास आहे हे समाजाला कळले पाहिजे, यांना काही ही झाले असते तरी कुणाला काही ही कळले नसते,ते आता समाजासमोर आले आहेत त्यामुळे तरी काही लोकांना विचार करावा लागेल.
त्या पंडित प्रवीण चव्हाण याच पुढे काय झाले सुशील ?? अरे वा तेजस मोरे चुकीचं घडत असेल तर धाडस करून जनते समोर आणणे किंवा सरकारला कळवणे खरंच कौतुकास्पद ! एका आमदाराला तुम्ही वाचवले हे किती महत्वाचे .
सध्या महाराष्ट्रात बिहार , युपीमधून गावठी पिस्तुल, कट्टे इ. तस्करीच्या मार्गाने आणले जातायत. तेजस मोरेसारख्या सत्यमार्गाने चालणार्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ शकतो ह्याची भीती वाटते.😔
सर घाबरायचे नाही...वेळ आलीच तर आम्ही मराठे तुमचा वर येणारा पहिला वार आमच्या अंगावर घेऊ ...हीच महाराजांची शिकवण आहे आम्हाला. गो ब्राह्मण प्रतिपालक ....❤️🚩
आभिमान वाटतो अस मराठा समाज बहुजन एकत्र नादतात
@krishna
हेच खरे शिवबांचे वंशज, बाकी सब राजकारण, अभिमान आहें तुमचा
yes ❤
आपण मराठा समाजासाठी एक आदर्श ठेवला आहात 🙏🚩
जबरदस्त ! क्षत्रिय वृत्ती हीच आणि अशीच हवी तरच हिंदू धर्म संस्कृती टिकून राहील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेण्याचा हक्क राहील.कृष्णाजी खरे छत्रपतींचे वंशज तुम्हीच आहात.
समाजात घडणारी चुकीची आणि गुन्हेगारी स्वरूपाची गोष्ट उघड करण्यासाठी तेजस मोरेंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जी कामगिरी केली त्याबद्दल त्यांना सलाम .
जय श्री राम 🌹🌹🙏🙏
@@parasnathyadav3869॥ जय श्रीराम ॥ 🙏
तेजस ह्यांचे खूप खूप कौतुकच करायला हवे मिडोया कधी सज्जन होती ? सरकारी वकिलाने केलेला गुन्हा अत्यन्त भय॔करच आहे .त्याना काही शिक्षा झाली का ?
@@parasnathyadav3869😊😊😊😊😊😊
तेजस मोरे खरोखरच छत्रपती शिवरायांचा धाडसी मावळा. अभिमान वाटला. त्रिवार वंदन
मस्त उत्तर दिले तेजसजी जादूगाराने तो कसे करतो ते विचारायचं नसतं. मीडिया ही मविआला विकलेली आहे म्हणून सामान्य माणसाला हे करावे लागते.
ही उलटी commet mi ajach पाहतोय सगळे सगळे म्हणतात गोदी मीडिया आहे देशात
100%सत्य
खूप धाडसीपणा या मोरेंनी दाखवला.
या प्रविणचा खरा सूत्र धार गजाआड जावा. फडणवीस साहेबांनी हे काम करायलाच hv.
Kingpin kon ahe
कुलकर्णी साहेब असे हिरे आहेत ज्यांना सांभाळावे लागते,त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न नको.
किती पैसे मिळतात हे लिहायला
श्री तेजस मोरे, हार्दिक अभिनंदन!! मिडिया समोर येऊन कबुली देणं सोपं नाही. तुमच्या धाडसीपणाला सलाम 🙏🙏💐आणि यांची भेट घडवून आणली म्हणून सुशीलजी तुम्हाला धन्यवाद 🙏🌷
तेजस मोरे यांनी जे काही केलेय ते समाजा साठी केलय. ते योग्यच आहेत.
देवा भाऊ ग्रेट आहेत सुशिलजी
श्री.तेजस मोरे आपण अत्यंत बहुमूल्य काम धोका पत्करून केलेलं.अस धाडसी काम करतांना खरोखरीच धैर्य लागते.एवढ्या ताणतणावात देखील आपण फारच चांगले काम केलेले आहे.धन्यवाद.श्री.सुशिलजी आपण एखाद्या चांगल्या माणसांची ओळख आम्हां लोगांना करून दिलेली आहे.धन्यवाद.
तेजस साहेब खरे हिरो तुम्हीच आहात, आमच्या दृष्टीने तुम्ही अजिबात व्हिलन नाही.
श्रीमान मोरे दादा!
आपल्या हिमतीला! आपल्या उद्देशाला! आपल्यातील सुजाण कर्तव्यदक्ष नागरिकाला!
आणि सरतेशेवटी आपण ज्या त्रासाला, दबावाला, धमक्यांना समर्थपणे तोंड दिले त्या सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा!
आपले कोटी कोटी धन्यवाद व अभिनंदन!
🙏🙏🙏
मोरेंना श्री रामांनीच चव्हाणाच्या ऑफिसमध्ये पाठवले असणार.
नाहीतर किती भयंकर गोष्ट घडली असती.
फडतूस नीं पाठवले हे खरे सांगा कि महाराट्रातील शकुनी ने सांगितले
कुलकर्णी साहेब काही गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात।
खरे आहे.
अगदी पटलं.
You are right
खरंय ..😊
तेजस मोरे आधुनिक बहिर्जी नाईक सलाम तुमच्या कार्याला 🙏
👌👌👌✔️
तेजस
तुमचे कौतुक करावे तेव्हढे थोडे !!पण लक्षात ठेवा तुमचा प्रामाणिकपणा आणि सत्याने वागणं ह्यामुळे अतिशय सामर्थ्य प्राप्त होते ते तुम्हाला प्राप्त होईल हे अगदी निश्चित .देवसुद्धा तुमच्या पाठीशीच असेल खात्री बाळगा .
तेजसजी तुमच्या धाडसाला सलाम
तेजस मोरे खलनायक नाही आधुनिक काळातील संत आहेत.
महाराष्ट्र निर्मितीपासून आज पर्यंत जितकी सरकारे आली त्यातले हे 'अजब' सरकार अति भयंकर सरकार होते
सगळ्यात बेकार सरकार अडीच वर्षा पूर्वी आम्ही पाहिलं आहे
भारतात म्हटले तरी चालेल.
तेजस मोरे व कुलकर्णी साहेब तुम्हा दोघांचे खूप खूप आभार व धन्यवाद! जे अप्रवृत्ती वाले लोक आहे आहेत त्यांना बाहेर काढून ठेचले च पाहिजेत! सर्व जनता तुमच्या पाठीशी उभी राहील
तेजस मोरे अणि सुशील कुलकर्णी तुमचे दोन्ही लोकांचे आभार सत्य समोर आणले
You are not at all a villain. You have done a right thing
कुलकर्णी सर एवढं खोदून खोदून मुलकात घ्यायची नसते, समोरच्यांची सुरक्षा महत्वाची असते, 🙏🏻🙏🏻
प्रामाणिक नेत्यामागे कुणीनाकुणीतरी देवासारखा उभा रहतो.धन्यवाद मोरेसाहेब.
दोघांची खूप खूप अभिनंदन अशाच निर्भीड माणसांची गरज आहे
तेजस मोरे सारखे अजून काही लोक पुढे येऊन मविआला योग्य धडा शिकवला पाहिजे. तरच महाराष्ट्राचं राजकारण ख-या अर्थाने सुधरू शकेल.
नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांची किंमत आहे. जय महाराष्ट्र.
एक कर्तव्यदक्ष,धाडसी, देशप्रेमी,सत्यवादी,निष्ठावान नागरिक श्री.तेजस मोरे यांना कडक सलाम!कृपया काळजी घ्या. ❤😊
धन्यवाद श्री तेजस मोरे. तुम्ही देशभक्त आहात. मीडिया विकलेला आहे त्यांचा विचार कुणीच करू नये
मोरे साहेब मी मराठा आहे खरोखरच आपण एका नीरापरादी मानसाला
वाचवले आहे आपन जर वीडोव साजर केला नसता तर महाजन साहेब खुप आडचनीत आले असतेआपनास माझा
दडंवत प्रणाम
कुलकर्णी साहेब तुम्ही भाऊ नंतर great man आहात
मोरे सारखे आणखी दहा जरी असतील तर महाराष्ट्रात गुंडगिरी कमी होईल.
😮 गंभीर विषय आहे किती तरी कारस्थानी लोक आहेत असे वाटते
देशद्रोही!!!!
या माणसाच्या धाडसाला सलाम. कारण उध्दव ठाकरे सरकारच्या काळात जो काही धुमाकूळ चालू होता ते पाहता यांचा घातपात झाला असता.
तेजस मोरे यांनी योग्यच केले आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन
🙏 सुशिल भाऊ पेन ड्राईव्ह बॉम्ब जसा फडणवीस साहेबांनी टाकला होता. तसाच पेन ड्राईव्ह बॉम्ब हा सध्या महाराष्ट्रत 2/3 महिन्यात जे घडले ते सत्य समोर येणारच 👍
कोणताही तपास हा राजकिय राज्यकर्ते याचे इच्छेनूसार चालतो. तो न्याय देणेची भुमीकेतून चालला पाहीजे...
कट कारस्थान करणाऱ्या विरुद्ध विडियो करून उजेडात आणणे हे फारच चांगल काम केले. म्हणून त्यांचं अभिनंदन.देवानेच देवेंद्रना मदत केली असावी.
तेजस मोरे.. जागरूक नागरिक आहेत..पण कृपया त्यानी ते जसे आहेत तसेच रहावे..मनात वेडेवाकडे विचार येऊ देऊ नये..समाजहिताचं काम करावे..
तेजस जी खूप मोठं काम केलं आहे तुम्ही. कडक सॅलूट तुम्हाला.
जो परयंत बोलवता धनी मरत नाही तर
हे असच चालनार मोरे साहेबाना प्रणाम
We fully support him for doing this great work.
तेजस मोरे यांचे शतशः आभार. धाडसच कौतुक आणि शाबासकी मिळालीच पाहिजे. गुन्हे कसे घडवून आणल्या जाऊ शकतात! ती गुन्हे प्रवृत्तीच्या सरकारी माणसाला अक्षरशः जगासमोर नागडे केले. म्हणून अभिनंदन पण. जयहिंद. जय श्रीराम.
Kulkarni sir very intelligent person 👌
बाटलीतील सिक्रेट असे काढू नका ! काही गोष्टी या गुप्त ठेवायच्या आहेत.
कशासाठी हे बाहेर आणले?
बहिर्जी नाईक कसे काम करतो हे सार्वजनिक करायची गरज काय,?
Kharach. Ashya goshti guptach rahayla havyat.
हे ऐकून अंगावर काटा येतो ! महाराष्ट्राचा खरा खलनायक जगासमोर येईल तो सुदिन !
सुशिलजी तुमच्यासारखी, तेजस मोरे सारखी प्रचंड अभ्यासू माणसं पहिली कि वाटतं अरे शिवबाचे मावळे खूपच तरबेज आहेत अजूनही गनिमी काव्यात 🚩काळजी घ्या, we are proud of you समाजाला तुमची गरज आहे 🙏🏻
तेजस मोरे तुमचे अभिनंदन की तुम्ही खरे चेहरे जनतेसमोर आणले
सुशिलजी,देवेंद्र फडणवीस हा खरा विकास पुरुष आहे. गेल्या दहा वर्षे लोटली मुंबई चा विकास करण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी कमिशन साठी कामे
केली नाहीत.बाकीच्यानी फक्त आणि
फक्त कमिशन साठी काम केले आहे.
मोरे नी उत्तम काम केले. चूक केली नाही. सत्याला त्रास होतो. मात्र त्याचा विजय होतो.
घंटा म्हणूनच एकामागे एक उद्योग कंपन्या गुजरातला चालल्या काय तो एक मलिन राजकारणी आहे
@@vishalpawane2059हे त्या उद्धव ठाकरे याला विचार.त्यानेच घरात बसून राज्यकारभार केला मग उद्योग काय आपणच येणार.काय येड हाय काय राव.
म्हणून तर विरोधकांना फडणवीस नकॊ आहे .
@@vishalpawane2059
हार्टबर्न आणि पोटासाठी अॅसीड बर्न यापुढे कायमचे चालु ठेवावे असा डॅा. री सल्ला
@@sudhasaraf-w5g तूम्ही पहा डोळे झाकून भ्रष्टाचारी माणसांना दिलेला आसरा आणि ज्या सल्यांच ब्रीदवाक्य होत भ्रष्टाचारी जेल मध्ये टाकू काला धन विदेशातून अनु पण निरव मोदी विजय मल्ल्या कडून करोडो रुपये घेवून पळून लावले हे बघा andhbhakto
Salute to Tejas यदा यदाही धर्मस्य ची आठवण झाली
खरा मराठा योद्धा
श्री. तेजस मोरे
ग्रेट माणूस, खरच त्यावेळी तुम्ही हे जे काही बाहेर काढले त्यामुळे खूप काही कळले.
अप्रतिम मुलाखत, कुलकर्णी तुमच्या नाविन्यपूर्ण व अपारंपरिक मुलाखत घेतलेल्या कामगिरीबद्दल अभिनंदन.
सर्वश्री मोरे व सुशिल यांचे खूपखुफ अभिनंदनासह कौतुक, करणे सुध्दा कमीच आहे. परमेश्वर त्यांना सुखी ठेवो, अशी त्यांचे चरणी नम्र प्रार्थना असे. जयश्रीराम, वंदेमातरम, भारतमाता की सदा जय असे...🎉🎉🎉🎉🎉
भंकस आणि भंपक प्रविण चव्हाण देवानेच धडा शिकवला आहे।
रत्नागिरीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयातून देखील असेच उद्येग चालू आहेत
"तेजस मोरे"
अभिनंदन करावेत तेवढे थोडे..
हे पेन ड्राइव प्रकरण बाहेर आले पन आरोपी मास्टर माइंड अजुन मोकाट बाहेर मजा करतो आहे
मानलं मोरेसाहेब , धन्यवाद
देवेंद्र फडणवीस ग्रेट नेतृत्व 🚩
कुलकर्णी साहेब
यावर एक पिक्चर तयार करा
फार मोठ्ठी देशसेवा केली आहे मोरैंनी
लोकशाही सपवण्याचा घातक प्रयत्न.. अत्यत गम्भीर बाब आहे.
भले बहाद्दर... खरोखरच धाडसी काम आहे. मनापासून अभिनंदन 🎉🎉
देव जें मानत नाही त्यांना आता तोंड वाकडे झाल्यावर आता तरी विश्वास बसेल की जैसे कर्म तैसे फल
Great Tejas More👏👏👏💐💐
Phadnisjee is great. An RSSman non corrupt & he can callenge any one who is corrupt. Hats off to him to take on corrupt so called big ones like Lootere S Pawar of Baramati.
सुशिल सर , तुमच्या दोघांचे अभिनंदन 👍👍👌👌👏👏💐💐
माध्यमे भाजपच्या विरोधात आहेत, हे अधोरेखित होत आहे. काही पक्षांकडे माणसे न राहिल्याने ते पक्ष माध्यमांना पैसा पुरवतात.
खर आहे
फडणवीसांच्या तोंडातून analyser नाव ऐकून खूप भारी वाटलं।❤❤❤
श्री तेजस जि आपल्या ला त्रिवार मुजरा. तसेच धाडसाला सलाम. जर सरकारी वकिल असे करत असले तर सामान्य जनतेने काय करायच.
या प्रकारणा चे पूढे काय होणार. कारण राजकीय भानगडि मिळवल्या जातात.
मोरे यांनी केले ते एकदम बरोब्बर आहे
अजून लय कामे बाकी आहेत राव मूलाखत फोनवर बोलत करायला पाहिजे होती ह्या माणसाला ओळखून पूरावेसागनारे उघड होईल जगदंब हर हर महादेव शेतकरी
हा प्रकार कळल्यानंतर लोकांचा सरकारी वकिलांवरचा विश्वास उडेल
तेजसजी आपल्या कार्याला सलाम.....
तुम्ही केलेल्या करेक्ट कार्यक्रमामुळे महाराष्ट्र आज सोणेरी दिवस पाहतोय...
देवेंद्र जी आणि तुमचे खुप खुप आभार महाराष्ट्रला चुकीच्या हातातून सोडवण्यासाठी.....
फारच छान
कस होईल महाराष्ट्राच हो 😢 इतके धुर्त राजकारणी प्रथम बघतोय देवा.राजकारण , सिस्टम सर्व काही बिघडवून टाकली🤔
मोरे साहेब अपनाला सलाम ❤❤
सलाम तुमच्या हिमतीला, तेजस मोरे सर. रिझल्ट मिळायला खुप उशीर लागतो, हीच मोठी शोकांतिका आहे.
सर... दोघांचे अभिनंदन 🚩
हे उघड करण्याची गरज काय?
@@rajanikhasnis7088 लोकशाही आहे. पारदर्शकता हवी
तेजस मोरे जी तुम्ही खरे खुरे अगदी सच्चे मावळे आहात.
*तुमचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे*
*जय श्रीराम*
मी एक मराठा आहे देवा आपण व मोरे साहेब याना प्रणाम
‘खुलासा’ शब्द हिंदी आहे. मराठीत त्याचा अर्थ निराळा आहे. योग्य मराठी शब्द ‘गौप्यस्फोट’ असा आहे. तेजस मोरे यांचे अभिनंदन!
💐💐💐
या केसचा निकाल कधी लागणार विधान सभेच्या निवडणूकी पूर्वी लागायला पाहिजे मग खूप मजा येइल .😂
खुप चांगली माहिती दिली . सैतानी कृत्यांना आळा बसेल .
श्री.तेजस मोरे यांनी जे केलं ते सामान्य माणसाला जमणे अशक्य आहे,फारच धाडस केलं आणि विशेष म्हणजे फडणवीस खास आहेत असंही नाही, त्यांना फक्त चुकीचं वाटलं म्हणून त्यांनी ते धाडस केलं, धन्यवाद तेजसजी मोरे👍👍
Tejasji 👍👍🙏🙏✅✅
Very Great person.
मोरे साहेब thanks
सुशील सर तेजस मोरे यांना खुप खुप धन्यवाद देतो.त्यांनी अतिशय आणि खुप खुप चांगले काम केले आहे.
Devendra Fadhnis is Great Politician.hDevendra Sir👍👍
Hats 🎩 to Mr More.मविआ चा भयंकर डरावना काळ असताना या माणसाचं कौतुक कराव येवढ कमीच आहे.पीपी बाबत आशावादी सकारात्मक धैर्याचा मेरूमणी आहे.आपण प्रश्न अचूक विचारून रंगत आणलीत. सत्य परेशान होता हैं पराजीत नही।
तेजस मोरे धाडसी जवानच म्हणावे लागेल
सत्यमेव जयते 🙏🙏
काही गोष्टी गुप्त राहू देण्यांत हित असते... चाणक्य नीती जरा बारकाईने वाचा सुशील भाऊ ! राजाला गुप्त माहिती देणाऱ्याचे नाव कधीही बाहेर येऊ देऊ नये. असे केले तर पुढे गुप्त माहिती मिळणे अवघड जाते ! एका व्हिडिओ साठी असला विषय घेणे नापसंत आहे
Right...
संत्य बाहेर आणणार्या सामान्य व्यक्तीला किती त्रास आहे हे समाजाला कळले पाहिजे, यांना काही ही झाले असते तरी कुणाला काही ही कळले नसते,ते आता समाजासमोर आले आहेत त्यामुळे तरी काही लोकांना विचार करावा लागेल.
khup chhan kam kele aahe🎉
नमस्कार सुशील जी.चांगली बातमी व माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
तुम्ही बारामतीला सुद्धा एक गिफ्ट देऊन टाका
Good Work More ji
अभिनंदन , तेजसजी मोरे 🎉
Tagesh sir salute
त्या पंडित प्रवीण चव्हाण याच पुढे काय झाले सुशील ?? अरे वा तेजस मोरे चुकीचं घडत असेल तर धाडस करून जनते समोर आणणे किंवा सरकारला कळवणे खरंच कौतुकास्पद !
एका आमदाराला तुम्ही वाचवले हे किती महत्वाचे .
सध्या महाराष्ट्रात बिहार , युपीमधून गावठी पिस्तुल, कट्टे इ. तस्करीच्या मार्गाने आणले जातायत. तेजस मोरेसारख्या सत्यमार्गाने चालणार्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ शकतो ह्याची भीती वाटते.😔