खूपच छान सिनेमा गरिबी मुळे किती मन मारून जगावं लागतं किती वेदना सहन कराव्या लागतात किती स्वप्नांची राख रांगोळी होते किती इच्छा आकांक्षा ला तिलांजली द्यावी लागते ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा सिनेमा मन भरून आले हा सिनेमा पाहताना 😢😢 आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बी चांगले आणि खरे असेल तर कुठेही उगवते 👍💯 दिग्दर्शक कलाकार सर्वांना खुप खुप धन्यवाद खुप सुंदर काम केले सर्वांनी 👍🙏
खूपच छान सिनेमा गरिबी मुळे किती मन मारून जगावं लागतं
किती वेदना सहन कराव्या लागतात किती स्वप्नांची राख रांगोळी होते किती इच्छा आकांक्षा ला तिलांजली द्यावी लागते ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा सिनेमा मन भरून आले हा सिनेमा पाहताना 😢😢
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बी चांगले आणि खरे असेल तर कुठेही उगवते 👍💯
दिग्दर्शक कलाकार सर्वांना खुप खुप धन्यवाद खुप सुंदर काम केले सर्वांनी 👍🙏
प्रत्येक,गरीब,बापाला,वाटत,माझ्या, नशिबात जे कष्ट आहे जे दुःख आहे ते, पोराच्या नशिबात येऊं नये आणि पोरगं, चारित्र्शिल, व्हावं म्हणून
बी चांगलं असेल तर कुठंही उगवतं......👌👌👌👍
गरिबी ला लाजू नये, परिस्थिती ला घाबरू नये... खूप भारी चित्रपट आहे ❤
पन कधी कधी परिसथितीनुरूप बी वाया जाते 😢
बी चांगले असेल तर कुठेही उगवते very nice movie
बी चांगला असेल तर कुठे
Khoop changlya darjacha cinema. Congrats.
बापाचं दुःख मन पोराले कळायला हवं
यातून घेण्यासारखे काय नसले तरी कुणा कुणाची परिस्थिती अशी असते
बांदुक्या, समरेनु, हे दोन चित्रपट टाका कमीत कमीत 6 लाख views येतील कारण हे दोन चित्रपट कोठेच उपलब्ध नाहित कृपया विनंती ला मान द्या ❤❤❤
Khup bhari movie ahe pleas 2nd part banva
I fast time looks like Marathi movie it's authentic pretty good,radiant, honest, Bravo, suitable, creative amiable polite movi
B chanagal aasal tr kote pn ugavate 💯
Next part kadi vooo❤
Nice movie 🎉🎉
🎉❤
He khar aahe Shikun pot bharavach lagato
🎉❤
He chitrapat kharya kahani var Aadarit Aahe
आल्या भाऊ आमच्या वहिनी
Comment please
Movie aahe ki documentary
या मधुन काय घेण्या सारख आहे
गरीबी दाखवली आहे भाऊ
बी चांगलं असेल तर कुठंही उगवतं......
बापाची तळमळ की आपल पोरग पण चांगल्या शाळेत शिकले पाहिजे.परंतु परस्थिती पुढे तो हतबल होतो.
Ya movie chya owner chya contact no bhetel ka .... please
Garibi
Nice movie 👌
Nice movie 👌