मिसळ पाव | कोणतंही वाटन न टाकता अतिशय स्वादिष्ट मिसळ पाव | misal pav receipe |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • मिसळ पाव | कोणतंही वाटन न टाकता अतिशय स्वादिष्ट मिसळ पाव | misal pav receipe | #misalpav #snacks |
    मिसळ पाव ला लागणार साहित्य
    2- कांदा
    2- टोमॅटो
    कोथिंबीर
    लाल मिरची पावडर
    पाव भाजी मसाला
    हळद
    मोड आलेली मटकी
    कृती
    कडाई मध्ये तेल तापून त्यात कांदा टाकून मस्त कलर chenge होईपर्यंत फ्राय करूनघ्याचा त्या नंतर त्या मध्ये टोमॅटो टाकून मस्त mash करून घायचा टोमॅटो चांगला शिजला कीं त्यामध्ये मसाले टाकून घ्याचे लाल मिरची, हळद, पाव भाजी मसाला सगळे मसाले हलून त्यामध्ये मटकी टाकून घ्याची आणि एखाद मिनिट फ्राय करून घेतली कीं त्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत चालयचं आहे आणि झाकण ठेऊन मिसळ मस्त शिजून घ्याची आहे.
    तर अशा प्रकारे आपली झनझाणीत मिसळ पाव रेसिपी रेडी आहे मस्त enjoy करा.
    Thank you 🙏
    #misalpavrecipe #misalpav
    #cooking
    #snacks
    #snacksrecipe
    #indianfood
    #recipe
    #misallovers
    #misal
    #spicy
    #spicyfood
    #receipe
    #receipevideo
    #food
    #foodie
    #matkirecipe
    #मटकी
    #मटकिचीउसळ
    #misalpavlover #misalpav #misalpavrecipe

Комментарии •