मद्रासी बाबा पाटणादेवी चाळीसगाव | Madrasi Baba Patna Devi Chalisgaon | Bapu the traveller
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- पाटणादेवी कैसे पहुंचे
राज्य महाराष्ट्र
जिला जलगांव
तहसील चालीसगांव
बाय ट्रेन चालीसगांव रेलवे स्टेशन पर उतरे वहां से 16 किलोमीटर दूर पटणादेवी है
बाय रोड
१) संभाजी नगर - कन्नड़ - चालीसगांव - पाटणादेवी
२) जलगांव - चाळीसगाव - पाटणादेवी
३) धुळे - चाळीसगाव - पाटणादेवी
४) मालेगांव - चाळीसगाव - पाटणादेवी
Beautiful blog
जय मद्रासी बाबा
एक नंबर अप्रतिम 🎉🎉🎉😮😮
Bhau hami jaun aalo lahi mjaya yete ❤ jai madrasi Baba
श्री पानकेश्र्वर भंडारी सरकार: दादा गुरु मद्रासी बाबा जी की जय हो ,,❤🙏🌺🌹
Very very .Thank you soooooooooo much Dada. He original photos aahet. Because त्या फोटो मदे माझे वडील आहेत, खालून 1 no फोटोमदे जे exact बाबांच्या मागे उभे आहेत, ते आणि 2no च्या फोटोमदे थोडे बाजूला सरकले तेच माझे वडील। हे सगळे photos आमच्याकडे खूप सांभाळून ठेवले आहेत, कारण माझे वडील expire झाले आहेत 23 वर्ष झालेत। हा video बघून खूपच आनंद झाला, आणि माझे आनंदअश्रूं थांबतच नव्हते दादा, तुमचे जितके आभार मावेत तितके कमी आहेत। once again thank you thank you thank you so much😊😊😊😊😊
🙏🙏🙏
🕉️परमपूज्य मद्रासी बाबा की जय..👏 जय भंडारी 🕉️🪔🌺🌺🏵️🏵️🌷🌷🚩🚩🚩🙏
❤❤❤❤
🌹🌹🌹🌹🌹परमपूज्य मद्रासी बाबा की जय 🌹🌹🌹🌹🌹
जय भंडारी
🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भंडारी जय बाबा मद्रासी कृपा रखो तुम्हारी
Best information....
खुपच छान आणि माहिती पुर्ण व्हिडिओ!!
या मंदिराकडे जाण्यास वनविभागाचे कर्मचारी परवानगी देतात का?
भंडारी मद्रासी बाबा की जय हो
जय बाबा भंडारी 💐🚩🙏🏻 एकदम उत्कृष्ट व्हिडिओ काढला आहे तुम्ही बापू भाऊ असंच लोकांना तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पाटणादेवी क्षेत्रातले देवस्थाना बद्दल माहिती देत आहोत याबद्दल तुमचा हार्दिक अभिनंदन व या दृष्टीने आपल्या तालुक्यात पर्यटन लोकांची वाढ सुद्धा होईल keep it up bappu dada great work from you and you are the first video grapher that was showing that all peace full places of chalisgaon ❤️
जय गुरुदेव भंडारी बाबा ❤
🙏🙏
जय भंडारी
Bolo Jai madrasi baba ki jai Jai Bhandari
Jay bhandari 🙏🏻🙏🏻
जय भंडारी ❤
Jay bhandari baba
Jay Bhandari
good job bhai
Nice 👍
🙏🙏🚩🚩
Best video
पण औरंगजेब, तोफ , मंदिर पाडले ही माहिती कुठल्या आधारावर सांगितली !?
उगाच धार्मिक विषय नको.
सध्या तिथे जे महाराज आश्रम चालवतात त्यांनी ही माहिती दिली
ज्यावेळेस औरंगजेब चे सैन्य वेरूळचे कैलास मंदिर तोडत होते त्यावेळची ही घटना आहे
जय मद्रासी बाबा
❤❤❤❤
एक नंबर अप्रतिम 🎉🎉🎉😮😮