किती सोप्या पद्बतीने शिकवलाय आपण गोडा मसाला. उगाचच मी बाऊ करत होते. सामानात काहीगोष्टींची कमी आहे नाहीतर आजच करणार होते. पणआता यानंतर घरीच करणार हे नक्की. खूप खूप धन्यवाद.
अनुराधा जी तुम्ही हा गोडा मसाला अगदी योग्य प्रमाणात व सोप्प्या रीतीने दाखविल्याबद्दल आपले मनापासून आभार. मी हा मसाला नक्की करून पाहीन. मी दोन दिवसांपूर्वी तुमचा चॅनल पहायला सुरुवात केली. तुम्ही पुरणपोळी व लाडू करतानाच्या टिप्स दिल्यात त्या खूप आवडल्या. मला तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडली. असे वाटते की आपली कोणी घरातील मोठी व्यक्ती आपल्याला सांगत आहे.
Madam tumhi pls lahan balana mhanaje sadharan vay varshe 6 mahinyapasun te 6 varshyachya mulana konatya paramparik recipe karu shakato sangal ka, khup madat hoil mazya sarakhya baryach aayana. Thank you madam for such lovely n delicious recipes. Ur realy a great Annapurna.
books madhe khup chan masale pramanat dilet.2 hi khand apratim.tyachi rachana pan other books madhe asate tyapeksha differ and item shodhayala sopi aahe.
तुम्ही प्रत्येक गोष्ट फारच सुंदर समजावून सांगता,आणि त्या पदार्थाबरोबर च इतरही बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स देता त्याही नेहमीच्या स्वयंपाकात बऱ्याच उपयोगी पडतात....thank you so much....keep going...❤️😊
काकू , तुम्ही सर्वच रेसिपी खूप छान बनवता तुम्हाला पाहून आईची आठवण झाली . मी करून बघते सर्व रेसिपी . आवडतात सर्वाना. तुमची गोडा मसाला ची एकच रेसिपी पहिली आणखी काही मसाले कसे करायचे तेही दाखवलेत तर खूप छान होईल.
काकू, तुम्ही आमच्या पिढीसाठी आदर्श, सुगरण, सात्विक गृहिणी आहात.असा इतका व्यवस्थित पणा बघून आम्हाला पण त्याप्रमाणेच रेसिपी करण्याचा हुरुप येतो. तुमचे स्वयंपाक घराशी असलेले घट्ट नातेही आम्हाला दिसून येते.खुप छान वाटतं.काकू, तुम्हाला माझे वंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
I made this masala today .....it turned out to be very aromatic and testier masala i have ever done......thank you very much for the recipe.....loved your simplied way of presenting it 👌
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video🎉🎉
Thank you kaki for sharing ths wonderful recipe..mi nakki karun baghanar.
Wao khoop chan sangitlet.
Tumachi sanganyachi padhat khoopach chan asate.puje baddal ji mahiti dilit to pharach. apratim hoti. Dhanyavad.🙏
Khup chan ani shantpane sangta 👌👍aamchi aai aamhala lahanpani masala bhakri dyaychi khupch mast lagaychi
Khup.chan maheth mila thanks
खूप छान होतो आता मी असाच बनवते
काकू खूप छान माहिती सांगितली
ताई तुम्ही खुपच छान माहिती सांगता.
तुम्ही खूप cute आहात, खूप प्रेमाने सांगता
ताई खूप छान सादरीकरण आहे तुमचं. छान आणि शांतपणे सांगितल्या मुळे खूप छान वाटले.
Thankyou so much for this superb masala... 🙏🏻🙏🏻🙏🏻Tried it out today, came out very amazing...👌🏻👌🏻 Thanks again 🙏🏻🙏🏻
किती सोप्या पद्बतीने शिकवलाय आपण गोडा मसाला. उगाचच मी बाऊ करत होते. सामानात काहीगोष्टींची कमी आहे नाहीतर आजच करणार होते. पणआता यानंतर घरीच करणार हे नक्की. खूप खूप धन्यवाद.
मी तुमच्या भरपूर रेसिपीज करत असते. खूप छान होतात.
Khup chan nakki karun baghanar ha masala 👌👍🙏 dhanyavaad
Kaku tumhi khup chan sangta aamchya saglya prashnanchi uttare milatat tumhi annapuranach aahat tumhala baghun mala khup bare vaatte
वाह काकू खूप छान रैसिपी
आज माझ्या मनासारखा मसाला झाला! या जिन्नसाव्यतिरिक्त मी एक छोटा चमचा मेथ्या आणि दोन मोठे चमचे बडीशेप घातली.
Thank you very much mazi ai masala karyachi
धन्यवाद
Thanks aai.khup chan zala.thanks so much.
Me Sem asach krte Aai... Khup chhan mast 🙏
Khupach havi hoti hi recipe ....thank u thank u thank u kaku🙏🙏😘❤️...Karan ha gharchya ghari karta yeto....
ञञ
अनुराधा जी मी हा तुमचा मसाला बनवला. खूप छान झाला. मुगाच्या उसळीला घातला. उसळ मस्त झाली. तुमचे खूप खूप धन्यवाद. 🌹☺
खुप छान खमंग मसाला रेसिपी ताई धन्यवाद
प्लीज धन्यवाद नको, मला खूप आवडते जे मला माहिती आहें ते तुम्हाला शेअर करते त्यात खूप आनंद होतो जेव्हा ते तुम्हाला आवडते तेव्हा
खूप सुरेख.
Uttam ! Maza masala Khup chavistha zhala Aahe! Thanks Kaku.
👌👍
अनेक प्रकारचे सुखे मसाले दाखवावेत आपले समजावून सांगणे अगदी उत्तम आहे. वर्ष भर पुरे पडेल असे प्रमाण देणे.
अनुराधा जी तुम्ही हा गोडा मसाला अगदी योग्य प्रमाणात व सोप्प्या रीतीने दाखविल्याबद्दल आपले मनापासून आभार. मी हा मसाला नक्की करून पाहीन. मी दोन दिवसांपूर्वी तुमचा चॅनल पहायला सुरुवात केली.
तुम्ही पुरणपोळी व लाडू करतानाच्या टिप्स दिल्यात त्या खूप आवडल्या. मला तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडली. असे वाटते की आपली कोणी घरातील मोठी व्यक्ती आपल्याला सांगत आहे.
धन्यवाद
मी या पदधतीनुसार गोडा मसाला केला. खूपच छान झाला आहे. मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🌷🌷🌷😀😀
Very good i like this masala for one month only.
दोन चार महिने पुरेल
Madam tumhi pls lahan balana mhanaje sadharan vay varshe 6 mahinyapasun te 6 varshyachya mulana konatya paramparik recipe karu shakato sangal ka, khup madat hoil mazya sarakhya baryach aayana. Thank you madam for such lovely n delicious recipes. Ur realy a great Annapurna.
तुमच्या टिप्स खूप उपयुक्त असतात.गोडामसाला तर मी या प्रमाणे करणार आहे. मी रोजच तुमचे व्हिडिओ बघत असते.सगळे पदार्थ छानच असतात.
ताई तुम्ही सर्व टीप्स छान च सर्व व्हिडिओ मी बघते पध्दत पण झाले
एकदम मस्त 🙏🙏🙏
books madhe khup chan masale pramanat dilet.2 hi khand apratim.tyachi rachana pan other books madhe asate tyapeksha differ and item shodhayala sopi aahe.
Khup chan ... thank you...mla pn pahije hoti receipe.. ata mi pn gharich banvanar..masala..
👍👍🙏
खूप छान माहिती दिली
Tumachya sagalya recipes chan asatat. Me saglya recipes che vdo baghate. Very nice & tempting. 👌👌😋👍👍
माई खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खूप छान. माझी आई सुध्दा असाच काळा मसाला बनवते. तुमचे सादरीकरण आणि टिप सांगण्याची पध्दत खूप छान आहे.
Thanks. Excellent recipe
👌👌👌👌👌mavshi khupch Chan.
🙏🙏
Ekdam mast
तुम्ही प्रत्येक गोष्ट फारच सुंदर समजावून सांगता,आणि त्या पदार्थाबरोबर च इतरही बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स देता त्याही नेहमीच्या स्वयंपाकात बऱ्याच उपयोगी पडतात....thank you so much....keep going...❤️😊
धन्यवाद
काकू , तुम्ही सर्वच रेसिपी खूप छान बनवता तुम्हाला पाहून आईची आठवण झाली . मी करून बघते सर्व रेसिपी . आवडतात सर्वाना. तुमची गोडा मसाला ची एकच रेसिपी पहिली आणखी काही मसाले कसे करायचे तेही दाखवलेत तर खूप छान होईल.
ताई तुमची सांगण्याची पद्धत खुपच छान आहे. आपण ग्रन्थ वाचन करताना jyavar
Oh my God bless you my mother Earth nice vedio yammi.
धन्यवाद
रR
Wa kaki chhan
Thank you khup Chan sangitla
Very nice video ☺️👍 thnk u ☺️👍🌹 Chan.
Chan aavadala videao thank you mam
Khup Chan 👌👌👌👌
Khup chan thanks
Khup sundar recipe 👌👌and beautiful sari
धन्यवाद
@@AnuradhasChannel धन्यवाद काकू
खुप छान मस्तच
Kaku khupach apratim 😘😘👌👍
You explain very nice like “ Aai & Sasubai “
Kaku, mi ha masala nehmi banavte tumchya style ne. Chan hoto. Majhi aai suddha asach banvaychi. Thanks.
Mast recipe vtumhi vo tumcha Aavaj khup chan
काकु....खूपच छान....👌👌
अनुराधा ताई खूप मस्त आहे रेसिपी मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😮
Khupch chan 👌👌👌👌👌👌
खूपच छान काकू 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Chan
Khupch Chan kaku thanku
Khuppppppp sunder...thankuuuuu
धन्यवाद
@@AnuradhasChannel mam me kalach banvun pahila.... khupp sugandi banlay ... khupp thankuuuu...Love you
मस्तच 👌🏼
Chaan tai
hello mam i fill very happy to seening your all videos thankyou very much
धन्यवाद
Khup chhan. Thank you.
Madam me karun pahila masala khup mast zala.. 👍😊
काकू किती छान 🥰😊
काकू, तुम्ही आमच्या पिढीसाठी आदर्श, सुगरण, सात्विक गृहिणी आहात.असा इतका व्यवस्थित पणा बघून आम्हाला पण त्याप्रमाणेच रेसिपी करण्याचा हुरुप येतो. तुमचे स्वयंपाक घराशी असलेले घट्ट नातेही आम्हाला दिसून येते.खुप छान वाटतं.काकू, तुम्हाला माझे वंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
धन्यवाद तुम्हां सर्वांचे असे अभिप्राय वाचून मला खूप हुरूप येतो , खरंच मना पासून धन्यवाद,
Thank you maushi,.काळा मसाला बद्दल
खुप छा न.
Tumhi kitti cute ahat kitti chaan information deta. Please ajun traditional recipes upload kara
Madam tumhi chaklichya bhajnichi recipe Dyana, please
khup khup chan masala recipe
Bharich ekdum
ताई, तुम्ही खूप छान पद्धतीने explain करता
मला पण मसाल्याचा हाच स्वाद आवडतो. मी आता केला की kalveen. Thanks a lot 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Chhan recipe
Mastch khupch chan..
👍mala gm madhe sangal ka 1 kg masalya sathi
Aaji Varshbharacha Mix Masala Dakhval Plz
खूप छान.
आजी तू खूपच छान दिसते आहे.
Anuradha Tai tumchya pramana pramane masala karoon pahanaar aahe.Sarva vastu maazi Aai ghalayachi tyach aahet
Kala masala manaje kai atta samajle
I made this masala today .....it turned out to be very aromatic and testier masala i have ever done......thank you very much for the recipe.....loved your simplied way of presenting it 👌
2 dose jase coronache important tase.mi decide kele mejwani vejwani ghari aahe ka? tarach mi yete. Arere kahi vichar karu naka. 2 hi bhag gheun read tar kara. Recipe ruchkar tasty dilya aahet.
धन्यवाद ताई पण जास्त मसाला प्रमाण सांगा साधारण एक किलो मिरचीचा मसाला
Mejvani vegevani pustkachi kimmt kay aahe? Khup khup aabhar as pustk lihlyabddl
Thanku kaki
Love and respect to you mavshi 🤗
Aai Tumchay video khup Chan astat sarv... An khup Chan pan dista aai Tumhi 😍
धन्यवाद
तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आम्ही पण पोळीला लावून खात असू
धन्यवाद
Plz. Kaki balantinicha masala recipe dakhava na
Very nice. 😊😊
Khupch chan me nakki karen
Anuradha Tai, tumche presentation khoop chhan ahe pun background music ne khoop disturbance yeto. Sorry, pun khatkate te kalavale.
प्रथम खूप खूप धन्यवाद, तुम्ही सांगितलं ते बरे झाले, मी नककीच आमच्या टीमला सांगीन , आणि धन्यवाद, असाच लोभ असावा
Wish you all the best @@AnuradhasChannel
Khupach chhan
सर्व किलो ग्राम मध्ये दिले असते तर बरे झाले असते?
Madam, 1 katori mhanje sadharan kiti wajan? Please sangal ka? Thank you.
अचूक प्रमाणात असल्यामुळे गोडा मसाला खूप चांगला झाला