मी महाराज तुमचे सगळे कीर्तन आकतो खुप गोड सांगता वेगळे अभंग आसतात आणी चिंतन आसत नाही तर दूसरे महाराज फक्त अभंग एक घेतात सगतात दूसर मी फौजी आहे पण रेंज नसली तरी तुमचे कीर्तन मी लोड करुण आकत असतो मस्त राम कृष्ण हरी 🙏
हे कीर्तन मी आता पाचव्यंदा ऐकतोय.... अतिशय अप्रतिम चाल आहे सुंदरच 9.54पासून... ऐकताच अभंग पाठ झाला.... तुकाराम महाराज एवढे ज्ञानी असून सुद्धा त्यांना शिष्टांचे अनुभव आपल्या अंतरी यायला हवे आहेत ya व्हेऊन आपल्याला तुकाराम महाराजांच्या विचारांची व्यापकता दिसून येते.... खूप छान कीर्तन केले आहे आपणास महाराज, साष्टांग दण्डवत तुम्हाला आणि सर्व वारकरी संतांना....🙏🙏🙏🙏🙏जय सनातन.... तुकाराम महाराज कि जय 🙏🙏🙏🙏
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
श्री गुरू माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत
श्री गुरुवर्य चरणीं साष्टांग दंडवत.. नांदेड जिल्हा हाळणी येथुन आनंद घेत आहोत... अप्रतिम.... कीर्तन माऊलीचें....
मी महाराज तुमचे सगळे कीर्तन आकतो खुप गोड सांगता वेगळे अभंग आसतात आणी चिंतन आसत नाही तर दूसरे महाराज फक्त अभंग एक घेतात सगतात दूसर मी फौजी आहे पण रेंज नसली तरी तुमचे कीर्तन मी लोड करुण आकत असतो मस्त राम कृष्ण हरी 🙏
😅
😅
राम कृष्ण हरि श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराय श्री संत जगदगुरू तुकोबाराय श्री संत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज श्री स्वानंद सुखनिवासी जोग महाराज कि जय
राम कृष्ण हरी प.पू गू माऊली माऊली महाराज की जय हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩
सुंदर किर्तन सुंदर चाल गुरुवर्य विशाल महाराज इंगळे
अगदी मुद्देसुद किर्तन खुप छान महाराज
अत्यंत अभ्यासपूर्ण व्यासंगी किर्तन
जय हरी माऊली खुप सुंदर मन प्रसन्न झाले, माऊली तुमचे कीर्तन नेहमी ऐकतो, संदिप कदम रत्नागिरी जिल्हा तालुका लाज,
खुप सुंदर किर्तन ऐकतच रहावं खुप गोड भाषा....साष्टांग दडंवत.....
राम कृष्ण हरी माऊली अतिशय गोड कीर्तन
प. पु. माऊली, चरणी दंडवत. वारकरी संप्रदायाचे किर्तन श्रवण केले आनंद झाला. शहापूर ता. अंबड. 🙏🙏🙏.
लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🚩🚩
श्री गुरु छोटे माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात 🙏🙏🚩🚩 राम राम कृष्ण
धन्य झालो किर्तन श्रवनाने
हे कीर्तन मी आता पाचव्यंदा ऐकतोय.... अतिशय अप्रतिम चाल आहे सुंदरच 9.54पासून... ऐकताच अभंग पाठ झाला.... तुकाराम महाराज एवढे ज्ञानी असून सुद्धा त्यांना शिष्टांचे अनुभव आपल्या अंतरी यायला हवे आहेत ya व्हेऊन आपल्याला तुकाराम महाराजांच्या विचारांची व्यापकता दिसून येते....
खूप छान कीर्तन केले आहे आपणास महाराज, साष्टांग दण्डवत तुम्हाला आणि सर्व वारकरी संतांना....🙏🙏🙏🙏🙏जय सनातन.... तुकाराम महाराज कि जय 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली एकदम सुंदर चिंतन
ज्ञानोबा माऊली तुकाराम
🚩🚩🚩🌹🌹🌹राम कृष्ण हरी
तयापाशी पांडवा|मी हरपला गिवसावा|जेथ नामघोष बरवा|करीती माझे||🙏🙏
😂
@@vaishnavkhandagale8718वैकुंठ सोडूनि संत सदनी राहिला
मुर्ती लहान किर्ती महान छोटे माऊलींच्या चरणी नतमस्तक दंडवत खूप छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🚩
राम कृष्ण हरी🙏🙏🙏 खूप च छान माऊली महाराज यांच्या चरणी दंडवत धन्य वाद
श्री संताचीया माथा चरणावरी ,साष्टांग हे करी दंडवत.
छान आणि अप्रतिम 🙏🙏
खुप सुंदर कीर्तन सेवा
Dandvat Pranam Dnyaneshwar Maharaj Kadam ( chote Mauli)
खुप.सुंदर.किरतन.माउली.चरणी.सास्टांग.दंडवत.जय.हरी.विठ्ठल.🎉
Ram Kushan hari mauli
श्री हधप माउली महाराज पायी वंदन.
खुप छान किर्तन..सर्वांना साष्टांग दंडवत...🎉
Jay hari mauli
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरि माऊली
Jay Shriram
धडारी ता. जी. धुळे
पोतदार बांबवडे ता़शाहूवाडी सुंदर किर्तन चालले आहे🚩🙏🌹
Khup chham kirtan maharaj maharaj. Mauli charni Pranam❤
जय हरी विठ्ठल
वा
प. पु.बाबा, आपुल्या संत वचना कोटी कोटी दंडवत. 🙏🙏🙏🚩🌹🌹.
नांदेड 🎉
Jay Jay Ram Krishna Hari Mauli
जय हरी माऊली 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्ही भोकरदन तालुक्यातील इब्रामपूर गावातून माऊली महाराज यांचा आनंद घेत आहे
सुंदर चिंतन...
वक्तृत्व शांत व्हायला लागल आता खूप छान!
जय हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Jay Jay Ram Krishna Hari Ram Krishna Hari Vitthal Keshava
खुप छान राम कृषण हरी
जय हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय सदगुरू बाबा
उजळले भाग्य आता.अवघी चिंता वारली 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी💗🙏
जय हरी विठ्ठल
Ram Krishna hari maulee bhalke m
रामकृष्ण हरी माऊली
जुन्नर येथून किर्तन श्रवणाचा लाभ घेत आहे
राम कुर्ष्ण हरी
जय हरी माऊली महाराज,,,
सुंदर विवेचन
Mahuli khup can khup can seva
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी...🚩
😊p
B😊😊😊😊😊😊uii😊 2:😊:04 bb😊mpipp😊😊😊
वीक😊
राहुड वरून कीर्तनाचा लाभ माऊली 4:56
खूप छान 🙏🙏
From Pimpri chinchawad Pune
चाल खुपच सुंदर ठोंबरे शास्त्री 😊😊🎉🎉
अतिशय सुंदर कीर्तन महोत्सव जय ||राम कृष्ण हरी ||
जयराम लाभ घेत आहे ना शिक
Pune
Sub Maj Khedkar SM
😊😊
भोयरे गांगरडा🚩🚩🙏🙉
Ranjangaon Road
👌👌👌👏👏👏👏
Ram krishna hari Mauli,
Tumche kirtan alandi madhe hote mahitich zale nahi nidan video baghun aanand milala khupach chhan atta punha kadhi aahe alandi madhe me tumche sagle kirtan baghitale khupach chhan ahet
ग्राम डिगी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून किर्तन श्रवण करीत आहे
मु .पो.केरसाने येथून कीर्तनाचा लाभ घेताना भाविक भक्त
मु.पो.केरसाने ता.सटाणा जि.नाशिक येथुन कीर्तनाचा लाभ घेताना भाविक भक्त
🙏🙏
मालेगाव नासिक
अती सुंदर राम कृष्ण हरी अशोक जाधव अंभई. ता. सिलोड येथून श्रवण👏🙏
Muktainagar yethun labh ghet ahe 👏
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
Very disciplined co-ordination
Aa@@@
Aq1q❤
रेनवडी ...ता पारनेर...
गिरीश दौंड
Gayak maharaj kon ahet
आळंदीत कुठे आहे सप्ताह
आळंदी मध्ये कुठ चालू आहे कार्यक्रम
यल्लम रेड्डी संस्था देहू फाटा आळंदी
रेकॉर्डिंग साठी कोणता कॅमेरा वापरला आहे
🤔🤔
मलकापूर बुलडाणा येथून लाभ घेत आहे जय मुक्ताई
😅
😂❤
@@pawanranher-dh1cs P
राम कृष्ण हरी माऊली
*_राम कृष्ण हरी माऊली..हेचि व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास ❤😊_*
Jay Hari mauli
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरि माऊली
Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🙏
राम कृष्ण हरि