Santosh Deshmukh हत्या प्रकरणावरून Anjali Damania कुणावर भडकल्या?| Walmik Karad | Dhananjay Munde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025
  • #AnjaliDamania #DhananjayMunde #SudarshanGhule #SureshDhas #ManojJarangePatil #SantoshDeshmukh #WalmikKarad
    Santosh Deshmukh हत्या प्रकरणावरून Anjali Damania कुणावर भडकल्या?| Walmik Karad | Dhananjay Munde
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 192

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 15 дней назад +22

    ग्रेट निर्भिड अंजली दमानिया ताई

  • @Marathvadanews
    @Marathvadanews 15 дней назад +47

    परंतु वंजारा मराठा आमचा वाद नाहीये

  • @Ekadhav
    @Ekadhav 15 дней назад +68

    समान नागरी कायदा लागू करा हाच मार्ग आहे.....

    • @Rit799
      @Rit799 15 дней назад +4

      Tyacha ani jaaticha kay sambandh?

    • @mayurdivekar9054
      @mayurdivekar9054 15 дней назад

      😂

    • @vinodmisale2045
      @vinodmisale2045 15 дней назад

      😂

    • @darsh4905
      @darsh4905 15 дней назад +1

      Yedzave

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 15 дней назад

      अंध भक्त त्यांनी जाती मिटणार आहेत....का?😂

  • @Marathvadanews
    @Marathvadanews 15 дней назад +29

    गुन्हेगाराला कुठलीही जात नसते. आपण जाती बद्दल काहीच बोललो नाही पाहिजे. आणि त्याला सजा झालीच पाहिजे. तो कोणत्याही जातीचा असो.

  • @NarendraBachhav-v3r
    @NarendraBachhav-v3r 15 дней назад +22

    किती विदारक...लाज वाटली पाहिजे सरकारला..किती बेशरम..अजित दादा..नावाला राहिला फक्त दादा..😢

  • @BalasahebSadaphal-h2h
    @BalasahebSadaphal-h2h 15 дней назад +9

    फक्त वंजारी का भरले बरोबर आहे मुंडेंच करतात हे

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 15 дней назад +17

    परळी तलया लोकांला आजली ताई सांगता ते पटत नाही का.एवढी बिकट परस्थिती पण लाचार gundanla साथ देतात किती khedachi बाब आहे

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 15 дней назад +42

    ताई या समाजाला काही सांगून उपयोग नाही , यांच्या मूर्खपणा मुळे बीड चे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात खराब झाले आहे.

    • @kvb9433
      @kvb9433 15 дней назад

      Tuza zenda akashi

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 15 дней назад +1

      Right

    • @ishwaryamgar180
      @ishwaryamgar180 15 дней назад

      Maratha samaj ewdha jativadi samaj kontach nahi.amchich kal mhnatat nehmi

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 14 дней назад

      ​​@@ishwaryamgar180 हो ना भाऊ धनंजय मुंडे वाल्मीक कराड हे सगळे मराठाच आहेत, यांच्याइतके जातीवादी कोणीच नाही, सगळं बाहेर निघेल या दोघांचं, बरोबर कार्यक्रम होणार.

  • @Maheshgentalman
    @Maheshgentalman 15 дней назад +13

    बरोबर आहे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 15 дней назад +18

    अंजली मॅडम good job

  • @price58921
    @price58921 15 дней назад +6

    रस्ता वरून मोकळ्या मनाने तिथे फिरणे तर शकयाच नाही जि आवडली ती उचलतात ,, खेळणया सारख ,, ही सत्य घटना आहे आताची परळीतली ,, पोलीस तर फक्त नावाला आहेत ,, उलट त्या परीवारा लाच पळुण जाणयास भाग पाडतात ,अशे अडकवतात ,,

  • @राज-ठ3छ
    @राज-ठ3छ 15 дней назад +2

    ताई आपण योग्य मुद्द्याला हात घालून लोक जागृतीचे काम करता आहात सलाम आपल्या विचाराला आणि कार्याला ती काळाची गरज आहे.

  • @Shravankumar-vo9ct
    @Shravankumar-vo9ct 15 дней назад +2

    परळी हे गंगाजल पिक्चरचा तेजपुर आहे
    त्यांच्या सोबत गंगाजल कांड झाला पाहिजे
    युपी बिहार ला यादव कुटुंबानी उद्धवस्त केल आणी बीड ला आताच्या तीथल्या राजकिय घराण्यांनी.
    मुंबई चा अंडरवर्ल्ड गोपीनाथ मुंडेनी संपवला पण त्यांचाच गृह जिल्हा उद्धवस्त झाला हे सत्य.

  • @suhas2deshmukh434
    @suhas2deshmukh434 15 дней назад +10

    ऐखादा व्हायरस आंनतील आणि लोकांची दिशा भूल केली जाईल

  • @price58921
    @price58921 15 дней назад +4

    ताई तुम्ही ऐकदम खरी परीस्थीती बोलताय 😢😢 दीबसा घरात घुसुन मुली उचलतात , मुली व बायानवर तर खुप अत्याचार केला जातो तिथे ,, 😢😢

  • @आर007
    @आर007 14 дней назад +1

    परळी नाही अफगाणिस्तान मना ,बिहार सुधारला केव्हाचा

  • @avinashs.2758
    @avinashs.2758 15 дней назад +4

    प्रशासनात एकाच समाजाचं वर्चस्व नको असं दमानिया ताई म्हणतात,
    मला हा प्रश्न पडतो की हा नियम न्यायव्यवस्थेला लागू होतो का?
    त्यावरही बोलावं सर्वांनी

  • @संघर्ष-ङ2ब
    @संघर्ष-ङ2ब 15 дней назад

    खूप महत्वाचे मुद्दे मांडले आहेत आपण 🙏🏻

  • @surajsutar1165
    @surajsutar1165 15 дней назад +2

    बरोबर

  • @sachinshilimkar2078
    @sachinshilimkar2078 13 дней назад

    धंनजय मुंडे संजय राठोड अश्या व्यक्ति जातीच्या मागे लपून आपला डाव साधतात.

  • @adinath5757
    @adinath5757 14 дней назад

    ग्रेट..!!!!

  • @NarendraBachhav-v3r
    @NarendraBachhav-v3r 15 дней назад +2

    ताई. खूप छान ❤अँड great fight

  • @amolgiram624
    @amolgiram624 15 дней назад

    Right Tai

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 15 дней назад +5

    ताई तुमचा पहिल्या दिवसापासून आदर आहे खरच मानले..योग्य बोलला

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 15 дней назад +11

    अहो मैडम तुम्ही आता आलात आणी ज्ञान पाजळायला लागलात वंजारी मराठा वाद खुप जुना आहे तुम्ही शहरात रहाणारे लोक जसे राज ठाकरे फक्त बोलुन मोकळे होतात तुम्ही राजकारणी आहात तुम्हाला सगळे जातीचे मतं लागतात म्हणून खरं बोलत नाही पण सत्य हेच आहे वंजारी लोकांची दादागिरी खुप चालते तिथं पण असं खरं बोला कोणी काही केलं तर त्या मागे राजकारणीच असतात लोक फक्त बोलु शकतात आणि तुम्ही विचार करता मराठा या जातीने गुन्हा केला त्या जातीने आता कुठं खरा महाराष्ट्र चा चेहरा दिसायला लागला जरांगे पाटलामुळे नाहीतर हे असेच राजकारणी गुन्हेगारी दाबत सत्ता भोगत राहीले असते

  • @lobhajipawar4030
    @lobhajipawar4030 15 дней назад +1

    👍

  • @im_kane675
    @im_kane675 14 дней назад +1

    Dm aamcha manus ahey ❤

    • @missionpeace4820
      @missionpeace4820 11 дней назад

      तुझ्या भावाला पण संतोष देशमुख सारखे मारल्यावर, काय बोलशील तू

  • @arunkadus100
    @arunkadus100 15 дней назад +4

    दमानिया सलाम आपल्याला

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 15 дней назад

    💯

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 15 дней назад +1

    खर आहे हे एकदम

  • @vivekm7971
    @vivekm7971 14 дней назад +1

    Maratha ani vanjari dushman nahiye - maze khup mitra ahet.

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 15 дней назад +3

    दमनिया ताई ज्यानी तुम्हला टार्गेट केल त्याना माफी करा कारण आमचेच आम्हांला होत नाही तर कोणच्या जोरावर विरोध करावा.फक्त हे राजकारणी लोक वापर करतात जे झालं ते सोडून आमच्या वंजारी बांधवावरील गुन्हे मागे घ्या 🙏🙏.

    • @akshaysuryawanshi5681
      @akshaysuryawanshi5681 15 дней назад

      Tai tumhi barobr aahat ya lokana addal ghadva lagte

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 14 дней назад

      Kshala ekda kaydyacha zatka lagu dya mg punha bhavnechya bharat nste udyog krnar nahit 😅.

  • @Rameshpawal99gmailRameshpawal9
    @Rameshpawal99gmailRameshpawal9 15 дней назад

    अगदी बरोबर आहे याला एकच उपाय समान नागरी कायदा

  • @TukaramDhavale-gb7kb
    @TukaramDhavale-gb7kb 15 дней назад

    सलाम, ताई

  • @nanashebbankar5850
    @nanashebbankar5850 14 дней назад

    ताई तुम्ही खरंच बोलत आहात

  • @SantoshMundhe-z5t
    @SantoshMundhe-z5t 13 дней назад

    जरानंगे जेव्हा समाजाचा वापर करत होते तेव्हापण ताई तुम्ही बोलायला पाहिजे होतं.

  • @pbloves
    @pbloves 15 дней назад

    वेगळं राज्य करा 'मराठवाडा '.... बाकी चा महाराष्ट्र डिस्टर्ब झालाय
    निजामी वळणातून ते बाहेर पडू शकत नाही

  • @DeokarAgro
    @DeokarAgro 15 дней назад

    मुद्दाम वाद लाऊन राजकारणात फायदा घ्यायचा असतो काही लोकांना.

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 15 дней назад +1

    आता यात वो बी सी व मराठा मत ट्रान्सफोर होणार नाही याचा फायदा कोनाला!

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 15 дней назад +1

    संतोष ला नको तिथे नाक खुपसायची काय गरज होती 😂राजकारण बेकार जीव गमावला 😂

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 14 дней назад +1

      लाज आहे का तुला डूकरा 😡

    • @Maharashtra_man
      @Maharashtra_man 14 дней назад +1

      Vanjari marla jail lawlarach😂😂😂

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 14 дней назад

      Bap melyavr kalel tula

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv 15 дней назад +1

    Aarakshan rad kara

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv 15 дней назад +2

    Aarakshana mule jativadi vadtoy

  • @VishalGaikwad-up4ir
    @VishalGaikwad-up4ir 15 дней назад

    तुमचं काम योग्य आहे पण जातींचा उल्लेख करु नका थेट माणसांचे नाव घ्या

  • @truthexplor
    @truthexplor 15 дней назад +1

    She is great fighter

  • @BalajiBangar
    @BalajiBangar 15 дней назад +1

    काय तर्क आहेत 😢 ही पैसे घेऊन आंदोलन करणारी बाई आहे..... साहील जोशी आपलं अभिनंदन आपण जो प्रश्न केला बाकी ठिकाणी आहेतच की एका समाजाचे अधिकारी......... मग त्यांना पाकिस्तानात नौकरी करायला पाठवायचंय का?

    • @paramb8750
      @paramb8750 15 дней назад +3

      साहिल जोशी पेक्षा हुशार आहेत दमानिया ताई .त्यांनी बरोबर दुखति नस पकडली पूजा खेडकर प्रकरण तर अख्या देशाने पाहिले.
      पाकिस्तानात् पाठवाय ची काय गरज हे जोशि ला चांगलं कळत . बाकी जिल्हे राज्य आहेत की पण काहितर् स्टंट युक्त बोलायच म्हणून साहिल बोलला

    • @BalajiBangar
      @BalajiBangar 15 дней назад

      @paramb8750 ओके जसं तुम्ही म्हणाल

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 14 дней назад

      तू बाहेर निघ आधी उपऱ्या महाराष्ट्रीयन नाहीत वंजारी😡

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 14 дней назад

      Are gadchiroli chandrapur vidharbha ahe tikde jaudya saglyani ekach thikani thambun ky krnaret 😂

    • @TechGurukrupa
      @TechGurukrupa 13 дней назад

      अरे पण एका जिल्ह्यात एकाच जातीचे लोक कसे? प्रश्न समजून घ्या आधी. लोकशाही आहे इथे, कुणा एका जातीचे वर्चस्व नाही.

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 14 дней назад

    अगदी बरोबर ताई

  • @Hvdgcs2024
    @Hvdgcs2024 15 дней назад

    खर आहे ताई
    फक्त हिन्दु-मुस्लिम करायला हव
    वंझारी, मराठा अस जातिवाद नको

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 15 дней назад

      उडत गेलं तुझा हिंदुत्व. मी मुस्लिम ला जवळ करीन पण वंजारी ला नाही.

    • @mandar9000
      @mandar9000 15 дней назад

      Kar 😂​@@honey2023-f9j

  • @Omkarsh19
    @Omkarsh19 15 дней назад +4

    गोपीनाथ मुंडे साहेब कधीच सत्तेत नव्हते मग भरती कशी काय करू शकतात मॅडम 😢

    • @vaijinathjadhav5365
      @vaijinathjadhav5365 15 дней назад +7

      अरे उपमुख्यमंत्री होता.

    • @Gaming_x_abhi
      @Gaming_x_abhi 15 дней назад +7

      गृहमंत्री कोण होता मग

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 15 дней назад +2

      १९९५ ला ग्रुहमंत्री कोन होते

    • @Omkarsh19
      @Omkarsh19 15 дней назад

      @@sachinkale3934 त्याचे नंतर सगळे तुमचे लोक भरले आहेत अस म्हणायचं का तुम्हाला मग

    • @ravishep768
      @ravishep768 15 дней назад

      भरती केली म्हणजे. लोक अभ्यास करून लागतात काहीही बरळू नका. बदली लोक करतात स्वतःच्या जिल्हा मध्ये जसे पूर्ण राज्यात बाकी लोक करतात. एमपीएससी यूपीएससी आयोग कुणाच्या घराचा नाही

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 15 дней назад

    Madam but in other states regionalism.is extremely strong

  • @shubhammunde2492
    @shubhammunde2492 15 дней назад

    Tumhi pratek veli mnta mla photo dakhvli mazya kde photo ahet ashe ashe msg ahet.. tr mg te tumhi upload ka krt nhi kiva news war dakhvt ka nhi... Fkt bolun ch ka dakhvta

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 15 дней назад

    इंग्रज यांना समजणार नाही

  • @ashokmagdum6962
    @ashokmagdum6962 15 дней назад

    In all this is there any accountability of home minister or not.

  • @SantoshGarje-k8o
    @SantoshGarje-k8o 15 дней назад +3

    दमानिया मॅडम राजकारण नका करू

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 15 дней назад +1

    दमानिया बाई माझ्या तालुक्यात एकही वंजारी समाजाचे अधिकारी नाहीत आपण त्यावर काय न्याय देणार अहो आमदार मंत्री तहसीलदार गटविकास अधिकारी.नगराध्यक्ष. पोलिस अधिकारी सगळेच मराठा आहेत मग आम्ही काय करायचे बाई तुम्ही जाती जाती मध्ये भांडणे लावण्याचे प्रकार करताय बाकी समजिक कार्य करा

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 14 дней назад

      Taluka bol konta ahe?

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 14 дней назад

      @akshayjadhav5001 तुला महाराष्ट्रातील किती तालुक्यांची नावे देऊ बोल मित्रा हा केवळ जातीजाती मध्ये. भांडणे लावून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी धडपड सुरू आहे

  • @vaibhavkawre1452
    @vaibhavkawre1452 15 дней назад +1

    Mam ts nahi bolya tumihi

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 15 дней назад

      मग खुनी लोकांना सोडून द्यायचे काय.

  • @sujitpatil4861
    @sujitpatil4861 15 дней назад

    Anjali tai Good...

  • @adityagaikwad5826
    @adityagaikwad5826 15 дней назад

    Laaj watali pahij Fasanvis , Ajit Pawar la , he sagala asun pan Munde chi hakalpatti nai keli ajun.

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy 15 дней назад +2

    Phaltu democracy tya peksha Marathyancha Mahrajancha Swarajya bhari hota.. saglyanna mann hota ani sagle ekatra rahat hote..

    • @kvb9433
      @kvb9433 15 дней назад +1

      Ani maharajana virodh karnare pan marathe hote, athara pagad jati nahi.

    • @rohansgalaxy
      @rohansgalaxy 15 дней назад

      @kvb9433 Maharajana virodh karnare marathe nhvte bindok Ani vikrut loka hote.. Ani te saglya samaja madhe astat.. pn aplya lokani jar chuk keli tar tyala kay patishi nasta ghalacha.. tyala sudhrayacha asta.. ata Maharashtra madhe je chalay tasa hot nahi.. jya lokani gunha kelay tyana pn support kartyet loka, ka karan to Tyanchya samajacha ahe..

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve9413 14 дней назад

    पण तो मराठा होता ना

  • @vikasdhanure5312
    @vikasdhanure5312 15 дней назад

    Khar boltay tai jat pat bajula theun Santosh Deshmukh yana nyay pahije

  • @user-hhghdsnzcmbdyukj
    @user-hhghdsnzcmbdyukj 14 дней назад

    ruclips.net/video/IxJXcc_F7DU/видео.html
    Ha vedio ahe je aplya bandhvanni Hake la tyachi layaki dakhvli... To kunala samrthan krnyasathi morche kadhtoy te sglya samjala dakhvl

  • @santoshbangarzilhapramukhm6400
    @santoshbangarzilhapramukhm6400 15 дней назад +2

    Tai tumhi jarange chi bhasha bolat ahe

  • @SeemaGhuge-h8i
    @SeemaGhuge-h8i 15 дней назад

    Tumi samaj vrun nach bolatat tai te sir barobar bolale

  • @thebmbm4374
    @thebmbm4374 15 дней назад +2

    Hi bai fakta OBC la target karne sathi aahe aani vanjari virodho kartiye

    • @anilwaghchaure2949
      @anilwaghchaure2949 15 дней назад

      Aare bhava tu pagal zala ka tuzya dokyatun जात ka jat nahi

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 15 дней назад +1

      Obc na kuth target Kel aahe... Ti fkt vanjarya baddal bolt aahe

    • @tdatda7730
      @tdatda7730 15 дней назад +1

      I think ki vanjari swatahla OBC cha leader samjat ahe 😂

  • @thebmbm4374
    @thebmbm4374 15 дней назад +1

    OBC la pasvnar aahe fakt hi bai baki kahi nahi

  • @user-hhghdsnzcmbdyukj
    @user-hhghdsnzcmbdyukj 14 дней назад

    ruclips.net/video/IxJXcc_F7DU/видео.html

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et 15 дней назад +1

    नाटक कंपनी.....

  • @kvb9433
    @kvb9433 15 дней назад +1

    Munde ni policesat lok bharati kele yala kahi purava asel tar sanga, melelya manasavar khote arop karu naka

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 15 дней назад

    हि बाई उगा लुडबुड करते 😂 हिला मलिदा पैसे भेटले किं हि गप्प बसते 😂

  • @perpetualenterprises3517
    @perpetualenterprises3517 15 дней назад +3

    ओता तेल अजून तुम्ही!!

  • @perpetualenterprises3517
    @perpetualenterprises3517 15 дней назад +6

    अग बाई गोपीनाथ मुंडे नी भरती नाही केले काष्ट करून भरती झाले आहेत.

    • @santoshsukalkar6821
      @santoshsukalkar6821 15 дней назад +9

      तुम्हाला त्यांचा प्रश्न कळतोय काय? त्या काय म्हणतात ते

    • @perpetualenterprises3517
      @perpetualenterprises3517 15 дней назад

      @santoshsukalkar6821 तुम्ही नीट ऐका आणि भरती केले याचा अर्थ काय होतो सांगा.

    • @kvb9433
      @kvb9433 15 дней назад

      ​@@santoshsukalkar6821tya mhantat munde ni vanjari polisat bharati kele ani dhanjay ne tyana beed madhye anale, kiti spasht arop karat aahet, tumhich parat eika.

  • @RukminKendre-w9e
    @RukminKendre-w9e 15 дней назад +3

    लय शहाणपणा शिकवू नको जाय घरी

    • @swapnillandge3578
      @swapnillandge3578 15 дней назад +3

      खर बोल की शिकवू नको😅

    • @Xfqzji
      @Xfqzji 15 дней назад

      चुकीचं काय बोलल्या अंजली दमानिया....

    • @Bls-w3d
      @Bls-w3d 15 дней назад +2

      मिरची लागली😂

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 15 дней назад

      ​@@Bls-w3dऊस लागला 😅😅😅😅

  • @NILESHDHAKANE-c9k
    @NILESHDHAKANE-c9k 15 дней назад

    बाई तू गप्प बस... तू राजकारण नको करू

  • @thebmbm4374
    @thebmbm4374 15 дней назад

    Hi bai fakta pawar sahebani sagitle ki OBC jatila target kartey dusr kahi nahi

  • @santoshbangarzilhapramukhm6400
    @santoshbangarzilhapramukhm6400 15 дней назад

    Kona kadun supari ghetali

  • @fghrtrsc
    @fghrtrsc 15 дней назад

    ह्या समाजाला विचार करायला हवा...एखाद आडनाव पुढ आल कि समाजात शंका येते..

  • @ajitbadne
    @ajitbadne 15 дней назад

    Jati wadi bai

  • @Vishwa_Garje
    @Vishwa_Garje 15 дней назад +1

    मॅडम प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बघा 50 ते 70 टक्के हे वंजारी समाजाची मुलं अभ्यासासाठी जातात. याची तुम्ही पाहणी करा याचा सर्वे करा आणि नंतर बोला. फुकट नाही हो कोणी होत. अधिकारी.

  • @jeevansh-sai2636
    @jeevansh-sai2636 15 дней назад

    असं काही झालं की ही बाई येते नको ते बडबड करते, आरोप करते आणि गायब होते

  • @ajitbadne
    @ajitbadne 15 дней назад

    Faltu

  • @Sakhthmunda
    @Sakhthmunda 15 дней назад +1

    Vanjargande jast kartat yaar

    • @kvb9433
      @kvb9433 15 дней назад

      Kasali mirchi lagli.

    • @swapnillandge3578
      @swapnillandge3578 15 дней назад

      ​@@kvb9433topinath ने backlok chya नावाखाली सगळे vanjangande भरले पोलिस मधे

  • @dattatraypunde6008
    @dattatraypunde6008 15 дней назад

    ruclips.net/video/t_4RP9k4ARw/видео.htmlsi=OtGGz9QrhqjT6B1M

  • @DadasahebChaure-k3h
    @DadasahebChaure-k3h 15 дней назад

    तू हित आली आणि काय करुन गेली जातिवाद

  • @NarendraBachhav-v3r
    @NarendraBachhav-v3r 15 дней назад

    बरोबर

  • @user-hhghdsnzcmbdyukj
    @user-hhghdsnzcmbdyukj 14 дней назад

    ruclips.net/video/IxJXcc_F7DU/видео.html

  • @user-hhghdsnzcmbdyukj
    @user-hhghdsnzcmbdyukj 14 дней назад

    ruclips.net/video/IxJXcc_F7DU/видео.html

  • @user-hhghdsnzcmbdyukj
    @user-hhghdsnzcmbdyukj 14 дней назад

    ruclips.net/video/IxJXcc_F7DU/видео.html