सगळ्यात आधी तल मुलांच्या नावे काही करू नये किंवा स्वतः जवळ काही रक्कम ठेवावी. आजकाल कुणावरही भरवसा ठेऊ नये. पैसा असला की सगळे जण जवळ येतात. कथा खरच खूप छान आहे.पण, मुलगा सुन मुलगी जावई यांना शिक्षा झालेली समजली असती तर बर झालं असतं. या पुढचा भाग लवकर टाका आणि सगळ्यांना शिक्षा झाली अस दाखवा. प्लिज.
कथा नसून ही सध्याची वास्तविकता आहे
Ho
सगळ्यात आधी तल मुलांच्या नावे काही करू नये किंवा स्वतः जवळ काही रक्कम ठेवावी.
आजकाल कुणावरही भरवसा ठेऊ नये.
पैसा असला की सगळे जण जवळ येतात.
कथा खरच खूप छान आहे.पण, मुलगा सुन मुलगी जावई यांना शिक्षा झालेली समजली असती तर बर झालं असतं.
या पुढचा भाग लवकर टाका आणि सगळ्यांना शिक्षा झाली अस दाखवा.
प्लिज.
तुमचं बरोबर आहे.... व्हिडिओ पूर्ण बघितल्या बद्दल आणि तुमचे विचार लिहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप आभार 🙏🌹😊
कथा छान आहे पण मुलाला आणि मुलीला पण धडा शिकवला हे दाखवायला हवे होते.
हा..thank you so much watching for video 😊🌹🙏
Chhan lihile aahe.
Thank you so much watching for video 😊🌹🙏