शेवटी सुनेच्या खोलीत जाऊन सत्य जाणलं... हृदयस्पर्शी मराठी कथा | मराठी कथा | चांगले विचार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 4

  • @smitashirodkar9753
    @smitashirodkar9753 6 дней назад +4

    कुठं माणूस उभा राहतो,तिथं फक्त स्वतःचा आधार उरतो म्हणजे काय?

    • @manuandmore
      @manuandmore  6 дней назад +5

      जीवनातल्या कठीण प्रसंगांमध्ये, अनेक वेळा कोणाचीही मदत मिळेल, अशी अपेक्षा ठेवणं निरर्थक ठरतं. अशा वेळी फक्त स्वतःच्या सामर्थ्यावर, कर्तृत्वावर आणि आत्मविश्वासावरच माणूस टिकून राहू शकतो.किंवा प्रत्येक व्यक्तीने स्वतःला इतकं सक्षम बनवावं, की कोणत्याही अडचणीत त्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असेल. कारण संकटाच्या काळात माणूस एकटाच असतो आणि त्याला त्याचं मनोबल आणि मेहनतच तारू शकते.

    • @swatiathavale2610
      @swatiathavale2610 6 дней назад +1

      रोंधला नाही चिरडला

    • @AnuGamare
      @AnuGamare 6 дней назад

      😊