लोकप्रतिनिधी कसा असावा याचे जिवंत उदाहरण कोविड काळात जनतेची सेवा करताना जनतेने पाहिलं आहे नुसत्या पारनेर तालुक्याच आमदारपद असताना ही व्यक्ती एवढी जनतेची सेवा करतोय तर खासदार झाल्या वर कितीतरी प्रकारची सेवा हा मानुस केल्याशिवाय राहणार नाही म्हणून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निलेश लंके यांनाच निवडुंग द्या
🎉शाहिर दादु भाऊ उत्तम गीत सादर केले आहे तुमचे व तुमच्या सर्व टिमचे प्रथम अभिनंदन.🎉 मा.निलेशजी लंके आपण कायम गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले,त्यांची सेवा करताना जात पात धर्म आणि वेळ पाहत नाही प्रामाणिक पणे निस्वार्थी भावनेने काम करत आहात त्यामुळे सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तुम्ही नक्कीच खासदार भारतात नंबर एक विक्रमी मतांनी विजयी होणार आहे. 🎉🎉विजयी भव 🎉🎉
आदरणीय निलेश लंके साहेब जनतेचे खरोखरच कुलदैवत आहे.असा साधा माणूस एवढ जबरदस्त महान कार्य करू शकतो म्हणतात ना स्वर्गात देव आहे पण मी तर म्हणेन पृथ्वीवर देव आहे आणि तो म्हणजे निलेश लंके साहेबांच्या रूपाने आहे.. जय हिंद जय महाराष्ट्र ..निलेश लंके साहेबांचा विजय असो ...निलेश लंके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...
एकच शब्द बोलतो विरोधकांनी पण निम्म्या रात्री फोन करा ओ फो नाय उचलला तर 1 मिनटात परत फोन करून आपल काम 100% करणारच.❤❤❤❤i love you. साहेब उपकार नाय विसरनार कधी तुमचे खूप जणांना मरणाच्या दारातून वाचवलं तुंम्ही
खूप खूप धन्यवाद सर्वांना मनापासून अभिनंदन निलेश लंकेचा अतिशय उत्तम काम सुरू केले गरीब श्रीमंत हा भेदभाव केला नाही मणून जग आज भरभरून प्रेम व्यक्त करतात हीच खरी ओळख माझा भावाची मी कोण ताचा नातातली नाही पण चांगले काम करीत असताना चांगला शब्द खुप मोठा
खरच पारनेर करांना असे आमदार निलेश लंके मिळाले, हे पारनेर यांचे नशिब..आमदार साहेबांच्या तुमच्या या कार्याला व हे गीत गायले त्या सर्व टिमला आमच्या परिवारा कडून लाख लाख हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
साहेब तुमच्या सारका आमच्या जिल्ह्यात एक तरी आमदार जन्माला यावा हिचं ईश्वर चरणी प्रार्थना जालना जिल्हा (( आमचे सगळे आमदार स्वताःच घर मोठं करणारे आहे 🤦♂️🤦♂️ ))
लोकप्रतिनिधी कसा असावा याचे जिवंत उदाहरण कोविड काळात जनतेची सेवा करताना जनतेने पाहिलं आहे नुसत्या पारनेर तालुक्याच आमदारपद असताना ही व्यक्ती एवढी जनतेची सेवा करतोय तर खासदार झाल्या वर कितीतरी प्रकारची सेवा हा मानुस केल्याशिवाय राहणार नाही म्हणून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निलेश लंके यांनाच निवडुंग द्या
ज्यांना मरणातून वाचवले आहे त्यांनी फक्त जाणीव ठेवा साहेबांची 🙏
निलेश लंके हे जनतेचा आवाज आणि आत्मा आहे
निलेश लंके तळागाळातील सर्वसामान्य माणूस लोकांमध्ये सहज उपलब्ध होणारा कळकळीची विनंती साहेबांना निवडुन द्या
निलेश लंके साहेब व पवार साहेब हे जनतेचे खरे सेवक आहेत, देव त्यांची इच्छा पूर्ण करो. जय श्री राम.
Ghanta
सामाजिक कार्यात महाराष्ट्र एक नंबर असलेला नेता म्हणजे निलेश लंके प्रचंड बहुमताने खासदार होणार
पाठिमागे खूप मोठा साहेबांचा आशिर्वाद आहे . नक्की भावी खासदार होणारच !
छानच सुंदर गाणं आहे गायल सुंदर मस्तच छानच वाटले
दादु भाऊ चाआवाज छान
🎉शाहिर दादु भाऊ उत्तम गीत सादर केले आहे तुमचे व तुमच्या सर्व टिमचे प्रथम अभिनंदन.🎉
मा.निलेशजी लंके आपण कायम गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले,त्यांची सेवा करताना जात पात धर्म आणि वेळ पाहत नाही प्रामाणिक पणे निस्वार्थी भावनेने काम करत आहात त्यामुळे सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तुम्ही नक्कीच खासदार भारतात नंबर एक विक्रमी मतांनी विजयी होणार आहे.
🎉🎉विजयी भव 🎉🎉
कोरोना योद्धा संघर्ष योद्धा सर्वसामान्यांचा बुलंद आवाज शेतकऱ्यांचा कैवारी निलेश लंकेच फिक्स खासदार
लंके सर तुम्ही तर पंतप्रधान पदाचे सुद्धा दावेदार आहात........तुमच्या साधेपणात सर्वसामान्य माणूस दडलेला आहे .......I Proud Of You Lanke Saheb
Maharashtra आणि देशाला आज लंके सहेबासारखे नेत्यांची गरज आहे.
सर्व नेते घरात बसले होते तेव्हा एकच पठ्ठा रणांगणात लढत होता❤
नगर कारणों का मा ची पावती देने निलेश साहेबाना
सर्व सामान्य माणसाच्या काळजातील खासदार निलेश लंके साहेब खरंच मनापासून अभिनंदन तुमच ❤❤
महाराष्ट्रात तुतारीचा आवाज जोरात घुमत आहे सरकार महाविकास आघाडीचेच येणार
उद्धव मित्रा खूप छान गाण गायलय दादु भाऊंनी खूप कौतूक तुझेही अशीच उंच उंच भरारी घेईल आपल हे kp live my best wishes for you REGARDS,VISHWANATH NAVALE
आदरणीय निलेश लंके साहेब जनतेचे खरोखरच कुलदैवत आहे.असा साधा माणूस एवढ जबरदस्त महान कार्य करू शकतो म्हणतात ना स्वर्गात देव आहे पण मी तर म्हणेन पृथ्वीवर देव आहे आणि तो म्हणजे निलेश लंके साहेबांच्या रूपाने आहे.. जय हिंद जय महाराष्ट्र ..निलेश लंके साहेबांचा विजय असो ...निलेश लंके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...
लंके साहेब च कार्य कुठल्याही शब्दात बसत नाही आस आहे. साक्षात देव माणूस एक नंबर दादू
निलेश लंके साहेब भावी खासदार
ह्या वयात असा आवाज आला आणि लकें साहेब यांच्या विचाराचे कार्य गान्यातुण त्याच्ये गुण गातात लय भारी 🙏🙏🙏
एकच शब्द बोलतो विरोधकांनी पण निम्म्या रात्री फोन करा ओ फो नाय उचलला तर 1 मिनटात परत फोन करून आपल काम 100% करणारच.❤❤❤❤i love you. साहेब उपकार नाय विसरनार कधी तुमचे खूप जणांना मरणाच्या दारातून वाचवलं तुंम्ही
खुप छान सत्य झाकता येत नाही
हृदयातील खासदार निलेश लंके साहेब❤❤❤
गोरगरीबांचा खूप आर्शिवाद कायम साहेबांच्या पाठीशी राहिल.सलाम तुमच्या कार्याला
मळगंगा माता लंके साहेबांना साहेबांना खुप बळकट बनव जनसेवा त्याच्या हातानें घडो 🙏🙏😭👍
खरचं पारनेर करांच नशिब लय मोठं आहे तुम्हाला असा देव माणूस आमदार भेटले
निलेश लंके समाज सेवक याना लाखो मतांनी निवडून द्यावे ही नगर जिल्ह्यातील सर्व मतदारांना विनंती जय श्रीराम हर हर महादेव 🛖
🎉 लोकनेते निलेश लंके खासदार होणार 🎉
खासदर 1 ch निलेश लंके.
खूपच छान गायन केलं दादा तुम्ही 👍👍
Dadu bhau eakch number gayan dhanyavad❤
निलेश लंके विजयी होतील 🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद सर्वांना मनापासून अभिनंदन निलेश लंकेचा अतिशय उत्तम काम सुरू केले गरीब श्रीमंत हा भेदभाव केला नाही मणून जग आज भरभरून प्रेम व्यक्त करतात हीच खरी ओळख माझा भावाची मी कोण ताचा नातातली नाही पण चांगले काम करीत असताना चांगला शब्द खुप मोठा
निलेश भाऊ खा . इमराणखान . जबबारखान याचे व्याख्यान ठेवा नगरला फार उपयोगी आहे
खुप सुंदर गायन केले दादा तुम्ही सलाम तुम्हाला🙏🙏🇮🇳🇮🇳
निलेश लंकेचा विजय होणार
लंके साहेब तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला जनतेचे लाखो आशिर्वाद मिळत आहेत
भाऊ सलाम तुमचे कार्य ला 💐
अप्रतिम.अभिनंदन व मानाचा मुजरा
लंके साहेबांना एक वेळ नक्की संधी द्या. गरिबी पाहिलेली आहे साहेबांनी देव माणूस आहे साहेब
अशा नेत्याची जनतेला गरज आहे गायकाला धन्यवाद
गरीब जनतेचा जानता राजा सलाम साहेब
दादा तुमच्या व मा. आमदार निलेश लंकेच्या कार्याचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा🌹🌹💐💐👌👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद
खरच पारनेर करांना असे आमदार निलेश लंके मिळाले, हे पारनेर यांचे नशिब..आमदार साहेबांच्या तुमच्या या कार्याला व हे गीत गायले त्या सर्व टिमला आमच्या परिवारा कडून लाख लाख हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
एक मेका बहुजन हिताय बहुजन सुखाय दान धर्म आहे जनतेला खुश ठेवणे आणि भरभराट छाया आहे
Lanke saheb khup chan aaple karye tumhala shubhechaaa
Great दहा बारा वेळा ऐकले..
सलाम लके साहेबांच्या कार्याला
🙏🏻 दादा खूप चांगलं गात आहे तुम्ही 🙏🏻
लंके साहेबांसाठी खासदारकी हे पद मोठ नाही परंतु त्यांची इच्छा आहे व्हायची तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की देवदूताची इच्छा पूर्ण करणे
अतिशय सुंदर गीत सादर केले उत्तम कलावंत
Great Man , Only Nilesh Lanke Saheb
सलाम लंके साहेब आपल्या कार्याला💐💐💐👌
Shahir Dadu bhau apanas sadar Pranam
खुप छान आहे
Good amadar
लंके साहेब सलाम तुमच्या कार्याला व जनतेच्या सेवेला
Khup chan gayan nice
लंकेसाहेब तुमचे कोटी कोटी आभार
Jai hari nilesh bhau 1000 salo jivandan do logo ko
जय भिम जय शिवराय🙏🙏🙏
Nilesh lanke saheb ahe badho hamthumare sath ahe jindabad
Rastrvadicha jantecha Janata Raja........Nice.................
Khup chhan 🙏🙏🙏🙏
नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्ववाला मानाचा मुजरा
Salute saheb
तुका म्हणे सांगु किती । याची भगवंताच्या मुर्ती ।।
शाहीर दादु सर्व गायक आणि संगीतकार मित्रांना
मानाचा मुजरा जय भिम जय महाराष्ट्र पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक मंगलमय शुभेच्छा
असा देव माणूस आमदार म्हणून भेटायला नशीब लागते.पारनेर घ्या जनतेचे नशीब म्हणावं लागेल.
सर्व सामान्य जनतेचा नेता माननीय निलेश लंके साहेब
Nice work of Mr nilesh saheb
chan dada..mast awaj
सलाम शाहीर खुप खुप सुंदर
साहेब तुमच्या सारका आमच्या जिल्ह्यात एक तरी आमदार जन्माला यावा हिचं ईश्वर चरणी प्रार्थना जालना जिल्हा (( आमचे सगळे आमदार स्वताःच घर मोठं करणारे आहे 🤦♂️🤦♂️ ))
कष्टाचे फळं मिळाले
mala watta lank shibanla yakda chance dailya paize good song
माऊली.......लंके साहेब.......
खूप छान आवाज 👍🔥🔥🔥
खासदार साहेब अभिनंदन
तोड नाही लय भारी भाऊ
लोकनेते निलेश लंके
1 no dada
आमदार साहेब, असावे,तर,असे,लोक, सेवा करणारे
Nilesh lanke nice job
खासदार फिक्स 🎉
साहेब म्हणजे निलेश जी लंके
Nice kp sir
एकच साहेब लंके साहेब
Dadu bhau jaybhim
Lankeji yancha vijay aso
Lanke Saheb Khasdar Honar Aahe 💯
Very nice singing.
लंकेंना विसरु नका ती आपली संस्कृती नाही🙏🙏
आसा नेता देशात होणे हे भाग्य देशाचं
खुप छान
Good साँग
Jai ho Nilesh lanke
नं 1 आमदार
सुंदर.गित...
निलेश लंके जिंदाबाद❤❤