का नाही?? देवाचे भक्त तर वेगवेगळ्या भाषेचे तरी त्यांची हाक तो ऐकतोच ना..त्याचा भक्त जर काही न बोलला तरी त्याच्या मनातलंतो ऐकू शकतो. . तर तो इंग्लिश का नाही बोलू शकत??
ज्ञानि्यांचा राजा श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्तान आळंदी मधून 29 जून 2024 रोजी झाले आणि जगतगुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्तान देहू गावातून 28 जून ह्या दिवशी झाले.. दोन्ही संतांची भेट वाखरी गावात होणार आणि एकत्र पंढरपूर ला जाणार... जय श्री राम कृष्ण हरी....... चला पंढरीला जाऊ वैष्णवांचा मेळा पाहू 🙏🏻🙏🏻🙏🏻 माऊली माऊली 🙏🏻🙏🏻
सर्व संत आणि वारी यांच्या उल्लेखाने देखील अंगावर काटा आला! छान आहे व्लॉग!
🙏 हो नां
पंढरीची वारी, आहे माझ्या घरी.....||. जगात भारी "पंढरीची वारी"...." जय हरी विठ्ठल" "राम कृष्ण हरी माऊली".... 🚩🚩🙏🏻💐💐🙏🏻.
रामकृष्ण हरि....माऊली माऊली
अप्रतिम .... सुदामे फारच छान
भाऊ job vs Business ची ek series chalu Kara
मराठी माणूस आरक्षण नोकरी च्या मागे लागलाय
Business साठी motivate करा
Changla suggestion aahe
Khupch Sundar ..
वारी चा चालतानाचा अनुभव हा पायी चालत च मिळु शकतो..❤❤
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अंगावर काटा आला अथर्व.... खूप छान
जबरदस्त भावड्या! संदिप पाठक आणि अथर्व @जगात भारी...पंढरीची वारी..❤
Atharva Tu Gondavlekar maharajancha bhakta ahes proud of you dear , aj tula je Yash milta ahe tyat maharajanchi khup mothi krupa ahe, mazya gharat saglyani maharajancha anugraha ghetla ahe
मण भरुन आले खूप छान जय हरि 🙏
🙏🏻 विठ्ठल विठ्ठल जय हरी 🙏🏻
देव कधी कोणत्या रूपात दर्शन देईन हे कळणार पण नाही. तो राजाचा रंक आणि रंकाचा राजा पण करू शकतो.❤❤❤
Dada...Mi pan punyacha...love from katraj❤
राम कृष्ण हरी माऊली
होईन भिकारी पंढरीचा वारकरी
जन्मोजन्मी हेची आस व्होवो पांडुरंगाचा दास ❤
Dev English bola 😂
का नाही?? देवाचे भक्त तर वेगवेगळ्या भाषेचे तरी त्यांची हाक तो ऐकतोच ना..त्याचा भक्त जर काही न बोलला तरी त्याच्या मनातलंतो ऐकू शकतो. . तर तो इंग्लिश का नाही बोलू शकत??
सुदामे मन भरून आलं खरच...धन्यवाद🙏
माउली माऊली विठू माऊली🙏🙏🙏🙏🙏
ATHARV ❤❤❤
Jay Hari
Radhe radhe Krishna radhekrishna
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Varila yenar asel tr sanga bhau amhi Pandharpurkar Chan vevstha theu tumchi
फारच सुंदर ❤❤❤🙏🙏🙏🙏
वाह्ह सर्वात सुंदर् व्हिडिओ केला आहे...अंगावर शहारे आले अप्रतिम ...राम कृष्ण हरि... बोला विठ्ठल विठ्ठलं... 🛕🚩🙏🏻
Ho dada brobr bolas...😊 Jay jay 🙏Ram Krishan Hari🙏🙏🙏
OMG....!!! Got goosebumps 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🌺🙏🌺
Ramkrishna Hari
खूप छान विडिओ आहे
भारी
खुप छान
Lai bhari
🙏🙏💐
जय जय रामकृष्ण हरी ❤
रामकृष्ण हरि
Amhi Pandharpurkar
Fantastic!
अप्रतिम खूप खूप छान
राम कृष्ण हरी माउली 🙏🙏💐🌹
खूपच छान अप्रतिम व्हिडीओ
जय जय राम कृष्ण हरी
ज्ञानि्यांचा राजा श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्तान आळंदी मधून 29 जून 2024 रोजी झाले आणि
जगतगुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्तान देहू गावातून 28 जून ह्या दिवशी झाले..
दोन्ही संतांची भेट वाखरी गावात होणार आणि एकत्र पंढरपूर ला जाणार...
जय श्री राम कृष्ण हरी.......
चला पंढरीला जाऊ वैष्णवांचा मेळा पाहू 🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली माऊली 🙏🏻🙏🏻
Ramkrishna Hari ❤
माऊली माऊली.जय हरी विठ्ठल.
🎉 श्री महाराजांना बघूनच अत्यंत समाधान झाले. !!जय जय श्रीराम!!
🙏🙏🙏
Jay hari
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Khup chhan ❤
Mast
एक नंबर भावा..🎉🎉🎉🎉
" विठु राहें पंढरपुरी, वैकुंठच हें भूवरि ... भीमेच्या काठीं डुलें... भक्तांचा मळा,देव माझा विठु सांवळा ".
🙏❤️✌️
वारकरी : विठ्ठल च माझ्या ध्यानी मनी 😍😁👌👍
राम कृष्ण हरी 🙏🚩
❤
श्री राम जय राम जय जय राम.
लई भारी ❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर
Jai Hari Vitthal 🙏
Saglyancha baap majha vithu rav. ❤❤❤
लयभारी रामकृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 🙏🚩🙏🚩
Dada
राम कृष्ण हरी 🙏🏻🌹
Jai hari mauli ❤
Fantastic dear
Beautiful video 😊
Vittal Vittal
Jay Hari Vittal Vittal
Jai Shree Rukmani Vitthal 🙏🏻😊
Shahare ubhe rahile
देव कोणत्या रुपात भेटेल सांगता येत नाही
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
अंगावर काटा आला ❤
1st
Hii athrav dada mala tumala bhetaych ahe
Ashe jara chagale video banava
Pin krna dada ❤
हल्ली तुझे सगळे बोर व्हिडिओ येतात जरा चांगलं काहीतरी वेगळं बनव
नका बघू
Ramkrishna Hari 🚩🚩
Ram Krishna Hari
❤
Ram Krishna Hari