तुमच्या नव्या पोडकास्ट ची मी वाट बघत होतो.सौरभ, गायत्री आणि प्रेषित तुमचे तिघांचे मनापासून आभार. नाटका विषयी तुमची ओढ आणि तळमळ बघून खूप समाधान वाटले. नाटकातील नेपाथ्य, मेकअप, दिग्दर्शन, प्रकाश, मांडणी याचे अतिशय उत्तम विश्लेषण या पोडकास्ट मध्ये तुम्ही केले आहे. तसेच नाटकातले छोटे छोटे हायलाईट्स ऐकून मनात नाटक प्रत्यक्ष पाहायला जाण्याची एक उत्सुकता तयार होते. येणाऱ्या नवीन नाटकंची माहिती मिळते. मराठी नाटकंवर मंथन होत आहे या पोडकास्ट द्वारे.फक्त विश्लेषणच नाही तर मराठी रंगाभूमीवर काय नवीन प्रयोग होत आहेत, जसे कि पोडकास्ट मध्ये तुम्ही सांगितलंत कि शिवाजी मंदिर मध्ये महिन्यातील एक सोमवार प्रायोगिक नाटकंसाठी राखीव ठेवलेला आहे. अशा प्रकारच्या अपडेट्स मुळ्ये नक्कीच प्रायोगिक नाटकाना मदत होईल. तुम्ही तिघेही रंगाभूमीची सेवाच करत आहात. तुम्हाला तुमच्या कार्यात अपेक्षित यश मिळो ही सदिच्छा!!

मनापासून धन्यवाद आणि खूप आवडली तुमची प्रतिक्रिया ❤🙏🎉
या संधीसाठी खूप धन्यवाद ❤
❤
सातारा आणी कराड ला प्रयोगाचे नियोजन व्हावे....