सगळ्यात आधी रंगभूमीचे मनापासून आभार. इतका गुंतवून ठेवणारा पोडकास्ट आम्हा प्रेक्षकांसाठी "विडिओ" स्वरूपात उपलब्ध करून दिलात त्याबद्दल. आपल्याकडे मराठी रंगाभूमीला समृद्ध असा वारसा आहे. अनेक दिग्गज कलावंत या रंगाभूमीने आपल्याला दिले आहेत, पण दुर्दैवाने मराठी रंगाभूमी नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे.आपल्याकडे कुठलाही मराठी चित्रपट जितका डिसकस केला जातो, तितके नाटक डिसकस केले जात नाही. आणि कदाचित म्हणूनच नाटक सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकारच्या पोडकास्टमुळ्ये प्रेक्षकांमध्ये नाटकाची उत्सुकता तयार होईल आणि त्यांची पावले नाट्यगृहकाडे वळतील अशी अपेक्षा. सौरभ आणि गायत्री तुम्हा दोघांचे पुन्हा एकदा मनापासून आभार!! पुढच्या एपिसोडची मी वाट पाहत आहे!!
धन्यवाद प्रतीक...खूप छान वाटलं हे वाचून आणि हुरूप ही आला पुढच्या वाटचालीसाठी.. आपली मराठी नाटकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी, नवीन प्रेक्षक ही नाट्यगृहात यावे, नाटकांवर चर्चा व्हावी हाच आमचा हेतू.. आणि हो गायत्री आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो याचं श्रेय आमचे निर्माते प्रेषित देवरुखकर यांचं आहे❤
खरंच खूप बरं वाटलं प्रतीक! आजची पिढी नाटकांबद्दलच्या गप्पा एंजॉय करतेय यातंच सगळं आलं. नाटक घडणं ही एक अद्भुत गोष्ट आहे. त्यामुळे नाटकांबद्दल करावी तितकी चर्चा कमीच आहे. यापुढील एपिसोड याहून धमाल होणार आहेत. Stay Tuned!
Podcast म्हणजे थोडक्यात गप्पा हा नेहमीच आकर्षक विषय राहिलेला आहे आणि राहील.. नाटकाविषयी त्यातून मराठी नाटकाविषयी podcast हा तर आणखी आकर्षक विषय आहे.. या podcast मध्ये कानेटकरी नाटकाची चर्चा आहे.. मी पुण्याचा आहे.. मी सहभागी असलेल्या एका संघाने कानेटकरांचे प्रेमाच्या गावा जावे या ३ अंकी नाटकाचे सलग अभिवाचन केले.. तेही प्रेक्षक/श्रोत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.. २ मध्यंतर घेउन सुद्धा प्रेक्षक शेवटपर्यंत बसले होते.. Podcast मध्ये म्हणल्याप्रमाणे नाटकाची पकड ही content मध्ये आहे हेच खरं आहे.. प्रेमाच्या गावा जावे बाबत आम्हांला तोच अनुभव आहे.. आपल्या podcast मधून तोडी मिल फँटसि या नाटकाविषयी गप्पा मारा.. All the best..
सगळ्यात आधी रंगभूमीचे मनापासून आभार. इतका गुंतवून ठेवणारा पोडकास्ट आम्हा प्रेक्षकांसाठी "विडिओ" स्वरूपात उपलब्ध करून दिलात त्याबद्दल. आपल्याकडे मराठी रंगाभूमीला समृद्ध असा वारसा आहे. अनेक दिग्गज कलावंत या रंगाभूमीने आपल्याला दिले आहेत, पण दुर्दैवाने मराठी रंगाभूमी नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे.आपल्याकडे कुठलाही मराठी चित्रपट जितका डिसकस केला जातो, तितके नाटक डिसकस केले जात नाही. आणि कदाचित म्हणूनच नाटक सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकारच्या पोडकास्टमुळ्ये प्रेक्षकांमध्ये नाटकाची उत्सुकता तयार होईल आणि त्यांची पावले नाट्यगृहकाडे वळतील अशी अपेक्षा. सौरभ आणि गायत्री तुम्हा दोघांचे पुन्हा एकदा मनापासून आभार!! पुढच्या एपिसोडची मी वाट पाहत आहे!!
धन्यवाद प्रतीक...खूप छान वाटलं हे वाचून आणि हुरूप ही आला पुढच्या वाटचालीसाठी.. आपली मराठी नाटकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी, नवीन प्रेक्षक ही नाट्यगृहात यावे, नाटकांवर चर्चा व्हावी हाच आमचा हेतू.. आणि हो गायत्री आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो याचं श्रेय आमचे निर्माते प्रेषित देवरुखकर यांचं आहे❤
खरंच खूप बरं वाटलं प्रतीक! आजची पिढी नाटकांबद्दलच्या गप्पा एंजॉय करतेय यातंच सगळं आलं. नाटक घडणं ही एक अद्भुत गोष्ट आहे. त्यामुळे नाटकांबद्दल करावी तितकी चर्चा कमीच आहे. यापुढील एपिसोड याहून धमाल होणार आहेत. Stay Tuned!
मी मिकी ३ वेळा पाहिलं आहे तरीही अजून भरपूर वेळा बघू शकते ❤
Podcast म्हणजे थोडक्यात गप्पा हा नेहमीच आकर्षक विषय राहिलेला आहे आणि राहील..
नाटकाविषयी त्यातून मराठी नाटकाविषयी podcast हा तर आणखी आकर्षक विषय आहे..
या podcast मध्ये कानेटकरी नाटकाची चर्चा आहे..
मी पुण्याचा आहे..
मी सहभागी असलेल्या एका संघाने कानेटकरांचे प्रेमाच्या गावा जावे या ३ अंकी नाटकाचे सलग अभिवाचन केले..
तेही प्रेक्षक/श्रोत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले..
२ मध्यंतर घेउन सुद्धा प्रेक्षक शेवटपर्यंत बसले होते..
Podcast मध्ये म्हणल्याप्रमाणे नाटकाची पकड ही content मध्ये आहे हेच खरं आहे..
प्रेमाच्या गावा जावे बाबत आम्हांला तोच अनुभव आहे..
आपल्या podcast मधून तोडी मिल फँटसि या नाटकाविषयी गप्पा मारा..
All the best..