राजापुरची गंगा ,गंगास्नानावेळी आलेला अनुभव, Rajapur Ganga .rajapur ganga news

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 47

  • @DayanandPalav
    @DayanandPalav 8 месяцев назад +1

    छान छान गंगे बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि खरंच खासदार आमदारांनी लक्ष दिले पाहिजे

  • @dineshredkar6311
    @dineshredkar6311 2 года назад +4

    सुंदर माहीती मिळेली खुप खुप धन्यवाद येथील आमदार खासदार याणे खरच लक्ष देण गरजेचे आहे 👍🙏🙏🙏

  • @SureshRajadhyaksha
    @SureshRajadhyaksha 10 месяцев назад

    पुर्वी स्वच्छता राखली जात होती. आता लक्ष दिले जात नाही असे दिसते. मी राजापुरचा आहे. परिस्थिती पाहून वाईट वाटले. व्हिडिओ बद्दल धन्यवाद

  • @anitapatil2522
    @anitapatil2522 Год назад +1

    आता आहे का गंगा डिसेंबर ते जानेवारी २२|23l. ल येऊ शकते का

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 года назад +2

    तीन महिने झाले तर आता गंगा आहे का तिथे आम्ही येऊ शकू तर माहिती द्यावी येणारयानी स्वच्छता राखावी कुंडात उतरू नये यासाठी बंधन घालावे देवानी आपल्या ला गंगा कोकणात दिलेले आहे भाविकांनी शिस्तीने वागावे पाणी बाजूला काढून आंघोळ करावी आंघोळीचे पाणी कुंडात जाऊ नये म्हणून पाणी बाजूला घेऊन आंघोळ करण्याची सोय करायला हवी

  • @POKEMANN846
    @POKEMANN846 6 месяцев назад

    राजापूर कसा प्रवास करायचा पुणेवरून कोणती एस टी जात आहे

  • @dnyaneshwarsawant1688
    @dnyaneshwarsawant1688 2 года назад +1

    लोकप्रतिनिधींना अश्या तीर्थ् क्षेत्रांकडे लक्ष्य पूरविन्यासाथि सर्व युट्युबर्स, जनता आणि स्थानिक वर्तमणपत्रे यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. लांजा राजापूर उत्कर्ष संघ कार्यरत आहे असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. त्यांनीही प्रयत्न करावा.

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад

    छानच व मस्त व सुंदर

  • @dinkarpatil2915
    @dinkarpatil2915 2 года назад

    Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work and current work status of VAIBHAVWADI RAILWAY JUNCTION work. This route is mostly important for development of Konkan. Thanks once again for informative video. God will bless you.

  • @vijayashetyeshetye9560
    @vijayashetyeshetye9560 2 года назад

    Mi rajapur chi aahe aami paai chaalat jaaun aagholi karaya ce lay bhari.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 года назад

    कुंडाभोवती कढडा बांधून घ्यायला हवा महणजे आंघोळीचे पाणी आत जाणार नाही हया साठी आपणच परयतन करायला पाहिजे एकूणच सर्व सुंदर व स्वछता करून पावित्र्य राखण्याचा परयतन करूया

  • @radhan6424
    @radhan6424 2 года назад +3

    लोकांनी थोडी स्वच्छता राखावी. तिथेच आंघोळ करू नये. तेच पाणी कुंडात उतरते. आंघोळीसाठी वेगळी जागा ग्रामस्थांनी ठरवून द्यावी. कुंडांची स्वच्छता राखावी. शेवाळ, केरकचरा काढून टाकावा. तिथे लोकांनी चुळा भरू नयेत.

  • @ketakighag5946
    @ketakighag5946 2 года назад +1

    Gangeche pavitra Rakhave
    Tithech Anghol kelyamule Tech pani kundat jate
    pani Dushit Hote
    Grampanchaitene Angholisathi Vegli Jaga karavi

  • @vijayashetyeshetye9560
    @vijayashetyeshetye9560 2 года назад

    Harhar gange jay dutapaapeshor Jay gagangiri

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 года назад

    Prastavana choti asali tar video baghayala maja yete.

  • @geetadhuri7038
    @geetadhuri7038 2 года назад +5

    बाजूला च आंघोळ केल्याने पाणी परत आत जाते.ते योग्य नाही

  • @परेशसावंत
    @परेशसावंत 2 года назад +2

    कोकणातील सर्व युट्यूबर्स ना आवाहन करतो की सर्वांनी एकत्र येऊन पर्यटन व संभाव्य होणारे अपघात या सर्व गोष्टींवर सविस्तरपणे चर्चा करुन काय करता येईल हयावर विचार करुन ती जर आपल्या सबस्क्राईबर ना माहिती दिली तर बराच फरक पडेल कारण तुम्हां सर्वांनचे सबस्क्राईबर हे एक माध्यम होवु शकते, कोकणातील जीवनशैली, पारंपारिक खाद्य संस्कृतीबद्दल पर्यटकांना माहिती देऊन खाऊ घालणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचा फायदा कोकणातील गावकऱ्यांना होईल, कोणीतरी सुरुवात करणे आवश्यक आहे.

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 2 года назад +3

    आंघोळ करताना कोणीतरी पाणी काढून दिले पाहिजे. काय काय लोल आतमध्ये ऊतरतात

  • @sharadbhurke92
    @sharadbhurke92 2 года назад

    आलेली गंगा अजुन किती दिवस

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 2 года назад +1

    Khupach chan ani mahiti purna ahey Video, ani bara jhala Tithla Jey chukicha hota Tey hi dakhavlat

  • @tariudaykumar1567
    @tariudaykumar1567 2 года назад +1

    सुंदर माहिती, छान व्हिडीओ.
    नाम मात्र प्रवेश शुल्क आकारले तर परिसर सुशोभीकरण करता येईल.

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog  2 года назад +1

      हो ना..... प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 2 года назад +4

    प्रवेश फि घेतली पाहिजे

  • @udayparab1835
    @udayparab1835 2 года назад

    मस्त व्हिडीओ आशिष. आमचे परम मित्र. मस्त मस्त. MH07देवगड. उदय parab

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 года назад

    शिस्त प्रत्येकाने पाळायला हवी.शिस्त पाळली तर पुण्य जास्त मिळेल

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 2 года назад +3

    या पाण्याचे खूप चांगले गुणधर्म आहेत यामुळे अंगावर काही अ‍ॅलर्जी असेल तर निघून जाते.

  • @balkrishnajagtap6426
    @balkrishnajagtap6426 2 года назад

    साहेब आपला नंबर मिळेल का ?

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 года назад

    🙏🙏🙏👍

  • @anandshejvalkar9306
    @anandshejvalkar9306 2 года назад +4

    तीर्थस्थानाची दुरवस्था आहे

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 2 года назад +2

    गंगा कधी आली आहे

  • @vinod.tirlotkar2000
    @vinod.tirlotkar2000 Год назад

    साफ.सपाई.जाली.पाईजे😢

  • @mrswapnil1602
    @mrswapnil1602 2 года назад

    Video changla hota pan ek gost khatakli. Sarv lok tumhala milun kundajawal snaan karat aahet. Mala sanga kon tya kundatla pani tondat gheil jar swachhatach nasel tar. Ha common sense aahe ki kundapasun lamb snaan karave. Government tar laksh det nahich pan tumchyasarkhe lok pan jar dicipline follow karat nastil tar sarv vyartha aahe.

  • @pratimasathe5236
    @pratimasathe5236 2 года назад

    Shasanane laksha dile pahije duravasta pahun vait vatle

  • @manohardalvi4671
    @manohardalvi4671 2 года назад

    maharajani tirthshetrana dhan dile,jahangiri dilya,tyanchya nawane rajkaran karun swatachi ghare bharali yacha vichar kokni manus karelka

  • @dinkarpashte1771
    @dinkarpashte1771 2 года назад

    Aamdar/khasdar Will not do anything

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 2 года назад

    अरं नळ कमी कर!

  • @sadhanahedavkar111
    @sadhanahedavkar111 2 года назад

    Keva Ali ahe ganga