Thackeray vs MNS Thane : उध्दव ठाकरेंच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण फेकलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #uddhavthackeray #rajthackeray #MNS #thane #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #parambirsingh #anildeshmukh
    Uddhav Thackeray ,Thane : ठाकरे गटाचे प्रमुख यांच्या गाडीवर मनसैनिकांकडून शेण फेकण्यात आलय. उद्धव ठाकरेंचा आज ठाण्यामध्ये 'भगवा सप्ताह मेळावा' पार पडणार आहे. त्यापूर्वी मनसैनिकांकडून उद्धव ठाकरेंच्या कारवर हल्ला करण्यात आलाय. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर मनसेने आता थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकले आहे. उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना मनसैनिकांनी त्यांच्या गाडीवर शेण फेकले आहे. शिवाय, ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या आणि टोमॅटो फेकण्यात आले आहेत.
    मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले
    उद्धव ठाकरेंचा आज ठाण्यातील रंगतनमध्ये मेळावा पार पडणार आहे. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले आहेत. सभास्थळी मनसैनिकांकडून गोंधळ घालण्यात येतोय. पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली आहे. मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले आहेत. ठाण्यातील गडकरी रंगा येथे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे. मनसेच्या वतीने बांगड्या टाकून उद्धव ठाकरे यांच्या निषेध करण्यात येतोय. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या वाहनाखाली टायर जवळ सुपारी ठेवण्यात आलेल्या आहेत.
    Heavy Rain IMD Alert | Mumbai Pune Rain Live Updates | Mumbai Local Train Timing Updates | Kolhapur Rain | Devendra Fadnavis vs Anil Deshmukh | Sachin Vaze Allegations | Prakash Ambedkar On Maratha vs OBC | Sharavan Maas | Uddhav Thackeray Delhi Visit | उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा | Manoj Jarange Shantata Rally | मनोज जरांगे पाटील शांतता रॅली
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Raj Thackeray Solapur Visit | Uddhav Thackeray Delhi Visit Live | उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा लाईव्ह | मनोज जरांगेंची शांतता रॅली लाईव्ह

Комментарии • 325

  • @rajaramp6610
    @rajaramp6610 Месяц назад +67

    किती बेरोजगारी आहे महाराष्ट्र मधे...राजकारणी लोकांच्या नादाला लागू नका.....

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 Месяц назад +7

      तु comments करणारा पण बेरोजगारच दिसतोय

    • @yashsamant4083
      @yashsamant4083 Месяц назад +1

      @@vedantmarode5959 कडक बोला भाऊ 🤣🤣

    • @katta893
      @katta893 Месяц назад

      Gharat basun talya pit..

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri Месяц назад +2

      @@rajaramp6610 हा बे रोजगार सगळ्यात पुढे असतो संध्याकाळच्या सोय साठी

    • @VikasSarwade-hv6zu
      @VikasSarwade-hv6zu Месяц назад +1

      He mansainik nasun srv bjp che maanse ahet😂

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar Месяц назад +16

    मनसे सारखे संपलेल्या पक्षाकडून उसन आवताण आणून आंदोलन करण्याचा प्रयत्न.

    • @vladimirputinwale8629
      @vladimirputinwale8629 Месяц назад +5

      मग संपलेल्या पक्षाच्या अध्यक्षा वर सुपाऱ्या का फेकता.

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Месяц назад

      @@vladimirputinwale8629 फेक अकाउंट

  • @santoshgaikar7838
    @santoshgaikar7838 Месяц назад +62

    अरे माझ्या सर्व सामान्य लोकांना मनापासून विनंती आहे की नका करू हे सर्व तुमचे नेते सेफ आहेत तुम्ही अडकून जाताय प्लिज आपल्या परिवार ची काळजी घ्या नेत्यांच्या नादी नका लागू प्लिज

    • @raviauchar3568
      @raviauchar3568 Месяц назад

      Ek dam brobar bhau

    • @shobhatejam6999
      @shobhatejam6999 Месяц назад

      Jntela dakhvisathi todfod krnar,aani shevti ek honar tyat jnta gham galun tyana khurchi milvun denar .jntesathi kay krnar tyapeksha je hoil te fkt bgha dole ughde theun.

    • @ismailibrahim5496
      @ismailibrahim5496 Месяц назад

      Well said Sir,

  • @HemantPatil-ox5hn
    @HemantPatil-ox5hn Месяц назад +20

    नेते एकत्र बसून चहा पितील आणि कार्यकर्ते एकमेकांशी भांडत बसतील 😂😂😂😂

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 Месяц назад +28

    आमच्याकडे भावकीवर हल्ला झाला तरी एकत्र होतात.
    तुम्ही तर नात्याचे भाऊ.
    कुठं नेऊन ठेवलीत आमची शांतता

  • @user-dt5rq4vp6e
    @user-dt5rq4vp6e Месяц назад +13

    मला हे कळतं नाही एकीकडे उद्धव ठाकरे संपला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच नावाची चर्चा करून प्रसिद्धी करून स्वतःची वाहवा करायची ...हे काय ? 😂😂

    • @shobhatejam6999
      @shobhatejam6999 Месяц назад

      Ubatha संपला तर त्याला पुन्हा पुन्हा का खतपाणी देता,त्याच्याईतके खोके तुम्ही कधी पाहिलेत काय मग तो ते lutlele khoke khail jivn sukhi jail tyala punha konihi bnau nka.aaram krude nahitr punha aajari hoil.

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 Месяц назад

      प्रसिद्धी साठी उबाठा ने सुरुवात केली 😂

  • @rajinamdar9933
    @rajinamdar9933 Месяц назад +67

    महिला नवनिर्माण सेना 😂

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh Месяц назад +12

      उध्वस्त सेना....लाचार सेना ची बिनशर्त फाडली....जय मनसे

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 Месяц назад +5

      हिरवी सेना 😂

    • @Jakakakejj2
      @Jakakakejj2 Месяц назад

      शेण किडी सोनिया समोर झुकी इटालियन घाणेरडी सेना 😂

    • @subhashmore6949
      @subhashmore6949 Месяц назад +6

      मुस्मिल सम्राट उद्भव शरद पवार😂🤣

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh Месяц назад

      @@rajinamdar9933 शेन ....बांगड्या ...छि... एवढी इज्जतं काढली...तरी ..उध्वस्त फावडी सेना....कुत्रे भुकणार ...लाचार बेचारे

  • @sambhajikhandekar6825
    @sambhajikhandekar6825 Месяц назад +5

    सुपारीबाज मनसे वाल्यांकडून हेच अपेक्षित आहे, रोज नवीन सुपारी😂

  • @pramodpatil4182
    @pramodpatil4182 Месяц назад +11

    असा गोंधळ घालून जनता मतदान करणार नाही पहिल्याने सरपंच निवडून आणा नंतर दिवा स्वप्न बघा

  • @BharatPunde-od2nw
    @BharatPunde-od2nw Месяц назад +34

    उद्धव व राज यांचे काम पाहुन स्वर्गीय बाळासाहेब यांना नक्कीच त्रास होत असेल. काय हिंदुत्व जगणार?

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 Месяц назад

      हिन्दुत्व उबाठा नीच संपवल

    • @Jakakakejj2
      @Jakakakejj2 Месяц назад +5

      त्रास नसेल होत उलट उध्वस्तला लायकी दाखवल्याबद्दल साहेबांच्या आत्म्याला शांतीच लाभत असेल

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri Месяц назад +3

      ​@@Jakakakejj2एकदम बरोबर साहेब सोनिया गांधी चे मिंदे झाले ऊ बा ठा

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 Месяц назад

      ढोंगी हिंदुत्ववालेची औलाद महायुती मनसे कीतीही षडयंत्र रचा तुमचा कडेलोट होणार

    • @rakeshuttekar1605
      @rakeshuttekar1605 Месяц назад +1

      Jashas tase uttar

  • @marathispeakz
    @marathispeakz Месяц назад +33

    जश्याच तशे उत्तर🔥

  • @rajendrapatil7177
    @rajendrapatil7177 Месяц назад +19

    या सगळ्या गोष्टीला बीजेपी जबाबदार आहे बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव

    • @shrinivasgite
      @shrinivasgite Месяц назад

      तू राष्ट्रवादीचा माणूस आहेस

    • @shrinivasgite
      @shrinivasgite Месяц назад

      सगळेच एका माळ्याची मनी

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Месяц назад +8

    असला नालायक पणा हताश व दिशाहीन झालेली माणसच करु शकतात ! हे फक्त प्रसिद्धी साठी !

    • @anantkanhake6308
      @anantkanhake6308 Месяц назад +1

      वडा पाव वाले तर नसेल ना

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Месяц назад +28

    सुपारीवर चालणारा मनसे दुसरे काय काम करणार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे चे नाचे

    • @AnilDhumal-rl3ev
      @AnilDhumal-rl3ev Месяц назад

      💯

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Месяц назад

      आरे भोसडीच्या सुरुवात कोणी केली रे पाहिले झाट्या ते बघ

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 Месяц назад

      शिल्लक सेना लाचार सेना हे राहुल गांधी शरद पवार चे नाचे

    • @ravindramail2742
      @ravindramail2742 Месяц назад

      Khan saheb bare aahet na

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 Месяц назад

      @@satishjadhav4388 लाचारी वर चालणारा तरी काय करणार
      राहुल सोनिया गांधी आणी शरद पवार यांचे नाचे

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Месяц назад +25

    प्रत्येक मराठी माणसाने या सर्व गोष्टींचा जाहीर निषेध केला पाहिजे

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Месяц назад +1

      आरे माकडा सुरवात कोणी केली rev

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 Месяц назад

      हे उद्धव ठाकरेंना सांगा
      सुरुवात त्यांनी केली

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 Месяц назад +20

    सुपारी मोठीच असेल....😊😊

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s Месяц назад +6

    हे कृत्य करणाऱ्या वर कडक कारवाई करावी हे गरजेचे आहे.
    नाहीतर बट्याबोळ होईल कायद्यचा

  • @kailasgadekar3897
    @kailasgadekar3897 Месяц назад +34

    दौरा सोडुन पळून गेले यांचे नेते मराठा आंदोलकांनी पळवल

    • @virajmete7096
      @virajmete7096 Месяц назад

      तुझ्या तोंडावर पण शेण मारावा लागेल वाटते ल*****😂😊

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Месяц назад

      काय पळून गले माकडा तू बघितला का झाट्या

  • @user-de1ln2ld9v
    @user-de1ln2ld9v Месяц назад +4

    एक दम बरोबर

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 Месяц назад +8

    खेळ चाललाय महाराष्ट्रात...
    तरुणांनो आपलं आयुष्य बरबाद करु नका, राजकारणात इंटरेस्ट जरुर असावा पण यांची मुलं महिला अतिशय चांगलं जीवन जगतात. तुम्ही तुमच्या घामाचा थेंब ह्या तथ्यहीन राजकारण्यासाठी वाया घालवू नका....

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Месяц назад +19

    सुपारी😂😂😂 बिनशर्ट😂

    • @subhashmore6949
      @subhashmore6949 Месяц назад

      तुतारी आणि तोंड्यात मुतारी 😂

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 Месяц назад +15

    उठ दुपारी घे सुपारी

  • @vaibhav8289
    @vaibhav8289 Месяц назад +29

    अखेरच्या घटका मोजत आहे हा पक्ष म्हणून अस्थीत्व दाखवण्याचा प्रयत्न बाकी काही नाही 😂

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh Месяц назад

      उध्वस्त सेना....लाचार सेना.....हात भर फाटली तरी लाज नाही वाटली....
      बांगड्या आणी शेन....शेम शेम उद्धव

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 Месяц назад

      काल काय म तुझ्या आईचे नवरे आले होते का राज ठाकरे च्या गाडी समोर सुपाऱ्या फेकल्या 😂

    • @user-ic7pc7hd2b
      @user-ic7pc7hd2b Месяц назад +3

      उद्घट ठाकरे ने जे केलं अगदी त्याप्रमाणे

    • @jagadishgavankar4948
      @jagadishgavankar4948 Месяц назад +3

      अगदी बरोबर शिल्लक सेनेला मनसेने करारा जवाब दिला😂

  • @StarOne77
    @StarOne77 Месяц назад +2

    प्रादेशिक पक्षांमधे वाद लाऊन बीजेपी मजा पाहत आहे.. शिंदे गट, ठाकरे गट , शरद पवार गट, अजित पवार गट आणि मनसे.. या प्रादेशिक पक्षांनी एक झाले पाहिजे महाराष्ट्रासाठी..

  • @vijaygalve4132
    @vijaygalve4132 Месяц назад +11

    कर्माचे फळ आहे

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e Месяц назад

      जसे तुझ्यावर वेळ आली तशीच ना😂😂

    • @AnilDhumal-rl3ev
      @AnilDhumal-rl3ev Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂

  • @prajwallokhande4243
    @prajwallokhande4243 Месяц назад +22

    मनसैनिकांच अभिनंदन🎉

  • @prakashmane5744
    @prakashmane5744 Месяц назад +2

    Akac Saheb uddhav Saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u Месяц назад +22

    शिंदेची माणसे आहेत

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 Месяц назад

      उबाठा ही शरद पवार आणी काँग्रेस ची माणसे आहे का

    • @user-cn7wu6qg2u
      @user-cn7wu6qg2u Месяц назад

      ऊबाठा हा स्वतंत्र पक्ष आहे,ते कोणालाही बिनशर्ट पाठिंबा देत नाही

  • @akshay5986
    @akshay5986 Месяц назад +18

    कर्माचे फळे 😂

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Месяц назад +13

    प्रत्येक सभेमध्ये हेच होणार

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Месяц назад +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरेंसोबत आम्ही आहोत.

  • @PtadipPawar-zd9vb
    @PtadipPawar-zd9vb Месяц назад +2

    महाराष्ट्राच्या वतीने जाहीर निषेध हेच दिवस बघायचे बाकी होते

  • @aadiraj-jx8xj
    @aadiraj-jx8xj Месяц назад +48

    ❤❤मनसे झिंदाबाद ❤❤ राज ठाकरे च्यां नादाला लागू नका.❤❤
    😡😡 उभाटा हिरवी डुक्कर लायकित रावा जरा.😡😡

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e Месяц назад

      लाचार आणि विकेलेले डुकरे आता शिकविणार 😂😂😂

    • @ashokkhopade1831
      @ashokkhopade1831 Месяц назад +1

      त्यांच्या नादाला कोणी लागत नाही त्यामुळे विधानसभेत १ आमदार आहे.... १३ चे १ झाले

    • @yogeshparit6762
      @yogeshparit6762 Месяц назад

      मनसे दम राहिला नाही म्हणून बायका पुढे करणारा पक्ष राजू पेंटर कधी ना कधी बाहेर पडेल तेव्हा त्याच्या गाडीवर शिवसैनिक पण गु फेकतील हिंदुत्वाचा ढोंग सांगणारा हा गुजराती दलालांच्या तालावर नाचणारा सुपारी बाजार राजू पेंटर

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Месяц назад +1

      Raju सुपारी पेंटर

  • @user-kn2bn7nd7i
    @user-kn2bn7nd7i Месяц назад +5

    २०० सुपारी

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 Месяц назад +1

    जनतेनं कस जगायचं.
    ही मोठी मंडळी मोठे नेते मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने असं वातावरण करण योग्य नाही. जनतेनं काय आदर्श घ्यावा.

  • @g6929dhXmdnnynyjs.
    @g6929dhXmdnnynyjs. Месяц назад +15

    काय दिवस आलेत कार्यकर्त्यावर

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl Месяц назад +3

    ऊद्धव साहेबाच तूम्ही सुपारी वाला काहीच उपटून शकत नाही

  • @GIRISHBAJARE
    @GIRISHBAJARE Месяц назад

    महाराष्ट्र ची अस्मिता म्हणजे उध्दव ठाकरे 💪✌️

  • @prajwallokhande4243
    @prajwallokhande4243 Месяц назад +25

    चांगला धडा शिकवला उद्ध्वस्त ला

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Месяц назад

      Raju सुपारी पेंटर

    • @prajwallokhande4243
      @prajwallokhande4243 Месяц назад

      @@Maharashtra1437 सोनियाचा बाईला उध्दव

  • @marotikawale1710
    @marotikawale1710 Месяц назад +9

    राज साहेब ठाकरे नादी लागू नका नाई तर बगा

    • @sambhajikhandekar6825
      @sambhajikhandekar6825 Месяц назад

      पेंटर ने मोठी सुपारी घेतलीय या वेळी, डायरेक्ट दिल्ली वरून

  • @sanjayghule6454
    @sanjayghule6454 Месяц назад +8

    सगळ्यांचा नाद करा मनसेचा नका करू

    • @AliAzhar7866
      @AliAzhar7866 Месяц назад +1

      1 MLA😂

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 Месяц назад

      गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आता कोळवता सगळेच सगळ्या नेत्यांना जनता खूप सुधारली कोणीच नेत्याशी फालतू टाईम देत नाही घरात बसावं आपले काम करीत पोत भरेल नेता म्हणायला पणवलाज वाटते लोकांना हे यांच्या सुपाऱ्या घेऊन धंदे करतात आणि जनतेवर केसेस दाखल करण्यात येतात यांना काहीच घेणे देणे नाही

    • @sambhajikhandekar6825
      @sambhajikhandekar6825 Месяц назад

      सुपरीबाज गुंडांना बांबू लागणार आता😂 घ्या दोनशे बोला जय मनसे

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Месяц назад +1

    हा बीजेपी चा डाव आहे शिवसेना मुंबईतून कशी जाईल शिवसेनेचे महत्व मुंबईतील कसं कमी होईल आणि शर्ट पाठिंबा देणारे पण बीजेपीचे असतील

  • @dadasogodse
    @dadasogodse Месяц назад +3

    दोघबी मराठाविरोधी आहे

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад +2

    भाजप हरप्रकारे ताकद लावत आहेत मुस्लिम विरुद्ध मुस्लिम ठाकरे विरुद्ध ठाकरे पवार विरूद्ध पवार पण भाजप मधे असं नाही.एकच उमेदवार देणार 😅😅😅

  • @swami_smartha
    @swami_smartha Месяц назад +1

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩 महाराष्ट्र मधील उद्योग धंदे गुजरात ला गेले आमच्या शिवाजी महाराज यांचा अपमान झाला तेव्हा मनसे एक शब्द बोलली नाही उलट मोदी ला बिनशर्त पाठिंबा दिला.
    घे सुपारी उठ दुपारी BJP ची राज ठाकरे

  • @sachinparte4392
    @sachinparte4392 Месяц назад +2

    चैनल आणि नेते यांच राजकारण सामान्य जनतेच मरण आणि काय सब पैसे का खेल है

  • @Akashbhau-h6x
    @Akashbhau-h6x Месяц назад +4

    काल चक्र 😂😂😂

  • @ShekharPatekar9191
    @ShekharPatekar9191 Месяц назад +1

    माझ्या महाराष्ट्रासाठी सर्वांचा चालेला संघर्ष...........

  • @pravinshinde4000
    @pravinshinde4000 Месяц назад +1

    आता कस वाट त य
    जो होगया उसका डबल हिसाब ले लिया ग्रेट 🎉

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +1

    जशात तस उत्तर 😂😂

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 Месяц назад +2

    इतके बेरोजगार आहेत.. काम करा रे केस तुमच्यावर पडतील का राजकारणी लोकांच्या नादी लागत

  • @sankalpmore9606
    @sankalpmore9606 Месяц назад +15

    Baap to baap rahega. Raj saheb Thackeray

  • @rajanbhagat1240
    @rajanbhagat1240 Месяц назад +1

    कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @meenakshitalashilkar3692
    @meenakshitalashilkar3692 Месяц назад

    अगदी शंभर टक्के बरोबर

  • @secreteye5207
    @secreteye5207 Месяц назад

    Wahh

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 Месяц назад

    उद्धव ठाकरे यांना जेव्हढा त्रास देणार तेव्हढी त्यांची ताकत् वाढणार कारण...

  • @rakeshpatil242
    @rakeshpatil242 Месяц назад +17

    फक्त मनसे

  • @pavanchandwadkar2809
    @pavanchandwadkar2809 Месяц назад +5

    हे भाऊ भाऊ एकेमेकाना झाले नाही तर आपण किस खेत की मुली याच्या नादाला कोणीच लागू नये .

  • @JoyRecken
    @JoyRecken Месяц назад +1

    गलिच्छ राजकारण मराठी माणूसच मराठी माणसाची मारतोय

  • @Buntyboy1234
    @Buntyboy1234 Месяц назад +5

    Thakre vs thakre 🔥🔥🔥 ab आयएगा मजा 😂😂😂

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 Месяц назад

      अजून राज ठाकरे बोलला पण नाही विचार कर बोलला तर काय होईल 😂

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 Месяц назад +1

    कधी पण माणसाने आपल्या कामात नेहमी Busy राहावे.. नाहीतर राजकारणी लोकांबरोबर राडा करण्यातच वेळ घालत बसणार..

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Месяц назад +11

    बिनशर्ट😂

    • @dhirajparshuramkar4363
      @dhirajparshuramkar4363 Месяц назад +1

      To tyacha paksh aahe toh kahi karo uddhav thakare che kutre ka bhukat aahe

  • @natureslovers3512
    @natureslovers3512 Месяц назад

    मनसे त्यांचं संपत आलेलं अस्तित्वा साठी ही नाटक करतंय. ..काही होणार नाही. ..

  • @amolsarwade7905
    @amolsarwade7905 Месяц назад +1

    भावा भावात मेळ राहिला नाही अन् दोघे जनतेचे कल्याण करणार म्हणे.😂😂

    • @thesheru9600
      @thesheru9600 Месяц назад

      कडक भावा येड्यात काढायचं चालय..केल एकानी झाल 2 मधी बसा बोंबलत😂😂😂

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 Месяц назад +1

    ठाकरे विरुद्ध ठाकरे

  • @bhausahebdighe5691
    @bhausahebdighe5691 Месяц назад

    आज राजुने उद्धव ठाकरेंची सुपारी घेतली हे नक्की

  • @wrought_
    @wrought_ Месяц назад

    MNS - महिला नवनिर्माण सेना 😂😂😂😂😂

  • @prashantkadam7330
    @prashantkadam7330 Месяц назад

    एवढी महिनत अभ्यासात केली असती तर आपला देश पुढे गेला असता.

  • @rajuwagh467
    @rajuwagh467 Месяц назад

    आता हे असच होणार....🤛🤛🤛🤛

  • @ramakantpatil7857
    @ramakantpatil7857 Месяц назад

    ए कीवर तरी केस पडली तर दोघां पैकी एकाची पण बायको भेटायल जाणार नाही आपल घर आणि धर्म साभाला

  • @chetanborse1171
    @chetanborse1171 Месяц назад +11

    Ek no manse

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Месяц назад

    मनसे संपल्यात जमा राज ठाकरे नी राज कारण करू नये बाजप आणि शिंदेची दलाली करू नये

  • @pravintayde1984
    @pravintayde1984 Месяц назад

  • @santoshtidke6232
    @santoshtidke6232 Месяц назад +13

    Jashas tase

  • @yashwantrane1969
    @yashwantrane1969 Месяц назад

    This is a foot between all the hindus 🙏

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 Месяц назад

    exact discription of Ubhata 😂😂😂😂😂😂😂😂

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 Месяц назад

    मा.राजसाहेब ठाकरे हे रसायनच वेगळे आहे, ते ईतर नेत्यांसारखे नाही. उगाचच त्यांच्या नादाला लागू नका, नाहीतर अंगावर शेण ऊडवून घ्याल😂

  • @sushantvedak863
    @sushantvedak863 Месяц назад +1

    थोड्या टिकल्या पण फेका

  • @ajitpawar988
    @ajitpawar988 Месяц назад +4

    Raju supari 😂

  • @harishsawant3836
    @harishsawant3836 Месяц назад

    आपसात लढून द्यायचे ही चाल आहे BJP ची

  • @satishekshinge712
    @satishekshinge712 Месяц назад +5

    तरी पण राज्यात उद्धव ठाकरे यांच्या बद्दल चांगले वातावरण आहे

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад +1

      😂😂😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад

      बोल बच्चन, अर्धवटराव, घर कोंबडा, बोल घेवडा... उस्मान ठाकरे 😂😂😂

  • @jagdishdevlekar1358
    @jagdishdevlekar1358 Месяц назад

    मीडिया मस्त भांडण लावत आहेत...सर्व मीडिया वाल्यांचे अभिनंदन...सर्व आपलेच मराठी बांधव चिरडले जातात याचं देवा दुःख वाटतंय..😓😏😊

  • @premjain49b19
    @premjain49b19 Месяц назад

    Uddhav la vote mhanje
    Congress la vote

  • @rameshwarmahanor3641
    @rameshwarmahanor3641 Месяц назад +6

    50/60😂😂😂😂😂

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 Месяц назад

    राज ठाकरेच ऐकून जेल मध्ये जताल बाकी काही नाहि 😂😂😂😂

  • @savitapatil5806
    @savitapatil5806 Месяц назад

    ताई मुलं बाळांचा विचार करा कशाला या भानगडीत padta ते दोघे भाऊ hahet आज ना उद्या एकत्र होतील

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 Месяц назад

      पण या मुर्खांना कस पटणार.

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x Месяц назад

    यांना काय फायदा आहे तेच कळत नाय

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw Месяц назад

    👌👍

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn Месяц назад

    हे भावा भावांचे भांडण काही पटलेले नाही? जमिनीवरून वाद चालू आहे की, अस्तित्वासाठीची लढाई आहे याचा फायदा नक्कीच दुसर्याला होणार

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 Месяц назад

    मनसे 🚩

  • @user-jg2hy6rj4l
    @user-jg2hy6rj4l Месяц назад +7

    उध्दव साहेब

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Месяц назад +9

    उध्दव बाळासाहेब ठाकरेच ❤

  • @user-mv5ey4ts8g
    @user-mv5ey4ts8g Месяц назад

    घ्या दोन शे बोला मनसे

  • @anilpatil4131
    @anilpatil4131 Месяц назад

    जय मनसे ❤❤❤❤

  • @gameplays5536
    @gameplays5536 Месяц назад

    ती कोण बाई आहे असे घाणेरडे शब्द बोलत आहे काय चाललंय महाराष्ट्रात सत्यानाश कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Месяц назад +6

    उबाठा लक्षात ठेव, शेवटी बाप बाप असतो🔥🔥

  • @chetans8344
    @chetans8344 Месяц назад

    🔥🔥

  • @user-tn1fz1qp2l
    @user-tn1fz1qp2l Месяц назад +1

    मरले पाहीजेत

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh Месяц назад

    बोल बच्चन, अर्धवटराव, घर कोंबडा, बोल घेवडा... उस्मान ठाकरे 😂😂😂

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 Месяц назад

    असं होणं जरुरी होत.
    एकट्यालाच माज दाखवता येत नाही.
    दुसरा ही दाखवू शकतो.