Rajan Vichare Thane : मर्द असाल तर समोर या, राजन विचारेंचा मनसेवर हल्लाबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #rajanvichare #thackeraygroup #thane #maharashtra
    #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #parambirsingh #anildeshmukh
    ABP Majha Live TV | Uddhav Thackeray Vs CM Shinde | PM Modi | Parambir Singh | Paris Olympic | MNS Party Workers Attack on Uddhav Thackeray's Car in Thane | Raj Thackeray Vs Uddhav Thackeray
    Heavy Rain IMD Alert | Mumbai Pune Rain Live Updates | Mumbai Local Train Timing Updates | Kolhapur Rain | Devendra Fadnavis vs Anil Deshmukh | Sachin Vaze Allegations | Prakash Ambedkar On Maratha vs OBC | Sharavan Maas | Uddhav Thackeray Delhi Visit | उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा | Manoj Jarange Shantata Rally | मनोज जरांगे पाटील शांतता रॅली
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Raj Thackeray Solapur Visit | Uddhav Thackeray Delhi Visit Live | उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा लाईव्ह

Комментарии • 123

  • @C220k
    @C220k Месяц назад +36

    उद्धव ला विचार मर्दाची व्याख्या😂😂😂

  • @prempatil4824
    @prempatil4824 Месяц назад +14

    मग ती लोक समोरच होती तेव्हा कुठे होता तुम्ही नाष्टा करत होते काय 😂😂

  • @hareshdugade9927
    @hareshdugade9927 Месяц назад +29

    नामर्दाने मर्दाचे भाषा करू नये😅😅😅😅

  • @darshankhilani
    @darshankhilani Месяц назад +56

    नाही झेपणार तुमाला राहूद्या 😂

  • @CreatorXone
    @CreatorXone Месяц назад +9

    अविनाश जाधव आणि गजानन काळे हे नाव लक्षात ठेव तू 🦅

  • @sandipkalyankar3618
    @sandipkalyankar3618 Месяц назад +28

    समोर होते तेव्हा कुठे झोपला होता काय. बीडला बालिशपणा केलेला तुम्हाला चालते पण दुसरं कोणी केलं तर चालत नाही 😂😂😂

  • @tejaskadam3425
    @tejaskadam3425 Месяц назад +13

    ह्याला नाही जमणार 😂😂😂😂😂...

  • @nileshdokfode934
    @nileshdokfode934 Месяц назад +6

    पत्रकाराने माननीय श्री राजन विचारे साहेबांना प्रश्न विचारावा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बरोबर जास्तीत जास्त फिरले असतील तर ते माननीय श्री राज साहेब ठाकरे साहेब असं पकडले तर दोन नंबरचे बाळासाहेब ठाकरे हे श्री राजसाहेब ठाकरे आहेत

  • @anilpatil4789
    @anilpatil4789 Месяц назад +21

    हेच साहेब कुठली मनसे आम्ही ओळखत नाही बोलत होता गजानन काळे ला ओळखता का तूम्ही 😅😅😅😅

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Месяц назад +38

    सोनिया ची पपु सेना

  • @warevishvnath1549
    @warevishvnath1549 Месяц назад +22

    आम्ही करतो आणि केलो म्हणून सांगतो हात वर करत नाही लागता का नादाला

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 Месяц назад +5

    मर्द. म्हणजे नेमके काय असायला पाहिजे मग तुम्ही मर्द कोण आहात

  • @anuragsupriyasantoshpatil5334
    @anuragsupriyasantoshpatil5334 Месяц назад +14

    Are pan garaj kay hoti tumhla kide karychi 😂😂😂😂😂😂

  • @Deva63937
    @Deva63937 Месяц назад +7

    Vichare chi security Kami zhali hoti tar press conference gheun bolle hote ki kaahi zhala tar government zimmedar Ani ata boltay mard asal tar samor ya 😂😂😂😂😂😂

  • @user-pj5ol8mo4c
    @user-pj5ol8mo4c Месяц назад +22

    उबाठा संपलेला पक्ष आहे

    • @sb_kings7152
      @sb_kings7152 Месяц назад

      तुमचे किती खासदार आले बिनशर्ट वाले😂

    • @navnathnicecmpawar3798
      @navnathnicecmpawar3798 Месяц назад

      मनसे संपला आहे कळेल

  • @Rikshawala-Trader
    @Rikshawala-Trader Месяц назад +6

    शिंदे साहेब शिवाय एकटे पडलेले बिचारे ........विचारे

    • @Rohitchinkate-o1q
      @Rohitchinkate-o1q Месяц назад

      शिंदे होता म्हणून हा इतका मोठा झाला 😂

    • @Rikshawala-Trader
      @Rikshawala-Trader Месяц назад

      @@Rohitchinkate-o1q बरोबर आता कळतं असेल की आपल कर्तृत्व किती आहे ..........

  • @HeetalLahane
    @HeetalLahane 17 дней назад

    विचारांनी विचार करून बोललेले नाही वाटतं, नशीब आमचं नारळाला दगडं नाही बोलले, खूप आभारी आहे तुमची नारळाला नारळ बोलले, सुरु कोणी केलं शेवट आम्ही केलं, जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf Месяц назад +3

    विचारे साहेब तुम्हाला पण माहिती आहे ते राज ठाकरे आहेत मुळात गरज नव्हती तुमच्या जिल्हाध्यक्षाला ते चूक की बरोबर सांगा.

  • @Heyamey07
    @Heyamey07 Месяц назад +13

    Nivdun ye aadhi 😂😂

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Месяц назад +2

    विचारे तु विचार करत घरात बस.
    उद्धव ठाकरेला पोलिसांचे संरक्षण काढून रस्त्यांवर यायला सांगा.

  • @sandeepgurav2612
    @sandeepgurav2612 Месяц назад +2

    साहेब पण पहिला बीड मध्ये असे का केले.... त्या जिल्हा प्रमुखाला निलंबित करा ना मग? हे घडलं नसतं मराठी मराठी मध्ये आपण भांडण करतोय....

  • @prathmeshpawar494
    @prathmeshpawar494 Месяц назад +9

    विचारे गप तु बिचारे😂

    • @Rohitchinkate-o1q
      @Rohitchinkate-o1q Месяц назад

      सो कॉल्ड निष्ठावानाला, आणि २ term खासदार राहिलेल्याला एका माजी महापौराने हरवले 😂😂

  • @SachindraZarkar-ct2bk
    @SachindraZarkar-ct2bk Месяц назад +2

    समोरच आलो ना तूझ्या घरात येऊन फोडलं .आणि तूझ्या शिवसैनिकांनी बीड ल पाहिला हल्ला केला लपून आमीर खाल्लं मन सैनिकांचा.तो कमी पडला का

  • @HeetalLahane
    @HeetalLahane 17 дней назад

    आम्ही ठाणे शहरामध्ये फक्त अविनाश भाऊ जाध यांनाच ओळखतो जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩

  • @classandclass4976
    @classandclass4976 Месяц назад +11

    मनसेची ताकद किती 😂

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Месяц назад

      हो का दाखवली काल... तू सुपऱ्या फेकून पण आमी नाय केला अस बोलता... आणि चाटतोय ना उद्धवची चाट ना आमला नको शिकवू आणि तुमच्या किती शी येतात त्याकडे लक्ष दया

  • @amolpujari7
    @amolpujari7 Месяц назад +5

    जय महाराष्ट्र जय मनसे🚩

  • @vinodbirje2010
    @vinodbirje2010 Месяц назад +2

    थोड्या दिवसांनी पक्ष बंद करायला लागणार

  • @SCINDIAN
    @SCINDIAN Месяц назад +3

    2.5 lakhani padla mhanun

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 Месяц назад +11

    Kon ha rajan vichare???

    • @harshalpatade4646
      @harshalpatade4646 Месяц назад +1

      3 wela khasdar jhala ahe tujha Raj sarkha nahi only bol bachchan

    • @AngryResidenceOfficial13
      @AngryResidenceOfficial13 Месяц назад +5

      @@harshalpatade4646 mg aata padla ka?? Layki nhavti ka nivdun yaychi ?

    • @Rahulhere-tr9mg
      @Rahulhere-tr9mg Месяц назад +2

      ​@@AngryResidenceOfficial13jo jorat tondavar apatla toh😂😂😂

    • @sb_kings7152
      @sb_kings7152 Месяц назад

      तुमचे किती खासदार आले आहेत बिनशर्ट वाले😂😂

    • @Rohitchinkate-o1q
      @Rohitchinkate-o1q Месяц назад +1

      ​@@AngryResidenceOfficial13 सोनिया सेनेतून उभा राहिला म्हणून पडला, शिवसेनेतून उभा राहिला असता तर जिंकला असता 😂😂

  • @sujanshigwan6580
    @sujanshigwan6580 Месяц назад +1

    राज साहेब खरा वाघ आहे तुम्ही नादाला लागू

  • @nileshdokfode934
    @nileshdokfode934 Месяц назад +1

    श्री उद्धव ठाकरे ठाण्यात येऊन शेणखत पडले

  • @SanjayTeke-j5g
    @SanjayTeke-j5g Месяц назад

    मर्द मर्द मर्द काय फक्त हेच लोकं मर्द
    आहेत काय?!!!! मग बाकी लोक संख्या वाढली कशी?!!!!!!!!!!!!😂😂

  • @sujanshigwan6580
    @sujanshigwan6580 Месяц назад +1

    सुरवात तुम्ही केली मग जबाब तर मिळणार

  • @अंकुशपिंगळे-स4म

    राजन विचारे अविनाश जाधव दोगांमधे होउन जाउदे

  • @ShankarIngle-v6c
    @ShankarIngle-v6c Месяц назад

    लोकसभेला कसा दात इचकून पडला मग , मर्द आहे ना तू
    नखरे करू नको जास्त , राज साहेबांच्या नादी लागू नको कोणाच्याही लाग

  • @Anirum267
    @Anirum267 Месяц назад +1

    धर्मवीर दिघे साहेबांचे खरे शिष्य सन्माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब यांनी याला खरा धडा शिकवला पाडला बरोबर निवडणुकीला

  • @Rohitchinkate-o1q
    @Rohitchinkate-o1q Месяц назад

    सोनिया सेना ठाणे जिल्हा प्रमुख 😂😂

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 Месяц назад +1

    समोरूनच केला ना

  • @deepakg3564
    @deepakg3564 Месяц назад

    हे सगळं पाहिलं की कळत आज महाराष्ट्रात बेरोजगारी किती आहे.. बीडच्या आणि ठाण्याच्या रहाड्यात स्वतःच्या जीवावर घर चालवण्याची जिम्मेदारी असणारे क्वचीतच असतील.

  • @ganeshaher4576
    @ganeshaher4576 Месяц назад

    दोन ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भान ठेवावी कि आपण ठाकरे घराण्यांशी पंगा घेतोय ठाकरेंनी ठरवलं तर तुमचा कार्यक्रम कसं होईल विचार पण करु शकत नाही

    • @Rohitchinkate-o1q
      @Rohitchinkate-o1q Месяц назад

      कार्यक्रम फक्त राजसाहेब ठाकरे करू शकतो, उबाठा फक्त पक्ष चोरला, चिन्ह चोरल, बाप चोरला, इतकंच करू शकतो 😂😂😂

  • @RupeshParaskar-w2y
    @RupeshParaskar-w2y Месяц назад

    Ubatha jindabad

  • @Rohit-kf4oe
    @Rohit-kf4oe Месяц назад +1

    Kal samorch tar maral manse ni ajun Kiti samor yaych

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 Месяц назад +1

    चिव चिव सेना!

  • @sujanshigwan6580
    @sujanshigwan6580 Месяц назад

    विट का जबाब पथर से मिल गया

  • @SHT672
    @SHT672 Месяц назад +1

    याच्या कडे अविनाश जाधव चं नंबर आहे त्याला का बोलवत नाही तो वेळ आणि जागा तुमची घ्या बोलून मर्द पणा दाखवा...😂😂😂😂😂

    • @Rohitchinkate-o1q
      @Rohitchinkate-o1q Месяц назад

      तो आला तर दुसर्‍या दिवशी हा ठाण्यात कुठेच सापडणार नाही 😂😂

  • @Deva63937
    @Deva63937 Месяц назад +3

    😂😂😂😂 mard mard karat rahtaat ...ubatha pan same tech tech...mard mard asal tar asa tar tasa 😂😂😂....mp election la result kaay aala seth ???

    • @Rahulhere-tr9mg
      @Rahulhere-tr9mg Месяц назад +3

      Tyana sarkha sangava lagta te mard aahe mahnun swatawar confidence nahi😂😂😂😂

  • @SRavi001
    @SRavi001 Месяц назад

    तुमचे ते पक्ष प्रमुख मग राज ठाकरे पक्ष प्रमुख नाहीये का ??

  • @shahrukhshaikh8256
    @shahrukhshaikh8256 Месяц назад

    😂💯 saheb

  • @NatureSachin
    @NatureSachin Месяц назад +4

    फक्त सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिलेदार च यशस्वी होतील.❤

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 Месяц назад

    Raj Saheb neta kankhar aahe pan bajuche bavlat aahet. Jay Maharashtra

  • @aniketjadhav5789
    @aniketjadhav5789 Месяц назад

    200 Mansi😂😂😂

  • @rohitwable448
    @rohitwable448 Месяц назад +1

    बायला विचारे

    • @Rohitchinkate-o1q
      @Rohitchinkate-o1q Месяц назад +1

      आता याच्या कडे शिंदे ला शरण जाण्याशिवाय काही पर्याय शिल्लक नाही 😂😂😂

  • @deepakchavan1986
    @deepakchavan1986 Месяц назад

    Suputra asun kay fayda gun aahet ka

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 Месяц назад +1

    विचारे साहेब झिंदाबाद

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 Месяц назад

    राजण आता पाच वर्ष घरी आराम कर

  • @RupeshParaskar-w2y
    @RupeshParaskar-w2y Месяц назад

    Only one ubatha

  • @rupeshmhatle2650
    @rupeshmhatle2650 Месяц назад +1

    सुपारी बाज

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Месяц назад +1

    Uddhav thackeray 💯 Indian

  • @nilesh2677
    @nilesh2677 Месяц назад +2

    एखाद्या बेसावध व निशस्त्र व्यक्तीवर, हल्ला करणं, राडा करणं, तोडफोड करून नासधूस करणे , हे आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृतीच्या दृष्टीकोनातून अत्यंत अशोभनीय व निंदनीय आहे !

  • @pratiksalokhe5224
    @pratiksalokhe5224 Месяц назад

    Tu aadi nivdun ye😂😂😂... visru nako hyach MNS cha votes mule padlas.

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 Месяц назад +1

    उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद 👍

  • @ashokbhale3417
    @ashokbhale3417 Месяц назад

    Kas asta na saheb apan kela tar to Gunha nahi ani dusryani kela ki to gunha rahude vichare saheb adhi apan start kela tyavar pan bola jara

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +1

    सुपारी सम्राट राज हा शाह ची सुपारी. घेत राहणार निवडणूक पर्येंत

  • @sangitaharmalkar5955
    @sangitaharmalkar5955 Месяц назад

    ऊदव बाळासाहेब ठाकरे

  • @sachinparab1135
    @sachinparab1135 Месяц назад

    Manse bhadvyancha paksh...

  • @pratiksalokhe5224
    @pratiksalokhe5224 Месяц назад

    Chiv sena😂😂

  • @ganpatkhandekar9953
    @ganpatkhandekar9953 Месяц назад

    सुपारीबाज सेना😂

  • @saurabhkore4375
    @saurabhkore4375 Месяц назад +1

    उद्वव ला विचार जीपलका😂

  • @vivekpawar7073
    @vivekpawar7073 Месяц назад

    1ch Waagh rajan vichare saheb... baap badal aani shradhha ghal to kevach Waagh hot nahi

    • @Rohitchinkate-o1q
      @Rohitchinkate-o1q Месяц назад

      Wagh hota mhanun 2.5 lakh vote ni padla na 😂😂

  • @MRaj-vy4mh
    @MRaj-vy4mh Месяц назад

    अगोदर हल्ला शिल्लक सुपारी बाज सेने चा हल्ला बीड मध्ये मनसे प्रवमुख वर झाला....आत्ता मनसे ने उत्तर दिल तर पागल झाले... बावळट कर्यकर्ते...माहित नाही घंटा करतात तंटा...

  • @RupeshParaskar-w2y
    @RupeshParaskar-w2y Месяц назад

    Only one ubatha