Beed | Walmik Karad यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या बांगर यांचं आमरण उपोषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 5 тыс.

  • @shubhampatil0O7
    @shubhampatil0O7 5 дней назад +3072

    संतोष देशमुख च्या जागी जर तुमचा नवरा किंवा भाऊ असला असता तर तुम्ही काय केलं असत थोड तरी लाज वाटली पाहिजे स्वतःच्या मनाला

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 5 дней назад +165

      मग नसते केले उपोषण.बसल्या आसत्या रडत.

    • @bibanpathan3885
      @bibanpathan3885 5 дней назад +70

      बरोबर बोल है

    • @arvindborgude6210
      @arvindborgude6210 5 дней назад +8

      😂

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy 5 дней назад +231

      जर कराड सहभागी असेल तर हिलाही सजा करावी...

    • @Song30090
      @Song30090 5 дней назад +37

      बरोबर

  • @Sharad225
    @Sharad225 5 дней назад +2178

    ही समाजसेविका नाही ही तर आण्णासेविका निघाली.😅

  • @jagdishlipne7527
    @jagdishlipne7527 5 дней назад +774

    ही समाज सेविका नसून प्रायव्हेट सेविका आहे असे वाटते

    • @kailasjadhav73
      @kailasjadhav73 5 дней назад +2

      😅

    • @b.rjadhavpatil1503
      @b.rjadhavpatil1503 5 дней назад

      झवाडी वहिनी आहे 😂😂

    • @PurushottamTelrandhe
      @PurushottamTelrandhe 5 дней назад +2

      Hoy

    • @avinashshinde5942
      @avinashshinde5942 5 дней назад

      😂

    • @वाघामारेप
      @वाघामारेप 5 дней назад

      @@jagdishlipne7527 दोघी पण तशाच आहेत काळ्या कपड्यावाली मयुरी शाहुराव कोकाटे दासखेड.. कोकाटे म्हणजे मराठा आहे

  • @shriramlate143
    @shriramlate143 5 дней назад +194

    या वरून एक भयानक वास्तव समोर येते की.. समाजामध्ये गुंड तयार होने एक समजू शकतो पण.. गुंडाना आदर्श मानणारा समाज निर्माण होने अतिशय घातक आहे 🙏

    • @rashmisave1498
      @rashmisave1498 5 дней назад +5

      Tumache mhanane agdi barobar aahe

    • @shivajiigaikwad7572
      @shivajiigaikwad7572 5 дней назад +1

      Brobar ahe tumch 💯👍

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 5 дней назад +1

      🤨 हो अगदी बरोबर.! हिला वाटते.महाराष्ट्राचे सीआयडी खाते चुकीचे करत आहेत.!🤔

    • @SA-vb5nz
      @SA-vb5nz 5 дней назад +3

      हा वंजारी समज आहे

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 5 дней назад

      अगदी बरोबर....गुंडांना प्रोत्साहन देणारे असे पाठीराखे जर मिळायला लागले तर गल्लोगल्ली,घरोघरी गुंड आणि गुंडच दिसतील.कदाचित बीड त्यामुळेच गुंडांचा कारखाना बनला असेल

  • @Ganesh2301zp
    @Ganesh2301zp 5 дней назад +1071

    ॲडव्हान्स मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली बांगर बाई 😅😅😢😢💐💐

    • @rajujadhav9571
      @rajujadhav9571 5 дней назад +8

      तु खरी समाज सेवक आहे तुझ्या नवऱ्याला मागायला पायजे होत

    • @rajujadhav9571
      @rajujadhav9571 5 дней назад

      तुझ्या भावाला पण असंच मारायला हवी होत

    • @rajujadhav9571
      @rajujadhav9571 5 дней назад

      तु रखेल आहे वाटत

    • @वाघामारेप
      @वाघामारेप 5 дней назад

      @@Ganesh2301zp दूसरी उजव्या बाजूची मयुरीताई कोकाटे आहे.. मराठा समाजाला लागलेली किड

    • @ShubhamPatil-iy4zv
      @ShubhamPatil-iy4zv 4 дня назад +3

      Laj vatu de bai😂

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 5 дней назад +1705

    वाल्मिक आण्णांनी काही केल नाही तर पळून का गेले... याच उत्तर द्या

    • @SpeechRight
      @SpeechRight 5 дней назад +30

      अरे भाऊ संचार स्वतंत्र आहे ना. कोणालाही कुठेही फिरण्याचा अधिकार आहे ना. 😂

    • @yashwantpawar5286
      @yashwantpawar5286 5 дней назад +3

      @@SpeechRight 👏👏👏

    • @dattatraykadamofficial7049
      @dattatraykadamofficial7049 5 дней назад +29

      हसावं की रडाव

    • @suhassuryawanshi748
      @suhassuryawanshi748 5 дней назад +21

      शेट काठति का त्याची

    • @Nelsonsanatani706
      @Nelsonsanatani706 5 дней назад

      ​@@SpeechRight😂😂

  • @rushikeshkale3999
    @rushikeshkale3999 5 дней назад +757

    धनंजय मुंडे यांच्या ७ व्या बाई

  • @aglawesachin100
    @aglawesachin100 5 дней назад +124

    भावपुर्ण श्रद्धांजली ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉. तुम्हाला
    देशातील गुंडगिरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे.......🎉🎉🎉🎉🎉 ही धस सहेबा कडे विनंती

  • @nitinrandive.9569
    @nitinrandive.9569 5 дней назад +247

    बाई निल॔ज्जपणाचा हिमालय झालीस ग तू , तुझ्या आण्णाला शांततेचा नोबेल पुरस्कार तूच जाहीर करून टाक आता.....😭

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 5 дней назад +1457

    CID ने या बाईला ताब्यात घेऊन हिची कसुन चौकशी करा वाल्मिक कराड कुठे आहे कळेल लगेच 😂🤣🤣🤣

  • @naturalview2649
    @naturalview2649 5 дней назад +412

    ही मरेपर्यंत यांची मांगणी पूर्ण करू नका.. आता खरच पुरुष आयोग नेमण्याची गरज वाटते😂😂😂

    • @omkesh91
      @omkesh91 5 дней назад +1

      मिथुन सारखं

    • @Hindu-q2x
      @Hindu-q2x 5 дней назад +3

      ​@@omkesh91tuza pappa ka mithun 😂😂😂😂

  • @RealPutin234
    @RealPutin234 5 дней назад +33

    अण्णांचे आणि ह्या ताईंचे खूप खूप खोल संबंध आहेत.

  • @xyz-zy4hh
    @xyz-zy4hh 5 дней назад +536

    उद्या दाऊद चे समर्थक पण अन्नत्याग करतील😅😅 कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😂😂😂

    • @csn826
      @csn826 5 дней назад +4

      बरोबर आहे... जरांग्या सारखं!😅😂

    • @viralroyal
      @viralroyal 5 дней назад

      ​@@csn826gunde 😂😂

    • @omkardhasmotivational9220
      @omkardhasmotivational9220 5 дней назад

      😂😂

    • @popatjadhav3291
      @popatjadhav3291 5 дней назад

      हिला कुणीच नाही काय दिलं नाही 😂😂

    • @monikadesai8251
      @monikadesai8251 4 дня назад

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @dnyaneshwarkorde5760
    @dnyaneshwarkorde5760 5 дней назад +673

    बाई तुला भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @मराठेमराठे
    @मराठेमराठे 5 дней назад +360

    लोकांनी इथून पुढे खुन केल्यानंतर कोर्टात वकिलाकडे जाण्या अगोदर या बाईकडे जावे
    😂😂😂😂😂

    • @mahi-16
      @mahi-16 5 дней назад

      @@मराठेमराठे या बाईकडे नाही या समाजातिल काही समाज सुधारक आहे हवेत गोळीबार करता ते.. त्यंची पारवांगी घेवी नालयाने

    • @ShivajiJadhav-sg5gn
      @ShivajiJadhav-sg5gn 5 дней назад

      😅😅😅

    • @simbacomeback9433
      @simbacomeback9433 4 дня назад

      😂😂😂

    • @monikadesai8251
      @monikadesai8251 4 дня назад

      😂😂😂

  • @tsharad5739
    @tsharad5739 5 дней назад +39

    वाल्मिक आण्णा बाकीचं काहिही असू द्या,
    पण ह्या बिचारीसाठी तरी तुम्ही पोलिसांना शरण या हो.
    बहुत दर्द में है बेचारी!

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 5 дней назад +876

    फालतू नौटंकी

    • @Boss-y2o2e
      @Boss-y2o2e 5 дней назад +9

      90 king 😂natak kartoy as mhn challn ka mg

    • @shubhampawar509
      @shubhampawar509 5 дней назад +14

      ​@@Boss-y2o2etuzya bagwan chya aichya puchit ghe ghalun 90 😂

    • @sagarmore4352
      @sagarmore4352 5 дней назад +5

      Rip tai

    • @ganeshdeshmukhganeshdeshmu5560
      @ganeshdeshmukhganeshdeshmu5560 5 дней назад

      घरी जाऊन झोप कळल तूला आण्णा किती संत आहे ते सायको किलर आहे वाल्या आटक झालं फाजे

    • @Vijaymujumadar3226
      @Vijaymujumadar3226 5 дней назад

      ​@Ashish-s1s💯 takke

  • @rajukshirsagar7088
    @rajukshirsagar7088 5 дней назад +570

    मला एकच कळत नाही धनु गँग चे समर्थन फक्त महिलाच का करतात डेंजर आहे सर्व

  • @ज्ञानेश्वरमोरे-ग2प

    तुझ्या सख्ख्या भावावर असा प्रसंग आला असता का तू असंच बोलली असती का

    • @Pgmayuri
      @Pgmayuri 5 дней назад +6

      Barobar aahe

  • @rameshbhalerao951
    @rameshbhalerao951 5 дней назад +18

    वा रे कलियुग धन्यवाद ताई

  • @Anil25
    @Anil25 5 дней назад +262

    हिचे प्रॉब्लेम अण्णा सोडवतात आणि ही समाजसेविका 😂😂 धन्य आहे..

    • @Lodha372
      @Lodha372 5 дней назад

      अण्णा म्हणजे अहिंसेचे पुजारी....😅
      त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा
      अण्णा समाजसेविका....😅😅

  • @nanasahebmore9223
    @nanasahebmore9223 5 дней назад +150

    निरलजपनचा कळस

  • @roshankucheker2199
    @roshankucheker2199 5 дней назад +133

    हीलाच माहित असणार आण्णा कुठंय ते 😂

  • @Pravinpatil_96
    @Pravinpatil_96 5 дней назад +23

    आडनावातचं सगळं आलं समाजसेविका नाही समाजविघातका म्हणा.गुन्हेगार आहे हे सिद्ध झालं तरी मागणी करत आहे म्हणजे किती मुर्खपणा 😢

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 5 дней назад +585

    रोज 500 रुपय आणि 2 टाइम जेवण

    • @pravinshelar8068
      @pravinshelar8068 5 дней назад +11

      100%😅

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 5 дней назад +9

      Tumchya morcha sarkh 😂😂😂

    • @vicky-qd2wk
      @vicky-qd2wk 5 дней назад

      फावड्या जरांगे सारखं 🤣🤣

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 5 дней назад

      यानी भरपूर आम्ल

    • @pdc4193
      @pdc4193 5 дней назад +7

      आणि त्या सोबत एक शोट पण फ्री

  • @vishalkale7322
    @vishalkale7322 5 дней назад +359

    आण्णा फरार का आहेत या प्रश्नाचे उत्तर देता आले का हिला😂😂😂😂

  • @kevinr9760
    @kevinr9760 5 дней назад +408

    समाजसेवक फरार... भारी वाटत ऐकायला...😂

    • @namdevkalbande5624
      @namdevkalbande5624 5 дней назад +5

      😂😂😂😂😂

    • @dharmeshwankhade1681
      @dharmeshwankhade1681 5 дней назад +3

      Kharc bhari vatat.

    • @SandeepSuryawanshi-l3m
      @SandeepSuryawanshi-l3m 5 дней назад

      Comment bhari aahe 😂😂😂😂😂

    • @RUSHIBHAVNATH
      @RUSHIBHAVNATH 5 дней назад +1

      Hi Ani to Walya Mumbai la eka hotel madhe hote

    • @Lodha372
      @Lodha372 5 дней назад +1

      अण्णा म्हणजे अहिंसेचे पुजारी....😅
      त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा
      अण्णा समाजसेविका....😅😅

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 5 дней назад +12

    कराड ने 32 खून केले म्हणजे कमीत कमी 100 लोक प्रभावित झाले असतील अशा माणसाला वाचवले अशा बाया येतात.... कमाल आहे

  • @मराठेमराठे
    @मराठेमराठे 5 дней назад +93

    ताई दाऊद इब्राहिम पण लय मोठा समाजसेवक आहे
    त्या पण बिचाऱ्याला बदनामच केलंय
    एक आंदोलन उपोषण त्याच्यासाठी पण करा
    😂😂😂😂😂

  • @congressparti3555
    @congressparti3555 5 дней назад +99

    किती पैसे घेतले
    कलियुग आहे लोक मारेकरी यांच्यासाठी उपोषण करत आहे, ते पण गुंडा साठी
    हिला उचलून चौकशी केली पाहिजे

  • @ajabednyaneshwar8932
    @ajabednyaneshwar8932 5 дней назад +329

    आग ताई पण तुझा अण्णा आहे कुठं तुला आहे का माहिती😅

    • @SatishSonawane-bi2nh
      @SatishSonawane-bi2nh 5 дней назад +3

      तुझ्या घरी

    • @vilasnaik5356
      @vilasnaik5356 5 дней назад +4

      सगळ माहीत आहे आण्णानीच यांना पुढे केलंय

    • @vilasnaik5356
      @vilasnaik5356 5 дней назад

      आण्णा सरेंडर झाला की बांगर बाई चे लींबूपाणी देऊन ऊपोषण सोडायला येईल 🙏

    • @satishgund3835
      @satishgund3835 5 дней назад +3

      ​@@SatishSonawane-bi2nhtuzya ghari yetoy watato

    • @appasopatil9897
      @appasopatil9897 5 дней назад +1

      Sanga. Ki

  • @royal__abhi__4141
    @royal__abhi__4141 5 дней назад +10

    ही आण्णा सेविका आहे 😂😂 पाठांतर करून पण आस 😂 आण्णा गेला पळून 😅

  • @yoyodhas5401
    @yoyodhas5401 5 дней назад +268

    1:44 पाठ केलेलं उत्तर विसरली😂😂

  • @AARADHYMORE-q8h
    @AARADHYMORE-q8h 5 дней назад +174

    या देशाच काय होनार फरार मानसा साठी आमरण उपोशन शून्य झाल डोक कुठे नेउन ठेवला महाराष्ट्र 😂😂

  • @EknathTamhane-c8k
    @EknathTamhane-c8k 5 дней назад +435

    घंटा सांगता येईना तुला चालली अन्नाची बाजू घ्यायला

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 5 дней назад +9

    असे समाजसेवक आणि समाजसेविका देशात तयार झाल्या तर देश लौकरच विकासाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल.

  • @dadasochavan7450
    @dadasochavan7450 5 дней назад +123

    संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @UbaleVM
    @UbaleVM 5 дней назад +61

    रिपोर्टरने बरोबर पकडले अण्णा कुठे म्हटल्यावर बाई गडबडली😂😂

  • @skindskind9689
    @skindskind9689 5 дней назад +179

    गुन्हेगार साठी पण उपोषण करता येते हे आज समजले 😡😡😡

    • @sigmarule_3472
      @sigmarule_3472 5 дней назад +1

      ela uchala aani lakarmadhy band karaa

  • @Bhausahebbangar-w3v
    @Bhausahebbangar-w3v 5 дней назад +5

    संतोष देशमुख ला न्याय भेटला पाहिजे

  • @मराठेमराठे
    @मराठेमराठे 5 дней назад +87

    छोटा शकील साठी पण एक आंदोलन करा
    😂😂😂😂😂

  • @bharatshelke5034
    @bharatshelke5034 5 дней назад +161

    पाणी पिऊन अन्न खान आंदोलन , अण्णा,अण्णा,अण्णा

    • @csn826
      @csn826 5 дней назад

      बेवड्या मिथून सारखंच ना... 😅😂

  • @AnnaraoMane
    @AnnaraoMane 5 дней назад +60

    ही बाई ज्या ठिकाणी उपोषणाला बसली त्या ठिकाणी सगळे जनतेने बीड जिल्ह्यातल्या मोर्च्या न्यायला पाहिजे

  • @tushar7712
    @tushar7712 5 дней назад +6

    कोणता पुरस्कार द्यावा यांना समजत नाही

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 5 дней назад +73

    लाज शर्म आहे की नाही बिचारी मुलगी बगा कशी लड़ते संतोष देशमुख ची

  • @DPBOSSking717
    @DPBOSSking717 5 дней назад +101

    अग जो माणूस मेला संतोष देशमुख त्याला नुसती भावपूर्ण श्रध्दांजली दयाची होती की मग जरा वाटली असती तु समाजसेवक आहे म्हणून पळून गेलेल्या माणसासाठी आमरण उपोषण धरती लाज वाटायला पाहिजे हिला,,😂😂😂😂😂😂

    • @MrAmarsaheb
      @MrAmarsaheb 5 дней назад +2

      😂😂

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 5 дней назад

      अश्या टकळ्या वाजवणाऱ्या टवळ्या भारतात समाजसेवीका म्हणुन तयार झाल्या तर देश लौकर प्रगती पथावर पोहचेल

  • @Saurab8545
    @Saurab8545 5 дней назад +178

    रकेल आहेत ही😮😅😅वाल्मीक ची

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 5 дней назад +92

    पंधरा दिवस ऊठु नका सोळाव्या दिवशी फैसला होईल फक्त उपोषण अमरन करा

  • @surekantsnaval6841
    @surekantsnaval6841 5 дней назад +94

    मुधोळकर आपन विचारलेल्या प्रश्न आणि गोंधळलेल्या ताई आपल्या पत्रकार ला सलाम असे पत्रकार पाहिजे

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr 5 дней назад +105

    साधारण ३०० वर्षे हे आंदोलन चालल पाहिजे

  • @rafikshaikh6098
    @rafikshaikh6098 5 дней назад +3

    CID अगोदर हिला उचलून हिची कसुन चौकशी केली पाहीजे

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K 5 дней назад +100

    शिक्षा होऊ नये म्हणून गुन्हे मागे घेऊन उपोषण करणारी महान समाजसेविका 😂😂

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 5 дней назад +96

    जगात अशीही लोक आहेत याचाच आश्चर्य वाटत 🙏.. यांसारख्या समाजसेविका नसलेल्या बऱ्या इतकंच 🙏

  • @rajendrabirade9332
    @rajendrabirade9332 5 дней назад +120

    भावपूर्ण श्रद्धांजली बांगर बाई

    • @MrAmarsaheb
      @MrAmarsaheb 5 дней назад +1

      भावपूर्ण श्रद्धांजली 💐 🙏
      डायरेक्ट नरकात रवानगी

  • @ProtoDEngineeringProChasis
    @ProtoDEngineeringProChasis 5 дней назад +1

    reporter- आण्णा कुठे, पळून का गेला?
    समाज सेविका- आण्णा दाऊद ला भेटायला गेले😂😂😂

  • @BapuVarpe-i9z
    @BapuVarpe-i9z 5 дней назад +191

    कर नाही तर डर कशाला पळून का गेला

  • @schandpatil3875
    @schandpatil3875 5 дней назад +125

    अगं ताई, खरे मारेकरी, शोधण्यासाठी उपोषणाला बसा, तुमच्यातली माणुसकी मेलेली पाहतोय आम्ही

  • @Suvarnyugnews-24
    @Suvarnyugnews-24 5 дней назад +57

    ताई महाराष्ट्रातून जे जे फरार आहेत त्यांच्यासाठी उपोषण करा.
    तसे तुम्ही समाजसेविका आहे

  • @kiranshinde367
    @kiranshinde367 4 дня назад +3

    1:30 😂
    1:44 😂😂😂

  • @bhavanabhoi2795
    @bhavanabhoi2795 5 дней назад +90

    हिच्यावर बारीक लक्ष ठेवा. अन्न पाणी देऊ नका, इतिहासात अशी गोष्ट झाली नाही अशी घटना बीडमध्ये झाली ,आणि ही ललना त्यात जो अपराधी आहे त्याच्या समरणार्थ उपोषणास बसते. किती शरमेची गोष्ट आहे,भावपुर्ण श्रद्धांजली 🎉🎉

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 5 дней назад

      सरळ आहे .. माणूस यांचा आहे, त्याच्यावर कारवाई व्हायलाच नको ना! मग काय फरक पडतो त्याने मोठे गुन्हे केले म्हणून!माणूस आमचा आहे,विषय संपला

    • @csn826
      @csn826 5 дней назад

      जरांग्याच्या उपोयणासारखं लक्ष ठेवा. काजू, बदाम कुठं आहेत का पाहा...

    • @Sagar_Salunke
      @Sagar_Salunke 5 дней назад

      😂

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 5 дней назад +49

    तुमची बोलीभाषा सांगते तुम्ही खरोखरच महान समाजसेविका आहात.

  • @musafirhu3367
    @musafirhu3367 5 дней назад +62

    बाई पाठ करून आली आहे मध्ये मध्ये विसरणे, धन्या गँगच्या बाया, अण्णाची आयटम 😅 खूप न्याय दिलेला दिसतो हिला. 😂

  • @vaibhavgaikwad1132
    @vaibhavgaikwad1132 5 дней назад +40

    पहिलाच प्रश्न.." मग अण्णा कुठे आहेत अण्णा फरार का बर आहे " वा😂😂😂😂

  • @Balu-t4u
    @Balu-t4u 5 дней назад +62

    बाईच्या बोलण्यावरून समजत आहे की यीचा आण्णा कीती निर्दोष आहे ते

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 5 дней назад +2

    ताई 100% खर आहे तुमचे 🎉🎉🎉

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 5 дней назад +80

    1:41 पाठांतर चुकतंय 😂😂

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 5 дней назад +125

    मग फरार का ??

  • @RoshanMuthal-p4x
    @RoshanMuthal-p4x 5 дней назад +38

    निर्लज्ज पणाचा कळस 😂

  • @pratikpawar6507
    @pratikpawar6507 5 дней назад +2

    सुरेश अण्णा धस 🔥👑

  • @dshinde8107
    @dshinde8107 5 дней назад +68

    असे वाटते आहे की या बाबतीत मॅडम ला किती रुपये दिले. अखंड महाराष्ट्र मध्ये अमानुषपणे हत्या केली. जरा जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे.

  • @pruthvirajbopte9731
    @pruthvirajbopte9731 5 дней назад +22

    रोज मिळणारा ठोका काही दिवसांपासून बंद झाला म्हणून उपोषण सुरू आहे .😂😂😂

    • @csn826
      @csn826 5 дней назад

      तुझ्या 'डीपी'मधे अक्षयबरोबर तुझी बहीण आहे, की बायको?

  • @suryapatil5640
    @suryapatil5640 5 дней назад +138

    इला पण उचला म्हणा

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 5 дней назад +52

    बाई लय खाेट बाेलती पाठांतर करून आली

  • @sagarmovhre5058
    @sagarmovhre5058 5 дней назад +41

    समाजसेविका❌ ❤ अण्णासेविका ❤

  • @Yogeshshindepatil
    @Yogeshshindepatil 5 дней назад +36

    आरे रे रे काय अवस्था आहे ह्या महाराष्ट्राची ताई तुमचा नवरा जर त्या संतोष देशमुखच्या जागी असता तर कस वाटल असत

  • @ajitchandanshive2451
    @ajitchandanshive2451 5 дней назад

    हिला बोलता येत नाही. ही त्याची लाडाची बहीण दिसते. बांगर बाई खुपच छान काम करताय. एका चंगल्या माणसाला किंव्हा समाजसेवा करणाऱ्या समाजशेवक. याला तुमचा पाठिंबा आहे. 💐

  • @pratikshabait6922
    @pratikshabait6922 5 дней назад +62

    तु मेलीस तरी चालेल तूझी कोणीही ऐकून घेणार नाही त्या वल्या सोबत तुझही हात आहे

    • @वाघामारेप
      @वाघामारेप 5 дней назад

      @@pratikshabait6922 ताई ती दुसरी अपल्या जातीला कलंक आहे ती मराठा आहे काल्या कपड्यातली

  • @samrudhisvlog2024
    @samrudhisvlog2024 5 дней назад +28

    हिला स्क्रिप्ट दिली वाटतं पाठ करायला आठवत नाहीये पुढे काय बोलायचं ते😂

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 5 дней назад +35

    आहो ताई कराड यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला तर तुम्ही पण त्यांच्यासोबत तुम्ही पण जेल मध्ये जाणार का

  • @santoshsabalelaturkar4258
    @santoshsabalelaturkar4258 5 дней назад +2

    हिला भारतरत्न द्या नवे नवे विश्वरत्न द्या

  • @atish007-j9m
    @atish007-j9m 5 дней назад +32

    वाल्मीक कराड हा संत आहे म्हणून ते फरार आहेत😂😂

  • @RushiJadhav-uy6zg
    @RushiJadhav-uy6zg 5 дней назад +63

    अण्णा एवढा चांगला असला असता तर परळी सोडून पळून गेलाच नसता😅😅

  • @gajananrokade2347
    @gajananrokade2347 5 дней назад +44

    काय चालले आहे या महाराष्ट्र राज्य मध्ये

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 2 дня назад

    वाल्मिक आण्णा नी स्वतःची समाजसेवा सिद्ध करण्यासाठी त्यांचे कॉल रेकॉर्ड जगजाहीर करावे..😢

  • @amolgavhane2544
    @amolgavhane2544 5 дней назад +78

    किती पैसे घेतले आहे ते पण सांगा

    • @bapuravmahagovind2887
      @bapuravmahagovind2887 5 дней назад

      पैसे घेतल्याशिवाय बसलिका

  • @rahulmane7410
    @rahulmane7410 5 дней назад +42

    खूप च हित चिंतक आहे आणाची 😂😂😂😂

  • @umeshthorat3370
    @umeshthorat3370 5 дней назад +21

    आर अण्णा हाय कुठं.. गुन्हा केलाच नाही तर लपतो कशाला 😂😂😂

  • @MaheshGhule-mx4pi
    @MaheshGhule-mx4pi 4 дня назад +1

    खुप मोठे समाजसेवक आहेत 35 मडर केले आहेत त्याना भारत रत्न दया 😂😂😂

  • @intradaytrader262
    @intradaytrader262 5 дней назад +88

    मग तुला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @RajendraDange-r6z
    @RajendraDange-r6z 5 дней назад +28

    कलियुग आहे. अजून काय काय बघायला, ऐकायला मिळणार, देवच जाणे.😢

    • @abcexperments4309
      @abcexperments4309 5 дней назад

      दाऊदला संत म्हणा म्हणून कोणी उपोषण ला बसले तर नवल वाटून घेऊ नये

  • @RekhaGaikwad-j3i
    @RekhaGaikwad-j3i 5 дней назад +27

    पहिलीच महिला बघितली आरोपी साठी उपोषण करणारी

  • @pkshvl
    @pkshvl 5 дней назад

    उपोषणाची गरज काय, गुन्हेगारीचे प्रमाण वाढविण्यासाठी कलेला उपाय👍🏼

  • @Misktw
    @Misktw 5 дней назад +51

    500 रुपये देऊन तयार केलीली समाजसेविका 😂

    • @appasopatil9897
      @appasopatil9897 5 дней назад

      Ho

    • @वाघामारेप
      @वाघामारेप 5 дней назад

      @@Misktw मुख्य बोलणारी आहे तिला १००० रुपये आहेत मयुरी बांगर आहे तिला आणि बाकी २ ला ५००… आणि उजव्या बाजूला एक आहे मयुरी शाहूराव कोकाटे दासखेड तिला ८००rupaye.. मराठा आहे लाज वाटायला पाहिजे हिला पैशासाठी विकली

    • @Sagar_Salunke
      @Sagar_Salunke 5 дней назад

      😂

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 3 дня назад

      @@Misktw वंजारी आहेस का तू?

  • @crazyexperiment868
    @crazyexperiment868 5 дней назад +63

    वाल्मीकि चा आयटम

  • @a.s.4774
    @a.s.4774 5 дней назад +31

    देवा तू स्वतःचा आहे संतोष भैय्याला न्याय द्या श्री स्वामी समर्थ

  • @vishalsurwase4975
    @vishalsurwase4975 5 дней назад

    सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या त्याच्या बोलण्यातून जाणवत आहे बोलता बोलता sorry' म्हणतात 😂😂😂😂 पाणी नही सर्वच त्याग करा तुम्ही

  • @RamKadam-m2e
    @RamKadam-m2e 5 дней назад +16

    अण्णांचा विरह सहन होत नाही म्हणून अमरण उपोषण..वा.. अण्णा

  • @Gajanan_Jamge_96_k
    @Gajanan_Jamge_96_k 5 дней назад +46

    मरते मग पाणी भी पिना मनलयावर 😅🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @maneomkar8372
    @maneomkar8372 5 дней назад +19

    देवा या बाईची मागणी पूर्ण होऊ दे, आणि संतोष देशमुख सारखं या बाईच्या नवरा किंवा भावावर वेळ येऊ दे

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 5 дней назад

    ताई आपल्ले दोन डोळे पुर्ण महाराष्ट्र चेअनेक डोळे आहेत 😢😢😢😢😢