मोहळाच्या माशा डसल्यावर, चेहरे सुजलेले दाखवायला पाहिजे होते. कोही बारीक गोष्टी दाखवत जा. मला फार आवडलं.. ग्रा. प. मधले घोळ दाखवले. सत्य परिस्तिथी आहे 👌🏼🙏🏼
नामदेव गव्हाने सर मी विनंती करतो तेवढ महेश काळे सरांना घ्या आता बोलवुन मी या आदी कीरन बेरड सरांना विनंती केली होती की त्यांना गावरान मस्तीत घ्या बोलवून पण त्यांनी मनावर नाही घेतल पण तुम्ही घ्या मनावर आणि घ्या अवचितवाडीत बोलवून एवढी मनापासून विनंती करतो
सरपंच डेप्युटी घंट्या श्यामा जालू सुजाता बाई सदाभाऊ यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असेच छान छान कार्यक्रम यूट्यूब ला पाठवत जा व जे शुभेच्छा देतात त्यांना कधीतरी फोन करत जा
सदाभाऊ शिवाय मज्याच नाही एपिसोड बघायला डेपोटी आता फक्त मक्याला (महेश काळे)घ्या मग बघा किती लवकर यशाचा शिखर गाठताल. जे सहमत आहे त्यांनी लाइक करा.
एकच नंबर
सदा भाऊ😂😂😂
आले बरे वाटले
लय हसलो राव
छान काम करता तुम्ही सर्व आणि चांगल्या विषयावर भाष्य करता.
लय भारि ईपिसोड
सदाभाऊ एकच नंबर 👏🏻👏🏻
मोहळाच्या माशा डसल्यावर, चेहरे सुजलेले दाखवायला पाहिजे होते. कोही बारीक गोष्टी दाखवत जा. मला फार आवडलं.. ग्रा. प. मधले घोळ दाखवले. सत्य परिस्तिथी आहे 👌🏼🙏🏼
नामदेव गव्हाने सर मी विनंती करतो तेवढ महेश काळे सरांना घ्या आता बोलवुन मी या आदी कीरन बेरड सरांना विनंती केली होती की त्यांना गावरान मस्तीत घ्या बोलवून पण त्यांनी मनावर नाही घेतल पण तुम्ही घ्या मनावर आणि घ्या अवचितवाडीत बोलवून एवढी मनापासून विनंती करतो
मस्त सदा भाऊ
डेपुटि व सर्व कलाकारांना चांगल्या कामगिरीमुळे हार्दिक शुभेच्छा गवळी परिवार लातुर
ग्रामपंचायत
आभारी आहोत 🙏🙏
कडक 😊
मस्त..........😂😂
सदा भाऊ खरे बोलतात 🎉🎉❤
सदाभाऊ ने तेल ओतले आणि जालु ने काडी टाकून दिले पेटवून म्हणजे मोहोळाच्या माशा दिल्या सोडून😊
खुप हसलो😅😂मस्त एपिसोड🥰
शामु जालू 😂😂😂
❤❤❤❤❤❤😂😂❤😂
❤
काम मात्र सदाभाऊ चं
❤❤❤❤❤❤❤❤❤
सरपंच डेप्युटी घंट्या श्यामा जालू सुजाता बाई सदाभाऊ यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
असेच छान छान कार्यक्रम यूट्यूब ला पाठवत जा व जे शुभेच्छा देतात त्यांना कधीतरी फोन करत जा
छान
मी तुमच्या भेटीला जरूर येईल...
मला भेटता येईल कां? तुम्ही फार मोठे कलावन्त आहात.(हिड्स हिड्स नाही झाली पाहिजे.)
किती वर्षांनी ग्रामपंचायत दाखवली.
अवचित वाडी दे धमाल व वेड ह्याच्या सगळ्यांवर वेगवेगळे मालिका असतात का सगळ एकच आहे सांगावे
Donikda veg veglya ahet
नाही, दोन्ही कडे वेगळे-वेगळे एपिसोड असतात.
एकच एपिसोड दोन्हीकडे परत रिपीट होत नाही
गंठन कुमारला बोलवा
सरपंच न ऐक करच टेन्स न मुक्त करतात
😂😂