Ep २७ । संविधान बदलण्याचा कट | Bibek Debroy & Conspiracy against Constitution । Indie Journal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024

Комментарии • 2,8 тыс.

  • @BhimraoGaikwad-mf7zl
    @BhimraoGaikwad-mf7zl 6 месяцев назад +11

    सुंदर विचार मांडल्याबद्दल सर अभिनंदन जय भीम 💙💙 जय संविधान

  • @chandrakantlakade5425
    @chandrakantlakade5425 3 месяца назад +7

    Sar संविधानाची व संविधान बदलणाऱ्या माणसाची ओळख तुमच्या सारख्या सच्या पत्रकारमुळे आमच्या पर्यंत पोचली. धन्यवाद.

  • @suryakantkamble1563
    @suryakantkamble1563 Год назад +73

    खूप छान सर मांडणी केली हे ऐकून येणाऱ्या काळात संविधानाला विरोध करणाऱ्या ना घरी बसवले पाहिजे

  • @vasantgaikwad8777
    @vasantgaikwad8777 9 месяцев назад +4

    भारतीय संविधान हा आम्हा राष्ट्रभक्त भारतीयांचा आत्मा आहे.खूप सविस्तर अन् अभ्यासपूर्ण विवेचन, विश्लेषण केल्याबद्दल आभार, धन्यवाद !🎉🎉

  • @deepakkhollam4270
    @deepakkhollam4270 3 месяца назад +7

    अत्यंत सुरेख,सविस्तर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण केले आहे.एकप्रकारे लोकजागृतीचे काम केले आहे. विकल्या गेलेल्या midiyakadun अशा प्रकारचे समाज प्रबोधनाचे काम होईल ही अपेक्षाच व्यर्थ. या निवडणुकीचा अन्वयार्थ पाहता भारतीय मतदार प्रगल्भ तर आहेच आणि जागृत सुद्धा आहे हेच सिद्ध होते. धन्यवाद आणि आपल्या कार्याला शुभेच्छा ,लाख लाख प्रणाम.

  • @govindajadhav4514
    @govindajadhav4514 Год назад +142

    सर खरच फार सुंदर विस्लेक्षण केलं, भारताचे संविधान ह्या डोमकावळया पासुन सूरक्षित राहायला हवे.धन्यवाद . जयभीम

    • @bharatbhushangolatkar2285
      @bharatbhushangolatkar2285 3 месяца назад

      आर पी आय नेत्यांनी ह्याची दखल घ्यावी मंत्री पदाची हाव सोडावी व इंडिया गठबंधन मध्ये जावे.नाहीतर जय भीम जनता माफ करणार नाही.

  • @LifeofSuhas
    @LifeofSuhas Год назад +122

    मराठीत अशा चॅनेलची गरज होती. तांबे साहेब अतिशय महत्वाच काम करत आहेत. टीम सुनील तांबे शो चे अभिनंदन व आभार.

  • @krishnagaikwad7928
    @krishnagaikwad7928 Год назад +99

    खूप सुंदर ,अर्थपूर्ण व प्रबोधनात्मक तसेच बहूजनप्रेरक !धन्यवाद सर अत्यंत महत्वपूर्ण माहिती .🎉🎉🎉🎉

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 3 месяца назад +5

    सुनील साहेब, आपले शतश: आभार. आज माझ्या वयाच्या 80 व्या वर्षात आपल्या या व्हिडिओ मुळे मोलाची भर पडली. आपले आभार मानावे तेवढे थोडे. याचा प्रसार आणि प्रचार भरपूर व्हावा. शुभेछ्या. खुप खुप धन्यवाद.

  • @MahadeoPatil-g2c
    @MahadeoPatil-g2c 3 месяца назад +3

    ❤ पत्रकार महोदय जी आपके चैनल के माध्यम से बहुत ही सखोल , आत्यंतिक सटीकता से संविधान को बहुत ही उसका विषलेसनात्मक जानकारी देने का आपकी, सकारात्मक कोशिश कामयाबी, दिल को छूने वाली है | इसलिए आज के विपरीत समय पर ,भारतीय घटना समितीने बडे मेहनत और कष्ट से संविधानिक प्रावधान करके हर नागरिक उसका अधिकार और न्याय दिलाने भरसक कोशिश किया है | लेकिन वर्णाश्रम धर्म में जिनके प्राण बसते हो, उसके ही आधार पर भारत में भूदेव,भूस्वामी , तथाकथित ब्राह्मणवादी लोगों को संविधान से परहेज है, वो लोग आज अपनें-आपको तथाकथित हिंदुराष्ट्र वादी कहते हैं | यह भगवान बुद्ध का भारत है, उस पुरातन इतिहासिक धरोवर मिटाकर मनुवादी के दिन के सपने कभी पूरे नहीं होंगे | दया ,शिल,करुणा ,नैतिकता आधारीत मानवता का पाठ देने की पृष्टभूमि, केवल बुद्धधम्म् की कल्याणकारी बोध में दिखाई देता है। धन्यवाद 👍 जयभीम 🙏 सबका मंगल हो! 👌👌👌 पाटील नागपुर.

  • @MadhukarTaralkar
    @MadhukarTaralkar 5 месяцев назад +4

    अति उत्तम. ऐकतच राहव अस वाटल.उत्तम अति उत्तम. नेहमी असच अमरुत मिळत राहो.जय भवानी जय शिवाजी. सविधान नक्कीच वाचेल.आपण वाचवू.जय भारत

  • @valmikaahire2675
    @valmikaahire2675 5 месяцев назад +8

    काही झाले तरी संविधान बदलता कामा नये.संविधनामुळेच आज देशाची स्त्रियांची प्रगती झाली आहे.sir तुम्ही खूप छान काम करीत आहात.

  • @ChandrakantPatait
    @ChandrakantPatait Год назад +67

    नमस्कार सर, फार सुंदर खोल माहिती संविधान बद्दल मांडली आणि त्यातून ज्ञानप्राप्ती झाली.

  • @SurendraJadhav-nd9zf
    @SurendraJadhav-nd9zf 6 месяцев назад +4

    धन्यवाद कार्यक्रम उत्तम आहे आपण सर्वांनी एक होऊन घटनेच्या विरुद्ध कारस्थान करत आहे त्याचा पाडाव करणे गरजेचे आहे

  • @mohanbhise4322
    @mohanbhise4322 5 месяцев назад +6

    खुप चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवणारे ज्ञानी व्यक्ती आहात आपण आपणांस प्रेमपुर्वक नमस्कार जयहिंद

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 Год назад +86

    सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण भारतीयांना संविधानाची संरक्षणाची हमी द्यावी.आणि संविधानाचे संरक्षण करावी.आपण सुध्दा जीवाचे रान करावी भारतीय जनता अद्यापही निद्रिस्त आहे. धन्यवाद आपण अत्यंत स्पष्टपणे निर्भिडपणे संविधान संरक्षणाची जबाबदारी जनतेला सांगितली.तुम्ही आता सतत यु ट्यूब वर सतत जागृत करण्यासाठी यावें ही विनंती आहे.

    • @narendrakharkar8854
      @narendrakharkar8854 Год назад +3

      सत्य व सर्वा चे उपयोगी अशी माहीती ..संविधान बचाव समितीत सर्व बहुजनानी पेटून उठायला पाहीजे विरोध करून मतदानातून दाखवणे गरजेचे आहे ... ईजि. नरेंद्र खारकर, आर्वी
      ..

    • @LilavatiKharat
      @LilavatiKharat 6 месяцев назад

      ​@aaaaaaaaa!0❤i677 ५n xv6ⁿ.36mk8ⁿ573 65b
      F64⅝narendrakharkar8854

  • @ngbagate6384
    @ngbagate6384 Год назад +65

    खुप सुंदर प्रतिपादन,व भारतीय संविधानाचे ऐतिहासिक पुरावे देऊन आपण संविधान किती मोलाचे आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे.
    जयभीम, नमोबुद्धाय, जयसंविधन, जयभारत!

    • @अण्णासिहबयस
      @अण्णासिहबयस 11 месяцев назад

      एकदम होपलेस वाटला सत्ते नाही म्हनुन तडफड वाटली

  • @milindtambe6531
    @milindtambe6531 Год назад +138

    आदरणीय सर आपण अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत आम्ही भारतीय रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही.

    • @right2info317
      @right2info317 Год назад

      कोणीहि काही सोशल मिडिया वर बोम्बलला कि लगेच त्याच्यावर विश्वास ठेऊ नका
      सुप्रीम कोर्टाचे landmark जजमेंट आहे केवनांद भारती त्यामध्ये स्पष्ट सांगितले आहे कि मूळ संविधान ला कधीच replace करता येत नाही परन्तु त्यामध्ये बदल करता येते आणी ते बदलण्यासाठी काही मर्यादा आहेत
      आता पर्यंत १०५ वेळा संविधान मध्ये बदल करण्यात आला आहे.
      लोकसभा व राज्यसभा ची निर्मितीच संविधान ने केली आहे मग यांना संविधान कसे बदलता येईल
      आपले संविधान या देशाचे father/ mother of all laws आहे

    • @madhukarmorey8945
      @madhukarmorey8945 11 месяцев назад +8

      बदलु देणार नाही. नुसती काॅमेट करून किंवा
      तोंडाने बडबड करून, चालत नाही.तर त्यासाठी
      भाजप चा एकही सदस्य लोकसभेवर निवडून
      जाणार नाही. एवढी काळजी घेवून काम करावे
      लागेल. समजले भाऊ.

    • @rameshwagh9165
      @rameshwagh9165 9 месяцев назад

      खूपच छान वाटला हा कार्यक्रम.

    • @sadashivbambulkar5633
      @sadashivbambulkar5633 9 месяцев назад

      आपण मानवी मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची चळवळ जागी ठेवली आहे का? राष्ट्रनिर्मिती आणि गणराज्य पद्धतीने जो पाया भक्कम केला पाहिजे त्यासाठी आपण कार्यरत आहोत काय? तर उत्तर नकारार्थीच येते. तुमच्या आमच्या घरातील परिस्थितीसुद्धा आपण परिवर्तनवादी बनविण्याकरिता प्रयत्न करतो आहोत काय? त्यापेक्षा प्रतिगामी शक्ती स्वैरपणे वावरत आहेत. तुम्ही कोणत्या आधारे संविधान वाचवणार आहात? अगदी अल्पसंख्यक तरी एकत्रित आहेत काय? अत्याचारग्रस्त महिलासुद्धा सज्ज ठाकल्या पाहिजेत त्यासुद्धा आपल्याबरोबर तयार केलेल्या आहेत काय? या बांधिलकीसाठी आपण लढाऊ सैन्य निर्माण केले आहे काय? प्राणांतिक लढू पण फलटण कुठे आहे?

  • @snehalawate7544
    @snehalawate7544 9 месяцев назад +70

    सर...आज प्रथमच तुमचा व्हिडिओ पहिला...आणि गाढ झोपेत असलेल्याला खट्टकणं जाग यावी अस वाटलं...आपल्या राज्यघटनेबद्दल एवढी खोल,विस्तृत आणी सुंदर माहिती ऐकून खरंच अस वाटलं की "आम्ही भारताचे लोक"किती नशीबवान आहोत..की आम्हाला सुंदर आाणि प्रगल्भ इतिहासाचा वारसा आरणाऱ्या आणी हा अखंडित वारसा आपल्या गर्भामध्ये जपून ठेवणाऱ्या राज्यघटने प्रमाणे चालणाऱ्या भारत देशात आमचा जन्म झाला आणी आम्हाला याचे नागरिक होण्याचा मान मिळाला. याचं भान खरचच आज आलं ...😊👌👍🙏

  • @amrpalimeshram2788
    @amrpalimeshram2788 10 месяцев назад +66

    संविधानावर खुप छान मोलाची माहिती दिली सर, तुमच्या सारख्या विचार वंतांची गरज आहे सर जय भीम जय संविधान 🙏💙🙏🙏🙏

  • @rushalbansod2466
    @rushalbansod2466 Год назад +48

    साहेब आपण दिलेल्या माहिती अतिशय महत्वाची असून संविधान बदलविण्याचे भाषा करणारांना जनता 2024 निवडणुकीत घरचा रस्ता दाखवेल ..जय भीम जय शिवराय

    • @tejrajbhasarkar1356
      @tejrajbhasarkar1356 11 месяцев назад

      27:16 विवेक देवराय संंविधान जर मात्र नसेल तर ,ताबडतोब भारतातुन निघुन जां .

  • @tejrajbhasarkar1356
    @tejrajbhasarkar1356 10 месяцев назад +27

    सर, सर्वप्रथम आपले खुप-खुप अभीनंदन . आज पर्यंत संंविधान हे,आपल्या सर्वासाठी आहे एवढच आम्हाला माहीत होतं, परंतु आपले वीवेचन आईकल्यामुळे , डा. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अफाट बुध्दीमतेमुळे, भारतातील प्रत्येक जाती-धर्मातील लोकांना कसा फायदा मीळु शकेल. हे तंतोतंत हेरून संंविधान बणवलं . वीवेकदेबोराय हा माणुस कीती अवीवेकी आहें. हे सुध्दा आम्हाला कळुन चुकलं आहे.
    हजारो वर्षापासुन भारताच्या पंच्यांशी टक्के एस सी,एस.टी, ओबीसी, अल्पसंख्यांक समुदायालां मणुस्म्रुती ने कसे छळले व असमानता कशी पसरवली. हे डा. बाबासाहेब आंबेडकरा सारख्या जागतीक बुध्दीमानानी प्रत्यक्षात हेरुन ,त्याचा नायनाट संंविधान लीहुन जी सर्वांना समानता देउन, माणुसकी नीर्मान केली. तीच अवीवेकी देबोराय सारख्या अमानवीय माणुस/राक्षसाला हवी आहें. असैच आम्हाला लागु लागलेले आहे. त्याला असमानतावादी मणुस्म्रूती सारखेच संंविधान हवे आहे. असे वाटु लागलेले आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संंविधानाने सारे मानव समान झालेले आहेतं . अशातही महत्वपूर्ण बाब मणजे आरक्षणाची सूरवात हे बीमार मुलाला , आई जशी वेगळी मऊ खीचडी बणवते. हे समजल्यामुळे, डा. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातल्या एकशेचाळीस कोटी जणतेची दुसरी आईच झालेले आहेत. हे हीं आम्हा सर्वांना,आपल्या भाषणाने आम्हाला कळलेले आहे. आपन असेच मार्गदर्षन करीत राहालं. आपणाला प्रदीर्घ आयुष्य लाभों , एवढीच डा. बाबासाहेब आंबेडकर आणी माहामाणव तथागत बुध्दा चरणी प्रार्थनां ! जयभिम जयतथागत जय. संंविधान !

  • @sanjaywahane7536
    @sanjaywahane7536 Год назад +36

    माहिती अंत्यत प्रेरणादायक आहे. ही सगळीच माहीती भारतीय समाजा समोर येणेच म्हणजे खरी जनजागृती आहे मला अस वाटत....धन्यवाद सर...

  • @sangitakamble6515
    @sangitakamble6515 6 месяцев назад +3

    सर, धन्यवाद ! आपल्या सारख्या प्रबोधनकार ची ‌समाजाला गरज आहे.

  • @laxmanmadne
    @laxmanmadne 8 месяцев назад +5

    सर तुमच्यासारखे फक्त पाचच लोक भारतीय सविधान वाचवू शकतात खूपचं छान मार्गदर्शन केलात धन्यवाद सर

  • @wananraosarode494
    @wananraosarode494 Год назад +78

    भारताला स्वातंत्र मिळवण्या साठीच्या लढ्या इतकाच महत्वाचा लढा संविधान वाचवणे आवश्यक आहे . त्याकरीता सर आपल्यासारख्यांची च आवशकता आहे .खुप खूप धन्यवाद सर.

    • @ujwalabachhav2367
      @ujwalabachhav2367 7 месяцев назад +1

      😅😅😅

    • @jkjk-rn2db
      @jkjk-rn2db 25 дней назад +1

      ​@@ujwalabachhav2367🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 इस्लाम के सामने इनकी फटती है.. जय भीम जय मीम..

  • @dilipwankhade9556
    @dilipwankhade9556 Год назад +159

    सविस्तर विश्लेषण, अप्रतीम मांडणी सर.
    ज्यांच्या पूर्वजांचे देशासाठी कोणतेच योगदान नाही तेच तेच संविधान बदलाची भाषा बोलतात.
    सर्वांना सामावून घेणारी घटना. भारतीय संविधान.

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 Год назад +1

      Modiannirsschadeshyakaritakuthalachayogdannahimodihataodeshbachaojaishivraijaibheem

    • @Berar24365
      @Berar24365 Год назад +4

      आंबेडकरचे देशासाठी योगदान काय ?

    • @Rajjadev
      @Rajjadev Год назад +12

      ​@@Berar24365बीजेपी अंड आरएसएस यांचे देशासाठी योगदान काय आणि तुझे काय फालतू माणसा

    • @uma3212
      @uma3212 Год назад +3

      @@Berar24365 are Murkha mansa tujhe Collection ahe

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 Год назад +14

      ​@@Berar24365 हाफ चड्डी ह्याच योगदान किती आणि इंग्रज लोकांशी केलेली फितुरी किती ह्याचा अभ्यास कर मग समजेल मी प्रथमत भारतीय आणि अंतिमतः भारतीय म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर....

  • @vijayranpise2637
    @vijayranpise2637 4 месяца назад +4

    जयभिम. वैचारिक मंथन करुन ते आपल्या सर्वांना अगदी सहज बघता येईल व सविधनाची महाता योग्य बाजू आहे.

  • @pramodingole2369
    @pramodingole2369 10 месяцев назад +17

    समाजवाद या शब्दाचा अर्थ वि स्तृत्पणे सांगितल्या बद्दल आभारी आहे सर तुमचा खरोखर आंबेडकरांना सामाजिक समता प्रस्थापित करून समाजवादी लोकशाहीचं तत्व भारतीय समाजासमोर घटनेच्या रूपाने मांडायच होत.

  • @sunilaware47
    @sunilaware47 9 месяцев назад +46

    अतिशय उत्कृष्ट ...खूप सुंदर मांडणी केली तुम्ही समाजवाद आणि अल्पसंख्याक यांची..आज देशाला तुमच्या सारख्या पत्रकारितेची गरज आहे...तरच हा देश आणि देश बांधव यांची प्रगती नव्हे संरक्षण होऊ शकते. कारण संविधान वाचले तरच आपण वाचू अन्यथा देश बांधव पुन्हा गुलाम झाल्या शिवाय राहणार नाहीत...या सरकारने म्हणजे मोदी सरकारने जर जबरदस्ती घटना बदलण्याचा प्रयत्न केला तर कदाचित रक्तरंजित क्रांती पण होऊ शकते...कारण स्वातंत्र्य पूर्वीचा भारत आणि आताचा भारत यात खूप मोठी तफावत आहे...शेवटी एवढंच म्हणेन की ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.

  • @rajsonale9384
    @rajsonale9384 Год назад +34

    सर आपले समाज प्रबोधनाचे कार्य खुप मोलाचे आहे. संविधाना बद्दल जागरुकता निर्माण करत आहत आपले मनापासून धन्यवाद 🙏

  • @gunwanttabhane397
    @gunwanttabhane397 Год назад +231

    संविधानाबदद्ल आपण एवढी सखोलपणे माहिती दिली त्याबद्दल आपले अभिनंदन.यामुळे‌ भारतीय जनता जागृत होवून येणारया काळात संविधान बदलाच्या विरोधात उभा राहील.जय भारत,जय संविधान.

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle Год назад +8

      आभार मानावे .

    • @rafiquebachne7471
      @rafiquebachne7471 Год назад +6

      सत्यमेव जयते 🙏🌹🌹🌹

    • @homrajmeshram2418
      @homrajmeshram2418 Год назад +3

      🙏khup Sundar mahiti aabhar.

    • @KanshiramJadhav-cw9yi
      @KanshiramJadhav-cw9yi Год назад +2

      अतिशय छान माहिती दलित धन्यवाद

    • @RameshWankhade1973
      @RameshWankhade1973 Год назад +4

      संशोधनात्मक माइंटेड सर जय संविधान

  • @sumangaldhepe9343
    @sumangaldhepe9343 Год назад +61

    साहेब, आपण फारच छान सोप्या शब्दात विश्लेषण केले आणि आमच्या ज्ञानात भर टाकली त्याबद्दल धन्यवाद.
    जय सविंधान 🇮🇳 जयभारत 👍🙏

  • @kisanraobadwane963
    @kisanraobadwane963 3 месяца назад +1

    धन्यवाद सर, आपण दिलेली भारतीय राज्यघटने बदल दिलेली माहिती अत्यंत संवेदनशील आहे.ही माहिती वाचून प्रत्येक भारतीय माणसाने जागृत होण्याची गरज आहे.

  • @PandurangGanpatraoPowar-e8p
    @PandurangGanpatraoPowar-e8p 6 месяцев назад +2

    आदरनीय श्री. तांबे साहेब आपण सविस्तर आणि सखोल माहिती दिलीत त्याबद्दल आदरपूर्वक धन्यवाद ! आतापर्यंत एवढी सखोल माहिती मिळाली नव्हती

  • @sureshkatte9538
    @sureshkatte9538 Год назад +84

    स्वातंत्र्यलढ्याची साक्षीदार आहेत Indian constitution is already framed by great dedicated devoted leaders. Explation is informative धन्यवाद सरजी

  • @swapnilwaghmare2754
    @swapnilwaghmare2754 Год назад +7

    संविधानबद्दल एवढी छान महितिदीलित्त्याबद्दल तुमचे आभार तचेच तिचे हे कार्य असेच इमानदार आणि निष्पक्ष चालू राहुदेत खरे तर तुमच्या सारख्या लोकांची आज ह्या देशाला खूप गरज आहे जे सत्य नी उघड पणे बोलण्याची तसेच लोकांना विचार करण्यास भाग पडण्याच्या हिम्मत ही फक्त तुमच्यातच आहे
    सलाम तुमच्या कार्याला आणि तुमचे हे कार्य असेच चालू राहूदे
    जा भीम, जय संविधान, जय भारत.

    • @balkrishnagaikwad8875
      @balkrishnagaikwad8875 Год назад

      फारच छान माहिती दिली आहे जयभीम नमोबुध्दाय🙏🙏🙏

  • @dyandevrupavte8974
    @dyandevrupavte8974 Год назад +87

    भारतीय संविधान महान आहे ते कोणीही बदलू शकत नाही जय भिम जय संविधान 🙏🙏💙💙👌👌💐💐

    • @shankarkhadtare2039
      @shankarkhadtare2039 Год назад

      Very informative and promotion explanation .need to be published in all languages. Pl

    • @satvashiladudmal8930
      @satvashiladudmal8930 11 месяцев назад

      तांबें सर तुम्हीं खउप छान विश्लेशक संविधान वर केयर बचा पन मनूवादी तर हात धूवूनच पंडेर आहे सवीधानं बदल्यांचा कट करती आहे जयभीम नमो बुध्दाय साधुवाद

    • @bharatbhushangolatkar2285
      @bharatbhushangolatkar2285 5 месяцев назад

      तरीपण जनतेने सावध राहावे रात्र वैऱ्याची आहे.

  • @haridasmatre1384
    @haridasmatre1384 4 месяца назад +2

    खरोखर या द्वारे आपण समाजवाद सेक्यलैरिझम आणी अल्पसंख्यंक याचे विसलेषण खूप चांगल्या प्रकारे केले आहे सर.

  • @vinaberde2151
    @vinaberde2151 3 месяца назад +2

    धन्यवाद सर सर्वसामान्य लोकांना जागृत करणारा हा अतिशय महत्वाचा विषय आहे. असेच व्हिडीओ बनवून लोक जागृती घडवा आम्ही आपल्या विचारांचा आदर करतो जायमहाराष्ट्र जयहो ubt. 👌🙏🙏🙏🙏🙏

  • @yogendrashinde8973
    @yogendrashinde8973 Год назад +26

    खूप छान विश्लेषण, आपण सत्यस्थीतीचे निवेदन केले आहे.घटना बदलणे बोलण्या एवढे सोपे नक्कीच नाही. संघ परिवाराला घटना बदलण्याची आकांक्षा जरी असली तरी ते अकल्पित आहे, त्यांचे स्वप्नरंजन चालू द्या. योग्य वेळ आल्यावर भारतीय जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.

  • @shivajipujari7178
    @shivajipujari7178 Год назад +47

    संविधान वाचवायचे असेल तर तुमच्या सारख्या विचारवंताच्या विचाराने चालने फार महत्त्वाचे आहे.सर जयभीम,

  • @prakashpaikrao7801
    @prakashpaikrao7801 8 месяцев назад +4

    संविधान विषयक अतिशय सुंदर आणि अभ्यास पूर्ण माहिती दिली सर... खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @sindhutaidhawane7680
    @sindhutaidhawane7680 7 месяцев назад +3

    अतिशय अभ्यास पुर्ण विक्ष्लेषण केले आहे सर आहे सर. धन्यवाद.

  • @ngbagate6384
    @ngbagate6384 3 месяца назад +2

    खुप सुंदर, भारतीय संविधानाचे विवेचन तांबे जी
    आपण केलेत.
    धन्यवाद, जय भीम, नमोबुद्धाय, जय संविधान, जय भारत.

  • @prashantmanwar3903
    @prashantmanwar3903 Год назад +7

    खूप छान विश्लेषण केले सर अगदी सरळ आणि सोप्या भाषेत अगदी सामान्यातील सामान्य नागरिकाला कळेल असं ।। खूप छान 👌👌

  • @mayamhasde6530
    @mayamhasde6530 Год назад +5

    अभिनंदनसर , मुद्देसुद अाभ्यास ,
    you are great 🙏👍👍👍👍👍

  • @goutamdipke
    @goutamdipke Год назад +42

    हार्दिक हार्दिक अभिनंदन सरजी ❤ सखोल अभ्यास करून महत्व पुर्ण माहिती देणारे तक्ते आहात ❤ नमो बुद्धाय, जय बहुजन, जय भीम, जय संविधान, जय भारत,❤

  • @hemantkumardeshmukh2558
    @hemantkumardeshmukh2558 8 месяцев назад +2

    अतिशय सुंदर व मोलाची कामगिरी आपण दिली आहे,ह्या स्ववाधामधून आपण व आम्ही ह्या देशाला वाचवू शकतो सर धन्यवाद

  • @RameshMagre-so1eg
    @RameshMagre-so1eg 2 месяца назад +2

    अति छान उत्तम मशीन माहिती मिळाल्याबद्दल आपल्याला सतत प्रमाण जय भीम जय संविधान जय भारत

  • @rajendrabandal7955
    @rajendrabandal7955 3 месяца назад +3

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन... बहुजनांमधील जे काही अंधभक्त आहेत त्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणजे त्यांचे डोळे उघडतील...

  • @vaishalibansode5353
    @vaishalibansode5353 Год назад +83

    अतिशय मोलाची माहिती दिलीत सर आपण. राज्य घटना तयार होत असताना सर्व सभासदांनी एकता, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा आदर करून देशाच्या हितासाठी राज्यघटनेचे स्वागत केले. त्या स्मृती ना उजाळा दिलात त्याबद्दल आभार 🙏🙏🙏

    • @vishnuvirkar8095
      @vishnuvirkar8095 8 месяцев назад +1

      खुप सुंदर अभिनंदन करतो तुमचे धन्यवाद

    • @ashokgawade8764
      @ashokgawade8764 3 месяца назад

      खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद

  • @vijayramteke4935
    @vijayramteke4935 Год назад +8

    सर आपण सुंदर रित्या वर्तमान परिस्थितीवर भाष्य करीत संविधानाचे महत्व समजावून सांगितले.धन्यवाद!

  • @pingalakatkar1032
    @pingalakatkar1032 7 месяцев назад +2

    तुमच्या सारखी विचारवंत.या.देशाला.वाचवू शकतात धन्यवाद सर जय भीम 💙💙💙✍️✍️✍️

  • @SudhirSamdure
    @SudhirSamdure 8 месяцев назад +36

    आपजैसे चंद समाजसेवी लोगों के वजहसे भारतमे लोकतंत्र कायम है सर,आपका बहुत बहुत धन्यवाद सर!❤❤❤

  • @chandrashekhardhivar645
    @chandrashekhardhivar645 Год назад +11

    खूप खूप स्पष्ट भाषेत समजून सांगितले सर आपण. तुमच्या पत्रकारी केला मनापसन सल्युट 🙏💐

  • @shriramkhandare1427
    @shriramkhandare1427 Год назад +129

    भारतातील सर्वच जनतेने विचार करावा की ,आपल्याला सुरक्षीत राहण्यासाठी संविधानाचीच गरज आहे.

  • @balkrishnakamble4468
    @balkrishnakamble4468 Год назад +42

    तांबे सर,आर ए एस प्रेणीत भारतीय जनता पार्टीला संविधानाचा अडसर का? वाटतो याचे आपण खुप चांगले सविस्तर विस्लेशन केलेत त्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! आणि खूप खूप आभार! बी डी कांबळे हातकणंगले जि कोल्हापूर.

  • @damodharsalve4134
    @damodharsalve4134 7 месяцев назад +1

    तांबे साहेब, खरंच आपण संविधानाचे आणि देबोरंय म्हणणे काय, याचे विश्लेषण फार सुंदर केले असून महत्वाच्या मुद्याना हात घालून "संविधान बहुजणासाठी कसे महत्वाचं आहे, आणि ते बदलण्याचा मनुवाद्याचं डाव कसा आहे, याची मांडणी सुंदर केल्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन /abhr🌹🌹🙏🙏
    धन्यवाद......

  • @MaheshTambe-mh7jk
    @MaheshTambe-mh7jk 11 дней назад

    अत्यंत उपयुक्त आणि शढयंत्रकाऱ्यांची इत्यंभूत माहिती आपण समोर मांडली... आपले मनःपूर्वक अभिनन्दन आणि आभार...

  • @balasahebbhosale8637
    @balasahebbhosale8637 Год назад +77

    सर आपले विचार खूपच वस्तुस्थिती दर्शक असून सर्व देशवासियांना माहिती झाले पाहिजे.तुम्ही खूप छान कार्य हाती घेतले आहे. तुम्हाला लाख लाख धन्यवाद thanku sir🙏🙏

    • @shobhakhobragade923
      @shobhakhobragade923 11 месяцев назад +2

      Evm banda karnyasati prayatna kara evm Mudech bjp satet aahe🙏🙏🙏

    • @crsondawale3848
      @crsondawale3848 10 месяцев назад

    • @narendrkhairnar1069
      @narendrkhairnar1069 9 месяцев назад +1

      Khupch chhan mahiti sir

    • @sabajibhandawalkar563
      @sabajibhandawalkar563 9 месяцев назад

      ​@@crsondawale3848russia Qa

    • @kundagokhale7398
      @kundagokhale7398 8 месяцев назад +1

      सोप्या भाषेत आणि माहितीपूर्ण, सविस्तर
      खूप छान

  • @satishkharat835
    @satishkharat835 Год назад +25

    अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण माहिती दिली आहे सर,जय भीम , जय संविधान,जय भारत.

  • @vijaykumarwaghmare964
    @vijaykumarwaghmare964 Год назад +20

    अति सुंदर सर्वाच्या हितासाठी आहे ❤ दिलं से सलाम ❤

  • @DhammaratanKapse
    @DhammaratanKapse 2 месяца назад

    फार सुंदर, आणि आमच्यासाठी दुर्मिळ, सत्य, काळानुसार समोर सादर केलेली जनरल माहिती,

  • @arjunkhandare8984
    @arjunkhandare8984 7 месяцев назад +1

    आपण मांडलेले विचार अनमोल आहेत आपणास कोटी कोटी कोटी प्रणाम

  • @cjppatil7712
    @cjppatil7712 Год назад +37

    🙏धन्यवाद! आपण छान सविस्तर समजेल अशा सरळ सोप्या भाषेत सांगितला आहे तसेच तो लोकतंत्रला कसा साजेसा मानवी हक्क शाबूत ठेणारा असा आहे पुन्हा एकवार आपले आभार धन्यवाद 🙏🌹

  • @roshanbadole8651
    @roshanbadole8651 Год назад +198

    अत्यंत महत्त्वाचे बारकाईने अभ्यास करून सर्वसामान्य लोकांना पटेल असे मुद्दे मांडून समजल्या बद्दल धन्यवाद सर जय भीम जय ओबीसी जय संविधान🎉🎉🎉🎉

  • @uttamraoraut8908
    @uttamraoraut8908 Год назад +38

    राज्य घटने बाबत व ती बदलू पाहणाऱ्या लोकांच्या नियती बाबत अतिशय सुंदर व अभ्यासपूर्वक विवेचन केल्या बद्दल आपले आभार. सर्व सामान्य जनतेच्या सविंधाना बाबत असलेल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हे सरकार भारतीय राज्य घटने बाबत गैर समज पसरून धूर्त पने आरएसएस चा अजेंडा अमलात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार हनन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याला समस्त देश वासियानी कडाडून विरोध केला पाहिजे. जय भारत जय सविंधान.

    • @idontcarei1
      @idontcarei1 Год назад +6

      KA BAKI LOK ITHLE NIVASI NAHI KA ??? KA TUCH EK MOTHHA SHAHANA LAGUN GELA AAHE ...SAGLYA LOKANNA AARAKSHAN DILA GELA PHIJE BACKWARD LA MUSLIM BACKWARD LA CHRISTIAN BACKWARD LA ..SAGLYANNA ..AANI SARVAAT AADHI MAHILANNA AARAKSHAN DILA PAHIKE ...ALA MOTHA SHAHANA ..AMALA ADHIKAR NAHI KA ...TUMHI PURUSHANNI SAGLI KADE BAIKANNA MAGE THEVLA AAHE ..BAIKANNA AARAKSHAN MILALACH PAHIJE ...KALALA KA MHANUN MODI LA CH VOTE DENAR

    • @ppatil1000
      @ppatil1000 Год назад +2

      @@idontcarei1 मराठी नीट लिही आधी अंधभक्त

    • @idontcarei1
      @idontcarei1 Год назад

      BHIMTYA PATLYA ...LAAZ VATATE KA SWATALA BHIMTYA SANGAYCHI ???? NASEL VATAT TAR BADGE LAVAT JA BABASAHEB CHA ....LAPUN CHAPUN AMCHECH PAISE KHATO ..FOKTTYA@@ppatil1000

  • @dilipovhal8759
    @dilipovhal8759 5 месяцев назад +1

    फार सुंदर माहिती याच्यातून आम्हाला मिळते आहे सर अशी माहिती कोणीही आम्हाला देत नाही सगळेजण आम्हाला घुमरा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे असा शहाणपणा लोकांकडून आपल्याकडून आम्हाला मिळाला तरच आम्हाला कळतं पुढे काय दिलेल्या माहितीबद्दल शतशः आम्ही आपले ऋणी आहोत अशीच माहिती पुन्हा पुन्हा मिळावी ही आमच्याकडून आपणाला हात जोडून विनंती

  • @dattatryamohite7618
    @dattatryamohite7618 5 месяцев назад +8

    संविधान बदलणारा बाप पण बदलणार. तेव्हा भारत देशाला संविधानाची गरज आहे.. ते संविधान जपने आपल्या भारतीयांची जबाबदारी आहे... तांबे साहेब तुम्ही छान व्हिडीओ मांडला

  • @navnathsabale2428
    @navnathsabale2428 Год назад +323

    जीव गेला तरी चालेल ,पण संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढणार✊

    • @Berar24365
      @Berar24365 Год назад +12

      भीक मागणे चालू ठेव
      तू तेवढेच करू शकतो

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 Год назад

      ​@@Berar24365कोणती भीक आरक्षण कोणी दिल का दिलं माहिती तरी आहे का, बाबासाहेबांनी सेप्रेट इलेक्टोल वोट मागितले होते, गांधी म्हणाले आरक्षण घ्या पण हे वोटिंग मागू नका उपोषणाला बसले गांधी, आणि आरक्षण येवढिच भीक वाटते तर सवर्ण 10%आरक्षण का घेतलं सुदामा कोटा, आणि दलित आरक्षण दिसते OBC पण आरक्षण घेतात त्यांना कधी टोमणा मारत नाही तुम्ही निच प्रवृत्ती चे लोक, हजारो वर्षांपासून मंदिरात एकाच समाजाचं आरक्षण का आहे, कोलेजियम सिस्टिम जज बनतात, ते एकाच समाजाचं का आहे, तिथे बोलायला तुमचं थोबाड का उघडतं नाही, नाही उघडणार, तुमच्या बुडाला एकच आगलेय महार सुधारला कसा,महाराने देशाचं संविधान लिहिले कसे, गांधी आणि टिळक यांनी पण संविधान लिहिले होते, इंग्रजांनी केराच्या टोपलीत टाकलं,का तर बहुसंख्य असलेला देश विविध भाषा यांना जोडणार नव्हतं म्हणून, बाबासाहेबांना रिक्वेस्ट केली पटेल आणि नेहरू नी तेव्हा ते लिहायला तयार झाले, बाबासाहेबांना कधी वाचलंय का की अनपढ नेता सांगतात ते च खरं वाटून तोंड उचकटता, Moolyankan by Moral teacher चैनल बघ त्यावर संविधान कसे बनले ते शिकवतात.

    • @Rajjadev
      @Rajjadev Год назад

      ​@@Berar24365bjp अंध भक्तानो तुम्हीच वेगवेगळ्या दान च्या नावाने भीक मागण्यात व्यस्त रहा ही तुमची लायकी

    • @sandeeppawarvlog
      @sandeeppawarvlog Год назад

      ​​@@Berar2436540 पैसे कमेंटवर जगणारे भीकमागे तुम्ही 😂

    • @ashishdhadve7435
      @ashishdhadve7435 Год назад

      ​@@Berar24365पिढ्या न पिढ्या भिख मागुन खाणारी जमात तुझी दुसऱ्याला भिकारी म्हणतो 😂😂😂

  • @babadede6547
    @babadede6547 Год назад +23

    आदरणीय सर आपण आत्यंत महत्त्वाची माहिती दिली आम्ही संविधान बदलू देणार नाहीत.

    • @akilpatel6838
      @akilpatel6838 8 месяцев назад +1

      Bhok may ghus gya savidhaan sub astha par Ho rha Kay ka es ka ancuntar Ho gya

  • @shivramphepade561
    @shivramphepade561 Год назад +9

    साहेब आपण सर्व बारीक मुद्दे समाविष्ट केले.याबद्दल आपले अभिनंदन. अभ्यासपूर्वक विश्लेषण.

  • @rajendrashirgaonkar8264
    @rajendrashirgaonkar8264 6 месяцев назад

    अतिशय उदबोधक. सुंदर व अप्रतिम विचारांचे अप्रतिम सादरीकरण. अत्यंत योग्य समई. धन्यवाद.

  • @rajendrashirgaonkar8264
    @rajendrashirgaonkar8264 6 месяцев назад +2

    सुंदर. अप्रतिम विचाराचे अप्रतिम संकलन -संपादन आणि अप्रतिम सादरीकरण. सुनील तांबेजी, salam-salam-सलाम.

  • @prime753
    @prime753 Год назад +60

    Having goosebumps while learning about making process of our constitution. We must protect our Constitution. It's very shameful to watch that the people who have not least qualification to govern the nation those people are daring to criticize Indian constitution. Amazing narration. Thank you For great content Sir .

    • @gajananchavan9677
      @gajananchavan9677 Год назад +1

      Excellent expression...
      We must protect our Constitution

  • @mahadevhinge2986
    @mahadevhinge2986 Год назад +5

    सर तुम्ही खूप छान शब्दात संविधान धोक्यात आहे हे सागितल्यब्दल खूप खूप धन्यवाद सर तुम्ही संविधान बद्दल निउज ला मुलाखत होईल पाहिजे सर जगाला ही काळू द्या ह्या सरकार चे चेरे सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय भीम जय महाराष्ट्र

  • @ganga269
    @ganga269 Год назад +62

    बहुजन समाजा जागा हो. संविधान वाचवायचा धागा हो 🎉.❤

    • @balajireddy5079
      @balajireddy5079 10 месяцев назад

      संविधान नाही आरक्षण वाचवायला

  • @digambergulde7370
    @digambergulde7370 9 месяцев назад +8

    सर, अत्यंत महत्त्वपूर्ण सत्य माहीती. दिली. आपणास खूप खूप धन्यवाद! सर, क्रुपया. विक्ष्वरत्न परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या. सोबत घटणा संमतीच्या मसूदा. समितीच्या सदस्यचे. ईतर. सदस्यांनी. काय?, कसें. व किती दिवस. प्रत्यक्षात. त्यांचे. काय. त्यानी. काय. काय. सत्य. योगदानाबद्दल. मार्गदर्शन करण्यासाठी. विनंती. करीत. आहे. खूप खूप. धन्यवाद. जय. संविधान. जय. भारत.

  • @rajarampaikrao6959
    @rajarampaikrao6959 3 месяца назад

    अतिशय महत्वाचा संदेश आपण भारतीयांना दिला मुले माहिती दिल्या बद्दल भारतीय लोक आपले आभारी आहेत जय सविधान

  • @balholikar1736
    @balholikar1736 Год назад +20

    तांबे सर अतिशय मौलिक माहिती आपण दिली त्याबद्दल आपले मनस्वी आभार

  • @SantoshJadhav-pr3ji
    @SantoshJadhav-pr3ji Год назад +13

    Very clear and factual description of the constitution. Great explanation.

  • @rajendrapednekar9221
    @rajendrapednekar9221 Год назад +282

    सर आपल्या सारखे भारतीय संविधान वाचण्यासाठी अनेक बुद्धीमंत एकत्र यायला हवेत तरच हा देश वाचेल.
    नाहीतर बहुजनांचा विचार या देशात होणे नाही.पुन्हा वेठबिगार संस्कृती लागू होईल.

    • @mdcreations718
      @mdcreations718 Год назад +11

      अगदि सत्य माहिती सर्व भारतीय लोकापर्यंत पोहाचाली पहीजे लोक जागरूक झाले पहिजे

    • @mdcreations718
      @mdcreations718 Год назад +11

      भारतीय संविधान रक्षण करने भारतीय जनतेने पहिजे

    • @sushmashinkar2535
      @sushmashinkar2535 Год назад +7

      अगदी बरोबर आहे सर

    • @vishalmalve1492
      @vishalmalve1492 Год назад +2

      आपल्या सारखे काही आजुन विद्वान विचार करून या संविधान वाचवणार आणि बहूजण हिताचे लोक पुढे आले पाहिजेत तरच हा भारत देश पुढे टिकून राहील नाहीतर हे जातीयवादी विचाराचे लोक सर्व सामान्य गरीब जनतेला जागु देणार नाहीत त्यामुळे संविधान संरक्षण कारणे गरजेचे आहे

    • @shobhitathoke6878
      @shobhitathoke6878 Год назад

  • @SirJi-up3fm
    @SirJi-up3fm Месяц назад +2

    Sir please accept my sincere thanks for your nice and effective narration of the constitution

  • @bhimsenshirale3190
    @bhimsenshirale3190 6 месяцев назад +1

    अतिशय प्रभावी आणि अभ्यासपूर्ण.

  • @attayade
    @attayade Год назад +202

    Every indian should know such efforts of previous governments...बहुजन हिताय बहुजन सुखाय.

    • @gyanobavayawhare1835
      @gyanobavayawhare1835 Год назад +2

      😂😂🎉

    • @gyanobavayawhare1835
      @gyanobavayawhare1835 Год назад +2

      37:22

    • @PrabhuHolkar
      @PrabhuHolkar Год назад +2

      Virynice. Sirji

    • @rameshathawale
      @rameshathawale Год назад +8

      समतेवर आधारित संविधान संघाला मान्य नाही म्हणूनच ते उठाठेव करत आहे येणाऱ्या 2020 च्या निवडणुकीमध्ये संघाचा अभी पत्ता खाली चालणारी भाजपा हिला येणारा निवडणुकीमध्ये हद्दपार करा हे भारतीय जनतेने हे कर्तव्य पार पाडावे

    • @KashaTambe
      @KashaTambe Год назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @nandkumardethe6930
    @nandkumardethe6930 Год назад +21

    The best information and well explained.Thankyou so much Sir.

  • @ravindrawasnik5227
    @ravindrawasnik5227 Год назад +8

    अतिशय सुंदर विश्लेषण केले सर. आपले मनःपूर्वक धन्यवाद. असेच व्हिडिओ टाकून लोकांना प्रेरित करा.

  • @gajanankisennanaware6987
    @gajanankisennanaware6987 5 месяцев назад +1

    सरजी तूम्ही संवीधानाची अफलातून माहीती दिली त्याबध्दल आपल्याला कोटी कोटी श्यालूट !! जय भीम ! जय संवीधान ! जय शिवराय ! जय मुलनीवासी ! नमो बुध्दाय !! 👍👍👍👍❤❤❤❤

  • @prashantratan2193
    @prashantratan2193 6 месяцев назад

    खुपचं माहितीपूर्ण सादरीकरण केले आहे आपणं सर्व संविधान सोप्यापद्धतीने लोकांना नक्कीच कळेल. खुप आभार 👍👌👌

  • @MakarandPatkie
    @MakarandPatkie Год назад +21

    स्वातंत्र्य प्रात्पीनंर कसा प्रतेक गोष्टी चा खल झाला हे अतिशय सोप्या शब्दात समजले. 👌👌👌

    • @vijyakolhe
      @vijyakolhe Год назад

      Great..sar..veri..nice..so..thanks..sar ..jay..bhim..🌹🌹🌹💕🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vikrampositive9879
    @vikrampositive9879 Год назад +15

    Tambe Sir, this a lovely thought to scrutinize your good speech on the RSS. I like it so very nice

  • @malankadam6005
    @malankadam6005 Год назад +21

    सर खूप छान वाटले शालेय पुस्तकातून जुना इतिहास वगळला आहे याचे फार दुख होत आहे

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 9 месяцев назад +8

    राज्यघटनेचा हा इतिहास, ही धारणा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचवायला हवी. शिक्षणातून फारच वरवरची माहिती शिकवली जाते त्यामुळे ते आताच्या परिस्थितीत खूप भरकटले जात आहेत.

  • @sanjaywaghmare2682
    @sanjaywaghmare2682 4 месяца назад

    सर खुप वैचारिक माहिती दिलीत.
    असेच मुद्देसूद विचार मांडत रहा, खुप खुप.अभिनंदन

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 Год назад +59

    भारत देशाच्या घटनेतील नियमावलीचा सन्मान करणारे सरकार या देशात पाहिजे.🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @arunbadalkar6936
    @arunbadalkar6936 Год назад +26

    Very good analysis & fact is presented by you, Sir. ! Constitution is really very great like India & should be preserved also kept alive like rel. scriptures. It is every citizens duty to
    fight for preserving & maintaining & utilising the constitution in every situation in the working of government. Nirbhaya Bana & Support the Exist. Constitution. !

  • @eknathshevatkar9314
    @eknathshevatkar9314 Год назад +9

    Every Indian must come together to save Indian Constitution

  • @sulochanashirsath4453
    @sulochanashirsath4453 9 месяцев назад

    फारच सुंदर आणि this correct ahen saheb....आपले आणि स्वातंत्र्य साठी बलीदान देणाऱ्या नेत्यांच्या आठवणी आणि त्यांचें शुर धाडसी कार्य स्वातंत्र्य च्या आणि स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी म्हणजे आपले २६ नोव्हेंबर १९४९ चे संविधान जपून ठेवणे आणि संविधानाचे संरक्षण करणे आपणासाठी ते अनिवार्य आहेत .., जय हिंद जय भारत जय प्रहार जय महाराष्ट्र..
    🚩🇮🇳🇮🇳🚩💯🙏🙏

  • @CharanKamble-y4n
    @CharanKamble-y4n 2 месяца назад +1

    बौद्धाचार्य : कांबळे गुरुजी ( अंबरनाथ मुंबई)
    साहेब, खूप सुंदर विचार मांडलेले आहेत काळ वैराचा आहे जागृतीचा वर्तमान काळ तेवत ठेवला पाहिजे. आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद ! नमोबुध्दाय जयभीम !!!