नवरात्रात प्रिया पूजन करत अर्जुनने सायलीला पाय धुवायला लावलातुळशीपत्र पुसून जात प्रियांचे पितळ उघडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024

Комментарии • 11

  • @sushmasirjoshi462
    @sushmasirjoshi462 3 часа назад +8

    वितभर गोष्टी साठी हातभर लांबण . बोअर व्हायला लागल

  • @vasudhasathe2589
    @vasudhasathe2589 3 часа назад +5

    एकुणच स्किप रायटल कडज काहि कथा नाही😂

  • @NithinKokardekar-o5k
    @NithinKokardekar-o5k 52 минуты назад +1

    साइली च्या पाया वरील तुळशी पत्र आहे हे सर्वांना पुढील वर्षी सांगणार व दाखणार आहे का? आत्ता याच याच गोष्टी चा कंटाळा आला आहे ती तन्वी आहे हे दाखवणार आहे कि नाही ?

  • @ganeshnarale8821
    @ganeshnarale8821 2 часа назад +3

    लवकर संपावा मलिका

  • @sudeepkothare3147
    @sudeepkothare3147 2 часа назад

    Asa kahihi honar nahi. Hey sarva wishful thinking ahey. Asa zala tar serial cha THE END hoil so channel la chalnar nahi. Ata doosri faltugiri dakhavnar.

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 Час назад +1

    माझी हि खुपच आवडती मालीका होती पन आता, ह्या मालिकेतील सर्व कलाकार लोकांना ही मालिका पुढे जाऊच द्यायची नाही असे वाटते, म्हणून, ही मालिका बघनं आता बंद केले, लेखीका आगोदर मालीका, नंबर १ ला होती वो पन आत्ता नाही राहणार , खाली जागा आहे आत्ता सर्व वकील काय काम करतात 😆😆😆

  • @anuradhasalokhe6574
    @anuradhasalokhe6574 Час назад

    😂