Tanaji Bhau Jadhav Biography in Marathi Must Watch पै. तानाजी जाधव यांचा जीवनपट | KhaasRe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • त्याला टायगरच्या नावाने सर्व ओळखतात व्यक्तिमत्वहि तसेच वाघाप्रमाणे फक्त व्यक्तिमत्वच नाही तर काम हि तो तसेच समाजपयोगी करतो. ह्याच गोष्टीतून त्याला समाधान मिळते. काल अचानक वाचता वाचता एक पोस्ट बघितली कि तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस साजरा करण्याकरिता संपूर्ण भारतातून ८०,००० लोक करमाळ्यात आले. मी तर थक्कच झालो कि कोण असेल हा व्यक्ती ज्याचा वाढदिवस साजरा करायला एवढे लोक आणि घेतला शोध तानाजीरावचा आज KhaasRe वर बघूया तानाजी जाधव यांचे कार्य
    click here to read full story : goo.gl/KZoHNj
    Subscribe us for more updates
    Follow us on KhaasReMedia
    Like us on Facebook.com/KhaasReMedia
    Our Website Link
    www.KhaasRe.Com

Комментарии • 1,9 тыс.

  • @m.sainath2061
    @m.sainath2061 4 года назад +82

    असे समाज सेवक पहिले कि मला देश आणखीनच संकटात असल्यासारखं वाटत... मित्रांनो स्वतः ची ओळख निर्माण करा, सुशिक्षित व्हा...या शिवाय पर्याय नाही... या लोकांनी केलेल्या मदतीची नेहमी किंमत मोजावी लागते... ती किंमत काहीही असू शकते, आपला जीव सुद्धा... 🙏

    • @shubhamsawant4917
      @shubhamsawant4917 3 года назад +4

      खरं आहे दादा

    • @PravinWadmare
      @PravinWadmare 2 года назад +3

      Barobar bhava

    • @pramodd29
      @pramodd29 2 года назад +2

      लोकांना एकच प्रश्न विचारायचा आहे. उत्पन्नाचा किंवा देणग्यांचा स्रोत काय आहे?

    • @jadhavmaruti7274
      @jadhavmaruti7274 Год назад +1

      Mr sainath..tula mulvyadh aahe ka ?
      Far ch jalalas 😐

    • @Tiger_Group_Umarkhed
      @Tiger_Group_Umarkhed Год назад +1

      नाही दादा यांच काम खूप चागलं आहे

  • @prashantpujare2761
    @prashantpujare2761 3 года назад +16

    धन्यवाद भाऊ! तुम्ही गोर गरिबांना मदत करून आपलं मन जिंकले.
    खरच देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच साई चरणी प्रार्थना!

  • @abhishekdeolekar7189
    @abhishekdeolekar7189 5 лет назад +13

    खूप चांगला आदर्श ठेवत आहे महाराष्ट्रच्या तरुणांपुढे शिकू नका नुसते मित्रा गोळा करा बॉड्या करा आणि दमदाटी करून पैसा गोळा करा
    मलापण द्या असे मित्र

  • @mahendrahanchate746
    @mahendrahanchate746 6 лет назад +4

    खुप चांगला काम आहे भाऊ आपलं असच समाजकार्य करावे. मी आपला फॅन आहे....जय टायगर ग्रुप

  • @sunildadashindepatil5164
    @sunildadashindepatil5164 3 года назад +50

    कोणी काहीही बोलल पण एवढा मोठा मित्रपरिवार जोडणं सोप्प नाही...!!👍👍

  • @vaibhavkadam3719
    @vaibhavkadam3719 3 года назад +7

    👑👑एक मराठा लाख मराठा👑👑
    🚩👑जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे👑🚩

  • @GaneshJadhav-ct7ob
    @GaneshJadhav-ct7ob 4 года назад +52

    तान्हाजी भाऊ ने असा काय बिझेनेस केला की येवढा पैसा आला आम्हाला पन मार्गदर्शन करावे आम्हि पन असे काम करू आणि जनतेची सेवा करू येवढ्या गरिबितुन आला आणि हेलिकॉप्टर मध्ये बसला .रिपलाय जरूर द्यावा

  • @jugnu1412
    @jugnu1412 2 года назад +1

    खरंच नशीबच म्हणायचं तानाजी भाऊंच इतका मोठा मित्रपरिवार आज वर कोण्या राजकारण्याचा पण मी पाहिला नाही. वाढदिवसाला फक्त 80 हजार मित्र येतात बापरे. अशीच गोरगरिबांची सेवा तुमच्या हातून घडो तानाजी भाऊ. लवकरच हा मित्र परिवार 80 हजाराहून आठ लाख पर्यंत पोचावे ह्याच आमच्या तुम्हाला शुभेच्छा. 💐💐

  • @akshayjadhav3141
    @akshayjadhav3141 6 лет назад +5

    Hands off Bhau..🙏🏻🎉

  • @dilippatil5411
    @dilippatil5411 2 года назад +1

    श्री पहेलवान तानाजी जाधव आपलं अभिनंदन.आपल कार्य कृती विचार फार मोठ आहेत शत शत बार प्रणाम.

  • @p.santosh9898
    @p.santosh9898 5 лет назад +11

    व्यक्तिपुजा करणे सोडा रे कशाला ईतके महत्व देता आश्या लोकांना असा पायंडा नका पाडु ताकत आणि पैसा असलेल्या लोकांन पुजने सोडा. आपला वापर होऊ देऊ नका.स्वता साठी मेहनत घ्या कुटुंबासाठी घ्या.

  • @sureshkedare608
    @sureshkedare608 Год назад

    तानाजी भाऊसाहेब तूंम्हाला लाखलाख सूभेच्छ ऊदंन्ड आयूश्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना तूमचा हित चींतक,. सुरेश केदारी बोरिवली पश्चिम

  • @basavarajsheelvanth4087
    @basavarajsheelvanth4087 6 лет назад +17

    Goood brother god bless u brother

  • @tanajiaiwale2146
    @tanajiaiwale2146 3 года назад +2

    पै, भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या,,,,,

  • @somnathkharate6155
    @somnathkharate6155 6 лет назад +30

    दोस्तीच्या दुनियत राजा माणुस तानजी भाऊ only टायगर (मित्र प्रेम) जय टायगर सर्वाना दिल दोस्ती दुनियादारी

  • @ajay..880
    @ajay..880 5 лет назад +2

    Baapre Vadh Divas. khup motha san ahe vatat...chan.....

  • @pawmah602
    @pawmah602 5 лет назад +7

    महात्मा Tiger bhau ह्यांना कोपरापासून दंडवत!!

  • @braveindianarmy7608
    @braveindianarmy7608 4 года назад

    Tanaji bhau Jadhav...tumhe non marathi lokan madhe pan khup famous aahat..kyuki jho kuch marathi log non marathi ko zabardasti pareshan karte aapne bhasha dekh kar kabhi un marathi logon ka support nahi kia..balki aapne apne style mai unka band bajaya hai jaise aap sabka bajate...aapke yahan insan ko nyay milta hai..phele lagta tha ki ye only marathi logon ke liye hai..lekin non marathi bhi aapke saath judna chahate hai aapko bahot pasand karte hai...aapko hero bana denge Maharashtra aur pure india mai..bhagwan aapko aapke parivar,aapke karyakarta,sabhi samarthak sabko lambi umr de aapko salaam..Jai hind

  • @niteshkhandare9884
    @niteshkhandare9884 3 года назад +10

    शाळांमधून नापास. पण जिवनात भाऊ पास यालाच म्हणतात महाराष्ट्राचा वाघ

  • @manojmahale606
    @manojmahale606 5 лет назад +1

    Taanaji bhau Jadhav yanna Happy Birthday Dear.
    2018 cha aapla Vaadhdivas khaas aahe. Kaaran Dr.Babasaheb Ambedkar yanna Bharatache Sanvidhaan lihayla 2 varsh 11 mahine aani 18 divas laagle hote.
    Samaaj seva karit raha ashi Manapurvak Shubhechchha.....
    Jay Shivraay
    Jay Bhim
    👍👍👍

  • @crimecontact9756
    @crimecontact9756 6 лет назад +20

    I like him he taken gun from me many times

  • @ameerbojgar3505
    @ameerbojgar3505 5 лет назад +1

    Only tiger group only tanaji bhau👈👈👈

  • @nd9995
    @nd9995 6 лет назад +11

    REAL HERO. NA POLITICS ONLY DEVMANUS..JAY HIND.JAY TIGER GROUP

  • @organicfarmingneednetsurfp5601
    @organicfarmingneednetsurfp5601 5 лет назад +2

    Great Tanaji Bhau Work Real Tiger

  • @RoshanAnjarlekar
    @RoshanAnjarlekar 6 лет назад +5

    Jay tiger ....
    पै. तानाजी भाऊ जाधव. ❤
    masta bhau.

  • @rushikeshdaware2097
    @rushikeshdaware2097 4 года назад +1

    आमचे जिव लग तानाजी भाऊ जाधव आम्ही पुर्ण महाराष्ट्राची मिञ तूमच्या साठीच आहोत तूमचि साथ हवी आहे आम्हाला

  • @nbnyaynit
    @nbnyaynit 6 лет назад +175

    मला अजुन एक मालकाची चाकरी करायची आहे की काय ही भिति वाटली हा वीडियो बघून,
    जाधव दादा आता आपल्याला वाघ, सिंह अशे प्राणि नको, सामान्य मानसातला सामान्य मानुस हवा आहे, जो सगळ्याच कमीत कमी ऐकून घेईल,
    भप्पक नाको, भयंकर नको....
    फक्त मानसातला मानुस पाहिजे....
    जय शिवाजी......
    जय भिम......

  • @patilchavan7538
    @patilchavan7538 6 лет назад +2

    गोविंद भाऊ पवार परभणी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य व आमचे मित्र लकन भाऊ माने टेंभुणीँकर djभाऊ तुम्हाला मानाचा मुजरा..... जय महाराष्ट् भाऊ आम्ही तुमच्या दोस्ती ला मुजरा करतो

  • @rajumama4874
    @rajumama4874 5 лет назад +7

    तानाजी जाधव नमस्कार,चांगंलं संघटन आहे युवकांचं,कोणालाही नाही जमत असं लोकांना एकत्र आणणं,जमलेले लोक व पैसा जर सामान्य आणी शेतकरी साठी लावला तर संघटनाच काय खासदार सुद्धा व्हाल बच्चु कडुंचा आदर्श घेऊन काम करा फार कामं होतील तुमच्याकडून

  • @foundationmaharashtra
    @foundationmaharashtra 2 года назад +1

    Great job bhau 💪🏻👬 4141 foundation maharastra 💪🏻🤙🏻🔥

  • @aqibsangatras1487
    @aqibsangatras1487 4 года назад +7

    Respect

  • @SunilChavan-ne1cc
    @SunilChavan-ne1cc 4 года назад +1

    श्री तानाजी भाऊना यांना मानाचा मुजरा......

    • @indianmeditationmotivation2614
      @indianmeditationmotivation2614 3 года назад

      Mujra chtrapati na asto te bhau kai kam kartat ki tevda paisa yeto he mahit nasta na. Javde Tu maratha cast cha aschil pan mi vanjari samajacha ahe pan tula mi sangto mujara ha chatrapati la asto

  • @aniketchinchpurepatil8516
    @aniketchinchpurepatil8516 6 лет назад +4

    Salaam Dada 😘🙏🙏🙏

  • @dilipbhusari6287
    @dilipbhusari6287 6 лет назад +1

    वा अप्रतीम व्यक्ती महत्व दादा

  • @patilcreations9148
    @patilcreations9148 5 лет назад +15

    Hii im national level kabaddi player and captain of maharashtra state kabaddi team under 17

  • @avishkar_2111
    @avishkar_2111 3 года назад +2

    दहशत 💪💪💪

  • @rajendrakadlag6300
    @rajendrakadlag6300 6 лет назад +8

    जय टायगर

  • @VishalShinde-nd9ch
    @VishalShinde-nd9ch 3 года назад +1

    गर्व आहे मला मी भाऊंच्या गावचा आहे.

  • @only_s.k_7350
    @only_s.k_7350 6 лет назад +132

    मैत्री तुन अख विशव निर्माण केल आशा
    टायगर से ने स
    सलाम

  • @vitaldanita5535
    @vitaldanita5535 3 года назад +1

    जय टागर

  • @rushikeshpatil2262
    @rushikeshpatil2262 5 лет назад +21

    कधी तरी संभाजी ब्रिगेड वर पण एखादा चांगला आणि माहिती देणारा व्हिडीओ पण बनवा

    • @TheRIFLEKING
      @TheRIFLEKING 4 года назад

      आहेत की भरपूर

  • @user-th4pf5lp6m
    @user-th4pf5lp6m 2 года назад

    अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा फॅन अभिनेता हिरो भागवत फरांडे यांच्या तर्फे टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचे मित्र अनिकेत घुले यांच्यासारखेच वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन पैलवान भागवत दादा फरांडे समर्थक यांच्यातर्फे अभिनंदन

  • @satishkhule6354
    @satishkhule6354 6 лет назад +4

    टायगर्स कडक

  • @ambadasmendu4323
    @ambadasmendu4323 3 года назад +2

    Tanji bhu jadav 🐅 group fan

  • @siddharthpaithane504
    @siddharthpaithane504 5 лет назад +51

    गरीब परिस्थिती सोन गाड्या आणि बाकी कुठून
    हफ्ते चालत असतील कंपन्यांच्या कडून आणि गरिबांसाठीचे कार्य कोणते

    • @osmosetechnologyallinforma1982
      @osmosetechnologyallinforma1982 4 года назад +2

      Dont say any bad news about tanaji jadhav because he is the legend ....And you are speaking no that from were cars and gold come tanaji bhau helping other's people's and he is always doing help ...So why you are taking ...Gold and cars in middle .Plz don't speak bad about tanahaji jadhav ...And plz don't look after his property ..Look that how he is helping others people ..

    • @sanjaylahamage2633
      @sanjaylahamage2633 4 года назад +10

      Waah kay english ahe😂😂😂🙏

    • @osmosetechnologyallinforma1982
      @osmosetechnologyallinforma1982 4 года назад

      @@sanjaylahamage2633 😉

    • @monke5240
      @monke5240 4 года назад +2

      @@osmosetechnologyallinforma1982 he lok paise kashe kamavtat.......just vichartoy

    • @Tiger_Group_Umarkhed
      @Tiger_Group_Umarkhed Год назад

      तुम्हाला काही माहित नाही

  • @bappa_lover_0432
    @bappa_lover_0432 4 года назад +2

    पै तानाजी भाऊ जाधव ❤️❤️❤️❤️

  • @vaishaliayare9893
    @vaishaliayare9893 4 года назад +4

    I love tiger group

  • @vishalgaikwad2891
    @vishalgaikwad2891 6 лет назад

    1 no bhau

  • @awezhannure4253
    @awezhannure4253 6 лет назад +6

    Love You Tiger Group 🤗

  • @abhisheksurve7059
    @abhisheksurve7059 4 года назад

    Kiti madat keli tujya tanhaji bhau jadhavnni hya kathin prasangaat

  • @motivationvideo-fz5xi
    @motivationvideo-fz5xi 6 лет назад +17

    तानाजी भाऊच्या मैत्रीला सलाम

  • @baladd619
    @baladd619 4 года назад

    Wa Bhau ekach groop tiger group I am big fan tanaji Bhau jadhav

  • @Marathimanus1591
    @Marathimanus1591 4 года назад +31

    काही नाही गुंडांचा भरणा असलेला ग्रुप आहे हा.गुंड प्रवृत्तीच्या युवकांना या ग्रुपचे आकर्षण आहे.हफ्ते घेऊन ग्रुप चालतो हा.विचार करा यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून?यांचा व्यवसाय काय?महाराष्ट्रासाठी योगदान काय यांचं?
    या ग्रुप च्या नावाने टवाळखोर मुलं लोकांना मारझोड करत आहेत,धमकावत आहेत.

  • @marutihelvi8574
    @marutihelvi8574 5 лет назад +1

    Only Tanaji Bhau Jadhav Tiger group

  • @santiniketanvarma9987
    @santiniketanvarma9987 6 лет назад +17

    Good job bhau continue.mala pan avdta social work.good job i like it.and happy birthday sorry let hu

  • @narayanhurduke3433
    @narayanhurduke3433 4 года назад +1

    आगे बढो हम सारे आपके साथ है

  • @deepakthorat2142
    @deepakthorat2142 6 лет назад +273

    गरीब होते तर पैसा कुठून आला त्या बद्दल काही सांगितल नाही

    • @kalpeshpatil8444
      @kalpeshpatil8444 6 лет назад +1

      Wo

    • @prem1535
      @prem1535 5 лет назад +2

      Deepak Thorat
      Baba saheb aaycha photo kad
      Randicha

    • @lakhanpatil9449
      @lakhanpatil9449 5 лет назад +1

      Deepak Thorat

    • @jdv.ajinkya
      @jdv.ajinkya 5 лет назад

      Tanajibhau Jadhav BIRTHDAY status 👇 👇👇
      ruclips.net/video/Ge-ScxIoTuE/видео.html

    • @sunilkalepatil4768
      @sunilkalepatil4768 5 лет назад +1

      Gariba sathi tyane khup kahi kel bhava
      Paise kay geun basla tu

  • @manojshedge602
    @manojshedge602 3 года назад

    भाऊ खूप छान काम आहे आपल. खूप खूप शुभेच्छा..

  • @nikhilpatil7981
    @nikhilpatil7981 6 лет назад +4

    Happy birthday

  • @skypavle7841
    @skypavle7841 Год назад +1

    जय टायगर.. ❤✨️

  • @m.s.creation1982
    @m.s.creation1982 3 года назад +3

    Amazing ❤️

  • @AvinashKamble-ze8jt
    @AvinashKamble-ze8jt 5 лет назад +1

    I am biggest fan off real tiger Tanaji Jadhv

  • @shiva_sanjay_ingle
    @shiva_sanjay_ingle 6 лет назад +3

    Jay bhim bhai

  • @arvindnarkhede721
    @arvindnarkhede721 3 года назад +1

    Aapla King tanaji bhau
    Jay tiger 🙏

  • @pranav4013
    @pranav4013 4 года назад +10

    Only tigers group and sfc group sangli✌🤘🤙🙏🙏

  • @ganeshfasate231
    @ganeshfasate231 4 года назад +1

    जय हो

  • @akashsutar8767
    @akashsutar8767 4 года назад +4

    Jay Tiger 🐅

  • @moscowmp3953
    @moscowmp3953 Год назад

    *"सोन"* "अंगावर" *"घातल"* म्हणजे "माणूस" *"मौल्यवान"* "होत" *"नसतो"*!
    *"चौवीस"* "कँरेटची" *"शुध्दता"* "माणसांचा" *"विचारात"* ही "असावी" *"लागतो"*!

  • @vickytarane4397
    @vickytarane4397 6 лет назад +6

    bhau 1no ahe tigar group gor garibanna madat karun tyancya ashirvadatun motha zhalela group mhanje tigar group nice

  • @vyankatipalekar3860
    @vyankatipalekar3860 5 лет назад +1

    super re tanaji bhau tiger grup

  • @sushantsonawane9077
    @sushantsonawane9077 5 лет назад +3

    Jay Tiger🙏

  • @pratapingle4208
    @pratapingle4208 3 года назад +1

    Power of the tanaji bhau shinde is great man jayhind

  • @mangalhangirkar3410
    @mangalhangirkar3410 6 лет назад +5

    ya vikate mahatavala maza manacha mujara

  • @radherathod1344
    @radherathod1344 4 года назад

    जय माता दी जय सेवालाल टाइगर ग्रुप जिंदाबाद वेरी नाइस सुपर

  • @rdyt2842
    @rdyt2842 6 лет назад +6

    bhailog #mh20 la yenar💪💪 jay tiger

  • @HarshalJadhav291
    @HarshalJadhav291 6 лет назад

    Tanaji bhau jadhav Tiger group Rock

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 4 года назад +37

    आमचे येवढेच बोलणे आहे असे विडीयो नका बनवु नविन युवक दुसर्यां मार्ग धरतील ,

    • @user-qz7ss8sc9o
      @user-qz7ss8sc9o 3 года назад +2

      बरोबर आहे दादा

    • @gaurav7976
      @gaurav7976 3 года назад +1

      @Piyush Bhalerao samaj seve saathi paisa kuthun aanle. Pahilyandach

  • @rakeshlad7244
    @rakeshlad7244 5 лет назад +1

    Mala pan ha group khup avdto keep it up dada 👌👍

  • @prasadeventmanagementamrav7836
    @prasadeventmanagementamrav7836 6 лет назад +8

    bhau khup mst

  • @sandipgawade1922
    @sandipgawade1922 4 года назад

    तानाजी भाऊ ला पुढील भावी जीवनास शुभेच्छा

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical 4 года назад +31

    Aathvi napas, dahavi napas, baravi napas 😝😝😁😁😁😁 lay haslo rav. Bolnara pahili napas distoy

  • @chandrakantyadav4677
    @chandrakantyadav4677 3 года назад

    लय भारी.नमस्कार

  • @aashushinde6365
    @aashushinde6365 5 лет назад +6

    जय टायगर भाऊ

  • @shraddhagonel4652
    @shraddhagonel4652 6 лет назад

    nice salute karte tanaji Sir tumhala changl kaam kartay mala pn samaj seva karayla aavdt

  • @ashababar2779
    @ashababar2779 6 лет назад +11

    Kharch khup chhan ahe taiger group

    • @fungu-hl2yh
      @fungu-hl2yh 6 лет назад

      Asha Babar ,हो का, पळ मग

  • @vaibhavmuknak6849
    @vaibhavmuknak6849 4 года назад

    दादा खुप चागल काम करत हात तम्ही..

  • @sujaygadhade
    @sujaygadhade 6 лет назад +15

    Gariba lokansathi ky kel te sanga kona kona la help keli tyachi video taka

  • @YogeshPatil-pb5hp
    @YogeshPatil-pb5hp 2 года назад

    Ho na cheharyavarun kharach vatat kiti motha samajsevak wah wah wah

  • @aparnayadav1523
    @aparnayadav1523 5 лет назад +6

    Ithech Marathi manus mage padtoy

  • @sumitgawade9982
    @sumitgawade9982 6 лет назад

    भाऊ नाद खुळा

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 4 года назад +3

    2:59 kalale tar like mara commentla.

  • @Indianhackerxyz606
    @Indianhackerxyz606 4 года назад +1

    👑Only one king Indian Army👑🙏Jay bhim 🙏 Jay shivray🙏

  • @SW-oy6ry
    @SW-oy6ry 6 лет назад +6

    video voice 👌👌. bhau 💪🙏

  • @wakeelkhan8037
    @wakeelkhan8037 3 года назад +1

    Jay Maharashtra

  • @piyushkhupse7767
    @piyushkhupse7767 5 лет назад +15

    अमित भाऊ वानखडे एखादी script महाराट्र पोलीस बद्दल होऊन जाऊद्या

  • @Pkking1103
    @Pkking1103 6 лет назад +1

    Jay bhim tanaji bhau

  • @parikshitbawane1306
    @parikshitbawane1306 5 лет назад +3

    🙏Only tigar grup💪🙏

  • @user-nb7sx2cp8z
    @user-nb7sx2cp8z 3 года назад +1

    जय टायगर भाऊ 🐅🐅👑👑

  • @vishalbane3909
    @vishalbane3909 6 лет назад +7

    Kadak.... bhava

  • @shivajadhav5842
    @shivajadhav5842 6 лет назад

    सलाम दादा only टायगर दादा।।।।।।।।