वाल्मिक कराड सरेंडर, मनोज जरांगेंची पुढची मागणी काय? Manoj Jarange On Walmik Karad Arrest | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 130

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 2 дня назад +21

    सर्व महाराष्ट्र देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहे न्याय मिळालाच पाहिजे

  • @आपलामाणूस-96k
    @आपलामाणूस-96k 3 дня назад +46

    सुरेश धसांनी ओव्हरटेक केलं दादा 😥😥😥 आता आपल काय 😥😥

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 3 дня назад +5

      Ky overtake.only one Manoj jarange patil ❤️🔥💯💪

    • @manojhole508
      @manojhole508 2 дня назад +4

      या माणसा मुळे महाराष्ट्र संस्कृती बिघडली

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 2 дня назад

      ​बर मग

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 2 дня назад

      ​@krishnamahalangikar9383 विधानसभेत चीपळल 😅

  • @adinathkhedkar1179
    @adinathkhedkar1179 3 дня назад +67

    जरा नगें पाटील यांना मा न्यायधीस करावे म्हणजे माणसात माणसे व जातीत जात राहणार नाही

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 3 дня назад +50

    अटक झाल्यामुळे जारांगे भडकले कारण आंदोलन करण्याचा मुद्धा गेला

    • @जयभीमजयभवानी
      @जयभीमजयभवानी 3 дня назад +3

      😃😁😂😂

    • @smarty_yash
      @smarty_yash 3 дня назад +3

      Ya pidadyanech jativad kelay Yalach thokla pahije 😡😡😡 Maratha samaj dole aani kaan band karun yach aaikatayet yachach aaschrya vataylay 🙏

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 2 дня назад

      ​@@smarty_yash त्यात काय आश्चर्य आहे, मराठा समाज स्वतःच वर्चस्व स्थापित करासाठी स्वतःची जात बदलू शकतो तर जरांगे सारख्या व्यक्तीला डोळे बंद करून पण पाठिंबा पण देऊ शकतो...😅😅😂😂😂

  • @Ashish-s1s
    @Ashish-s1s 2 дня назад +8

    आज सगळे जातीवर बोलतय पण हे किती पट योग्य आहे कोणाच्या हातात असत का कोणत्या जातीत जन्माला येणं हे खूप वाईट आहे शेवटी हिंदू म्हणून जन्मालाआणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जनमला आलो हेच माज भाग्य🚩
    न्याय तर होणारच आहे

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 3 дня назад +13

    जरांगेची पण cid पथकात निवड करायला पाहिजे😂😅

  • @vaibhavkhemnar-s4u
    @vaibhavkhemnar-s4u 3 дня назад +25

    जाती जातीत भांडणे लावणाऱ्या पासुन समाजाने सावध रहा.राजकीय पुढारी आणि सरकारकडून न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे.

  • @SantoshKakde-hl4yr
    @SantoshKakde-hl4yr 3 дня назад +10

    जरागे साहेब...प्रतीक.. जाती..धर्मातील...माणूस....देशमुख.. यांच्या...पाठीशी...आहे.....फक्त..मराठा...समज..नाही......काही..बोलू...नका.....जय....महाराट्र

  • @BalajiBangar
    @BalajiBangar 2 дня назад +9

    सगळं तु म्हणशील तसं करायचं आता गावठी मिथुन कुठला

  • @praduumnasatwdhar9424
    @praduumnasatwdhar9424 3 дня назад +26

    पाटील शांत बसा तुम्हाला काय माहित नाही

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 3 дня назад +12

    वाल्मिक कराडला धंनजय मुंढे व फडणवीस साहेब यांनीच लपवून ठेवल होत अस दिसत,मला वाटत काहीही होणार नाही,परळीचे नगरसेवक वाल्मिकला घेऊन येतात म्हणजे धंनजय मुंढेनीच सांगितल असेल,

    • @allinonelearningearningent1439
      @allinonelearningearningent1439 3 дня назад

      100% dat shakyata aahe.

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 3 дня назад +4

      हत्या पण फडणवीस ने केली असं ही बोलून टाक आता. तेवढंच बाकी आहे.

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 3 дня назад +30

    जरांगे तू फक्त समाज पेटवायच काम करतोय पहिल्यापासून..

  • @dadachaure6641
    @dadachaure6641 3 дня назад +23

    दोषी आढळल्यास कारवाई केली पाहिजे पण तोच दोषी आहे असं होत नाही पाटील

  • @BhanudasKalhapure-j3o
    @BhanudasKalhapure-j3o 3 дня назад +23

    जरांगे तुम्ही फक्त आरक्षण चं बोला संविधान सक्षम आहे बकबक बंद कर

    • @जयभीमजयभवानी
      @जयभीमजयभवानी 3 дня назад

      जराग्या चा जरानगे साहेब होण्या करता धडपड

    • @satishgund3835
      @satishgund3835 3 дня назад +5

      Tu tuz bagh uptya

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 2 дня назад

      ​@@satishgund3835तू उपट जरांगेची. हायत का बघ आधी त्याला. काडी पैलवान कुठचा.

  • @latachate
    @latachate 3 дня назад +16

    आंदोलनाचा मुद्दा नाही आता

    • @ramakantchoure
      @ramakantchoure 3 дня назад +4

      याची भाकर उठली 😊😊

  • @pradipmunde6200
    @pradipmunde6200 3 дня назад +20

    जरागे तुझी चौकशी आगोदर करणार मग बघू

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 2 дня назад +3

    प्रकरण जालन्याच्या मुलाच्या प्रकरणाच्या मुलाचं कसं होतं बापाने जीव मारून टाकला आणि आरक्षणासाठी मेला असं सांगितलं

  • @ranjitkarande529
    @ranjitkarande529 3 дня назад +13

    आंदोलनाचा मुद्दा गेला
    म्हणून बोलतेय हे

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 2 дня назад +1

    मोकारसारख बोलू नका पाटील,
    इथे प्रकरण वेगळे आहे, विनाकारण काहीही बरळू नये..

  • @RamchandraDarekar-jm7bf
    @RamchandraDarekar-jm7bf 2 дня назад +3

    जरांगे तुला कोणी पुढारी बनवलय,लुडबुड लखा,गप बस जरा जेवढ झालें ते खूपच झाले।

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 2 дня назад +1

    बर्फाच्या लादीवर झोपवून एकेका आरोपीं कडून खरं काय ते काढुन घ्या.

  • @sitaramshelke3289
    @sitaramshelke3289 3 дня назад +6

    न्याय भेटण मुस्कील आहे

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb 2 дня назад +2

    मनोज दादा आता चर्चेत राहण्याच्या केविलवाणा प्रयत्न करीत आहे, काही दिवसात अशी अवस्था होईल की कुत्राही विचारणार नाही 😂

    • @sandipbhoite836
      @sandipbhoite836 2 дня назад

      मग चोर भुजबळ ला कुत्रे विचाराल का

  • @mahendrapatole1996
    @mahendrapatole1996 2 дня назад +4

    ओन्ली 90 चाटिल
    फक्त पाटिल😂

  • @VireshKhairnar-j9i
    @VireshKhairnar-j9i 2 дня назад

    संतोष भय्या बरोबर सगळे आहेत पण आरोपी ला सुद्धा बोलायचं अधिकार आहेत

  • @PrabhavatiGhodeswar
    @PrabhavatiGhodeswar 2 дня назад +1

    जरा. नागे 😂😂. तू जी. गरज. नाही कायदा. आहे. ते. कायदा्याने. होणार

  • @DattatraySuradkar
    @DattatraySuradkar 3 дня назад +7

    Mithun 90 गप्प बस बाबा

  • @ParkashChirsat
    @ParkashChirsat 3 дня назад +7

    Manoj.dada.barobar.boltat.❤

  • @mahendrapatole1996
    @mahendrapatole1996 2 дня назад +1

    आता चाटिल कड मुद्दा नाहि
    आता परत गोरगरीब. लेकर बाळ आणि मराठा. नंतर आरक्षण मग भिक मागून जरागे जगणार

  • @VitthalNaner
    @VitthalNaner 3 дня назад +7

    एक नंबर निर्णय घेतला आहे तुम्ही पाटील जय शिवराय

  • @abhijitpatil5619
    @abhijitpatil5619 3 дня назад +3

    अटक च्या आधी जामीन करायची सोय केली आहे असे वाटत आहे ....जास्त दिवस नाही चालणार ही केस असे दिसत आहे....🙏

  • @nileshpawar1581
    @nileshpawar1581 2 дня назад +4

    जरा नगे

    • @mahendrapatole1996
      @mahendrapatole1996 2 дня назад

      शे मन्या. जरा नंगे चाटिल 😂

  • @balajibalajilatpate1323
    @balajibalajilatpate1323 2 дня назад +2

    काय बोलता तुम्हाला तर समजत का

  • @कोकणचादुबईवाला

    तुम्हाला कोण विचारतं आहे पण

  • @rajivphad5847
    @rajivphad5847 3 дня назад +4

    Jarange dhash avad shirsagar tumchya potat dukhayly bhahin bhavala pad bhetle manun

  • @akashsakorepatilasp1933
    @akashsakorepatilasp1933 3 дня назад +3

    Valmik karad la baghayla barech lok aahe tumhi aarakshan warti focus kra. Samjala khelwat thevlay tumhi.

  • @pravinjain7233
    @pravinjain7233 2 дня назад +1

    No more Jarange....

  • @BhauDhakne
    @BhauDhakne 3 дня назад +1

    दमानी पाळीली मुंबई ला

  • @ashokdehade4499
    @ashokdehade4499 2 дня назад +1

    दिपक केदार च नाव तुका घेत नाही जरागे

  • @amitlugade4465
    @amitlugade4465 8 часов назад

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय दादा

  • @NagnathKendare
    @NagnathKendare 2 дня назад +2

    बक बक बंद कर

  • @sadashivsonwane2711
    @sadashivsonwane2711 3 дня назад +2

    मा न्यायामुर्ती

  • @Correct_comment.
    @Correct_comment. 2 дня назад

    ओन्ली देवेंद्र फडणवीस ❤

  • @babasahebbade7023
    @babasahebbade7023 3 дня назад +3

    Nalayek jaragyani jativad lavlay

  • @Samu_0007
    @Samu_0007 2 дня назад

    अटक हे सरकारचं नाटक ...?

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 3 дня назад +8

    एक कराड सबसे भारी

  • @VaishliRathod
    @VaishliRathod 3 дня назад +1

    Kayda ahe na jevdi kadak sikshya deta yeil tevdi deil na sarkar tya aropila sikshya
    Tumi ksala Maharashtra band karachi bhashya karta

    • @ajitrajure7065
      @ajitrajure7065 3 дня назад

      To kru shkto maharashtra band Ani tu shatta khi upru shakat nahi

  • @krushnagite5789
    @krushnagite5789 3 дня назад +1

    Santosh bhaula nyay deyapekshya yala fakt jativad kartoye
    Maratha samaj bolatoye ha mhanje punha jativad kartoye
    Yavar kon karvai karil
    Ha pan mukhyamantri sahebanaye pahave

  • @SohamJadahv-ty1ie
    @SohamJadahv-ty1ie 3 дня назад +5

    Only dm🎉

  • @AmolKarad-yd8jx
    @AmolKarad-yd8jx 2 дня назад

    जरांगे हिंदी बोलो 😢

  • @PrasadJadhav-w1e
    @PrasadJadhav-w1e 3 дня назад +1

    manaya khoke bhetat astil mahun uposhan la basat nasanar fame jhali hai nusti maratha samajchi vat laveli

  • @priyankakopare9680
    @priyankakopare9680 2 дня назад

    Yala cid cha officer kara

  • @संदिपहरिदास

    सरकार विकलेला आहे

  • @vkmahesh7978
    @vkmahesh7978 2 дня назад

    kay

  • @RamdasMore-fh7yd
    @RamdasMore-fh7yd День назад

    Tula bolta yet nahi re dhas saheb boltat

  • @pranavdarade7261
    @pranavdarade7261 3 дня назад +4

    जांगे पाटिल.....😂😂

  • @pravinjain7233
    @pravinjain7233 2 дня назад

    Bak bak ....

  • @sanjayghurke
    @sanjayghurke 2 дня назад

    As

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 3 дня назад

    Araa Nikam BJP cha Manus aahe Kaye Patil

  • @जयहिंद-ग8र
    @जयहिंद-ग8र 3 дня назад +9

    जरानगे 😂😂😂😂बुधी विकली सासरी

  • @bro-t6v
    @bro-t6v 3 дня назад +2

    आरोपी सुटले तर तुम्ही शिक्षा द्या,, समाज म्हणून

  • @rishi8229
    @rishi8229 День назад

    शेमण्य तुला ओव्हरटेक केलं धस ने😂😂😂😂

  • @LaxmanMundhe-t4t
    @LaxmanMundhe-t4t 2 дня назад

    Hesarv jarangya mele ch hotay

  • @आपलामाणूस-96k
    @आपलामाणूस-96k 3 дня назад +8

    सुरेश धसांनी ओव्हरटेक केलं दादा 😥😥😥 आता आपल काय 😥😥