मित्रमेळा आयोजित शिवकालीन राजापूर ९/११/२०१४ रोजीचे व्याख्यान माननीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- मित्रमेळा आयोजित शिवकालीन राजापूर ९/११/२०१४ रोजीच्या कार्यक्रमातील भाराऊन टाकणारे व्याख्यान
माननीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.
वा... काय सुंदर व्याख्यान आहे... नवनवीन विषय समजले. फारच अप्रतिम🙏👌👌
खुप बरे वाटले .बाबा साहेब व्याख्यान ऐकून.🙏🙏🙏
ऐसे गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏
विनम्र अभिवादन बाबासाहेब 🙏🙏
मी कणकवली कर भाई सावंत आपणास प्रणाम करतो.🙏🙏🙏
बाबा साहेब धन्य आहात आपण .🙏🙏🙏
श्रीमान शिवरायांचे चरित्र दाखविण्याचे आयोजित करण्यात आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सौ.उषाकुळकर्णी ठाणे
राजापूरसाठी अविस्मरणीय क्षण.
हो नक्कीच 🙏
ग्रेट व्याख्यान
Rajana amchyat jivant thevnyache kam tumchyasarkhyani kel