Epilepsy Seizures Treatment: Neurosimulator यंत्र Skull वर लावून आकडी रोखता येणार? सोपी गोष्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июл 2024
  • #bbcmarathi #Epilepsy #Skull #implant #MedicalScience
    एपिलेप्सीचा गंभीर त्रास असणाऱ्या मुलाच्या कवटीमध्ये फीट नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदाच एक उपकरण बसवण्यात आलंय. एपिलेप्सी म्हणजे अपस्मार. या आजारात Seizures येतात. म्हणजे फीट किंवा आकडी येणं. यालाच मिर्गी असंही म्हणतात. कवटीमध्ये बसवण्यात आलेला हा न्यूरोसिम्युलेटर मेंदूच्या आतवर इलेक्ट्रिकल सिग्नल्स पाठवेल. ओरान नॉल्सनला दिवसा येणाऱ्या फीटचं प्रमाण यामुळे 80 टक्क्यांपर्यंत कमी झालंय, तो आता अधिक आनंदात असून आयुष्य अधिक चांगल्यारीतीने जगू शकत असल्याचं त्याची आई जस्टिन यांनी सांगितलंय.
    कसं आहे हे उपकरण? ते काम कसं करतं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट - फर्गस वॉल्श
    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - शरद बढे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 10

  • @Maharashtra0505
    @Maharashtra0505 Месяц назад +4

    महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @pratik9882
    @pratik9882 Месяц назад +2

    Iong live science & technology 🙌🏽

  • @basvantkondalwade250
    @basvantkondalwade250 Месяц назад +3

    नॉन बायोलॉजिकल लोकांसाठी कूठल उपकरण आहे का ते न्यूज सांगा. खुप गरज आहे सध्या त्याची. 😂😂

  • @altafbargir8994
    @altafbargir8994 Месяц назад +2

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @amitparab7206
    @amitparab7206 Месяц назад +1

    कवटी सरकल्यावर कोणतं उपकरण चालेल 🙂

  • @user-qr3fz5wk9w
    @user-qr3fz5wk9w Месяц назад +1

    हा करेगा !

  • @vilashnathu7797
    @vilashnathu7797 11 дней назад

    MYADAM YOUR NAME

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад

    फीट येणे असं म्हणतात फेफरे आलं असंही म्हणतात

  • @marathitopic2615
    @marathitopic2615 Месяц назад +1

    ketki.chitle😂😂😂 la.basva