Maherchi marathi nasel.eka ordinary bai kade chopper kuthun ale.ti bai natak karat asel.tya bai cha mage kuthla tari rajkeey paksha asnar.Sadhya Devendraji na kahi na kahi nimittane tras chalu ahe
Kanadi menglori asavyat Tendulkar barobar lagna kele asave. Ase khup marathe border bhagat aahet tyanche marathi ucchar Ase aahet tashyach hya asu shaktat.92 vadil mulgi 37 Ase hovu shakat nahi ka Aani he aahe andaje asavet nahi aahet kadachit mulgi 40 + asel aani baba 80 - 85 asu shaktat .ushira mule hotat na .ugach uthal vichar .
@@smitapawar1613 जात, भाषा उच्चार ह्या बद्दल काही म्हणने नाही आहे. फेक एन्काऊंटर सारखे वाटत आहे हे, क्रिमिनल होती तर मंत्रालय मध्ये पोहचली कशी? ते पण गृह मंत्री साया ऑफिस मध्ये.
ती बाई मिंटेल नाही भाजपच्या आणि त्या सरकारच्या विरोधात आत्ता अश्याच सर्व महिला मंत्रालयात येणार अशी वेळ आली आहे ज्यांनी महाराष्ट्र गुजरातला विकला त्यालाच पाहिले टार्गेट केले.बरे झाले या ताईने भाजपची ती बाई आहे म्हणून सांगितले नाहीतर फडणवीस उद्या बोलले असते विरोधी पक्षाचे हे काम आहे म्हणून
मा. देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि कतृत्वान नेते आहेत. ते महाराष्ट्राला पुढेच घेऊन जाणार. ह्या बाईचे काय म्हणने आहे,, ते ऐकून घेणार आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान.
मतीमंद आहे मग चाॅपर का घेऊन फिरते ते पन लपवुन ???? बिजेपीचेच स्टेटस का ठेवते ???? दुसरे पक्ष का आवडत नाही ???? कुठे तरी पाणी मुरते आहे ....असे वाटत नाही का ?
विरोधी पक्षाने भरपूर पैसे देऊन फडणविसांकडे पाठवले असणार? आधी जरांगे ला भुंकायला लावले फडणवीसांच्या अंगावर. पण फडणवीसांनी त्याचा पचका केला. दंगल घडवण्यासाठी शरद पवार, राजेश टोपे , जरांगे यांनी संगनमत करून पोलीसांवर दगडफेक केली जेणेकरून पोलीस लाठी मार करतील त्यामुळे फडणवीसांना जनता टार्गेट करेल. पण या लोकांचे सर्व प्रयत्न फसले. आता या बाईला आणलय. निवडणूक होईपर्यंत या लोकांचे हेच खोटे काम चालू राहणार
@@shobhaambekar6446अनाजी पंताच्या औलादींना हीच भाषा कळते आणि तु मुद्दामहून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहेस पण केळ्या आम्ही पण बामणाच्या महापुरुषाला एकेरी वर येऊन बोलू शकतो पण तसे करणार नाही कारण संस्कार दिसतात यातुन
ताईंच्या बोलण्यावरून लक्षात येते ती सहस्रबुद्धे नावाची महिला त्यांचीच कार्यकर्ती होती.तिची नेमकी तक्रार किंवा निवेदन त्यांच्याकडे असेलच!ते जाहीर करावे. किंवा पत्रकारांनी त्यांचं म्हणणे ऐकून घ्यावे.स्वपक्षाची असल्याने मनोरुग्ण ठरवून वाचवले हा फडणवसांचा मोठेपणा!
पत्रकारांनी त्या महिलेची मुलाखत घावी म्हणजे सत्य समोर येईल
बेरोजगारीमुळे देशातील अनेक तरुण-तरुणी मेंटल झाल्या आहेत
Gift of Congress
करेक्ट 😂😂
10,000 बेरोजगार आमच्याकडे खपतील शेतीला एक सुद्धा माणूस भेटत नाही हजार रुपये रोज
@@sandippatil2465हा भाजपावाले घरातून ओढू ओढू नौकरी देत आहेत 😂😂
@@abhijitwaghmare3732 Congress agent hurt
ती मानसिक डिस्टर्ब नाही. तिने योग्य व्यक्तीला टार्गेट केले आहे. महाराष्ट्राची वाट कोणी लावली हे तिला नक्की समजले आहे.
😂असुदे बाळा, तुला बुद्धी किती, राजकारण कसं झालं महाराष्ट्र मध्ये आजपर्यंत बग
😂 बरोबर 😂😂😂😂😂
उद्धव आणि पवार यांनी वाट लावली आहे
@@AdityaRajendraKelkar🍉🍉🍉💩💩💩
किती भ्रमिष्ट माणसे आहेत ही.
देवेंद्रजिन सारख्या सज्जन माणसाला असे बोलणे म्हणजे पाप आहे.
मॅडम तेंदुलकर आहे पण त्यांना मराठी सुद्धा शुद्ध बोलता येत नाही😂
हिच मराठी माणसाची मोठी कमजोरी आहे
ही मूळची गुजराती असावी,तेंडुलकरची
पत्नी झाली ,गुजराती भेसळ भाषेत दिसत आहे 😅😅😅 है सगळे हिंदू
मदरसे वाले (आरएसएस) आहेत.😅
😂😂
English medium study😂
Maherchi marathi nasel.eka ordinary bai kade chopper kuthun ale.ti bai natak karat asel.tya bai cha mage kuthla tari rajkeey paksha asnar.Sadhya Devendraji na kahi na kahi nimittane tras chalu ahe
सगळं खरं वाटतं पण त्या पदाधिकाऱ्यावर चाॅपर ने दुसऱ्या ने केलेला वार वाटत नाही.
देवा भाऊ बद्दल आदर आहे 🙏
मुंबईमध्ये भरपूर कार्यालय आहेत तिला याचेच योग्य कार्यालय कसे सापडले
मराठी सुद्धा शुद्ध बोलता येत नाही😂
बाई मेंटली डिस्टर्ब तुम्हीच वाटतायत .तुमचे हातवारे,बोलणे.
😂😂
ही बाई bjp चीं आहें म्हणून साहेब
प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणे बरोबर नाही
बरोबर आहे सर
😂😂😂😂
फडणवीस ने महाराष्ट्र च वाटोळे केले, हे सुशिक्षित ताई ला कळले आहे जज नी ऐकून घेतल्यानंतर ताई ला मेन्टेन डिस्टर्ब कसे म्हणता,
अगदी बरोबर बोललात धन्यवाद !
तुमच्या सारखेच लोक पुरेसे आहेत महाराष्ट्राच वाट लावायला 😂😂😂😂
खूपच abhyaasu व्यक्ति बर का आपन?
एक वर्षभर तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता हे कळलं नाही , ताई जनता एवढी मुर्ख नाही.
यामागे राजकारण आहे विरोधी पक्षाचे काम आहे
देवा भाऊची लाडकी बहीण मानसिक रुग्ण
बरं झाल नहितर बोले असते महाविकास आघाडीने घडवून आणले म्हणुन
जसे महा म वि आ ला फक्त सगळ्या गोष्टीत फडणविस दिसतात
Barobr
🍉🍉🍉
काहिही आरोप लावण्यात भाजप वाले पटाईत आहेत
Bjp akkal asalelyanchi Ani kharya lokanchi party ahe tumacha basterd sharad Ani udhav sarakhya dukranchi nahi
अभिनंदन ताई फडणवीस चे कार्यालय फोडले फडणवीसला महाराष्ट्र कंटाळला आहे
मुख्य महिलाची मुलाखत घेतली तर योग्य राहील.
सहस्त्रबुद्धे नी खरे बोललै की माणसिक संतुलन बिघडले वा छाण
ही बाई किती खुश होऊन सांगते,तीन वेळा आली ती तर किती लक्षात ठेवाल तिला
एकदम बरोबर केलं ताई
बाई एवढे बोलू नका तीने योग्य केले नाही केले तिला तुम्ही खालच्या पातळीवरबोला असताल्
शरद पवारच सरकार आले की सर्वना सगळे मोफत मिळेल नोकरीची व बेरोजगारी आसण्याची कांहीच गरज .. नाही त्याना फक्त त्याच्या कन्या मंत्री करा म्हणजे झाल
यांना काही माहित नाही मगं कोणाला माहित आहे देवाभाऊला माहित आहे
यांना स्पष्ट मराठी बोलता येत नाही दादर शिवाजी पार्क येथे राहून...... असं कसं??
ताई च मराठी हिंदी सारखी का आहे,
तेंडुलकर आहात ना?
Boltey tyacha kai nai pan "च" cha ucchar nit jamla nai mhnun nava thevayche are je boltay tyanna protsahan dya na ajun changla boltil...
गुजरात चा इप्कट आहे
Hi tar Gujarati aahe vat
कदाचित इतर भाषिक असून सासर मराठी असावे
सर्व भारतीय जनता पक्षाला उपचारासाठी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करायला पाहिजे.जय महाराष्ट्र.
निवडणूक झाल्यावर अशी वेळ येऊ शकते :😊😊
तुमच्यापासून सुरवात करायला लागेल.
फडणीस,पक्ष फडता,घर फडता,समज फडता त्यांचं ऑफिस फडलं तर काय झाल.
हिला ट्रीटमेंट द्या मुलगी 37 वडिल 92, ह्या तेंडुलकर नाही.
Kanadi menglori asavyat Tendulkar barobar lagna kele asave. Ase khup marathe border bhagat aahet tyanche marathi ucchar Ase aahet tashyach hya asu shaktat.92 vadil mulgi 37 Ase hovu shakat nahi ka
Aani he aahe andaje asavet nahi aahet kadachit mulgi 40 + asel aani baba 80 - 85 asu shaktat .ushira mule hotat na .ugach uthal vichar .
@@smitapawar1613 जात, भाषा उच्चार ह्या बद्दल काही म्हणने नाही आहे. फेक एन्काऊंटर सारखे वाटत आहे हे, क्रिमिनल होती तर मंत्रालय मध्ये पोहचली कशी? ते पण गृह मंत्री साया ऑफिस मध्ये.
तिन केल ते बरोबर केल
सर्व बेरोजगार मेटल झालेत ....तुमचे निर्णय याला करणी भूत आहेत.....
😊😊
आहो ताई बर झाल आहे कारण देवेंद्र फडणवीस दुसर्याच्या पक्ष फोडतो तर काय झाले
अहो लिहिताना जरा विचार करून लिहा पक्षफोड्यामास्टर पवार आहे त्यांनीच सुरवात केलेय.
मनोरुग्ण तज्ञांच्या निगराणी खाली उपचार केले जावे.
बहुतेक बीडच्या धनु भाऊ सारखं प्रकरण दिसतेय 😂😂😂😂😂पोलिसांनी तेंडुलकर बाईच्या विनंतीवरून खोलात जाऊन चौकशी करावी म्हणजे सत्य महाराष्ट्राला कळेल
😂😂😂
प्रथम त्या महिलेची स्टेटमेंट पत्रकारांनी घ्यावी.
पोलीस नको तिथे अति उत्साह दाखवतील आणि पाहिजे तिथे ढ्ढिम बसून राहतील.
जाऊद्या देऊन टाका तिला cm पद शिंदे पेक्षा बरी आहे बिचारी मेंटली डिस्टर्ब आहे
शिंदे पेक्षा मेंटल मुख्यमंत्री बरा.
😂
😅😅😅
बरोबर मग तुम्ही व्हा मुख्यमंत्री. संजय राऊत, सुषमा ला उपमुख्यमंत्री करा,
सट्टा बाजार खेळणारी महिलां सोबत मॅडम राहत होती फडवीस च्या 😂😂
फडणीस नामक आधुनिक शिखंडी ने महाराष्ट्राची वाट लावली....त्यातूनच या पब्लिक reaction आहे.
आमच्या पनवेल मध्ये पण एक मुलगी म्हणजे बाई आहे ती पण अशीच आहे.रस्त्यात उभी राहून सगळ्या राजकारण्यांना शिव्या घालते.
😂
चल झूठी 😂😂😂😂
बीजेपी वाल्या ची सवयच आहे.ताई
बरोबर सांगते या कानाने ऐक वे दुसऱ्या
कानाने ----
मेंटल बाईला जे बरोबर समजले ते सर्व सामान्य माणसाला अजून समजले नाही, अचूक माणूस तिने ओळखला
रोजगार द्या तिला सर्व व्यवस्थित होईल
पक्ष फोडणाऱ्या ना असंच केलं पाहिजे
देवाभाऊंनी धोका दिलाय वाटतं तिला.....
😄😄😄
लोकसभेला तिला उमेदवारी नाही दिली म्हणून.😄
माहाराष्ट्राची कोणी वाट लावली या ताईंना ओळखल कारण चांगल्या माणसाला प्रवेश नाही तर मेंटला कोण जाऊ देणार जय शिवराय जय भीम जय संविधान
मॅडम च्या म्हणण्यानुसार ती यांची कार्यकर्ती असावी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते..बर झाल आघाडी वर आरोप केले नाही.
ती बाई मिंटेल नाही भाजपच्या आणि त्या सरकारच्या विरोधात आत्ता अश्याच सर्व महिला मंत्रालयात येणार अशी वेळ आली आहे ज्यांनी महाराष्ट्र गुजरातला विकला त्यालाच पाहिले टार्गेट केले.बरे झाले या ताईने भाजपची ती बाई आहे म्हणून सांगितले नाहीतर फडणवीस उद्या बोलले असते विरोधी पक्षाचे हे काम आहे म्हणून
काय बाई तुम्ही पण चांगल नाटक करता😅😅😅
सहस्त्रबुधे आहे,आपटे ला सोडला तसा तिला सोडून द्या आपलेच गृहमंत्री आहेत 😂😂
महाराष्ट्राची वाट देवेंद्र फडवणीस मीच लावली या बाईने योग्यच केलं
सोपं टार्गेट आहे फडणवीस
मोदी शहा पासुन या तेंडुलकर मॅडम पर्यंत सर्वांना ह्या मॅडम म्हणाल्या त्या ट्रिटमेंट ची गरज आहे. बिल्डिंग चे काय घेऊन बसलात, पुर्ण देशाची वाट लागली आहे.
Agdi barobar
सहस्त्रबुद्धे मॅडम आहे असू द्या माप जज किंवा कलेक्टर बनवले नसेल त्यांना म्हणून
सुशिक्षित तरुण तरुणी रोजगार नसल्यामुळे असे करत आहेत. कंपण्या तर सर्व गुजरात मध्ये जात आहेत
ही अक्षता तेंडुलकर बाई खरंच मराठी आहे का ??? तिची मराठी ऐकून खरंच खूप राग येतोय
नसली तरी मराठी बोलत आहेत नसता काही इथले असून बोलत नाहीत तुम्हाला काय प्रोब्लेम
बरोबर तिने केले. ती डिस्टर्ब नाही
मग या प्रकरणी अगोदर बातमी का आली नव्हती??
सत्तेच्या विरोधात आंदोलन करणारा प्रत्येक व्यक्ती यांना मेंटली डिस्टर्ब वाटणार, ईलाज कोणाचा व्हायला पाहिजे....
भाजप वाल्यांना वेड लागलंय😅😅😅
शहाणे तर शहाणे वेडे सुद्धा भाजपला सोडत नाही. काय दिवस आलेत भाजपचे...😂
नारी शक्ती .दामीनी .
भाजपा महिला कार्यकर्ती कोर्टा - बदल काय म्हणते नीट ऐका.
आले हे भाजपा चे चापलूसी करायला आले हे,फडणवीस साठे
धनश्री सहस्रबुद्धे आहे त्या महिलेचे नाव
मा. देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि कतृत्वान नेते आहेत. ते महाराष्ट्राला पुढेच घेऊन जाणार. ह्या बाईचे काय म्हणने आहे,, ते ऐकून घेणार आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान.
त्या महिलेचे पण ऐका पिलीज
फारच छान लवकरच action घेतली गेली पोलिस ऐवजी यानीच शोध लावला
मॅडम च अभिनंदन टरबुजाच कार्यालय च फोडले थोबाड नाही फोडले
हिचे मराठी खूप खराब आहे, हि अमराठी बाई काही पण बोलत आहे. तिने फडणवीस यांच्याच वर का राग याचा विचार केला पाहिजे बाकी कोणावर का नाही तिचा राग?
मतीमंद आहे मग चाॅपर का घेऊन फिरते ते पन लपवुन ???? बिजेपीचेच स्टेटस का ठेवते ???? दुसरे पक्ष का आवडत नाही ???? कुठे तरी पाणी मुरते आहे ....असे वाटत नाही का ?
🍉🍉🍉🤡🤡🤡
विरोधी पक्षाने भरपूर पैसे देऊन फडणविसांकडे पाठवले असणार? आधी जरांगे ला भुंकायला लावले फडणवीसांच्या अंगावर. पण फडणवीसांनी त्याचा पचका केला. दंगल घडवण्यासाठी शरद पवार, राजेश टोपे , जरांगे यांनी संगनमत करून पोलीसांवर दगडफेक केली जेणेकरून पोलीस लाठी मार करतील त्यामुळे फडणवीसांना जनता टार्गेट करेल. पण या लोकांचे सर्व प्रयत्न फसले. आता या बाईला आणलय. निवडणूक होईपर्यंत या लोकांचे हेच खोटे काम चालू राहणार
सर्वात जास्त वाटोळे या mahavikas आघाडीने महाराष्ट्राची लागली.
जर ती मानसिक रुग्ण असेल तरी तिला कळालं की आजवर चा महाराष्ट्रा चा इतिहासातील सगळयात नाकर्ता गृहमंत्री कोण आहे.
❤
एकदम छान केलं . टरबूज ल फोडलं पाहिजे
टरबुज फोडले की तुझ्या i ला खायला दे आणी चोखुन खायला सांग 😂
होय वाकड्या साहेबांचा गू खाऊन
काय भाषा शिवाजी च्या मावळ्यांचीं.
@@shobhaambekar6446अनाजी पंताच्या औलादींना हीच भाषा कळते आणि तु मुद्दामहून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहेस पण केळ्या आम्ही पण बामणाच्या महापुरुषाला एकेरी वर येऊन बोलू शकतो पण तसे करणार नाही कारण संस्कार दिसतात यातुन
आपण एकमेकाला शिव्या देतोआहोत आणि डोमकावले
वाट बघत आहेत, तुमच्यात कधी फाटाफूट होईल
तिला मेंटल असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावं
Tya ledies cha interview ka nahi ghetla
आखा महाराष्ट जाणतो आहे कोण आहे महाराष्ट्रादशी औलाद महाराष्ट्रद्वेशी इलादिना धडा शिकवलंच पाहिजे
ही नक्की कोण आहे.... तेंडुलकर म्हणते आणि भैयांची मराठी
तेंडुलकर ताई मराठी आहात की आडनाव मराठी लावलाय हा ज्यो विषय आहे तो महत्वाच्या आहेत.
तुमच्या दृष्टी ने मेंटल असेल पण तिच्या समस्या काय समजुन घ्या कदाचित लग्न करायला पाहिजे 😊😊
तिला मुख्यमंत्री व्हायचंय हे तिचं पत्र दाखवाल काय?.?
फडणवीस चि पाहुणी लागते त्यामुळे फडणवीस त्यावर जास्त वाईट प्रतिक्रिया देणार नाही
भ्रष्ट जुमला पार्टी मुळे भाजप च्या कार्यकर्त्यांचे माणसिक संतुलन बिघडले आहे.
इतुन पुढे असचं होणार आहे महाराष्ट्र मध्ये कारण फडणवीस नी पूर्ण वाट लावली आहे
काय बेलती राव ही
मराठी असून सुद्धा तेंडुलकर बाई असं कसं. आश्चर्य आहे.
😂😂😂
या व्हिडीओवर प्रत्यक्ष पहाणारे जे सांगत आहेत ते ऐकुनही जे निगेटीव्ह संदेश देणाऱ्या व्यक्तींच्या बुध्दीची किव करावीशी वाटते.
कोणी तरी सांगितले असणार नक्की त्या कशाला जातील फोडून मिळाले काय.
या महिलेला पद्मश्री पुरस्कार द्या.
महाराष्ट्र मधे एकच बाई मंद नहीं ....😂 अस कुणाला तरी वाटू शकत
जशी करणी तशी भरणी, ईत रांची पक्ष फोडले आज याचे ऑफिस फुटले
तिला तुम्ही खालच्या भाषेत बोलला असेल
ताईंच्या बोलण्यावरून लक्षात येते ती सहस्रबुद्धे नावाची महिला त्यांचीच कार्यकर्ती होती.तिची नेमकी तक्रार किंवा निवेदन त्यांच्याकडे असेलच!ते जाहीर करावे. किंवा पत्रकारांनी त्यांचं म्हणणे ऐकून घ्यावे.स्वपक्षाची असल्याने मनोरुग्ण ठरवून वाचवले हा फडणवसांचा मोठेपणा!
ही बाई मराठी वाटत नाही डुप्लिकेट आणलेली आहे
Wright
ज्या बाईने फडणवीशचे ऑफिस फोडले याचा अर्थ ती बाई खुप हुशार आहे. तिला नाहक बदनाम करीत आहेत.
पक्ष फोडले हे तीला आवडले नसेल कदाचीत तुम्ही सांगता ती भाजप वाली आहे तर म्हणून राग आला असेल तीला
यांच्या वरुन लक्षात आलं असेल ग्रुंह खातं किती ढिसाळ आहे
Good job.
बिनधास्त आहेत वनश्रीला सहस्रबुद्धे
मॅडम देवेंद्रना सांगुन तुमी मुख्यमंत्री व्हा