आम्हाला पण कोणत्याही मंगल कार्याच्या आधी घालाव्या लागतात पण मला वर्षातून एकदा घालायच्या आहेत पण केव्हा घालायच्या माहित नाही. म्हणजे वणी च्या देवीच्या चैत्रात असतात किवा कोणाच्या आषाढात असतात तर यल्लामादेवीच्या कधी कोणत्या दिवशी सावाष्ण्या घालाव्यात
मंदिराच्या वरती खूप छान आहे परशुराम गडाच्या पायऱ्या उतरल्यावर खाली एक गुफा आहे तिथे परशुरामाने बान मारला होता तिकडे पाणी येत डोंगरातून पाण्याची चव खूप छान आहे तिथला व्हिडिओ काढायचा होता ताई
@@supriyamane2990 कसे शक्य असेल , भंडारा लावणारी आजी ,परड्या भरताना आहे, ती व्यक्ती 25/04/2021 मध्ये मरण पावली आहे, व ती माझी आजी आहे, त्यांचे नाव माहीत आहेका तुम्हाला ताई
Jay Renuka mata🙏🌺🙏🌺🙏
रेणुका देवी चे दर्शन दिल्या बद्दल धन्यवाद.खुप छान
Thanks
खूप छान माहिती दिली घरी बसून आई रेणुकामाताचं
दर्शन झाले
Thanks
आम्ही पण जातो रेणुका देवीला
Jai Mata Renuka Mata
🙏
Khup chhan mahiti dili tumi.... Thanks
Udya aai udya aai. Kup chan.
🙏
Khup chhan mahiti dilit tai. Ghari basun deviche darshan gheta aale. 🙏🙏🙏
Thanks
Hello mam.
Tikde rahnya sathi hotels ahet ka?
उद ग आई उद 🙏🏻❤️
👏
तिकडे राहण्याची व्यवस्था आहे का?? रूम मिळतात का??
😂 . ,Very Nice
Jai Mata Di
Jai mata di jai mata di jai mata di
🙏
जय माता रेणुका देवी
👏
nice
Thanks
Mi majA mulansobt jate yallama devichi darshan la
👍
आम्ही पण जातो रेकूणा आई ला
आई रेणुका उदे उदे परशुराम बाळा उदे उदे डोंगरची आई उदे उदे
🙏
🙏
Cha suting zali ahe kuthe ahe ahe
कर्नाटक
खूपच छान
Thanks
आम्ही पण दर वर्षी सौंदती रेणुका देवीच्या दर्शनासाठी येत असतो मायाक्का देवीच्या दर्शनासाठी येत असतो
Ok
छान आहे
Thanks
🌹🌹🙏🙏❤️
🙏
Aamhi pan jato
कोणत्या सलात काढला आहे ते सांगा
3 month ago
ताई ईनी कुंड डोंगरावरती आहे । ते जोगुलकुंड कुंड आहे जिकडे लिंब नेसवतात।
Ok
@@supriyamane2990 नमस्कार
Tikde shidha nyava lagto to kay asto plz sanga
आम्ही शिधा नेला नव्हता. घरातूनच नैवेद्य करून नेला होता.
ताई, तुम्ही पहिली आंघोळ केली त्या कुंडाला जोगुळबावी म्हणतात.आणी येणी कुंड वरती परशुराम मंदिराजवळ आहे.🌹🙏👍
Ok.Thanks for suggestion😊
Tumi naivaidhya sathi kadube gheun gela te kay ast
पुरणाचे कानवले
Welcome to kai bola tai video started hota na
🙏
Supar tai
Thanks
Khup chhan mahiti dilit tai. Mala ek विचारायचे होते यल्लमा देवी च्या सवाष्ण्या कधी घालतात
काही लोक दरवर्षी सवाष्णी घालतात पण आम्ही फक्त लग्नसमारंभात घालतो.
आम्हाला पण कोणत्याही मंगल कार्याच्या आधी घालाव्या लागतात पण मला वर्षातून एकदा घालायच्या आहेत पण केव्हा घालायच्या माहित नाही. म्हणजे वणी च्या देवीच्या चैत्रात असतात किवा कोणाच्या आषाढात असतात तर यल्लामादेवीच्या कधी कोणत्या दिवशी सावाष्ण्या घालाव्यात
श्रावणात मंगळवारी किंवा शुक्रवारी घातल्या तरी चालतात.
ताई हा व्हिडिओ कधी बनवला.
3 महिन्यापूर्वी बनवला होता.
Very good thank you
Thanks
Tukde room kashi miltat te pan sang amhala pan jaych ahye
Te roomvar depend aahe. Ac room/non Ac room
🙏🙏🙏
मंदिराच्या वरती खूप छान आहे परशुराम गडाच्या पायऱ्या उतरल्यावर खाली एक गुफा आहे तिथे परशुरामाने बान मारला होता तिकडे पाणी येत डोंगरातून पाण्याची चव खूप छान आहे तिथला व्हिडिओ काढायचा होता ताई
हो पण तिथे माकडे खूप होती म्हणून आम्ही अर्धातूनच परत आलो.
मोती गळ्यात बांधतात ते नाही दाखवले
तेव्हा बांधले नव्हते.
माळ परडी आणल्यानंतर मोती बांधतात ना
Uday Mahasahba Uday aai raja uday
Malapan aaich dartion dya tai
Mala dartion ghadu shakte ka tai 🙏🙏🙏🙏🙏
हा विडिओ तुम्ही कधी काढला होता, ताई तुमचा नंबर भेटेलका
3 महिन्यापूर्वी
@@supriyamane2990 कसे शक्य असेल , भंडारा लावणारी आजी ,परड्या भरताना आहे, ती व्यक्ती 25/04/2021 मध्ये मरण पावली आहे, व ती माझी आजी आहे, त्यांचे नाव माहीत आहेका तुम्हाला ताई
तुमची आजी तिच्यासारखी दिसत असेल कदाचित
@supriya mane ताई मला जरा निवदाच विचारायचं होत की
जुगुलबाबी ला नेवेद्य कुठला करायचा आणि वरती गडावर कोणता नेवेद्य करायचा
तेवढ सांगा की please
Ha video kadi banvala ahe
3 month ago
Jai Mata Di
👏