दादा माहिती छान दिली आहे जोगळभावी कुंड आहे याचं कुंडात अंघोळ करून मगच देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा नियम आहे आणी देवीचा लिंब येथेच नेसून मग डोंगरावर दर्शनासाठी जायचं
यल्लमा आईच्या फ्री दर्शनासाठी गर्दी नसेल तेव्हा साधारण तासाभरात दर्शन होते परंतु मंगळवार शुक्रवार आणी पौर्णिमा या दिवशी चार ते पाच तास ही दर्शनासाठी लागतात
दादा माहिती छान दिली आहे जोगळभावी कुंड आहे याचं कुंडात अंघोळ करून मगच देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा नियम आहे आणी देवीचा लिंब येथेच नेसून मग डोंगरावर दर्शनासाठी जायचं
खूप छान माहिती दिली बाळा
Sarva Mangal mangalye shive sarvartha sadhike sharanye tryambake Gauri Narayani 🙏🙏🙏
आई राजा ऊधे ऊधे
Ok ch ❤ nice
🙏
🙏
Nice information 👍👍
Thank you 🙏
दादा माहिती छान दिली आहे
जोगळभावी कुंड आहे याचं कुंडात अंघोळ करून मगच देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा नियम आहे आणी देवीचा लिंब येथेच नेसून मग डोंगरावर दर्शनासाठी जायचं
Thank you 🙏
यल्लमा आईच्या फ्री दर्शनासाठी गर्दी नसेल तेव्हा साधारण तासाभरात दर्शन होते परंतु मंगळवार शुक्रवार आणी पौर्णिमा या दिवशी चार ते पाच तास ही दर्शनासाठी लागतात
हो अगदी बरोबर
Mumbai varun kontya station utraycha devichya darshnala yayla
april may mdi amchi purn family dar varshi jaat aste🥰
Ok
दादा देविला नैवेद्य कोणता दाखवायचा असतो
purnachi karanji kadboli pn boltat, vangyachi bhaji, kandyachi paat, bhakri
Ho barobar
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🚩
🙏
दर्शन निटनेटके नाही दाखवलं देवी दाखवली नाही
Ok
Camera tit allowed nahi
आम्ही पण दर वर्षी सौंदती रेणुका देवीच्या दर्शनासाठी येत असतो 13/22023 रोजी सौदती देवस्थानं येथे येणार आहे
🙏
Mumbai Varun direct aahe ka Buses janyasathi
मुंबई वरून डायरेक्ट बस नाही बेळगाव येथुन आपल्याला बस मिळु शकेल आपणास
आम्ही प्रावेट गाडीने घेऊन गेलो होतो
@@prashant4594 kk
दादा माहिती छान दिली आहे
जोगळभावी कुंड आहे याचं कुंडात अंघोळ करून मगच देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा नियम आहे आणी देवीचा लिंब येथेच नेसून मग डोंगरावर दर्शनासाठी जायचं