ती म्हणायची तुझ्या बायकोचा जीव घे | Shahaji Sonawane | Mystery Talks | Latest Marathi | PART (1)
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Hello Viewers, Welcome to the Mystery Talks RUclips Channel!😨😳😥
Our videos are based on real events that have happened to people.🙏💝
If you want to watch more videos like this, please subscribe to our RUclips channel and share it with your family and friends.🙏🙏💝
If you have experienced a similar incident, comment and DM us on our Instagram page, Mystery Talks Official.🙏💝
To share your stories: forms.gle/fiFb...
||Credits||
Interviewer: Vviirendra Mohite Patil 👦🏼
Interviewee: Sonawane Sir
DOP: Abhijeet Yadav 👦🏼
Assistant DOP : Bhavesh Kilje
Lights/Camera: Vs Photography & Films 👦🏼
Production: Abhijeet Yadav / VS Photography & Films 👦🏼
Editing: Sanmit Bhegade Patil / Bhavesh Kilje👦🏼
Music/Sound: Vviirendra Mohite Patil / Sanmit Bhegade Patil👦🏼
Special Thanks:
Kiran Battav 👦🏼
📸Follow Us On Instagram:
📲 Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
📲 Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
📲 Abhijeet Yadav(Founder): www.instagram.....
📲 Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
📲 Vishal Pandhare(Camera/Lights): www.instagram.....
#Horror #HindiHorror #ScaryStories #Haunted #GhostStories #Paranormal #HindiThriller #Creepy #Spooky #HorrorVibes #DarkTales
#Supernatural #Fear #Chilling #Mystery #Nightmare #HorrorShow #FrightNight #HindiScary #SpineChilling #Terrifying #HindiGhost #FearFactor #Eerie #Sinister #UrbanLegends #HauntedPlaces #GraveyardTales #Possessed #HindiSpooky #Cursed #BoneChilling #Macabre #Dread #GhostHunting #delhi #up #utterpradesh #indore #kolkata #kalajadu #india #maharastra #pune #village #featured #trending #khoonimonday #ytviral #taazakhabar #bhuvanbam #devi #navratri #coldplay #millionaire #honeysingh #surajchavan #puravjha #marathi #maharashtra #pune #mumbai #love #ig #marathistatus #status #marathimulgi #marathimulga #india #instagram #punekar #maratha #nashik #kolhapur #instagood #marathijokes #satara #marathipost #mimarathi #marathimeme #photography #marathikavita #trending #marathimotivational #shivajimaharaj #attitude #bhfyp #follow #marathiculture #like #maharashtrian #marathiactress #desha #zeemarathi #viral #maharaj #maharastra #marathifun #mumbaikar #marathitroll #jaymaharashtra #dj #shivaji #nagpur #memes #marathibana #tiktok #likeforlikes #marathiquotes #solapur #marathiinspirations #aurangabad #sahyadri #marathifunny #insta #chatrapati #prem ##youtube #youtuber #instagram #music #spotify #tiktok #love #explorepage #youtubechannel #follow #twitch #youtubers #like #hiphop #viral #gaming #video #instagood #rap #explore #facebook #subscribe #gamer #memes #trending #soundcloud #art #newmusic #artist #ps5 #mahakumbh2025 #uditnarayan #chhava #vickykaushal #thisiswherethefunbegins #ghoststories #khoonimonday #jaymaharashtra #RUclips
तुम्हाला पण तुमचे अनुभव शेयर करायचे असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरा
forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
आता पर्यंतचा सर्वात खतरनाक आणी सत्या घटनेवर आधारित episode होता भावा पार्ट 2 अपलोड कर लवकर 🔥
भाग2
काकांनी एवढं मुद्देसूद घटनांचे कथन केले आहे की तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा केलाय. खूप दिवसां नंतर जुना #mystrey talk च्या अनुभवांची आठवण झाली खूप आभार विरेंद्र पाटील साहेब आणि काकांचे सुद्धा खूप आभार त्यांनी complete आम्हा श्रोत्यांना खिळवून ठेवते ह्या प्रसांगा मध्ये आणि सलाम काकांच्या हिमतीला एवढ्या सहसाने आपण ह्या प्रसांगाना सामोरे गेलात #आमच्या पुण्य भुमितले दैवत जेजुरीचा खंडेराया आणि म्हास्कोबा आपल्याला हया प्रसांगणा तोंड देण्यास अजून हिंमत देवो हीच देवा चरणी प्रार्थना 🙏
दादांचा अनुभव अतिशय कष्टकारक होता. भल्या भल्यानी हात टेकले..म्हणजे कोणीतरी जबर करणी केलेली.. दादांची पूर्व पुण्याई, सहनशीलता आणि पत्नीची साथ याच्या जोरावर 14 वर्षे भयंकर लढत दिली.
याचा दुसरा भाग नक्की बनवा. गोड शेवट बघायला नक्की आवडेल.
जबरदस्त…. ! शहाजीरावांनी जबरदस्त वर्णन केलंय!
भाग २ लवकर येउ दे🙏🏻
खूप छान आनूभाव होता खूप भयंकर होता 😮 विरेंद्र सर भाग 2 ऐकायला आवडेल ❤❤🎉
पाटील लवकर अपलोड करा next part... खूप उत्सुक आहोत पुढील पार्ट ऐकण्यासाठी
अनुभव खूप भयानक आहे नक्की आवडेल part 2
प्रत्येक story मध्ये काही तरी नवीन शिकायला मिळतच आणि खरच आपण सावध राहतो 🙏
Part 2 ऐकण्यासाठी अजून इंट्रेस्ट वाढला आहे खूपच भयानक अनुभव सांगितला असे एखादे दुश्मना सोबत सुद्धा ना घडो धन्यवाद..
Part 2❤
ताक आणि औषध देऊन चारलेले बाहेर काढणारा देव माणूस आहे. माझा त्यांना नमस्कार आहे. तसेच जे बघून सांगितले ते सुद्धा देव माणूस आहेत.
खूपच भयानक अनुभव भाऊ आणि खरंच पहिली माणसं खूप जीवाला जीव देणारी होती पण आता तसं राहिलं नाही आता सगळे फक्त स्वतःचाच विचार करतात आणि स्वतःच कौतुक करण्यातच मग्न असतात आणि याचं लोण शहरातच नाहीतर गावाकडं पण पसरायला लागलंय
काकांचा अनुभव खरच खूप सुंदर आहे ऐकतच राहावं असं वाटतंय. आणि पार्ट टू सुद्धा ऐकायला आवडेल
खुप भयानक आहे, खूप सुंदर ऐपिसोड झालं 👌
जबरदस्त अनुभव आहे
आतापर्यंत त्या ऐकलेल्यान पेक्षा हा एपिसोड खूप भयानक होता दुसरा पार्ट लवकर अपलोड करा सर
#हे एपिसोड मुळेच कळतं की आज पण या युगात पॉझिटिव्ह व निगेटिव्ह एनर्जी आता पण आहेत#
वीरेंद्र पाटील सर मस्त तुम्ही चांगलं काम करत आहात
Most realistic and believable episode till date .
Khupach chan ❤
Part 2
नक्की एकीकचा आहे नक्की कधी खूप सुंदर स्टोरी आहे खरी आहे
छान स्टोरी सांगितली आहे असे अनुभव येत असतात 🎉
दुसरा भाग बघणे गरजेचे आहे
आणि त्यावर काय उपाययोजना केली त्याच्या विषयी सविस्तर माहिती आम्हाला ऐकायला मिळाली तर चांगलं होईल कारण अशा बऱ्याच लोकांना समस्या असतात आणि जिथे उपाय केला आहे त्यांचा सविस्तर माहिती धन्यवाद
Saglyat mast episode Aaj zhala aahe .part 2 definitely.
Part 2 baghai cha aahe sir
Can't wait for part 2❤
Ha anubhav khatarnak ahe
Jyana vishawas nahi tyana anubhavane kalate 😮
खूप भयानक स्टोरी काकांचि,दादा तुमच्यामुळे मानसांच्या आयुष्यात काय घडले ते सांगता येते, ह्या गोष्टी ज्याच्या सोबत घडलेत त्या त्याला मोकळे पणाने सांगता येते . कारन लोक नाही न समजाऊन घेत पन हित बोलता येते.👌👌
Khup tras sahan kele kakanni.
Bhayanak anubhav
Jai shree Ram 🙏
Jai hanuman ji baba ki jai 🙏
Mastach anubhav aahe kakancha. 👍
Khup mast hota
खूप छान भाग 2 नकी बनवा ❤❤
sonwane mama is my nearest relatives and talking about this is REAL
Atta prayantcha Sarvat khatharnak video Ahe...😮Part Two Lawar Ana ..Witing🙏🏻👍🏾💐
खूप छान वाटला अनुभव... आवडला.. सुंदर पद्धतीने सांगितला सरांनी 👌🏻
पार्ट दुसरा घ्या काकांनी अनुभव खूप छान मांडला आहे
Khup chan😊
विरेंद्र भाऊ पार्ट २ लवकर अपलोड करा आम्ही बघण्यासाठी खूप उत्सुक आहोत❤
खूप भयानक स्टोरी आहे 😮 वीरेंद्र दादा प्लीज पार्ट 2 अपलोड करा लवकर❤🙏
Fast watch dis video nice sir
Nice I will wait 2 nd part
तुमचा मुळेय खुप लोक मोटिवेट होतात
भाऊ सांगतात ते सगळं खरं आहे ते सारखे आजारी असायचे आम्हाला चांगलेच माहीत आहे पार्ट 2 येऊ द्या
Excited for part 2
काही खायला घातलेलं आसेल तर ते काढण्यासाठी जे घेतात त्याला ढहाळ आसे म्हणतात तो ढहाळ घेतला की काही खायला घातलेलं पडून जात 💯
कुठं भेटत
धाराशिव च्या आलीकडे आहे@@योगेशपवार-च4ज
दहाल म्हणजे काय असत ,आम्हाला पण असच झालंय
😢
लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील करजगाव म्हणून गाव आहे तिथे डहाळ देतात
Part 2 excited bcoz uncle very genuine and very horrible experience
Aaj peyantcha maza avdta part part zala ha
Part 2 As Soon As Possible..... Khup Khupp Khhara, Real Anubhav Aaj Paryanta Cha......
Please send part 2 as soon as possible its a true story of karani...
बापरे एवढे भयानक प्रकार असतात कारणी चे पुढच्या भागाची उत्सुकता लवकर टाकावा
काका न लय त्रास झाला पण काका नशीब चांगलं त्यांना काही नाही झालं हिम्मत पण दाखवली 👍
🎉
Part 2
Part 2 release kara ... kharach jabardast elisode hota ha atapryntacha
दादा खूप छान अनुभव होता दुसरा भाग बघायला आवडेल
दादुस तुझा आवाज दबका येतोय, मागील 1 व्हिडियो मध्ये पण तसाच येत होता.
बाकी म सगळ एकदम कडक आहे ❤
Aadhichach aavaj changla hota
सहाजी मामा,,,, ऐकुणाच अंगावर काटा आला
❤MT❤
खूपच भयानक अनुभव पुढील भाग लवकर करा
Part 2 bhau ❤
Khup mst.. Real vatla anubhav 💯... Plz part 2 lawkr
Part 2 yayla pahijen
Khatarnaak
Hiii tu Insta var aahes ka
खुप चान अनुभव आहे सर
Ho part 2
शहाजी सोनवणे पार्ट 2 पाहायचा आहे
Part 2 lawkar pathwa khup chaan 👌🏻👌🏻
yes part 2
Khup chagla anubav ahy sir...
आवडेल दादा पार्ट टु खुप छान आनुभव आहे
लगेच घ्या पार्ट टू.
Part 2 pahije
Part2waiting
Part 2 khup interesting ahe story
Dada part 2 aaj sandyakali taak 😱😱😱😱😱
Tnx dada video lavkar taklyabaddal😊
खुपच भयानक अनुभव आहे पार्ट २ लवकर टाका
Part 2, please
हे माझे चुलते आहेत ♥️
Plz part 2 kara interesting ahe story
वेळ अजून ही गेली नाही. नवनाथ पारायण करा. 💯 टक्के फरक पडणार. श्री स्वामी समर्थ 🙏🚩
पार्ट 2 लवकर करा सर
Lovkar yeudyat part 2 plz
Patil part 2 ala pahije
Part २ lavkar taka @Mysterytalks
Part 2 asap
भाग -२ नक्की बनवा
Part 2 lavkar takha ❤
खुप लवकर परत 2आणा...👍👍
Part 2 lavkar taka virendra sir
Part2 लवकर आणा
नक्की च ऐकायला आवडेल आम्हाला,
छान
Virendra Dada please part 2 upload kara..🙏
Sir tumcha dusara part kadhi yenar
Plz upload part 2😮
बेळगांव ला एक मुसलमान कुटुंब आहे. अतिशय गरीब आहे. ते काही तरी प्यायला देतात मग चारलेले पोटातून बाहेर पडतं असं वाचलं आहे. कितीही वर्षाचं असलं तरी बाहेर पडतं. परंतु पत्ता माहिती दिला नाही.
भयंकर होता कुणा सोबत अस होऊ नये part2
Aala video khup vela search kela
👍
उद्याच टाका part2 प्लीज
Ana lavkar part 2 we r waiting lavkar ana part 2
तीर्थपूरी... आमच्या गावाजवळ आहे... घनसावंगी जवळ.....
Dada nakki aamhi vaat pahatoy.lavkar part 2 cha video yeu det.
Ala re ala vedio
Upload part 2