धन्यवाद 🙏💐 ruclips.net/video/_OihJsEbCcY/видео.htmlsi=F_sNSK4I-vmykMp9 अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मी कोरड्या तव्यावर तेल टाकून त्यावर thalpit थापून घेते. व त्यावर वाफ जाणार नाही असे झाकण ठेऊन चुर असा आवाज येई पर्यंत ठेऊन नंतर झाकण काढून thalpit खायला घेऊन पाहा.तसेही छान लागते.तुमची पद्धत ही छान आहे.
ruclips.net/video/WpkqyCXd0zw/видео.htmlsi=NE3f5u5EE6RUMJAP केस गळती कंबर दुखी रक्तातील साखर नियंत्रणेत राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी अशा असंख्य आजारांवर रामबाण उपाय "मेथीची पेज" ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇♀️⚘️ दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
ruclips.net/video/DyTgo7DLiLs/видео.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Yat nachni takta yeil ka? Ani kale chane Tai plz GMade sangal ka? Manje shop madun anayla bare rahil plz reaply.ani ajun yat kadipata valoun kurkrit hoto tasa takla tar chalel ka
ruclips.net/video/DyTgo7DLiLs/видео.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
ruclips.net/video/xu-EGcXcxmY/видео.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मी थालपीठ करते वेळी थोडे पांढरे तीळ घालून करते खूपच छान होतात धन्यवाद ताई
Tai me thalipeeth keli, mast zali, crispy. Thx tai 🙏🏻🙏🏻
ध्नय प्रिया मॅडम छान रेसिपी सांगितली .
मी नाचणी, जवस, सोयाबीन दाणे घालते.àसाबुदाणा नाही घालत.
सगळे धान्यया वेगळे वेगळे भाजते. छान खमंग भाजणी तयार होते
ताई ही रेसिपी मि पुनः पुनः पाहुन थालीपीठ पीठ तयार करते तुमचे अचूक माप हिच चवदार थालीपीठाची ओलख आहे
मी पण अशीच करते भाजणी पण साबुदाणा नाही घालत.छान खुशखुशीत होतात थालिपीठ,लोणी किंवा दह्याबरोबर छान लागतात खायला.
thank u . Tumcha voice khup chan ahe di . Agadi nivedak astat na sahyadrivar yetat agadi tase bolta .suddha
मी नेहमीच तुमच्या रेसिपी पाहाते आणि करते.. अप्रतिम होतात..
ruclips.net/video/Y545z4MuXjU/видео.htmlsi=EQRjL3hiG7Lol7Tc
पारंपारिक पद्धतीने गव्हाचे पीठ व गुळाच्या खुसखुशीत कडाकण्या
खुपच छान माहिती दिली ताई
सुंदर माहीती दिली
Khup chhan❤
Chan Thalpitchi Recipe Aavdli
Khup chhan sangitl
Very nice recipe and thanks 🙏👍👍👌👌🌹
थालिपीठ भाजणी माहिती छान दिली आहे.
धन्यवाद
Khup chan thalipith banvl
Aaple Maharashtrian Paramparik padarth banvane khup nigutiche kaam aste sarvana jamtech ase nahi ..Jyana Ajibaat swayampakatil kahi mahiti naste tyanchyasathi khup sope karun sangitale aahe Priya Tai tumhi ❤
खूपच छान रेसिपीज आहेत
Thanks for valuable tip. Konitari jwari kmi ghalaychi sangitli aahe, cz thalipith telkat hotat. Mi pn aaj jwari jast ghenar hote pn sarvch dhanyach yogya praman aahe
Tarch thalipith v bhajni sundar hote
खुप छान🎉
mast vatiche praman dilet.mi ase karun pahin.
मी थालीपीठ करून बघितली खूपच छान झाले होते
धन्यवाद 🙏💐
ruclips.net/video/_OihJsEbCcY/видео.htmlsi=F_sNSK4I-vmykMp9
अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
भाजणी चे लहान प्रमाण छान दिले आहे, ते जरा ग्राम मध्ये पण दिले तर अजून चांगले कारण दुकानातून वजनी प्रमाणात धान्य आणता येईल.
Likeit
धन्यवाद प्रिया मॅडम 🙏🏻, छान सांगितलीत रेसिपी
Mastch
Hi tai mi kalch thalipeth bhajni Keli khup chan zali ,thanku tai ❤
Thank you tai ❤️ 🙏 😊👍
Chan pranbadha bhajani thank you
Kuph Chan
Wowmast verynice
मस्त 👌👌
I liked your Recipi.thanks.🎉
Thanks for liking
Khup chan
Khup chaan recipes dakhavli
❤Thanks. Koejagiri🎉p! Haidk shub rati 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान ताई😂❤❤
For summer also same bhajani peeth. Please advise
मी कोरड्या तव्यावर तेल टाकून त्यावर thalpit थापून घेते. व त्यावर वाफ जाणार नाही असे झाकण ठेऊन चुर असा आवाज येई पर्यंत ठेऊन नंतर झाकण काढून thalpit खायला घेऊन पाहा.तसेही छान लागते.तुमची पद्धत ही छान आहे.
तुमच्या पद्धतीने खरं तर जास्त छान होतं मी सुद्धा तुमच्या पद्धतीने करून पाहिला आहे
मी ही असेच करते
Chan
MIRACLES! HAPPEN!!!
Very tasty .
ruclips.net/video/WpkqyCXd0zw/видео.htmlsi=NE3f5u5EE6RUMJAP
केस गळती कंबर दुखी रक्तातील साखर नियंत्रणेत राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी अशा असंख्य आजारांवर रामबाण उपाय "मेथीची पेज" !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
छान आहे
Chaan 👌🏻 tandul dhuvun fan khali sukvun ghyave aani korde zalyavar bhajave baki mastach
Nice, I'll try definitely 😋
Tempting
Good
Khup chan mahiti dilit tai ❤
मस्त
Khup chhan.......
Good👍
छान माहिती 👌👌
1 kg madhye kiti thalipith hotat
Chan👌
Pl share link of limba che ambat gode pickle. I could not get it. Best wishes.
ruclips.net/video/0Z_5BCYH33g/видео.htmlsi=CylejfeH8EEXqnoO
लिंबू न वाफवता, तेल न वापरता
*बिना तेलाचे वर्षभर टिकणारे लिंबू लोणचे*
@PriyasKitchen_ thanks for your prompt response.
Tai me thumachi receipe krt asate, mala avhadatat.
खुप छान मी पण असच प्रमाण घेते फक्त तांदुळ जास्त घेते.सुंदर थालीपीठ बनवून दाखवली.
Thank you tai 🙂
taini ghrtlelr pramanch chan jasti tandul suger vadhavato
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇♀️⚘️ दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
yummmm
Mast ,thanku mam .rval manje yekdam barik rava asto tase dalun aanayche ka
बारीक रवा असतो त्यापेक्षा थोडसं बारीक घरघंटी वरती दळणार असाल तर तीन नंबरची चाळणी लावायला सांगा
@@PriyasKitchen_ ok mam
Kadhdhany duvaychi aahe na aadhi
Mi sudhha lagna nantr bhajni banvayla lagley, kal mi 1 kg bhajni sahitya vikat aanlay.
Majhya aaine mla bhajni banvayla shikavliye
Tumchi pn method chan aahe, agdi aamchya sarkhi
Pn aamhi yat sabudana nahi ghalat. Sabudana health la changla nasto, pn tumhi chanch bhajni v thalipith dakhvlit Tai
Sundar 👌👌
ruclips.net/video/DyTgo7DLiLs/видео.html
कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Tumhi jitke praman ghetle tyat kiti kilo bhajani zali?
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️
Thanks for sharing authentic bhajani pramaan.
Nice
Chhan
👍👌
Sabudana mule kdk nhai hot ka thalipith
Chhan sagle dhanyache maap te avsdale thalipith pan khushkhushit jalele ahe🎉🎉🎉
🙏
tumachya recipes farach sundar dakhavata.
धन्यवाद
धन्यवाद 🙏🤝💐❤️
Yat nachni takta yeil ka? Ani kale chane Tai plz GMade sangal ka? Manje shop madun anayla bare rahil plz reaply.ani ajun yat kadipata valoun kurkrit hoto tasa takla tar chalel ka
Sagl taku shakta kaddhanya
👌👌👌
Chan aahe praman 👍👌👌👌👌
Khup chan👌👌, hya pramanat kiti kilo bhajani tayar hote?
Mast
छान आहे रेसिपी
छान आहे
Thanks
👌👌😍🙏
मी नेहमीच करते, यामध्ये साबुदाण्या ऐवजी जवस घातल्यास ते जास्त पौष्टिक असते. त्याचा वापर केल्यास उत्तम.
खूप छान टीप दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏
सुनीता मॅडम, धन्यवाद खुप छान टीप देण्यासाठी 🙏🏻🌹
All grains, n pulses ka nam likho, english ya hindi m, please, u r the best one. Thanks
❤️🙏
Javas mhanjhe aalshi ka
Chànahe
ruclips.net/video/DyTgo7DLiLs/видео.html
कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Aamhi pn 1/2 vatibharch jwari ghalto
nachani pan add karu shakto ka
हे सगळे मिळून एक किलो होईल का
Ho
🔴🔴🔴🔴🔴 description box madhe udid nahi sangitlat
मी नेहमीच करते अशी भाजणी प्रत्येक जिन्नस वेगळे भाजते गहू पण घालते थालिपीठ करताना लसूण मिरची पेस्ट घालते
Dear friend Don Kara stay connected 👍👍👍
नाचणी का घेतली नाही
Match tondala Pani sutale
Tumhi mug dal ghatli ki udid dal..boltatna udid dal bolay aani description madhye mug dal mention aahe..pla clarrify
ruclips.net/video/xu-EGcXcxmY/видео.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
थालीपीठ थापताना जी बोटे त्यांवर उमटतात ती एकसारखी करत नाहीत आम्ही तेच तर विशेष आहे
Kachha Lagta he
Nail polish लाऊन पीठ मळू नये.
भाजणी घरघंटीवर दळायची असेल तर किती नंबरची जाळी लावावी
3 number
Kale vatane
शिल्लक राहिलेल्या उकडलेली भाजी टाकून आपण आपल्या माणसाना फसवणूक करणार. शिळी भाजी टाकायची गरजच नाही
मुगडाळ दोन वेळा आहे
ज्वारी मुळे तेलकट होतात,,तांदूळ जास्त घ्यायचे
Shabudana unhealthy hai baki mast
किलोचे प्रमाण द्याल का मॅडम... माझे कुटुंब मोठे आहे
P
उरलेले अन्न एवढ्या छान पिठात नको.
👌👌