बाजरीचे कणीस चार ते पाच फूट लांबीचे,एकरी उत्पादन 40 क्विंटल,तुर्की बाजरी,चवदार वाण, भरघोस उत्पादन
HTML-код
- Опубликовано: 22 сен 2023
- श्री ज्ञानदेव रघुनाथ आढाव
प्रगतिशील शेतकरी
मु.कोरेगव्हाण पो.निंबवी
ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर
मोबाईल नंबर :- 9834698465
तुर्की बाजरी चार ते साडेचार फूट कणीस चवदार वाण
प्रति एकर उत्पादन 40 क्विंटल
🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
RUclips
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
baliraja_sp...
What's app Chanel
whatsapp.com/channel/0029Va9O...
Twitter
DiwateRamrao?s=08
🙏
#Farming
#Agriculture
#organic
#baliraja_special
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja
बियाणे कुठे मिळते फोन नंबर द्या व भाव सांगा
👍
🙏
❤दादा,गाव,तालुका,जिल्हा,संपूर्ण माहिती दिली तर बर होईल,❤ नाहीतर, जपान चा प्लांट दाखवाल,❤आम्ही भेट देऊ,,❤ धन्यवाद,,माहिती दिल्या बद्दल,❤
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये इतर सर्व माहिती आहे
बियाणे कुठे मिळेल त्याबद्दल माहिती द्यावी
बियाणे पाहिजे यवतमाळ ता.दररव्हा येथील मिळेल.का,
कुठे भेटेल बियाणे
Amala biyane paheje unadi peheranya sati
बियाणे कोठे मिळते मोबाईल नंबर द्या
कोणत्या महिन्यात तुर्की बाजरी लागवड करावी
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करून अधिक माहिती घ्यावी
हे वान उन्हाळी आहे का. व याचा पेरणी कधी करावी. बियाणे घरपोच मिळेल❓
व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर आहे त्यावर संपर्क करा
Hi
पहायला मिळेल काय कुठे बघायला मिळेल
कोणत्या रुतुमधये येते बाजरी
किती दिवस लागतात बाजरी येण्यासाठी
खरीप हंगाम रब्बी हंगाम
100 ते 110 दिवस
खूप जबरदस्त भाऊ
धन्यवाद
उन्हाळ्यात पेरता येईल का
आम्ही ही लावली, 2 फूट कणीस झाले, पण रंगाने काळे कणीस आहे
या बाजरी वर तण नाशक कोणते मारावे हे सांगा. तुमच्या कडून बियाणे घेऊन आपण प्लॉट केला आहे.. पन तण नाशक सांगा.. खूप छान प्लॉट आला आहे
2 एकर प्लॉट केला आहे
बाजरी पिकासाठी कोणत्याही तणनाशकाची शिफारस नाही, परंतु शेतकरी ॲट्रॉझिन या तणनाशकाची फवारणी करतात 15 लिटर पंपासाठी 100 ग्रॅम याप्रमाणे, बाजरीचे पीक 21 दिवसांचे असताना
बियाणे कुठे मिळेल आणि कोणत्या नाव किंवा नंबर ने मिळेल
मी पेरलेली आहे
खूप छान आहे दादा
धन्यवाद
कोणत्या गावात पेरणी केली आहे
मु.कोरेगव्हाण पो.निंबवी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर
कोणत्या कंपनीचे बियाणे आहे कुठे मिळेल
व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे संपर्क करा
बियाणे पाहिजे मोबाईल नंबर, व पत्ता देण्याची कृपा करावी.
🙏 व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
बियाणे पाहिजे गणेश पा कदम सवदगाव ता वैजापूर जि छत्रपती संभाजीनगर बियाणे पाहिजे
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा 🙏
तुर्की बाजरी बीयाने नागपूरला कोठे मिळेल ते कळवा .
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा
सर.बियाणे.कुठे.भेटेल
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
किती किती महिने लागतात
100 ते 110 दिवस
Khayla chav kashi aahe
🙏 व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
बियाणे कोठे मिळेल
व्हिडिओ संपूर्ण पहा 🙏
उन्हाळ्यात पेरता येईल का.व तिचे बियांने कुठे मिळेल. कृपया आपला फोन नंबर देणे.
चांगला प्रश्न
बियणे available ahe ka
🙏 व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करावा
biyane kuthe milel
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा
बियाने पाहिजे मिळेल काय
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
Biyane milel ka
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा
Utpann Kiti Aale Te Sangal ka
पत्ता टाका तुमचा
व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे
Pakshishi khatat ka
या बाजरीच्या कणसांची रचना अशी आहे की त्यामधील दाने पक्षांना खाता येत नाही
@@balirajaspecial असं का? काय फेकतो झवण्या , पक्षाला काय काटे टोचतात का रे
कृपया पत्ता द्यावा ही विनंती
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे 🙏
बियाणे पाहिजे / फोन नंबर द्या
मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये आहे
बीयाणे कुठे भेटतायत नंबर दया
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
बियाणे पाहिजे फोन नंबर द्या
मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये आहे
Pavsali ahe unhali
आपल्या कडे आहे बियाणे आहे मी पण केले आहे हे पीक
👍💐
कुठ मिळतय बीयाणे नंबर दय
number द्या बियाणे वाले
नं पाठवा तुमचा
पाटील साहेब बियाणे हवं आहे फोन नंबर द्या
व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे
बियाणे पाहिजे पैठण संभाजीनगर
काय किलो आहे
फोन नंबर टाका आणि पता सांगा
व्हिडिओ मध्ये आहे
👌👏👍💪💯❤️😊🙏🚩🌹
🙏💐
Mobile number dya dadacha
बियाणे कुठे भेटेल
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा
बियाणे कुठे मिळेल
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे संपर्क करा