#शेतकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • तुर्की देशामध्ये संकर झालेली व्हरायटी.
    कंसाची लांबी तीन ते पाच फूट.
    काढणीचा कालावधी 90 ते 100 दिवस.
    एक एकराला एक किलो बियाणे लागते.
    वातावरणानुसार कीटकनाशक बुरशीनाशक ची फवारणी करावी लागते.
    खत व्यवस्थापन रेगुलर बाजरी प्रमाणेच आहेत.
    त्यापेक्षा थोडं जास्त दिलं तर बरं राहील.
    झाडाला भर लावणं अत्यंत गरजेचे आहेत.
    म्हणजे जास्त वारा आला तरी झाड जमिनीवर पडणार नाहीत.
    बाजरी खाण्यासाठी अत्यंत चवदार आहेत.
    शेतकऱ्यांनी थोडा बियाणं घेऊन प्रयोग करायला काही हरकत नाहीत
    संपर्क-9284115648,9673811733
    #शेतकरी
    #फार्म
    #गाय
    #अक्षय
    #कृषी
    #लोणी
    #youtube
    #किसान
    #पोळा
    #18121
    #बाजरी
    #

Комментарии • 53