मरणाआधी ज्योतीबांनी डाव्या हाताने काय लिहून ठेवलंय? डॉ संग्राम पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 102

  • @MukundGJadhav
    @MukundGJadhav День назад +29

    छानच माहिती. आज प्रबोधनकार के सी ठाकरे यांचा स्मृतीदिवस. थोर समाजसुधारक, ज्वलंत लेखक, विद्वान ईतिहास संशोधक,ज्याने बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून विषमतावादी रूढींचा विरोध केला त्यांना भावपूर्ण मानवंदना🙏

  • @varshapatil5112
    @varshapatil5112 День назад +19

    खूप छान प्रबोधन चालू आहे आपल्याकडून चालू ठेवा ही महाराष्ट्राची परंपरा आहे.🙏आपण सुचवा आम्ही सूचित होऊ😊

  • @saudagarsabale2989
    @saudagarsabale2989 День назад +11

    फारच छान. मी ही पुस्तकं वाचूनच या सर्व अंधश्रद्धा मधून बाहेर आलो.मी बुद्धांच्या , आंबेडकर, ज्योतिबा,यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करत आहे sir.

    • @santoshkamble99
      @santoshkamble99 2 часа назад

      महात्मा फुले व सावित्रीमाई फुले ह्यांचे अनंत उपकार समस्त मागास समाज्यावर आहेतच परंतु समस्त मानव जाती वर आहेत , कारण मनुष्य जेंव्हा माणसीक रानटी अवस्तेतुन जात होता तेंव्हा अशा रानटी व क्रूर असणार्या समाजातील लोकांचे विचार बदलुन त्यांना माणसात आणुन खरा मानवी धर्म समजावुन त्यांचे खर्या मानव जातील परिवर्तन करायचे ही केवढी मोठी समाज सेवा ठरते , आज आपण पहातो त्या काळी स्ती कढे फक्त चुलत व मुल ह्या भावनेनेच पहायचे , त्यांना देखील कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते , आज सावित्री माई व ज्योतीबा फुले ह्या महा मानवांमुळे आज स्त्री कोठे जाऊन पोहचल्या, त्यांचे त्या वेळचे कार्य त्या वेळेच्या फार पुढील होते म्हणुन तत्त्कालीन रानटी व्रॅत्तीच्या सर्व्च लोकांना समजले नाही व अशा लोकांची मानसीकता बदलन्याचे अवघड काम त्यांनी ऊभयतांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले म्हणुनच ते महान ठरतात, महामानव ठरतात

  • @vilasgatkal2674
    @vilasgatkal2674 День назад +8

    फुले शाहू आंबेडकर म्हणजेच पुरोगामी विचार सरणी,
    समाजातील प्रत्येक घटक समूहाला समान प्रतिनिधीत्व...
    प्रत्येकाचे हित जपणे आणि संधी प्राप्त करून देणे...
    परंतु आपण या महान विभूतीना त्या त्या घटक समूहा पर्यंतच मर्यादित ठेवले... त्यांचे कार्य हे अखिल मानव समुदयासाठी होते....
    आपल्या पैकी किती जणांना याची जाणीव आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याने बहुजनांना आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून जो लढा त्या काळी दिला त्याचेच फलित म्हणून आज आपण एक सुजलम आयुष्य जगत आहोत. एक स्त्री शिकली तर कुटुंब उभे राहू शकते हे फुले सर यांनी ओळखले, त्या साठी समाजाचा रोष पत्करला पण पाऊल मागे घेतले नाही...
    अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय, समता, आपले हक्क या साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला, प्रस्थापित समाजाचा रोष पत्करला पण लढत राहिले... म्हणून आज आपण आपले विचार स्वतंत्रपणे मांडू शकतो...
    शाहू महाराजांनी या दोन्ही महान विभूती च्या कार्याला सबळ पाठिंबा दिला, समाजात बंधुत्वाची भावना उभी केली.. म्हणून आज आपण हा आधुनिकतेकडे प्रवास करू शकलो...

  • @devdassonawane393
    @devdassonawane393 День назад +8

    जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! डॉक्टर साहेब धन्यवाद ! साधू ! साधू ! साधू !

  • @ravindrasontakke2959
    @ravindrasontakke2959 День назад +5

    ' सार्वजनिक सत्य धर्म ' या पुस्तकाविषयी व त्या अनुषंगाने महात्मा फुलेंच्या वैचारिक क्रांतीचे सार अगदी मोजक्या शब्दांत आपण विशद केले आहे.धन्यवाद सर ! 🙏

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 День назад +7

    खुप छान व सत्य माहिती सांगितली आहे धन्यवाद. जयभीम सर

  • @RakshanaWaghmare
    @RakshanaWaghmare День назад +3

    नक्कीच वाचणार.असेच आमच्यापर्यंत विचार पोहचवा.

  • @vidhata.
    @vidhata. День назад +6

    खूप छान मार्गदर्शन केले सर थँक्यू ❤

  • @SagarMadhukarAsgolkar
    @SagarMadhukarAsgolkar День назад +3

    खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीत..
    🙏🏻धन्यवाद sir

  • @rambadade5669
    @rambadade5669 День назад +6

    खुप छान माहिती मिळाली सर.

  • @jayachougule745
    @jayachougule745 День назад +1

    नक्कीच वाचणार अशाच चांगल्या पुस्तकांची माहिती देत रहा.

  • @sanjaySirsat-pm1ct
    @sanjaySirsat-pm1ct День назад +5

    Kup Chan mahiti dili sir

  • @nikhilkamble4454
    @nikhilkamble4454 День назад +3

    Chaan mahiti dili saheb

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 День назад +2

    खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. या विडिओ मध्ये फार महत्वाची माहिती/ज्ञान सांगितले.❤

  • @bhagwanagale1517
    @bhagwanagale1517 День назад +4

    Jaybhim sir mai aapka fan hu

  • @nanapatil3133
    @nanapatil3133 7 часов назад

    अतिशय छान Dr.साहेब.

  • @AnkushShinde-t6g
    @AnkushShinde-t6g День назад +4

    शील प्रज्ञा सत्य***

  • @nitinwaghmare3623
    @nitinwaghmare3623 День назад

    खूप दिवसानंतर तुमचं प्रबोधन पाहिलं,डॉक्टर तुमचे मनःपूर्वक आभार

  • @vikasUttam8890
    @vikasUttam8890 23 часа назад

    Khup Chhan pustak ahe...sir

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 День назад +3

    Very good submission. Sarvajanik Satya Dharma is one of the literature of Mahatma Jotiba Phule , it discloses thoughts of M.Phule that, conception of Religion is out dated and we can not give much importance to religion and another you should renounce Brahamin Religion and religious traditions, but one thing must be noted that Phule never taken any thing from any Saints or sects

  • @vasantraojogekar4215
    @vasantraojogekar4215 День назад +6

    " सार्वजनिक सत्य धर्म " क्या ये किताब हिंदी में उपलब्ध है ?

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 20 часов назад

    Dr Sangram Patil sir,Very informative stream by you on Mahatma Jyotiba Fule.Jai Bhim. My humble tributes to Mahatma Jyotiba Fule 👍🏼🙏

  • @JanardhanBhagwat
    @JanardhanBhagwat День назад

    आदरणीय सर, जय भारत, जय संविधान! आपलं प्रबोधन एकदम एकदम बरोबर आहे. अशीच सत्यशोधक पद्धतीने येथून पुढे पूर्ण भारतात जाणे अत्यंत गरजेची आहेत. मनापासून धन्यवाद सर!

  • @harishyawale1983
    @harishyawale1983 День назад +1

    खूप छान माहिती दिली सर.जय ज्योती जय भीम.. 🙏🙏💐💐💐

  • @vickyk417
    @vickyk417 День назад +1

    Khupch mahatvachi mahti ahe sir. 👌👍👍🙏🙏

  • @ganeshpaikrao6114
    @ganeshpaikrao6114 22 часа назад

    सर तुम्ही खुप छान व्याख्यान आस्तात सर

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 День назад +2

    सर, खुप खुप धन्यवाद।
    🙏🙏

  • @machinistsanket
    @machinistsanket 15 часов назад

    Sir tumchya sarkhya vichar krnarya sobat rahayla kharach aavdl ast. Tumhi india mde asta tr me khas tumhala bhetayla alo asto..khup imp information provide krta aapn. society chi need ahe ashi mahiti. Te mhantat na vachal tr vachal. Mhnun vachan kel pahije . Thanks a lot.......

  • @LifeTipsbyVAnil
    @LifeTipsbyVAnil День назад

    छान माहिती डॉ संग्राम पाटील साहेब

  • @RekhaUddhage
    @RekhaUddhage День назад +3

    Sir❤ tumhe sagitlya prmane amhi amchi kame Keli ahe realty kay aasel Maharashtra chi23 la pahu ya
    Vilas uddhage

  • @pushkarkadam2504
    @pushkarkadam2504 День назад +4

    🙏🙏🙏

  • @VithalRayamane
    @VithalRayamane День назад +3

    Right sir🙏🙏

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad1516 20 часов назад

    Great work sir ❤❤❤❤❤

  • @hemantbhosale244
    @hemantbhosale244 14 часов назад

    माहितीपूर्ण व्हिडिओ ❤

  • @sopan880
    @sopan880 День назад

    सत्य वचन

  • @rajeshsavlikar8521
    @rajeshsavlikar8521 22 часа назад

    Sir Aapan Manavtavadi Maha Purushancha Etihas Sangun Lok Janjagruti Karit Aahat Yabaddal Aaple Khup khup Aabhar. Mahatma Jyotiba Fule He Aamcha Shwas Aahe Je Tyancha Dvesh Karit Astil Tyanhi Jara Ma. Fule Yancha Charitra Vachave Te jar Vachlena Tya Veles Aapan Swata Tyanche Vichar Antar Manat Utraval Tewha Kharya Arthane Aapan Maus Aslyach Apnas Samadhan Vatel. Jai Bhim Jai Ma. Fule Jai Danvidhan Jai Shivrai Jai Sambaji Raje Jai Shahu Mahraj.Jai Jijau mai Jai Savitri Mai Jai Rama Aai

  • @suhaskanphade4671
    @suhaskanphade4671 День назад +1

    Excellent information

  • @HS-ht7wt
    @HS-ht7wt День назад +1

    Excellent

  • @sangeetajadhav6262
    @sangeetajadhav6262 День назад +1

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 23 часа назад

    कर्म काण्ड,रूढ़ी,परंपरा,टिक्का, अरत्या हा धर्म नाही .धर्माचा जिज्ञासा, आपले दुःख कम कमी कारण्याशी संबंध आहे

  • @chetanarokade9647
    @chetanarokade9647 18 часов назад

    नमस्कार सर तुमचे व्हिडिओ मी पाहत असते 1🙏🙏

  • @siddharthawakude4346
    @siddharthawakude4346 День назад

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 День назад

    Thanks for information sir ❤❤❤

  • @thenygame4121
    @thenygame4121 17 часов назад

    👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @jayshrimane3720
    @jayshrimane3720 День назад

    👍🙏🎉

  • @AbhilashBhagat-y2n
    @AbhilashBhagat-y2n 21 час назад

    डॉ.पाटील साहेब सत्यधर्म शोधक या पुस्तकाची किंमत काय आहे.तरीआपण पोस्टाने पाठवले जाईल का.जर पाठवत जो.खर्च येईल देवु जयभिम जयभारत

  • @saliltandel8370
    @saliltandel8370 День назад

    Can you give me the original book buy link, because on the internet there are different books on the front pages, not able to get it which is originally written by phule

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 День назад +34

    महार कुठे पुस्तके वाचतात सर.? मी स्वतः महार आहे आणि मुंबईतल्या एका महारवाड्यात राहतो आहे. माझ्याकडे स्वतःचा पुस्तकांचा संग्रह आहे. महारांना फुकट वाचा म्हणतो पण कुणीही वाचत नाही. बहुतेक महारांना आपण काहीही न वाचता आंबेडकर झाल्याचा साक्षात्कार होतो.

    • @varshapatil5112
      @varshapatil5112 День назад +3

      तुम्ही जबाबदारी उचला समाज मध्ये वाचक निर्माण करायची.कारण जे शिकतात ते फक्त साक्षर होतात आणि जे वाचतात ते प्रबोधक होतात.😊

    • @sharadmore7909
      @sharadmore7909 День назад +3

      तु एक मूर्ख आहेस हे तुझ्या लिखाणातून दिसते आहे

    • @lileshshirke6278
      @lileshshirke6278 День назад

      Babasaheb Ani mahar bolnyas bandhi ghatali tari pan tumhi swatala mahar. Mhanun gheta tumhi aajun Buddha honyas tayar nahit 😂😅​@@varshapatil5112

    • @satishgaurangabad358
      @satishgaurangabad358 День назад +3

      अजुन ही तुम्ही महार च राहिले आहात काय ❓

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande День назад

      सार्वजनिक सत्य मांडले 😂

  • @yashwantzunjipelliwar7500
    @yashwantzunjipelliwar7500 21 час назад

    Who is having their own brain he can understand the philosophy.our problem is money.

  • @sufipore
    @sufipore 23 часа назад

    काही का लिहिना !
    आम्ही त्यांच्या जन्माच्या आधी पासून सुशिक्षीत आहोत !!

  • @SunilSurwade-g5z
    @SunilSurwade-g5z День назад

    सर आम्ही हे पुस्तक वाचले आहे तरीही आम्हाला तुमच्या कडून video पाहिजे

  • @kirank29
    @kirank29 День назад

    महात्मा फुले यांचे बुद्ध आणि बुद्धाच्या शिकवणुकी बद्दल काय मत होते या विषयी काही लिहिले आहे का?
    महात्मा फुलेंच्या साहित्यात कुठे बुद्धाचा उल्लेख आहे का?
    माहिती असेल कुणाकड़े तर शेयर करा।
    रेफरेंस नक्की द्या कि कुठे काय लिहिले असेल त्यांनी तर. विना पुरावा माहीती शेयर करू नका. 🙏

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 День назад

    तुम्ही शिवसेनेचे काम करा
    शाहू फुले आंबेडकर यांच्या बद्दल बोलू नका🙏

    • @varshapatil5112
      @varshapatil5112 День назад +6

      वाचन वाढवा प्रबोधनकार कोणत्याही पक्षाचे नसतात किंवा धर्माचे नसतात.हा फक्त थोड्याफार फरकाने विचार जुळतील असतील ते त्यावर बोलतात याचा अर्थ असा नाही की ते कोण्या एका पक्षाचे किंवा धर्माचे होतात.त्यांचा पिंड फक्त प्रबोधन करणे एवढाच असतो.😊

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 День назад

      @varshapatil5112 त्यांच्या व्हिडिओ वरून असे वाटत नाही
      या आधी मी त्यांचा खूप respect करत होते
      पण हळू हळू त्यांच्या बदलत्या विचाराने आणि कोण्या एक पक्षी प्रचाराच्या व्हिडिओ मुळे माझा त्यांच्या विचारा वरचा विश्र्वास उडाला

    • @arunsarvagod1405
      @arunsarvagod1405 День назад

      त्यांनीही तुमच्यासारखी वंचित ची चाटू गिरी करावी काय.?

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 23 часа назад

    झाला महार पंढरीनाथ ह्याच्यातच सर्वच काही आहे तरीही हा माझा तो माझा देव छुत अछुत आवश्यक आहे पण ते विचारांचे . चांगले विचारांचे नाहीत.खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे।बाकी सर्वच थोतांड.

  • @anilsadafule7586
    @anilsadafule7586 День назад +1

    Very nice Dr साहेब

  • @AlasahebKambale
    @AlasahebKambale День назад

    बौद्ध विहार नागपूर मुंबई येथून येताना बौद्ध. समाज बौद्ध साहित्य विद्रोही साहित्य पुस्तक वाचत आहे म्हणून आंधश्रध्दा पाळत नाहीत
    बौद्ध ऊपोसथ पाळत आहेत

  • @vasantshinge186
    @vasantshinge186 День назад

    🙏🙏