कोकणातील एक देवाला इनामात दिलेले गाव -स्थानेश्वर इनामदार देवस्थान ।मामाच्या गावचे देवगड हापूस आंबे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • कोकणातील एक देवाला इनामात दिलेले गाव -स्थानेश्वर इनामदार देवस्थान ।मामाच्या गावचे देवगड हापूस आंबे
    किंजवडे-देवगड
    #konkan #kokan #mango #hapusmango
    #devgad

Комментарии • 22

  • @TravKedar
    @TravKedar 8 месяцев назад

    झकास चलचित्र
    👌👍👌👍👌🙏

  • @sanjivanithakur7151
    @sanjivanithakur7151 Год назад

    Mst 🤩

  • @sanjaybhor399
    @sanjaybhor399 Год назад

    Mukam पोस्ट कोकण चे व्हिडिओस का येत नाही

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Год назад

    खुपच छान व्हिडीओ पुजेचा मखर अप्रतिम सुंदर कोकण म्हणजे स्वर्ग संचित कसा आहेस छानच

    • @TravKedar
      @TravKedar 8 месяцев назад

      सुंदर प्रतिक्रिया
      ✍️👍👌✍️👍👌🙏

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 Год назад

    कोकणातील लोककला खूप छान

  • @ratnamalaghorpade4877
    @ratnamalaghorpade4877 Год назад

    Cool 👌 mast enjoy

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Год назад

    असाच आचरे गाव सुद्धा इनाम गाव आहे त्यामुळे इनामदार देव आचरे असे बोलले जाते आपणही त्याचा व्हिडीओ बनवला असणार. बनवला नसल्यास बनवावा. कारण मी आपले सर्व व्हिडीओ बघतो तरी पण बघितल्याचे

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад

    He mazya nanadeche ghar aahe

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Год назад +1

    यंदाच्या वर्षी आंबा कमी आमच्या गोव्यात पण कमी आहे आंबा पण देवाला सजवलेल्या आंब्याची जत्रा बघायला मिळाली छान वाटले विडिओ पाहून आवडला

  • @memalvani8374
    @memalvani8374 Год назад

    👌

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 Год назад

    👌👌👌

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Год назад

    Very nice video 📷🎉

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Год назад

    रामगडला पण आहे थानेश्वर .

  • @pramodparab722
    @pramodparab722 Год назад

    आमचं ग्रामदैवत 😍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Год назад

    Hya varshi aambe khup kami aahet khup chaan puja dada

  • @sejalbait1623
    @sejalbait1623 Год назад

    Hi

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад

    यावर्षी आंबे कमीच आसत अगदी बरोबर मी कणकवली नरडवे गावचो तसेच चिंदर सडेवाडी देवगड पासून फीरलय पण आंबे कमीच आसत संचित ठाकूर मंदिर सुंदर आहे जय महाराष्ट्र👏✊👍

  • @pramodacharekar4455
    @pramodacharekar4455 Год назад

    Where were you Thakur ?

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 Год назад +1

    आंबे कमीच खा मंदिर छान हा व कार्यक्रम पण सुदंर होतो

  • @prashantpatil5272
    @prashantpatil5272 Год назад

    बऱ्याच दिवसांनी

  • @supriyapoyrekar5601
    @supriyapoyrekar5601 Год назад

    , 😂