रात्री ११ वाजता चार्ज घेतला, बीडच्या एसपींनी पहिला फोन परळी पोलीस स्टेशनला का केला ? Beed SP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 100

  • @HiralalRotke
    @HiralalRotke Месяц назад +24

    कावत साहेब गरीब माणसाला न्याय देतीलच यात तिळमात्र शंका नाही अशा साहेबांला मानाचा मुजरा

  • @vijaysagvekar9347
    @vijaysagvekar9347 29 дней назад +2

    नव नियुक्त एस.पी. श्री. नवनित कावत सर , यांचे कार्य तप्तरतेला सलाम ! आणि शुभेच्छा!

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 Месяц назад +12

    आपण चांगली माहीती दिली आपले आभार🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px Месяц назад +15

    ❤ बीडमध्ये सिंघम अजय देवगन यांच्यासारख्या आयपीएस आलेले आहे ते त्यांनी तसेच काम करावे धन्यवाद

  • @VanitaGhumare-p3n
    @VanitaGhumare-p3n Месяц назад +22

    कावत साहेबांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावा

  • @sandeepbhadait1238
    @sandeepbhadait1238 Месяц назад +41

    अरे बाबा तो मुख्यमंत्र्याचा खास असेल म्हणून आणले गेला

  • @sanjaynakhate446
    @sanjaynakhate446 Месяц назад +14

    चांगला अधिकारी बीड ला खुप दिवस टिकू देत नाहीत हि फार मोठी शोकांतिका आहे याच्या वर पण विचार करण्याची गरज आहे

  • @RandraPavhane
    @RandraPavhane Месяц назад +35

    जर हा निकाल योग्य लागला तर देशात अशी गोष्ट परत होणार नाही

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 Месяц назад +13

    कावत साहेब तुम्ही आपल्या राजेशथान ची ताकत दाखविण्याचा काम तुम्ही ईमानदारीन करावा साहेब तुम्ही बीणधास लडा कुणीही तुमचा बाल बाका करु शकत नाही या सरपंच ना न्याय द्यावा ही नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🌹🙏 जय तुळजाभवानी 🙏

  • @RajendraWarkad-d9b
    @RajendraWarkad-d9b Месяц назад +19

    नविन एसपी साहेब तुम्ही एक काम करा धन्या मूढे कराड अटक करा आमच्या मगनी आहे

  • @makarandrikibe3136
    @makarandrikibe3136 Месяц назад +25

    सर्वात अगोदर या देशातील लोकप्रतिनिधी यांनी स्वतः लासुधारावे लागेल सिस्टीम ऑटोमॅटिक सुधारेल
    गुंडांना हाताशी धरून कामे करू नयेत, गुंडाना मनमानी पद्धतीने हाताळून काम करून घेणे
    हे सर्वात मोठे आपल्या देशातील वास्तव आहे

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Месяц назад +44

    आका ला आटक केले तर जणता कावत साहेबांना डोक्यावर घेऊन नाचेल.
    जय महाराष्ट्र 🚩

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts Месяц назад +5

    साहेब कोणाच्याच बापाला, घाबरू नका, कायद्यापुढे कुठला मंत्री मोठा नाही,, तुम्हाला शुभेच्छा,, न्याय देण्यासाठी हिम्मत ,, धैर्य, शौर्य, इतिहास तुमच्याकडून घडावा,,, महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी,, तुमच्या पाठीशी सदैव राहावे,,, आरोपीला फाशी मिळेपर्यंत,,

  • @starm5317
    @starm5317 Месяц назад +3

    Corruption बंद करा व पोलिस अधिकाऱ्याचे संपत्तीचे मोजदाद सुरू करा महिन्या दोन तरी अधिकारी ACB मध्ये ट्रॅप झाले पाहिजे आणि anti corruption चे कामगिरी बाढवा संपूर्ण जिल्हा सुधारून जाईल

  • @subhashgorthekar5693
    @subhashgorthekar5693 Месяц назад +3

    1000ते2000 धेवुन मतदान करनार्यानी तर यावर बोलुच नय लोकप्रतिनी नाही तर मतदारानी जागरुग राहीले पाहीजे 1000रू वीकु नय

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Месяц назад +8

    पोलीस अधिक्षक कावत एक महिन्यात बीड जिल्हा निट करतील

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 Месяц назад

    अभिनंदन आणि शुभेच्छा साहेब

  • @rameshsonekar7552
    @rameshsonekar7552 28 дней назад

    😊Thank you

  • @sahilgaming-gw9to
    @sahilgaming-gw9to Месяц назад +2

    त्यांच्या सोबत तुकाराम मुंढे साहेब वन म्यान आर्मी यांना पाचारण करण्यात यावे

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 Месяц назад

    सगळ दाखविण्या साठी आहे,, न्याय मिळेल अस वाटत नाही,,, कारण गुंड आणि नेते हे एकच आहे,, पोलिस प्रशासन यांच्या वर पण विश्वास राहिलेला नाही

  • @rameshthorat117
    @rameshthorat117 Месяц назад +2

    ज्यावेळेस लोकशाहीचे रक्षक (सर्व मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती सर्व खुले आम जनते मधून मिळून मिसळून कोणतेही सिक्यु्रुटी च्या कुबड्या न घेता कामे करतील त्यावेळेस समजलं जाईल की आपला देश भ्रष्ट मुक्त झाला. जय भारत जय महाराष्ट्र.

  • @shivajipandalwad7725
    @shivajipandalwad7725 Месяц назад

    ❤ कावत साहेब द्यनरधा बँक घोटाळा ते बघा

  • @MarotiKondaparte-r8w
    @MarotiKondaparte-r8w Месяц назад +4

    प्रत्येक पोलीस ठाण्यात गोर गरीबाची तक्रार दाखल करून घेत नाहीत ? सर्व जिल्हा त पोलीसावर कडक नियम लागू करावा लागतो

  • @DilipEkbote
    @DilipEkbote Месяц назад +10

    बीड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील सगळे पोलीस निरीक्षक उप निरीक्षक यांना गडचिरोलीच्या जंगलात पोस्टिंग द्या आणि एकदम नव्या दमाचे अधिकारी नियुक्त करावे, पोलीस अधीक्षक यांना एकदम चांगले काम करता येईल.

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 Месяц назад

    महाराष्ट्रातील चोर पकडयाला राजस्थान. चे पोलिस😂.

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 Месяц назад +3

    काय?ठरले आणि कोणी ठरवलं. हे काळ ठरवेल?? मगच कोण कसे हे ठरवू..!

  • @DattaShingalde
    @DattaShingalde Месяц назад

    जय महाराष्ट्र माझा

  • @ramakhantbhaskar6346
    @ramakhantbhaskar6346 Месяц назад +4

    अहो साहेब पोलीस डोक्याला कधी टोपी घालत नाही ते सांगा

  • @ShivramJ-i8j
    @ShivramJ-i8j Месяц назад

    Great job

  • @KSP611
    @KSP611 Месяц назад +1

    हा पुष्पा 2 चा शेखावत आहे, वाल्मीकि पुष्पा आहे काय करु शकणार नाही हा

  • @AshokJhanje
    @AshokJhanje Месяц назад

    कृष्ण प्रकाश साहेब पाहिजे बीड जिल्ह्यासाठी पूर्ण जिल्हा साफ करतील

  • @nareshsolkarsolkar1202
    @nareshsolkarsolkar1202 21 день назад

    Kavat sir salute

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 Месяц назад +1

    बीडमध्ये कोणत्याही mundela मंत्रीपद देवू नये. हाच उपाय आहे.

  • @GulabJagtap-ds2mv
    @GulabJagtap-ds2mv Месяц назад

    ऐस पी सरांनी खरे आरोपी सोधावेत त्या ना कोन सहकार्य करीत आहोत ते पहिले आडवे करावेत आसे वाटते

  • @vaijnathwade7215
    @vaijnathwade7215 Месяц назад

    2 nbr

  • @Vitthal-d4o
    @Vitthal-d4o Месяц назад

    धनूलासूदरासरवठिकहोइल

  • @aryavhaulei5623
    @aryavhaulei5623 Месяц назад +1

    🎉😔🙏😌

  • @wolfram4021
    @wolfram4021 Месяц назад +2

    Beed la kavat sarkha sp pahije😢

  • @sandeepbhadait1238
    @sandeepbhadait1238 Месяц назад +5

    काहीच करीत नाही तो निस्ता नाटक करेल

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 Месяц назад

    आरोपिवर वचक व सर्वसामान्याना न्याय मिळवून द्यावा भयमुक्त कराल

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y Месяц назад +3

    यात फक्त बीड ची जनता सरळ होनार 😅😅😅

  • @sunilshinde3265
    @sunilshinde3265 Месяц назад +6

    हे प्रकरण मा. विश्वास नांगरे पाटील यांनी हाताळायला हवा होत.

    • @Dearadrk
      @Dearadrk Месяц назад

      Palputya aahe to😅😊😮😅

  • @SunilKakade-zm8jr
    @SunilKakade-zm8jr Месяц назад

    पहिले जे पोलीस आहेत का त्यांच्या गडचिरोलीला बदला करा

  • @ganeshvidhate9739
    @ganeshvidhate9739 Месяц назад

  • @raviunwankhede8068
    @raviunwankhede8068 Месяц назад

    कावत येऊन काय केले आतापर्यंत तर????

  • @yashraj_harawane
    @yashraj_harawane Месяц назад +2

    शॉर्ट मधे लवकर सांगत जा

  • @mahadevsonawane491
    @mahadevsonawane491 Месяц назад +1

    आधी पोलिसांमध्ये सुधारणा करा

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 Месяц назад

    पोलिस यांचे मनोबल वाढवावे कुठल्याही दबावाला त्यांना संरक्षण द्यावे

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 29 дней назад

    कृष्णा प्रकाश सर... पाहिजे

  • @DilipKhadke-mr1cf
    @DilipKhadke-mr1cf Месяц назад

    अहिल्या नगर ला नवीन पोलिस अधीक्षक

  • @Dearadrk
    @Dearadrk Месяц назад

    HON CM SIR BE PUTIN AND PUNISH PANKAJA MUNDE AND DHANYA😅😊

  • @sanjayborkar9795
    @sanjayborkar9795 Месяц назад

    खरोखर लावत साहेब कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करतील सरपंच या न्याय मिळवून देतील हीच अपेक्षा

  • @santoshparte7503
    @santoshparte7503 12 дней назад

    गुंडाराज with political support

  • @gokulandhare7240
    @gokulandhare7240 Месяц назад +2

    DM hastkhesph

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 Месяц назад

    तुम्ही सांगणे पेक्षा ते काय बोलतात तोच विडीओ पाहुदया ना

  • @ArjunNawghare-d8e
    @ArjunNawghare-d8e Месяц назад

    Navneet Saheb Madrasa Subhash Subhash Chaudhari Mandir sambhag on Hi Ho Amala tractor Vasundhara Baba

  • @Dearadrk
    @Dearadrk Месяц назад

    SARPANCH SAHEB YANA NYAY DYA

  • @ravindrakale4365
    @ravindrakale4365 8 дней назад

    90% Beed jila cor bhmta ahed teylakarn mundhe ghrana

  • @deepaksuryawanshi6103
    @deepaksuryawanshi6103 Месяц назад +5

    Dhananjay Munde saheb Minister aahet tyanch tar te aiktilch ..... nyay nahi bhetnar garibana....Munde Saheb pressure detil SP Sahebala

  • @kailasbachhav418
    @kailasbachhav418 Месяц назад

    Carption/ chhori/ frod🙏

  • @anilbhaoyar4268
    @anilbhaoyar4268 Месяц назад

    Kavat saheb apnas gunegarala pakdnyas v gune tapas karayache ahet pi,psi, constable yana 24 tas duty lavnyas nahi sp manun tumchya team la taklip n deta tapashi karu shakta.

  • @Rajdevane
    @Rajdevane Месяц назад

    Gap re bhagara

  • @anandraosalokhe1007
    @anandraosalokhe1007 Месяц назад

    Others things r not imp. Improvement is must.😂

  • @pandurangghadage5032
    @pandurangghadage5032 Месяц назад

    करेक्ट

  • @tukaramwarkad8629
    @tukaramwarkad8629 Месяц назад +1

    Gor garibala nyay prkarn pahun sehn shyabkarun nyay milava bs bakki Kay nay

  • @nileshghadage7104
    @nileshghadage7104 Месяц назад

    Nangare Patil kuthe aahet

  • @rohitsarvade47
    @rohitsarvade47 Месяц назад

    Heading Kai mahiti kai

  • @sharadpatil8342
    @sharadpatil8342 Месяц назад

    Yogi patarn ok

  • @balasahebsakrate3037
    @balasahebsakrate3037 Месяц назад

    Aapradhi pakada fasi dya

  • @GaneshBhosale-v8g
    @GaneshBhosale-v8g Месяц назад +1

    😮😮😊😢😅

  • @sonalitulshiramraykar4514
    @sonalitulshiramraykar4514 Месяц назад

    Navin kartat kam natar gap bastat

  • @ArjunNawghare-d8e
    @ArjunNawghare-d8e Месяц назад

    Kaun sa app love karo Manjar Sindhiya ka Subhash Chaudhari gana Atak Kara han Panchayat robot Satya hai Valmiki karata Anil Deshmukh Katha main Tumhara program hai😊

  • @pandurangdange3233
    @pandurangdange3233 Месяц назад

    काहीच नाही होणार

  • @Dearadrk
    @Dearadrk Месяц назад

    Beed third class district

  • @kkudyog6509
    @kkudyog6509 Месяц назад

    Daru dubli kete

  • @vasantmanohar3476
    @vasantmanohar3476 Месяц назад +3

    Kay hawa kay news

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 Месяц назад

    नाही आवडली

  • @bbmaind9939
    @bbmaind9939 Месяц назад

    जरेगे ऊचला वाद होणार नाही

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Месяц назад

    केळ होणार 😂😂😂😂चार दिवस नौटंकी chalel