Dhananjay Deshmukh on Namdev Shashtri | धनंजय देशमुखांनी घेतली नामदेव शास्त्रींची भेट ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 60

  • @jags5007
    @jags5007 3 часа назад +45

    अगदी सांमजस आणि प्रभावी आहे धनंजय देशमुख भाऊ ! प्रखरपणे न्यायासाठी लढणे सोपी गोष्ट नाही ! गडावर जाऊन अगदी बाबांचेच कान टोचले !

    • @BaluUdape
      @BaluUdape 2 часа назад +2

      सत्य काय आहे ते बघा सत्य लपवू नका सत्तेचे आहे तेच करा आणि सत्तेच्या मागे राहा

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 3 часа назад +61

    हा कसला महंत, मंत्र्याला सोफा, दुख:त असलेले देशमुखांना बसायला साधी चटई सुध्दा नाही, यावरून यांचा जातीवाद दिसून येतोय 😢

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 2 часа назад +1

      भगवान बाबा समाधी गाभाऱ्यात आहे. जरा लाज धरा तुमच्या अशा भाषा असल्यामुळे जाती वाद वाढला आहे.

  • @virsenadhikari6510
    @virsenadhikari6510 3 часа назад +22

    महंताना लवकरच सद्बुद्धी आठवली

  • @RahulAde126
    @RahulAde126 3 часа назад +29

    धनंजय मुंडेची बाजू महाराज घेतले त्यांना पण बोलला शब्द मागे घ्यावा लागत आहे. जनता व मीडिया देशमुख कुटुंबियां सोबत आहे. नेते कितीही प्रकरण दाबन्याचा प्रयत्न केला तर तो अधिक प्रमाणात लोक न्याय मागण्यासाठी पुढे येतील. जो पक्ष, नेता आरोपीला साथ देईल तो संपेल....

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 3 часа назад +34

    Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @prabhakaringole8211
    @prabhakaringole8211 3 часа назад +17

    धनंजय देशमुख भाऊ हे पुरावे मा. न्यायालयात द्या म्हणजे स्व. संतोष देशमुख भाऊ यांच्या खुन्याला सजा मिळेल यांच्याकडे पुरावे देऊन ऊपयोग होनार नाही

  • @सुदेशगिलेबिले

    बरोबर

  • @AmirManiyar-w2j
    @AmirManiyar-w2j 3 часа назад +7

    मानल भावा

  • @PandurangBobade-w8y
    @PandurangBobade-w8y 3 часа назад +10

    हे महंत धण्या च्या विरोधात एक शब्द ही काढणार नाही त

  • @GajananThokal-m6m
    @GajananThokal-m6m 3 часа назад +7

    या महंत ला सर्व धनंजय मुंडे ची माहिती आहे,हा नामदेव शास्त्री धनंजय मुंडे च्या पैशावर जगतो. म्हणून त्याची तो बाजू घेतो.

  • @VishnuAwargand-z8b
    @VishnuAwargand-z8b 2 часа назад +4

    भगवान गडाची पवित्रता जपावि नामदेव शास्त्रीनी हिंसाचाराची पुरस्कार करु नये.

  • @thinker3852
    @thinker3852 Час назад

    Ek no Dhananjay Deshmukh....❤❤❤

  • @ramkaadam
    @ramkaadam 3 часа назад +8

    तुमच्या पाठिंब्याची गरज नाही त्यांचे मागे जनता आहे

  • @संतशिरोमणीनामदेवमहाराजवारकरीशि

    तुम्ही आत्तापर्यंत हि मागे नव्हते आणि आताही राहणार नाहीत पण बाबांच्या गाडीवर बसून खोटे तरी बोलू नका..... आणि धनंजय देशमुखांची बोलण्याची पद्धत बघा जमलं तर घ्या काही 👏🏻

  • @RajuBande-yq4my
    @RajuBande-yq4my 2 часа назад +1

    धनंजय देशमुखाची एकदा चौकशी व्हायला पाहिजे सीआयडी सत्य बाहेर येईल

  • @deeliphippargekar4200
    @deeliphippargekar4200 3 часа назад +7

    महंतांनी हि खरी‌ बाजू समजून मानसिकता समजून घेतली...उशिरा सूचलेलं शहानपण...

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 3 часа назад +3

    यांच्याकडे जाऊन यांची किंमत उगीच वाढवत आहात देशमुख भाऊ तुम्ही.. हे टोळीचे लाभार्थी आहेत😂😂

  • @YoogirajJadvar
    @YoogirajJadvar 3 часа назад +5

    कुटुंब संतोष भयाच्या जातीवाद करत नाही पण बजरंग सोनवणे संदीप शिरसागर

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 часа назад +1

    सध्या या संवेदनशील घटनेवरती संत,महंत तटस्थ राहिले असते तर हा विषय पुढे वाढतच नव्हता.

  • @vittalsawant8777
    @vittalsawant8777 3 часа назад +3

    आशाच मिरच्या लावा आम्हाला तुम्ही महाराज आहातना याला म्हणतात मोठ्याचा आला गाडा

  • @SiddharthSonkambale-w2i
    @SiddharthSonkambale-w2i 3 часа назад +4

    भगवन गडाचे शास्त्रीला विकात घेतले मुंडे

  • @BaluUdape
    @BaluUdape 2 часа назад +1

    सत्तेच्या मागे सत्य सोडून जाऊ नका सत्तेत बोला उद्याचा भाऊ गेला आहे त्याच्या जीवाला किती यातना असतील

  • @gokulautade193
    @gokulautade193 2 часа назад +1

    Hya गुन्हेगारांना राजाश्रय कोणाचा हा मुधा शास्त्रींनी लक्षात घ्या,की मग तुमच्या लक्षात येईल की आरोपीची मानसिकता

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 3 часа назад +3

    Parava Mumbai Tak var bolata bolata ek asaram bapu palun gela mhane 😂😂

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 3 часа назад +4

    अखंड महाराष्ट्र देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे.
    सानप तुझी गरज नाही रे

  • @vittalsawant8777
    @vittalsawant8777 3 часа назад +6

    देशमुख कुटुंबाच्या पाठिशी जणता आहे गडानी धनजेय मुंढेच्या पाठिंमाग राहा

  • @ramjansayyad9634
    @ramjansayyad9634 3 часа назад +4

    Shatri la judge Kara ataa...

  • @BapuBhange
    @BapuBhange 3 часа назад +2

    Dmच नांव का घोता

  • @TheHindu3523
    @TheHindu3523 2 часа назад

    विकले गेलेले आहे बाबा, बाबांनी खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे ठेवले आहे

  • @rambhaupatil7389
    @rambhaupatil7389 2 часа назад +1

    आपण जायला नको होतं

  • @ajitbadne
    @ajitbadne 2 часа назад +1

    Marathani ni jati wad chali kela

  • @PradeepJagtap-m2r
    @PradeepJagtap-m2r 2 часа назад +1

    Beedmadhi.. marathaa... caarad.. chalnaar

  • @kshatriy-i2w
    @kshatriy-i2w 2 часа назад +2

    गाढवापुढे वाचली कथा गाढव बोलतो कालचा गोंधळ बरा ....

  • @sourabhkulkarni487
    @sourabhkulkarni487 2 часа назад +1

    Nakko tumcha saat tumcha kad teva ek mhintre la mhintre pad sambal ta yet nhi trass hot asel tela rajnama da asa manav baki bagu

  • @sachinpowar8085
    @sachinpowar8085 3 часа назад +4

    Ya तुटक्या shashtri la kashala bhetay gelay tumhi?

  • @maheshaher8844
    @maheshaher8844 3 часа назад +2

    या बाबा ल आरोपींची मानसिकता समजती पण संतोष देशमुख चा घरचांची नाही हा कसला न्याया चार्य

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 3 часа назад

    Haa kasala mahant, jyala aaropi kon aahe hech samajat nahi😡

  • @popatraonikam4654
    @popatraonikam4654 3 часа назад +2

    नामदेव शास्त्री वर विश्वास नाही व ठेउ नका शेवटी जातीला जात जाणार होणार विश्वास ठेउ नका सावध व्हा व रहा

  • @SarthakM.7716
    @SarthakM.7716 2 часа назад

    महाराज काय चुकीचं बोललं ते तर सांगा

  • @vasanthursale7029
    @vasanthursale7029 3 часа назад +1

    Fhaltu na kimmatdeu naka

  • @maheshaher8844
    @maheshaher8844 3 часа назад +2

    मराठा लोकांनी जाऊ पण नाही तिथं धनंजय मुंडे ची किती उठाठेव यांना चटई पण नाही

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 2 часа назад +1

    याला पुरावे दाखवून काय उपयोग हा या पुराव्यावर मात करून जातभाई कसे सोडायचे हेच बघणार. इतका जात हा आंधळा आहे.
    आता वरवर बोलतोय त्या दिवशी जे बोलला तेच खर बाहेर आलं आणि संत नाही जंत हे सर्व लोकांना माहिती झालं.
    अगोदर मोजक्याच लोकांना माहिती होतं.आता सरसकट सगळ्यांना समजलं इतकंच.