Aga bai arechya Marathi Pustak prakshan sohala | Dr Shantanu Abhyankar | Youthkatta Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Aga bai arechya Marathi पुस्तक प्रकाशन सोहळा | अगं बाई अरेच्चा | Dr Shantanu Anhyankar | Youthkatta Marathi
    लैंगिकता ( #Sex ) व लैंगिक शिक्षण ( #Sex education ) याविषयी समाजात असणारे अनेक समज-गैरसमज यांवर विवेचन करणारे सचिन थिटे लिखित 'अग्गं बाई ! अरेच्चा! ! ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजगृह प्रकाशन कोल्हापूर तर्फे गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे हा कार्यक्रम पार पडला, याप्रसंगी डॉ. प्रदीप पाटील (प्रसिद्ध मानसशात्रज्ञ, सांगली) , मंगला सामंत (प्रसिद्ध लेखिका, पुणे) , आणि डॉ. शंतनु अभ्यंकर (प्रसिद्ध स्त्री आरोग्यतज्ञ, सातारा) यांची विशेष उपस्थिती होती. तसेच या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अनेक कार्यकर्ते, लेखक वाचकवर्ग उपस्थित होता.
    #Youthkatta Marathi हा साहित्यिक घडामोडी याविषयी माहिती प्रसार करण्याचा विचारमंच आहे. या माध्यमांतून उत्तम साहित्यिक घडवण्याचा आमचा प्रयत्न असतो. नवोदित साहित्यिकांना प्रस्थापित साहित्यिकांचे योग्य मार्गदर्शन देऊन साहित्याला प्रेरणा मिळावी, चालना मिळावी आणि त्यांना हक्काचा विचारमंच उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आम्ही कार्यरत आहोत.
    अधिक महितीसाठी आपल्या सोशल नेटवर्क साईटवर फॉलो करा.
    Facebook - / youthkattaa
    Instgram - www.instagram....
    #sex #youthkattamarathi #sexeducation #marathibook
  • КиноКино

Комментарии • 14

  • @sumitwadgaonkar8300
    @sumitwadgaonkar8300 Год назад +3

    खूप छान आहे पुस्तक....
    धन्यवाद सचिन
    👍👌

  • @vijayparab6955
    @vijayparab6955 Год назад +2

    फारच भारी कार्यक्रम झाला.

  • @sonalipadalejadhav7429
    @sonalipadalejadhav7429 Год назад +2

    खरच गरज आहे अश्या विषयावर बोलण्याची व्हिडियो खुप छान 👌👌

  • @nandanagajbhiye
    @nandanagajbhiye 2 года назад +2

    खूप छान झालाय video….Editing bhari
    👌🏽💐

  • @saiganeshtutorial
    @saiganeshtutorial Год назад +2

    खूप छान 👌👌

    • @youthkattamarathi
      @youthkattamarathi  Год назад

      प्रतिक्रियेबद्दल आभार 🌱

  • @anant_gaikwad
    @anant_gaikwad 2 года назад +1

    Mast re

  • @arunwagh6486
    @arunwagh6486 26 дней назад +1

    ❤छान माहिती दिली आहे❤

    • @youthkattamarathi
      @youthkattamarathi  16 дней назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

  • @apurvshinde9715
    @apurvshinde9715 2 года назад +1

    छान

  • @laxmikoli18
    @laxmikoli18 2 года назад

    Pustak kase milel vachayala

  • @shrikantthosar122
    @shrikantthosar122 Год назад +2

    Love❤ it

  • @navneetkawade2871
    @navneetkawade2871 2 года назад

    Barech garsamj dur jhale