नमस्कार काय मस्त ट्रिप ट्रीप मारली खूप सुंदर देवाच्या ठिकाणी खूप छान शेतात रानात स्वयंपाक करून जेवण केलं दादर नाही वाढलदादाला सुंदर रेसिपी भन्नाट यालाच म्हणतात लाथ मारेन तिथे पाणी काढीन एक आजी सोलापूर.
जन्म दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा... वहिनी तुमच्यासाठी बोलायला शब्दच नाहीत. आम्ही गॅसवर स्वयंपाक करताना रडतो. तुम्ही घरी तर चुलीवर स्वयंपाक करता च पण बाहेर मोकळ्या वावरात मिळेल ती भाजी घेऊन चविष्ट जेवण बनवले. खुप शिकायला मिळाले तुमच्या कडून.
एकच नंबर स्वयंपाक झाला दादा गाणगापूर मध्येअपल्या घरच्याच शेतात स्वयंपाक करता असे वाटले जेवण एकच नंबर झालं तर दादा जेवण करा दोघे जण आता खूप खूप छान व्हिडिओ झाला दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
राम राम दादा वहिनी दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छान ठिकाणी वाढदिवस आणि परायण पण खुप छान दादा दत्तमहाराजाची आशीच आशिर्वाद आसूदेत तुमच्या पाठीशी 💐🎂
अरे वा वाह खुपच खास रानातील जेवण खुपच झक्कास !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मनःपूर्वक झक्कास सादरीकरण करण्यात येत असून खुपच छान अभिनंदन मनःपूर्वक अभिनंदन मनःपूर्वक धन्यवाद !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर विडियो. सखी तुम्ही खूप म्हणजे खूपच काम करता. आज चेहरा जरा उतरल्यासारखा वाटतो,कदाचित पारायणामुळे असेल,पण भक्ती तर केलीच पाहिजे तरी आपल्या प़कृतीची काळजी घ्यावी ही तुम्हाला माझी नम्र विनंती.🙏🙏
आमही अमेरीकत राहतो पण आपली माती आपली मानस बघुन खुपच सुन्दर वाटत,आपला सुन्दर साघा स्वयपाक बघुन खुप आनंद झाला.. God bless you always ,when I will come to India I will visit you, my sister lives in Satara..
मस्त या ब्लॉग मधे वहिनींनी जेवण बनवले पण भगत जी आधी न जेवता वहिनी जेवल्या हा मोठे पना वाख्यांन्या सारखा आहे अशा प्रकारे नेहमीच पत्नीला साथ देत रहा कांदाच काय सर्व पिकांना भाव मिळेल
गाणगापूर दर्शन. ruclips.net/video/YMiDxYMbk1I/видео.html
सरळ साधी वहिनीबाई ....कधीच कशाची तक्रार न करता कुठल्याही परिस्थितीत मन लावून स्वयंपाक करते . आज नविन साडीमध्ये छान दिसत आहेत .
धन्यवाद
खूप छान! शहरी भपका नाही सरळ साधे पणा! मनापासून परत परत पहावे असे वाटते 👍👍
धन्यवाद 🙏
Sanglyanch comments la reply nahi det
नमस्कार काय मस्त ट्रिप ट्रीप मारली खूप सुंदर देवाच्या ठिकाणी खूप छान शेतात रानात स्वयंपाक करून जेवण केलं दादर नाही वाढलदादाला सुंदर रेसिपी भन्नाट यालाच म्हणतात लाथ मारेन तिथे पाणी काढीन एक आजी सोलापूर.
जन्म दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा...
वहिनी तुमच्यासाठी बोलायला शब्दच नाहीत.
आम्ही गॅसवर स्वयंपाक करताना रडतो. तुम्ही घरी तर चुलीवर स्वयंपाक करता च पण बाहेर मोकळ्या वावरात मिळेल ती भाजी घेऊन चविष्ट जेवण बनवले. खुप शिकायला मिळाले तुमच्या कडून.
👌👌👌👌👌
चांगल्या जागी वाढदिवस साजरा करताय शुभेच्छा पोर चांगल्या मार्गात राहोत हीच खरी सम्पत्ती आहे तुमची
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दादा.. दत्तगुरूंची तुमच्यावर अशीच कृपादृष्टी असावी, ही त्यांच्या चरणी प्रार्थना. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.🙏🏻
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा दत्त गुरूंचा आशिर्वाद कायम असो आणि तुमच्या सगळ्याईछा पुर्ण कर💐🎂🍫🍫💐
एकच नंबर स्वयंपाक झाला दादा गाणगापूर मध्येअपल्या घरच्याच शेतात स्वयंपाक करता असे वाटले
जेवण एकच नंबर झालं तर दादा जेवण करा दोघे जण आता खूप खूप छान व्हिडिओ झाला
दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक
शुभेच्छा
Khup mst banvl jewn kmi sahityat ekdam bhari j1
तनुजा ,तुझं खूप कौतुक
तू कुठेही माळरानावर सुद्धा स्वयंपाक करू शकतेस
खुप छान जेवण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹💐🌿🙏💐💐😊❤❤
Mast tumhi natural jeevan jagta mast varat baghun ranat jevn banvata khup chan vatat baghun
फारच आटोपशीर स्वयंपाक ....छान
खुप सुंदर विडीओ दत्तगुरूच्या चरणी प्रणाम
राम राम दादा वहिनी दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छान ठिकाणी वाढदिवस आणि परायण पण खुप छान दादा दत्तमहाराजाची आशीच आशिर्वाद आसूदेत तुमच्या पाठीशी 💐🎂
Adesh
अरे वा वाह खुपच खास रानातील जेवण खुपच झक्कास !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मनःपूर्वक झक्कास सादरीकरण करण्यात येत असून खुपच छान अभिनंदन मनःपूर्वक अभिनंदन मनःपूर्वक धन्यवाद !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त खरच सुंदर जेवण केलेत मुख्य म्हणजे मोजक्या कमी साहित्यात बनवलेत खरच उत्तम
Very nice 👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 mind blowing
खुप छान वाटला व्हिडिओ .आम्हीही आठ दिवसांपूर्वीच गाणगापूर ला जाऊन आलो आहे .
खूपच छान व्हिडिओ थोड्याश्या साहित्यात छान जेवण बनवणे खरंच सुगरण आहे वहिनी ...माहिती👌वहिनि आज तुम्ही खूप छान दिसता
खूप छान तोंडलीची भाजी केली आणि ज्वारीच्या भाकरी केल्या
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी ओम् 🙏🙏🙏🌹
खूप छान दादा दर वेळी काही तरी नवीन शिकायला मिळत आहे खुप खुप धन्यवाद
आपल्या उभयतांच्या भक्तीभावाचा नवा पैलू समोर आला आणि आपल्याविषयीचा आदर द्विगुणित झाला ...
Be lated happy birthday Dada. प्रसन्न वाटले गाणगापूरचा vidioपाहुन
वहिनी तुम्ही खरी अन्नपूर्णा आहात
खूपच सुंदर विडियो. सखी तुम्ही खूप म्हणजे खूपच काम करता. आज चेहरा जरा उतरल्यासारखा वाटतो,कदाचित पारायणामुळे असेल,पण भक्ती तर केलीच पाहिजे तरी आपल्या प़कृतीची काळजी घ्यावी ही तुम्हाला माझी नम्र विनंती.🙏🙏
Vadhdivsachya khup khup shubheccha Dada
Vahinini kamit kami sahityat jevan ekdam chan banvile👌👌👌👌
Khup Chan Dada Vahini 😊
Jay Gurudev Datt 🙏🚩🇮🇳🔱🕉️
खूप छान,जय गुरुदेव दत्त
दत्त महाराजांची अशीच कृपा तुमच्यावर राहू दे
Happy birthday Dada 🎂 🥳 wish you many many happy returns of day 💐💐🎉🎊 stay safe and God bless
चुलीवर चा स्वयंपाक खूप च भारी आणि वैनी खूप छान करतात
हा व्हिडिओ पाहून खूप छान वाटला.
खूप छान वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy birthday काका... 🙏🏼🎁🥳🎉🎂💐🧁🎈😊 अंबाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो.
खूप छान आणि सात्विक वाटतय पहायला 😊❤
तुम्ही दोघे एकमेकांना अनुरूप आहात. कायम हसतमुख. असेच रहा. शुभेच्छा .
दादा, तुमची बायको सुगरण आहे अगदी👌
Saglyat best video
Khup mast vahini 👍👍🙏
Jai gurudev Datta
Khup Chan video
माझा लहानपणी ची आठवण करून दिली धन्यवाद .... 💖💕🥴🤩🤩👌👌👌👌 आतापर्यंत चां खूप जास्त आवडल व्हिडिओ
श्री गुरुदेव दत्त ,
आमच्या वहीनि साक्षात अनपुर्णा आहे
Great aahe vahini, kami sahityat jevan banavle
नमस्कार....
जय गुरूदेव दत्त....
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दत्त महाराज यांच्या कृपेने आपले पुढील आयुष्य सूख आणि समृध्दी चे जावो
Sukhi kutumba.!! Prasanna nisarg.!!
छान मस्त जेवण बाहेर केलेले दिसत होते. कमी वेळेत.
👌छान ताई दादा सुंदर 🙋♂
Mast 👌👌👌👌
Dada khup nashibwan ahes tu tula ashi bayko milali. Ti tujya gharchi lakshimi ahech shivay sakshat aanpurna ahe.
खुप छान ताई👌👌👌👌दादा असास वीडियो बनवा.🙏
राम राम भाऊ आणि ताई जय गुरुदेव दत्त जय श्रीराम खूप छान व्हिडिओ आवडला 🙏🏼👍👌💐🌹
Happy birthday Dada. Stay blessed always.
गुरुदेव दत्त 🙏 व्हिडिओ छानच ,जेवण हि छान .
बासरी....मस्तच!!!
Khop chhan kharach sukhi kutumb
Wah wah mast video dada
Khup chhan hota aaj cha video
मस्त👌👌 गुरुदेव दत्त
खूप छान दादा वहिनी एक च नंबर आहे
खूप छान विडीयो असतात तुमचे
छान व्हिडिओ आहे 🙏
Kiti chan swypak krte vahini
Happy birthday dada. jevan chhan banavle vahini.
mast.
संदीप दादा तनुजा वाहिनी दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎉🎉💐💐🙏🙏
आमही अमेरीकत राहतो पण आपली माती आपली मानस बघुन खुपच सुन्दर वाटत,आपला सुन्दर साघा स्वयपाक बघुन खुप आनंद झाला.. God bless you always ,when I will come to India I will visit you, my sister lives in Satara..
खूप छान आनंद आहे
Koti koti pranam happy bith day to you
Khup chhan video
वहिनी, तुम्ही खरच सुगरण आहात.
खूप छान दादा आणि वहिनी 👍🌹🌹🙏
Video 👍👌 🙏 jai gurdev namah🙏
मस्त एकदम
खुप छान वहिनी साहेब 👌👍🙏🌹🌹🥰
Kaharch khup chan
Khup Chan 👍
असा गोडवा आसलातर विडीओ हि सुंदर होनारच दादा 👌👌,सदा खुष रहा दादा वहिनी 😘👍👍🙏🙏
Mast jevan dada,vahini
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा,गाणगापूर इथे वाढदिवस खूप छान
Nice..... From Solapur
शुभेच्छा 🎉😘दादा ते शेत आले रागवतील ना तोंडली घेत्यावर
Bhau mala tumche video khup aavdtat chan astat
Khupch chhan 👌👌👌
दादा वाढदिवस हार्दिक शुभेच्छु घरी आसो कि शेतात सुनबाई चा हात कोणधरार नाही
दादा तुम्ही पारायन केले. श्री गुरु देवदत्त माझा नमस्कार 🙏तुमहाला
खुप छान आहे 🙏🙏🙏
Khup chaan aahe 👌
मस्त या ब्लॉग मधे वहिनींनी जेवण बनवले
पण भगत जी आधी न जेवता वहिनी जेवल्या
हा मोठे पना वाख्यांन्या सारखा आहे
अशा प्रकारे नेहमीच पत्नीला साथ देत रहा
कांदाच काय सर्व पिकांना भाव मिळेल
खूप छान आहे
दादा पुर्ण दर्शन घडववा गाणगापुरचचे व महाराजाचे किती दिवसीय पारायण लावले आहे
Khupch chan 👌
खूप छान काका काकू👍👌🏻👌🏻
श्री गुरुदेव दत्त माऊली प्रसन्न!!😊🙏💐
श्री स्वामी समर्थ माऊली प्रसन्न!!😊🙏💐
राम राम दादा श्री गुरु देव दत्त 🙏🌹🌹
खूप खूप छान भाऊ
Ekach number 👏
किती छान जिवन असे जगले तर अनुभव मिळत जातो अनुभव आहे तर अर्थ आहे त्या जिवनाला🙏🌹🌿🌾🥗
Nice video
दादा वहिनी नमस्कार,आपणा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक हर्दिक शुभेच्छा!!💐💐🎂🎂🎂सुचिता क्षितिज ची आठवण झाली 🎂🍿🍧🍨🍧🍨🥪🥧🥪🥧
Nice happy birthday