खरंच माईचा हा व्हिडीओ पाहिल्यामुळे मला नामस्मरण, जप करणे सोपे झाले मनातले नको ते विचार निघुन गेले शिवाय सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली त्यामुळे तुमचे धन्यवाद माई, राधे राधे 🙏🙏👌👌🌷🌷
माई तुमचा हा व्हिडीओ मी पुन्हा पुन्हा बघते . सारखे नामस्मरणात रहते पण विचार येतात . काही नातेवाईकांनी वाईट अनुभव दिले त्यांच्या अडचणीत मी खुप मदत केली ते मतलबी निघाले .विसरून गेले . असे का वागतात लोक . खोटे वागतात . माई हे विचार मनातून जात नाही .
🙏🙏 नमस्कार राधेमाईजी खूप छान प्रवचन करता ऐकून छान वाटले मनुष्य जीवनात भगवंताचे नामाचे महत्त्व उदाहरण सांगून पटवून देता खूप छान वाटले असे ऐकत च रहावे वाटते 👌👌
krishna katha ikunch krishna namavar prem hoil , krishna n krishna naam yat kahich antar nahi , n Radha Ranicha krupeshivay aapan krishna naam gheu shakat nahi , bhavna pradhan bhakti kiti mahatvachi ahe hai sarva khup chan sangitle . n naam kasa prakare ghyave hai khup chan n sopya bhashet sangitlet , koti koti pranam n Radhe Radhe to all
श्रि लेखा जि पाठक तुमच्या चरनी प्रणाम राधे राधे खरच नामाचे माहत्व तुम्ही इतक छान आणि सोप्या भाशेत समजुन सागितलत धन्य आहात पन मला एक सागा कि हे उफराटे नाम काय आहे अजप जपने उलट प्रणाचा तेथेहि मनाचा निरधार असे किव्हा माहाराज म्हनतात राम राम म्हनता रामचि होइजे पदि बैसोनि पदवी घेइजे किव्हा नामे तरती तरलि असा भरवसा नामधारकाचा ठसा किव्हा नाम घेता वाया गेला अैसा कोने दाविला मावली म्हनतात तुकाहिच करू नकोस श्रिकृण्णच जप करतात जप माळ आंतरी धरोनी शिरिहारी जपे सदा
हरे कृष्ण माताजी आपने बहुत सुंदर तरिकेसे जप का महत्व बताये है । कलियुग मे भगवान नाम हि भगवान का साक्षात दर्शन है। अंतिम समय मे हमे भगवान का सिमरन हो इसिलिये हमने महा मंत्र का जप करते रेहना चाहिये । हरे कृष्ण
Ha video iekla ki lagecha naamasmaran karnyachi prabal echha hote.... Gurudev mataji shishya kase aasavhe hai aaplya mulle samajte....aapli Hari Guru bhakti apratim aahe....mala pan aaplya krupene ashich Hari Guru bhakti n prem prapta vhavhe mataji😢😢aaplyala koti koti koti pranam 🙇🙇🙇🙇
अश्रू, नामस्मरण, भावना,सिद्धी नको ईश्वर प्रेम, दिवसातून भगवंता साठी एकदा तरी डोळ्यात पाणी ,जन्मो जन्मी नामस्मरण ची सवय नाही,म्हणून नामस्मरण सुरवातीलाच अवघड ~, पण सुरवातीलाच जाणीवपूर्वक करावे,नंतर नामस्मरण आपोआप घडेल, भले बुरे विचार येऊ दे,आपल नामस्मरण कायम ठेवा~~~ हरे राम हरे कृष्ण ~~~~~~~हरे हरे
खरंच माईचा हा व्हिडीओ पाहिल्यामुळे मला नामस्मरण, जप करणे सोपे झाले मनातले नको ते विचार निघुन गेले शिवाय सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली त्यामुळे तुमचे धन्यवाद माई, राधे राधे 🙏🙏👌👌🌷🌷
राधेराधे🙏
।। जय सदगुरु ।।
@@DeviShrilekhajiPathak a
ताई खुप छान माहीती सांगीतली धन्यवाद,,,
Radhe radhe jai shri krishna
खरंच ताई तुम्ही चांगलं सांगत आहे मला पण नामस्मरण करताना मन हिकडं तिकडं जातं
जप माळ बाबत खूपच छान माहिती दिली, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे 👍🙏
खुप चांगले प्रवचन आहे. १००% बरोबरआहे. ।।राधे राधे ।। राधा कृष्ण-राधा कृष्ण ।।
।।राम कृष्ण हरि ।। रामकृष्णहरि ।।
मला कळत नाही कि अचानक च माझ्या समोर असें व्हिडिओ का येतात ....ज्या मध्ये माझ्या प्रियतत्तम..क्रीष्णा चा विषय असतो
💕💕💕💕💕💕💖💖💖
🙏राधें राधें🙏
"हरीं शरणम"
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम हरे हरे राधे राधे
अगदी बरोबर आहे । हे नामस्मरण शक्ती अनमोल आहे । मला पुर्ण अनुभव आलेला आहे । धन्यवाद त्या देवांचे ।
खूप छान काम करता हे देवा चे काम असेच चालू ठेवा आताच्या युगात तुमची गरज आहे
@@shikhare3879 jondhile
किती सुंदर किती सुंदर निरूपण... आज माझ्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून तुमचा व्हिडिओ समोर आला. 🙏🌈. शतकोटी प्रणाम 🌷🙏
Tumhi adv aahat ka
Radhe radhe
खरच ताई नामस्मरण करत असताना ज्या आवडत नाही त्या च व्यक्ती डोळ्यासमोर येतात
।।खूप सुंदर पध्दतीने आपण सांगितले जपाचे महत्व व पटवून दिले . ।।श्री स्वामी समर्थ।।💐
खूप छान माऊली सांगितले आहे माऊली धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup chhan mahiti.
Radhe Radhe.
Jay Ram Krishna Hari.
Khup chhan margadarshan
राधे राधे
हरे कृष्ण
खूप छान माहिती मिळाली.
बहनजी के विचार खरोखरच अप्रतिम आहेत.धन्यवाद बहनजी ।
जप 5 माला शंकर श्रीकृष्ण स्वामी प्रत्येक5माला चालतील का एकाच देवाच करायचे
Ram Krishna Hari Swami Aanna Mauli.Jay Shri Radhe.
फारच छान विवेचन केले. छान माहिती दिली.
खूप खूप छान ,माहिती मिळाली धन्यवाद ,राधे ,राधे
विषय मस्त
जय सदगुरू देव जय पदशरनम गूरु देव
गूरु देव
तुमच्या विचारामुळे माझे जीवन धन्य झाले जय श्री कृष्णा ताई
खुप छान माहीती दिली राम कृष्ण हरी
Very..Nice
श्रीराम जय राम जय जय राम सुंदर विचार फार सुंदर विचार
छान माहिती मिळाली श्री राम समर्थ
माई तुमचा हा व्हिडीओ मी पुन्हा पुन्हा बघते . सारखे नामस्मरणात रहते पण विचार येतात . काही नातेवाईकांनी वाईट अनुभव दिले त्यांच्या अडचणीत मी खुप मदत केली ते मतलबी निघाले .विसरून गेले . असे का वागतात लोक . खोटे वागतात . माई हे विचार मनातून जात नाही .
Khup chan taimaharaj
खरच खुप छान सांगितले ताई....या व्हीडीओ ने मोटीवेशन मीळत....धन्यवाद दिगंबरा 🙏🙏👌👌👌😊
जय महाकाल की जय भोले बाबा की
Jay shri krishna radhe radhe
🙏🙏 नमस्कार राधेमाईजी खूप छान प्रवचन करता ऐकून छान वाटले मनुष्य जीवनात भगवंताचे नामाचे महत्त्व उदाहरण सांगून पटवून देता खूप छान वाटले असे ऐकत च रहावे वाटते 👌👌
राधे राधे राधे राधे राधे राधे
जय श्रीकृष्ण नर्मदे हर
krishna katha ikunch krishna namavar prem hoil , krishna n krishna naam yat kahich antar nahi , n Radha Ranicha krupeshivay aapan krishna naam gheu shakat nahi , bhavna pradhan bhakti kiti mahatvachi ahe hai sarva khup chan sangitle . n naam kasa prakare ghyave hai khup chan n sopya bhashet sangitlet , koti koti pranam n Radhe Radhe to all
खूप खूप समाधान वाटले श्री राम
Khup chan
खूप खूप छान सांगितले मी जास्त जप करेल
Tai thank u very much dear...maja subject ghetla ...Radhe Radhe
राधे राधे
आपण खुप छान माहिती दिली ताई, धन्यवाद
राधे राधे खूप छान सागितले मी जास्त जप करेल
खुपच सुन्दर विडियो
श्रि लेखा जि पाठक तुमच्या चरनी प्रणाम राधे राधे खरच नामाचे माहत्व तुम्ही इतक छान आणि सोप्या भाशेत समजुन सागितलत धन्य आहात पन मला एक सागा कि हे उफराटे नाम काय आहे अजप जपने उलट प्रणाचा तेथेहि मनाचा निरधार असे किव्हा माहाराज म्हनतात राम राम म्हनता रामचि होइजे पदि बैसोनि पदवी घेइजे किव्हा नामे तरती तरलि असा भरवसा नामधारकाचा ठसा किव्हा नाम घेता वाया गेला अैसा कोने दाविला मावली म्हनतात तुकाहिच करू नकोस श्रिकृण्णच जप करतात जप माळ आंतरी धरोनी शिरिहारी जपे सदा
Chan vichr sagitla राधे राधे
राम कृष्ण हरी ! नाम जपसाठी अत्यंत महत्त्वाचे ज्ञान मिळाले .🙏
Kiti sundar nirupan Radhe Radhe Mai
Om Namo Narayan Om Namo NarayanOm Namo Narayan
Khupch chhan
माझ्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले,खूप सुंदर निरूपण!🙏🙏
Radhe Radhe
Namsmaran karatana yenare vichar kase dur karaiche he khupcha sundar prakare sangitale, namache mahatva pan khupach sunder sangitale example khupch sunder dile agadi patanya sarkhe
Radhe Radhe
Jai sri krishna rade rade krishan koti koti naman
फार छान आहे.
Radheeee shyaaaaam
Khup khup dhanvaad tai,sunder pravachan eiknahe bhag millae ,shri krushna,radhe radhe, ek ek shbd tumcha manala bgidun gela,khup vela aahru yetat devche kartana,man baichain hote ase vatte itech javal ahe dev javalach,🙏🙏🙏🙏
हरे कृष्ण माताजी.
Shree swami Samrtha Jai Jai swami Samrtha...
Rade. Rade
Rade Radhe 🙏🙏
खूप सुंदर सांगितले आहे
खूप छान समजून सांगितले ताई राम कृष्ण हरी
लाईक दिदी
नाम सं कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जनमांतरीचे
Kharach ahe jaap kartana khup vichhar yetat ,manatle vichhar kase ghalwayche hai khup chan sangitle
Khup chan
जय श्री कृष्ण राधे राधे माझी आवडती वेळ
Brahma muhurt
👏"जय श्री सर्व समर्थ सद्गुरू माऊली "जय श्री कृष्ण राधे राधे👏
फारच छान माहिती मिळाली ताई
Jay Jay Ram Krushn Hari ,Radhe Radhe
हरे कृष्ण माताजी
आपने बहुत सुंदर तरिकेसे जप का महत्व बताये है । कलियुग मे भगवान नाम हि भगवान का साक्षात दर्शन है।
अंतिम समय मे हमे भगवान का सिमरन हो इसिलिये हमने महा मंत्र का जप करते रेहना चाहिये ।
हरे कृष्ण
Pm ko
👌👌👌👌 राधाराणीच्या क्रुपे मुळेच आपण नामस्मरण करू शकतो 🙏🙏🙏राधे राधे
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
भगवंतावर प्रेम होण्यासाठी कथा श्रवन करा ,,त्यामुळे भगवंतावर प्रेम होईल,,, आणी नामस्मरणाची गोडी लागेल खरच खुपच सुदंर विवेचन माई 😊🙏🙏🙏🙏
🌹जय श्री राधे 🌹
खूप सुंदर माहिती दिली ।राधे राधे।
खुप च छान नमस्ररनाच महत्व छान सांगितले छान ताई 🙏🙏🌷
Mlahi mazhya manatlya prashnacha uttar milale. Khup aabhar. Jai radhe sham om namashivay. Mi kalavatiaai bhakta ashe. Miguru anugrahit aahe mhanun mazhya aaicha mantrajap karte.
Jai Jai Ramkrishna Hari
हरे कृष्ण माताजी.
जय रामक्रुष्ण हरि
Hare krishna
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Super very vey super 🙏🙏
Ha video iekla ki lagecha naamasmaran karnyachi prabal echha hote.... Gurudev mataji shishya kase aasavhe hai aaplya mulle samajte....aapli Hari Guru bhakti apratim aahe....mala pan aaplya krupene ashich Hari Guru bhakti n prem prapta vhavhe mataji😢😢aaplyala koti koti koti pranam 🙇🙇🙇🙇
Hare krishna Hare Rama.Radhe Radhe🙏🙏
राधे राधे.
नाम नामी अभेद आहे .पण हा अभेद नामीकडून आहे.
सद्गुरु श्री.वामनराव पै.
जीवन विद्या मिशन .
अश्रू, नामस्मरण, भावना,सिद्धी नको ईश्वर प्रेम, दिवसातून भगवंता साठी एकदा तरी डोळ्यात पाणी ,जन्मो जन्मी नामस्मरण ची सवय नाही,म्हणून नामस्मरण सुरवातीलाच अवघड ~, पण सुरवातीलाच जाणीवपूर्वक करावे,नंतर नामस्मरण आपोआप घडेल, भले बुरे विचार येऊ दे,आपल नामस्मरण कायम ठेवा~~~ हरे राम हरे कृष्ण ~~~~~~~हरे हरे
Radhe,radhe,jaysrikrushna
छान सांगीतल.जपसाधना!
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
Khup chan tai ďhàñywad
🙏 राधे राधे,अगदी बरोबर.
Radhe Radhe mai
जप करण्याचे महत्त्व समजले.
बरोबर आहे
Hare Krishna Radhe Radhe 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी 🌹🙏👏👏👏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Radhe. Radhe
जय जय राधा रमण
जय.जय.रामकृषण.हरी
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
खुपच छान दिदी हरे कृष्णा🙌🙏
Tai tumchya charni koti koti pranam अंतिम समयी भगवंताचे स्मरण व्हावे मुखात नाम यावे म्हणून जप महत्वाचं आहे नाम आणी नामी यात फरक नाही
खुप छान माहिती दिली ताई राधे राधे
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण
Jay jay ramkrishna hari
Radhye radhye 🙏❤️🙏
जय श्री कृष्ण
जय जय राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏