News Railway Station | सात रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, विधानपरिषदेत ठराव, मुंबईकर काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #MumbaiRailway #NewRailwayStation #MaharashtraTimes
    मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधानपरिषेत मंजूर झाला. या ठरावानुसार मुंबईतील सात रेल्वेस्थानकांची नावं पुढीलप्रमाणे असणार आहेत. करी रोड - लालबाग, सँडहर्स्ट - डोंगरी, मरीन लाइन्स - मुंबादेवी, चर्नी रोड - गिरगाव.कॉटन ग्रीन - काळाचौकी, डॉकयार्ड रोड - माझगाव रेल्वे, किंग्स सर्कल - तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक. मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याच्या निर्णयावर आम्ही मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 90

  • @hanumantsakunde839
    @hanumantsakunde839 15 дней назад +12

    गूळ, खोबर, चिमूटभर प्रसाद मिळाला की मराठी जनता खूष. रोजगार, उद्योग, शिक्षण, यातील यांचा वाटा किती. परप्रांतीय फायदा घेणार आम्ही नांवावर खूष,

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 15 дней назад +17

    नावें बदलण्यापेक्षा मध्य रेल्वे ची सेवा सुधारावी.नेहमी पंधरा पंधरा मिनिटे उशीरा धावतात.प्रथम याकडे जास्त लक्ष देणे.

    • @knower_Savvy
      @knower_Savvy 14 дней назад

      Britain made ja chakri karyla tu tikde time var astat train

  • @user-wy5jn7zc5t
    @user-wy5jn7zc5t 15 дней назад +15

    Cricket हा खेळ सुद्धा खेळू नका तो इंग्रजांचा खेळ आहे, इंग्रजांनी बांधलेली पूल पाढा व नवीन बांधा,फक्त नाव नाही चालत बाकी सगळं चालत

    • @vasudevacharekar9213
      @vasudevacharekar9213 12 дней назад

      अगदी बरोबर आहे.आता काही बॅक चे व्यवहार आहे ते ईंग्रजी मद्धे आहेत ते पण बदली करा

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 14 дней назад +5

    रेल्वे मधील अतिरिक्त गर्दीमुळे लाखो लोकांचा जीव गेलेला आहे नामकरण विधीवर जोर देण्यापेक्षा अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी सुविधा वाढवण्याच्या मागणी वर जोर देणे प्रवाशांकडून अपेक्षीत होते .

  • @celestinerosario4342
    @celestinerosario4342 13 дней назад +5

    नावे बदलुन काय फायदा ? रेल्वे प्रवाशांची सुरक्षा व सुखकारक प्रवास यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे.

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 14 дней назад +5

    स्टेशनची नावे बदलुन काय साधणार,, मराठी अस्मिता जपायची असेल तर मराठी माणसाने एकत्र येण्याची वेळ आहे, ,,,आपला दबदबा कायमच राहावा हिच विनंती,,, सगळ राजकरण आहे,, नाही पटणार आजतरी

  • @VILASULVEKAR-yh8qj
    @VILASULVEKAR-yh8qj 13 дней назад +3

    जनतेच्या मूलभूत समस्या सोडवता येत नाही म्हणून नावं बदलून लोकांच्या भावनेला हात घालताहेत आणि लोकही त्यातच खूष आहेत.

  • @sureshgaikwad1023
    @sureshgaikwad1023 14 дней назад +4

    सात स्टेशन चे नाव बदललेत....
    त्याचबरोबर दादर स्टेशन ला डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्य भूमी नाव देण्याची फार दिवसांपासून मागणी आहे. ते केले असते तर अजून छान झाले असते....
    दादर म्हणजे जीना....चढणे उतरणे साठी पायऱ्या....
    त्यामुळे ते करणं फार कठीण नाही 🙏

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 14 дней назад +4

    Pan ह्यांना दादर च नाव Dr Babasaheb Ambedkar/ चैत्यभूमी nako ..wa kay मानसिकता

  • @deepajail1891
    @deepajail1891 15 дней назад +3

    नाव बदलली ठीक आहे,पण लोकल सेवा सुधारा, गर्दी मुळे माणसं जात आहेत, त्याकडे जास्त लक्ष दिलेत तर लोकांचे संसार वाचतील

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914 13 дней назад +2

    लालबाग ला लालबाग नाही, डोंगरीला डोंगर नाही, काळाचौकी ची चौकी काळी नाही, माझगांव ला माझं गांव राहील नाही, नांव बदलण्यापेक्षा मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार नाही. यापेक्षा मुंबईकरांसाठी विधायक कामे करणे जरूरीचे आहे.

  • @noorkazi123
    @noorkazi123 15 дней назад +3

    Hech kara ataa.
    Tyat naukri berozgairi mehgai zanar kai??
    Asech jantachae paisae waste kara🙏🙏

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 15 дней назад +3

    नाव बदलून जनतेला काही फायदा होणार नाही उलट तरुणांना नोकऱ्या द्या मुंबई मध्ये उद्योग आणा . महागाई कमी करा. मराठ्यांची ओळख पूर्वी सुध्दा होती आणि यापुढेही राहाणार.

  • @hanumantsakunde839
    @hanumantsakunde839 15 дней назад +3

    भावनेवर स्वार होऊन राज्य मिळते पण प्रश्न सुटतात ❓सेवा सुधारणा केली तर लोक आनंदी होतील.

  • @vijaynaik6262
    @vijaynaik6262 14 дней назад +1

    रेल्वे स्थानक यांची नावे मराठीत करणे ही आनंदाची गोष्ट आहे,पण त्यापेक्षा रेल्वे प्रशासनाने गर्दी वर ठोस उपाययोजना करावी जेणे करून तरुण मित्रांची अपघात मालिका बंद होईल.

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 14 дней назад +3

    Pahile Vasai Virar 5 and 6 लाईन बनवा😂😂😂

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 15 дней назад +6

    चर्चगेट स्थानकाचे नाव
    भारताचे पहिले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री. सी.डी.देशमुख करावे.

  • @louisfernandes4074
    @louisfernandes4074 14 дней назад +2

    Just change names of cities stations and other locations that's the only job politicians will do and some people will jump with joy no other developmenntal jobs these politicians can do.

  • @rapr8136
    @rapr8136 13 дней назад +1

    मराठी माणूस हा अल्पसंतुष्ट आहे.

  • @user-rc9ck6kc4m
    @user-rc9ck6kc4m 15 дней назад +2

    Dadar railway che nav babasaheb ambedkar karayla pahije

  • @ganeshpagare5415
    @ganeshpagare5415 13 дней назад +2

    नावं बदलल्या शिवाय यांना येतं काय???? 😡😡😡

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 14 дней назад +1

    नाव बदलून परिस्थिती बदलेल का ???
    कोर्टाने फटकार लावली की मुंबई रेल्वेत लोकं खूप खराब स्थिती मधे लोक प्रवास करतात,ते न बदलून हे सर्व नाम बदलण्याचे प्रकरण चालू केलय।अरे तेच पैसे लोकांना रेलवेत चांगल्या सोयी सवलती देण्यात लावा

  • @iambtsarmy2279
    @iambtsarmy2279 14 дней назад +2

    सरकार पुर्ण जातीवादी आहे दादर रेल्वे स्टेशन चे नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ठेवायला पाहिजे

  • @Salim7531
    @Salim7531 14 дней назад +1

    नाव बदल्याने मूंबईकरांना दरमहा वयाच्या 65 वर्षापर्यंत 15 लिटर पेट्रोल मोफत मिळणार?

  • @vinodjagtap7198
    @vinodjagtap7198 12 дней назад +1

    दादर चे नाव आता चैतभूमी करा
    नमो बुद्धाय जय भीम

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl 15 дней назад +1

    चांगले निर्णय 🙏🚩

  • @ashoknagvekar267
    @ashoknagvekar267 15 дней назад +1

    नाव बदलून देशाची ,राज्याची काय सुधारणा होणार आहेत,देशासमोर अनेक समस्या आहेत?तिकडे बघा ! Time pass दुसरे काय?😢😢😂😂😅

  • @user-pg9iq8bf4f
    @user-pg9iq8bf4f 14 дней назад +1

    Why the Govt is interested in changing names instead of elemenating poverty, illetracy,
    Hatred perpetrated by some political parties.

  • @adityasalekar4332
    @adityasalekar4332 13 дней назад +1

    I Think there's no need to change the name of stations as it has an historic Importance in it for our Mumbai(BOMBAY) And I think that improve Services of Trains. & Hence I don't think that this(Dongri, Mumbadevi prev. Marine Lines, Mazgaon prev. Dockyard Road) will bring any type of importance in itself specially In (Tirthankar Parswanath Perv. King's Circle, King's Circle is Much Much better Name Instead of Tirthankar Parswanath) improve service Quality of trains & other services of ticketing system and Platforms & Station development loco pilots Services etc.

  • @pramodthool3671
    @pramodthool3671 13 дней назад

    दादर रेल्वे स्टेशनचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी हेही नांव झालं पाहिजे. कारण बऱ्याच वर्षापासून सर्व जनतेची मागणी आहे. महाराष्ट्र सरकार ने दादर स्टेशनचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असं नामकरण लवकरात लवकर करावे. ही विनंती.

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 13 дней назад

    दादरचे नांव बदलिकरून चैत्यभूमी ठेवा

  • @veervenkat9273
    @veervenkat9273 13 дней назад +1

    Shevtcha bhau bollela khara aahe. Naav change karayla jevada kharch hoto tyach paise madhe facility dili aste tar chan jhallasta. Poorna Maharashtra madhe jyasta naav marathi chech aahe. Aitihasik naavala badli karun public la abimanacha naavavar vede banavnyachi prakriya aahe ajhun kahiis naahi.

  • @govindubale2831
    @govindubale2831 14 дней назад

    मराठी माणूस मुंबई बाहेर गेला.

  • @akshaykhadtale2493
    @akshaykhadtale2493 12 дней назад

    Dadar station chya navacha kay

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 13 дней назад

    भारतात पहिल्यांदा ब्रिटिशांनीच सुरू केलेल्या रेल्वेच्या स्टेशनला त्यांनी त्यांच्या धुरीणांची नावं दिली यात काही वावगं नाही.
    आता आपण काही स्टेशनची नावं बदलताना त्या त्या परिसरातील प्रचलित नावं देणार आहोत.
    मग ओशिवरा या ठिकाणी असलेल्या राममंदीर स्टेशनला ओशिवरा नांव द्यायला काय हरकत आहे?
    महत्वाचे म्हणजे देशातील सर्वच स्टेशनची नावं बदलताना अहमदाबादचं नांव कधी आणि कोण बदलणार?

  • @endlesscars
    @endlesscars 14 дней назад +1

    नोकरीचे बघा😮

  • @AbCd-xk9up
    @AbCd-xk9up 13 дней назад

    दादर चे नाव चैत्यभूमी का करत नाहीं, त्या मागचे कारण काय, ते का बदलत नाहीं, आणि गेटव ऑफ इंडिया चे नामकरण काय करणार कारण ते इंग्रजानी ठेवले आहे.

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 13 дней назад

    नावाना साजेशी सेवा सुविधा द्या. नाहीतर नाव सोनूबाई हाती kathlache वाळे

  • @pradeepkulkarni1536
    @pradeepkulkarni1536 13 дней назад

    byulla, sewree, vikhroli ya stationchi spelling badala.

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 14 дней назад

    मूंबई करा नी रेल्वे ला जागा ठेवली आहे का वाढवायला नावा तच अभिमान आहे

  • @vijaymahakal6977
    @vijaymahakal6977 13 дней назад

    वांद्रे चे बांद्रा बॅन्ड्रा कसा झाला हा मोठेपणा मिरवणाऱ्या मुंबईकरांनी पहावा

  • @ShridharNathram
    @ShridharNathram 13 дней назад

    नावे बदलुन काय होनार आहे

  • @dildark7674
    @dildark7674 13 дней назад

    Maharashtratil kiti company shift kelet dusray rajyat. BSNL cha kai haal jhala. Nao badallyawar nakich vikas hoil mumbaicha. Very good job.

  • @ramansawant8711
    @ramansawant8711 13 дней назад

    प्रभादेवी,राम मंदिर असे स्टेशनची
    नांवे बदलली जाते..परंतु कितेक वर्ष दादरचे चैत्यभुमी नाव हे गाजतय पण अजून चैत्यभूमी नांव
    का नाही दिल? जात आडवी येते काय?

  • @dildark7674
    @dildark7674 13 дней назад

    Very good nao badloon saglyana rojgar milel. Deshacha vikas hoil. Mumbaicha vikas hoil.

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 13 дней назад

    माटुंगा स्टेशन चे नाव राजगृह ठेवा

  • @imrankhatik494
    @imrankhatik494 13 дней назад

    Train velavar chalu nasle tari chalel naav change zali pahije

  • @vijaymahakal6977
    @vijaymahakal6977 13 дней назад

    एक दिवस उजाडणार आहे मुंबईत मराठी माणूस कमी ईतर जास्त ( थोडक्यात मराठी माणूस मुंबईत अल्पसंख्याक होणार आहे) होणार आहे. त्याची करण अनेक आहेत.

  • @GaneshJadhav-fp7yy
    @GaneshJadhav-fp7yy 13 дней назад

    आणि हा अमराठी वार्ताहर का?

  • @munnabhai90490
    @munnabhai90490 12 дней назад

    Name change is not Vikas
    Think for Vikas
    Search for Vikas
    Education Vikas, Job Vikas
    Where is Vikas?

  • @roshanborkar9153
    @roshanborkar9153 13 дней назад

    Train pan egrajanich aanali v railway chi pul pan bandhali

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 13 дней назад

    इंग्रजांनी सुरू केलेली रेल्वे चालते. मग त्या काळाणरूप दिलेली नाव का नको. सेंटहॅस्टरोड स्थानाला जर आपण संडासरोड म्हणत असू त्यात आपण किती अज्ञानी आहोत हे समजते. आपण तो उच्चार करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 13 дней назад

    नाव बदलून इतिहास बदलत नसतो!!!

  • @user-vl8yg7qf1x
    @user-vl8yg7qf1x 5 дней назад

    Nako te vyap karataahet. Berojgari madhe laksha ghala. Lok kalyanachya goshti kara.

  • @user-tk8zi6ui4u
    @user-tk8zi6ui4u 13 дней назад

    धन्यवाद ।ईगरजी।नाव।हटवून।मराठी।नाव।लावली।चागली।गोष्ट ।आहे।मग।मराठी।माणूस।ईगरजी।बोलत।असेल।किवा।ईगरजी।लीहत।असेल।तर।ऊपयोग।काय।महाराष्ट

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 13 дней назад

    मग दादर चे नांव च्यैतिभुमी करायला काय हरकत आहे आणि त्याच्या साठी आंदोलन करावे लागेल काय जय भिम जय संविधान

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 15 дней назад

    बांद्रा चे नाव वांद्रा

  • @imrankhatik494
    @imrankhatik494 13 дней назад

    British lokani train chalu keli ahe

  • @ranjananikam7390
    @ranjananikam7390 13 дней назад

    British kalin railway band kara ki.

  • @rajshekharkhandeparkar352
    @rajshekharkhandeparkar352 14 дней назад +1

    Faltu l
    Kaam ahe naav change karna. Kahi sudharna nahi fakt timepass karta govt

  • @anthonysalve4023
    @anthonysalve4023 13 дней назад

    Are ti history ahe ti nav change karun Kay fayda. History hi history asate. Ha chakk vede pana ahe. Je pahije tya baddal koni bolat nahi. Marathi navatach sarve khush zalet.

  • @michealbarbosa87
    @michealbarbosa87 12 дней назад

    barobar naav badulan kaay upyog ulat navinn english naav ahet tich khari mastach ahe .He fakt bin kaamach kaame karta ahe he sarkar

  • @riyajoddinmulla7998
    @riyajoddinmulla7998 13 дней назад

    Gaddar station pan have aani tarbujya ytation banva

  • @pratapsonkamble3604
    @pratapsonkamble3604 14 дней назад

    Nav change karun vikas honar nhi ,railway jast soda

  • @balajimore9081
    @balajimore9081 14 дней назад

    तुम्ही काय झाट उपटता तुम्ही काय उपटल फक्त नाव बदलून काय झाट उपटणार

  • @smsheraif7279
    @smsheraif7279 13 дней назад

    ROZI DO. FREE EDUCATION DO FREE MEDICAL FACILITIES DO NAME SE VIKAS NAHI HOTA

  • @nitinmhatre4408
    @nitinmhatre4408 14 дней назад +3

    नाव बदलायची असतील तर घरापासून सुरुवात करा ‌‌....मम्मी ...आई... आणि पप्पा ...बाबा...आधी हे बदला... घरातून मराठी ओळख जपा.. नंतर स्टेशनची नाव बदला...

    • @veervenkat9273
      @veervenkat9273 13 дней назад +1

      Ekdum barobar 👍👍👍👍👍

  • @dharmajijadhav4773
    @dharmajijadhav4773 13 дней назад

    Dadarche nav badlun chaytbhumi thewave

  • @user-uv8br7uc2f
    @user-uv8br7uc2f 12 дней назад

    मह|र|शटर|ची जनता महंग|ई ने त्रस्त झ|ली आहे,,ईकडे लक्ष दय|,न|व बदलुन जनतेच| क|ही फ|यद| होण|र न|ही,

  • @knower_Savvy
    @knower_Savvy 14 дней назад

    Comment mde kup lokancha radgana suru zala, britisanchi chakri karnari loka ajun ahet😂

  • @AnglePaws
    @AnglePaws 13 дней назад

    BRITISH NAAV CHANGLI HOTI..... BADALNYACHI KAHI GARAJ NAVTI.....

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 13 дней назад

    मित्तsरो, नाम बदल देगे तो सरकारने प्रजा के लिये कुछ काम किया ऐसे लगेगा 😂

  • @GaneshJadhav-fp7yy
    @GaneshJadhav-fp7yy 13 дней назад

    नुसती मराठी नांवे देऊन काय होईल. मराठी माणूस सन्माने मुंबई व महाराष्ट्रत राहील असे काही तरी करा. शिक्षण मराठीत करा. मराठी भाषा सगळीकडे सक्तीची झाली पाहिजे. मराठी माणसाला 50% घरासाठी सवलत द्या.

  • @avinashanand6270
    @avinashanand6270 13 дней назад

    wastage of times and money ,foolish .

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 15 дней назад

    Dadar che nav naka badalu parantu hindu dharm virodhi reservation constitution cha labh sudha gheu naka tirangya varil Ashok chakra kadhun taka Bharat desh hindu samaj constitution reservation tirangya varil Ashok chakra mule apavitra hot nahi ka

  • @anantsinnarkar2457
    @anantsinnarkar2457 14 дней назад

    आनंदाची गोष्ट नक्कीच. परंतु प्रत्येक वाक्यागणिक इंग्रजी शब्द बोलणारी मराठी माणसे मराठी कधी होणार?