Suresh Dhas PC Beed : प्राजक्ताचा विषय संपला, परवान्यांमागेआकाचे आका, सुरेश धसांचा पुन्हा हल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 31

  • @sushant518
    @sushant518 18 дней назад +38

    महाराष्ट्राचे आत्ता चे लोकप्रिय नेते सुरेश अण्णा धस....
    perfect कार्यक्रम....
    माळी आणी मुंडे चा

  • @chandswt9142
    @chandswt9142 18 дней назад +15

    1 no. सुरेश धस जी.... 👌👌Good work....!!!

  • @universalboss9216
    @universalboss9216 18 дней назад +8

    खूप चांगला निर्णय

  • @dinkarwadhekar1610
    @dinkarwadhekar1610 18 дней назад +7

    बरोबर आहे साहेब अश्या भवान्या जनते साठी घातक आहे

  • @प्रताप.गंगारामजीतौर-ड4ब

    प्रताप तौर पाटील.
    धंन्यवाद.सुरेश.दसं.साहैब.
    आभारी.विषयं.संपला.

  • @bhagawanfate539
    @bhagawanfate539 18 дней назад +7

    अण्णा तमाम महाराष्ट्रातील जनतेने कितीही न्यायासाठी आक्रोश केला तरी मुख्यमंत्री साहेब आपल्या दोस्ताला नक्की वाचवतील

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 17 дней назад

    आयला काय सोनं माणुस आहे निर्भीड पणे बोलणारे पहिले सुरेश अण्णा❤🎉🎉

  • @chavan3509-n6j
    @chavan3509-n6j 18 дней назад +5

    गुन्हेगार सापडत नाही यांना आणि जर महाराष्ट्रात आतंकवादी आले तर कसे पकडतील काय माहित 🙏🏼

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 17 дней назад +1

    धस साहेबांनी गाऊड रिपोर्ट व सत्य परिस्थिती व सामान्य माणसाची परिस्थिती सागितली

  • @sandeshpadekar3994
    @sandeshpadekar3994 17 дней назад

    अगदीं बरोबर साहेब

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 17 дней назад +1

    लेट पण थेट ग्रामीण भागाची प्रश्नांची जाणीव व एस. टी महत्व काय असते....
    धस आण्णा

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 16 дней назад

    राजकीय धोरण स्लिव्हर ओख ..भाषा, आडनाव...इतर मागास समाज ..सावधान

  • @shivajikolte8724
    @shivajikolte8724 18 дней назад +1

    ❤❤👍👍👍🔥🔥

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 17 дней назад +1

    एकच आमदार धस आण्णा साहेब.......
    महाराष्ट्र लोकप्रिय दमदार.. विषय तडीस नेणारे
    आण्णा मानाचा जय महाराष्ट्र

  • @Pgmayuri
    @Pgmayuri 18 дней назад +3

    Wa anna khupch chan

  • @Mumbaiindians8130
    @Mumbaiindians8130 17 дней назад +1

    302 नाही103 आता बदल झालाय 1जुलै 2024 पासून

  • @devas176
    @devas176 18 дней назад +1

    एकच आण्णा

  • @raghunathraut8724
    @raghunathraut8724 18 дней назад

    🙏👌👌

  • @rajendrapatil6729
    @rajendrapatil6729 18 дней назад +4

    तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तुम्ही प्रश्न न विचारतां तुम्ही सरकार म्हणून जबाबदार आहात. तुम्ही काय केलं ते पहिल सांगा. तुम्हचे मुख्यमंत्री कुठे आहेत ते काही बोलत नाहीत.

  • @shraddhakhaire6029
    @shraddhakhaire6029 18 дней назад

    परवाने दिले आहेत पण ते कशासाठी पोटासाठी दिले का

  • @ganeshphad5785
    @ganeshphad5785 18 дней назад

    सबुत आहेत तर दे न पोलिस ला युग बोंबलू नको उद्या संजय राऊत होईल तुझा

  • @Jaggajiteya
    @Jaggajiteya 18 дней назад

    Ho kahi swayam ghoshit pudhari licence milvun dyaycha dhanda... Adhikari pn gold steel angthi locket vr manage honare ahet detet kadhun ..banduk licence

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 18 дней назад +1

    Prajakata. Is karona

  • @kadamamit1818
    @kadamamit1818 18 дней назад

    akka cha kam kara