नमस्कार सर मी आपल्या याच व्हिडीओ ची वाट पाहत होतो अतिशय योग्य माहिती मिळाली मला शंका वाटत होती कि हा सोलार कुकर मोफत देणार नाही आणि ती तुमच्या व्हिडीओ मुळे रास्त ठरली आहे फक्त तुमच्या कडून अपेक्षा होती कि जर सरकार अनुदान किंवा सबसिडी देणार नसेल तर मग याची किंमत काय आहे
आपण विडीओ दिले बरोबर आहे.
मकरसंक्रांत निमित्ताने 🎉🎉शुभेच्छा 🙏🙏
मी याच विडिओ ची वाट पाहत होतो साहेब
धन्यवाद माहीती दिल्या बद्दल 🙏
मला वाटत होतं आपला अर्ज भरायचा राहून जातो की काय बरं झालं तुमचा व्हिडिओ पाहिला.
खूप खूप धन्यवाद सर.
तुमच्यामुळे खूपच अपडेट मिळतात. 👌👌👌👌👌
छान माहिती दिली सर
मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा सरजी 💐💐
Nice information sir...
खूप छान माहीती🙏🏻
योग्य माहीती❤❤❤❤
सर महाडिबीटी लॅॉटरी कधी लागेल
Nice sar aaple video he best aste
फक्त तुमची माहिती खरी असते
Good information sir
धन्यवाद सर.. 🙏🙏
जय मल्हार जय शिवराय सरजी
best information sir
Ok good information sir thanks 👍
नमस्कार सर मी आपल्या याच व्हिडीओ ची वाट पाहत होतो अतिशय योग्य माहिती मिळाली मला शंका वाटत होती कि हा सोलार कुकर मोफत देणार नाही आणि ती तुमच्या व्हिडीओ मुळे रास्त ठरली आहे फक्त तुमच्या कडून अपेक्षा होती कि जर सरकार अनुदान किंवा सबसिडी देणार नसेल तर मग याची किंमत काय आहे
धन्यवाद
Thanks
Naic video sir
जय शिवराय
पाईप लाईन साठी असलेल्या अनुदानावर एक विडिओ बनवा
Ok
याच व्हिडिओ ची वाट पाहत होतो मी
Nɪᴄᴇ sɪʀ
Ok sar hatala kay lagale sar kalji gyaa sar utube vr fakt tumche video 💯 khare astat sar baki konavar vishwas nahi sar
नमस्कार सर
सोलर कुकर देऊन बहिणीचा कायमचा विषय संपवून शेतकरी विमा, अतिवृष्टी व हमीभाव ह्या विषयाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.🙏🙏
Booking kase karaychi te sanga sir please.
Sar Osmanabad Jilla nahi ka sanga ❤❤❤❤❤
Hi yojna Satara district sathi nahi ka
Karan tya form madhe satara jilha dakhvat nahi
❤
कधी या पाथर्डीला😊😊
Ram ram
🙏🙏👌💐
सोलर कुकर ची किमंत किती असु शकते vedio बनवा please.
सर मी दोन चानल वर बघितले
सर खरीप 2024 विमा कधी मिळणार आहे जालना
Hingoli district nahit
साहेब नमस्कार, जीवनात एकदा भेटायची इच्छा आहे
🎉🎉🎉🎉
अशी कोणतीही योजना सरकार दरबारी नाही.
Name ky Dale form Bjarne ke liye
सर
Vender selction मध्ये नवाने नामकीत कंपनी पुन्हा Add होतील का(फक्त 2दोनच कंपनी दिसत आहे)
hoel ka sir
Solar sales executive cha job aste ka saga
Dharashiv jihala yeth nahi
Solar navin vendar yetil ka aata fakt tenach campany ahet.
You tube var video yet ahet solar cooker che
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏सर आपल्या हाताला दुखापत झाली आहे काय सर काळजी घ्यावी 🙏🙏
जय शिवराय सर
Sir, sorry but how to see description box .
सर हाताला काय झालं🥹
मागील वर्षीचे 23-24 स्पिंकलर सबसिडी कधी जमा होणार
Kadhi hoil jma
सर त्याची किंमत किती आहे
Pik vima approd dakvte Rs yenar ka. 2023,karif and rabi. Solapur
सोलर कुकरची किंमत किती आहे याची माहिती द्यावी
गस आनुदान कधी येणार आहे
पीक विमा स्टेटस rejected दाखवत आहे.
काय करावे
सोलर कुकर कुठे मिळतो
घरकुलासाठी काही सोलार योजना आहे का
Mahamesh Yojana kha jale
मला तुषार सिंचन घ्ययचंय आहेत , पण पोखरा 2.0 मध्ये गावाचे नाव नाही , तर काय करावे मार्गदर्शन करा
Ti yojana Maharashtra made nahi ahe. Pahije asel tar paise bharave lagatat 1lakh 20 hajar 2 burnar segadi chi kimat ahe..
2024 खरीप क्लेम केलेला विमा धुळे जिल्हा कधी मिळेल🙂🙂🙂
किंमत किती आहे
अनुदान किती आहे
मागील त्याला सोलर योजनेमध्ये वेंडर निवडण्यासाठी फक्त दोनच कंपन्या आहेत दुसऱ्या कंपन्या कधी येतील
जिल्हा सांगा.
Beed
हाताला काय लागलं
Ladki bhin hopta kdi yenr ahe
सर मी घरावरील सोलर चा अर्ज केला आहे अद्याप काहीच आलेलं नाही
काही लोक का लोकांची फसवणूक केली जाते. फुकट भेटते म्हणून. असे विडीओ टाकू नये
Kahi loka fakt views Sathi video banavtat
Sir Mahadbt chi lottery kadhi lagnar sir plz reply 🙏
ruclips.net/video/pFM25q3mqNE/видео.html
Nafed soybean kharidi jr
येईल आज मुख्यमंत्री बोललेत
सर नांदेड अनुदान काही शेतकर्याच्या खात्यात आजपासून पैसे पडायले आमच्या नाही पडले
ruclips.net/video/pFM25q3mqNE/видео.html
Nice information Sir
जय शिवराय
जय शिवराय