Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मेघना पण खूपच कारस्थाने करत आहे. स्वतः च्या मुलाचे मूल मारून टाकायला निघाली आहे किती छान. अशा सासवा लेखकाच्या मुलाला मुलीला मिळायला हव्या.
खरं आहे
खरं तर मराठी मालिकांच्या लेखकांपासून शिकायला पाहिजे मोठ मोठ्या गुन्ह्यात मधून कसं सुटायच मराठी मालिका म्हणजे एक नंबर भिकारड्या असतात
😅😅😅aadhi tari vastavikela dharun asaychya pan aatta tyahi ekta kapoor chya sarkhya siriyal chi copy karat ahe shdayantra bass hech kathak dusryanche navre kase milvayche property hadpachi hech😅😅
Charula daya dakhavu naka.tila jail madhye taka.ani tya meghanalahi.
जोपर्यंत उमासारखी सगळ्यांना सांभाळून घेणारी बावळट बाई आहे तोपर्यंत चालू आणि मेघनाला अभय मिळेल.लाली किती कुजकटपणे वागली तरी उमा आपली "लालिताई लालीताई" करत रहाते
Zabardast episode 👌👌
Jya. Madam. He. Boltayt; tyanca. Aavaj, sangnyaci. Padhat. Khup. Chan. Aahe..
🥰🥰
स्त्रीचे रूप,प्रतिमा मालिकेत फारच मालिन होत चालली आहे.
Aslya ghanerdya vicharanchi Meghnasarkhi manse ka gheta malikemadhhe? Samajala Asli ghanerdi shikvan denar aahat ka?
Itihaass gawah hai 6.30 timing la shift zhaleli serial jasta challi nai ahe😂😂
त्यांच्या सगळ्या व्हिलन चंची दुर्गी - कडे विषाची पावडर तयार असते. कुठे मिळते ते पण दाखवा म्हणजे प्रेक्षकांना माहिती मिळेल
Faltupana dhghvu naka chgle dhghva😊
337भागटाका
Ho na bavlata sarkhe kahi falturgire dakhavtay bandh kara serial
Z मालिकांचा दर्जा खूपच खालावत चाललाय आता तर नको, वाटतात मालिका या आता. सगळ्याच मालिकां मध्ये व्हिलन आहेच आहे
निर्दयी आया निर्दयी सासवा मराठी मालिकांमध्ये सतत दिसणारे प्रसंग किती घाणेरडे विचार डायरेक्ट चे शी शी शी
मराठी स्त्रियां बाबत काय प्रतिमा निर्माण करताय
असले घानेरडे विषय दाखवू नये त्या मेघना सारख्या दुष्ट बायांना तर अजिबात दाखवू नये ,हि सिरीयल च चुकीच्या विषयावर आहे धन्यवाद
Dat. Vichki 😅