संभाजी महाराज धर्मासाठी नाही, धर्मामुळे मारल्या गेले - डॉ. बालाजी जाधव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024
  • #धर्मवीर_नाही_स्वातंत्र्यवीर_म्हणा #डॉबालाजीजाधव
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 630

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan  4 года назад +51

    ruclips.net/video/_ekJOA3jKIo/видео.html
    *गोदावरी, तुळसा, मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा..... शंभुराजेंवरील सर्व आरोपांचे सप्रमाण खंडन : स्वप्नील घुमरे*

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 3 года назад +6

      खरच आहे पण आपन मराठा व ओ बी सी याना खेड्यात व इतर ठीकानी समजून सागा हि विनंती जय शिवराय

    • @balabhaupathrikar8049
      @balabhaupathrikar8049 3 года назад +2

      सत्य ईतिहास सामान्य माणसा
      पर्यंत कसा पोहोचलणार

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Год назад +1

      बलिदान मास म्हणजे काय हे तुमच्या लेखी काय आहे किंवा काय समजता हे स्पष्ट करा,
      आणि तुम्हाला ब्राम्हण द्वेष या पलीकडे काही दिसणार नाही ,आणि महत्त्वाचे म्हणजे मुस्लिम लोक तुमचे कोण लागतात?

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  Год назад +4

      @@umeshrasal6766 तू असशील भटांचा चाटया किंवा अनौरस aulad. आम्हाला कुणाशीही काहीही घेणे देणे नाही... फक्त वास्तव इतिहासाशी घेणे देणे आहे.

    • @tigervideo8869
      @tigervideo8869 Год назад +1

      Jay jijau jay shivray jay bhim jay sanvidhhan jay bharat

  • @dattatrayparse3534
    @dattatrayparse3534 3 года назад +59

    स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीची खरी आणि महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद खोटं लिखाण करणाऱ्याचे पितळ उघडे पाडणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे डॉ बालाजी जाधव यांचे मन:पुर्वक आभार

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  3 года назад +3

      Thanks a lot

    • @avinashvaze9759
      @avinashvaze9759 Год назад

      जितू मिया , बाबत काय प्रतिक्रिया आहे डॉक्टर

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 3 года назад +23

    लोक इतिहास कीर्तन ऐकल्यासारखे ऐकतात आणि बोध घेत नाहीत हे दुर्दैव
    सर आपला अभिमान वाटतोय
    *स्वतंत्र वीर छत्रपती संभाजी महाराज*

  • @dayanandmuntode7428
    @dayanandmuntode7428 2 года назад +1

    सन्माननीय डॉक्टर बालाजी जाधव सर मी आपले मन:पूर्वक आभार मानतो. बहुजन समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे अतिशय पवित्र कार्य आपण अहोरात्र करीत आहात.आपण दिलेले ऐतिहासिक पुरावे , आणि ते मिळवण्यासाठी आपण केलेले अथक परिश्रम, चिकाटी, अथांग व्यासंग याची द्यावी तितकी दाद कमीच आहे.आपल्या बहुजन समाजाने आजच्या काळात वाचन संस्कृती जोपासण्याची अतिशय गरज आहे., आणि त्याबाबतीत आपण,आपले युवक युवती निश्चितच कमी पडत आहेत हे फारच क्लेशदायी आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इशारा देवून ठेवलेला आहे की, "वाचाल तरच वाचाल ".आपला ऐतिहासिक वारसा जपण्याची आणि त्याची जोपासना करण्याची फार मोठी जबाबदारी बहुजनांनवर आहे याची जाणीव आम्ही सतत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.जयभीम, जय शिवराय, जय शंभुराजे,जय जोती, जयसंविधान.

    • @anid805
      @anid805 2 года назад

      Only jai bhavani jai shivray

  • @Panchsheela
    @Panchsheela 3 года назад +52

    मी धर्माने बौद्ध आहे, पण कधी कधी मला असं वाटतं माला टाईम मशिन भेटली तरी मी महाराजांना जाऊन भेटेल, महाराजांना ब्राम्हणांन मुळे पुढचा इतिहास बरोबर झाल्या खिलवाड महाराजांना सांगेल, खरंच, पण हे कोणाला असे ऐकले तर हासू फुटेल पण हि ईच्छा...... जय महाराष्ट्र नमो बुध्दय्🙏

  • @eknathlamdade2112
    @eknathlamdade2112 3 года назад +23

    डाॅ. साहेब, तुमचे विचार जगाला प्रेरणा देणारे आहेत. ❤💐👌👏🙏👌👌👌👌💐💐

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 3 года назад +30

    खूप छान विश्लेषण केले आहे जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🙏🏻

  • @pranilsachinmhaske7103
    @pranilsachinmhaske7103 2 года назад +4

    A-z सर्व उदाहरणासाहित, पुरावे, स्पष्टीकरण, येणाऱ्या माझ्यासारख्या अभ्यासकाला धन्य केले।।।
    जय जिजाऊ, जय शिवराय।।

  • @ravindrakamble6184
    @ravindrakamble6184 3 года назад +17

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद बालाजी जाधव सर

  • @ravindrashelke4763
    @ravindrashelke4763 4 года назад +83

    मी लहानपणी सातवीत असताना रायगड वर जेव्हा जाग येते,जाणता राजा ही नाटके बघितली होती त्यावेळी मी बऱ्याच जुन्या लोकांकडून संभाजी महाराज यांच्या बद्दल बदनामी करणारी वाक्य ऐकली होती। पण बामसेफ,भारत मुक्ती मोर्चा ,संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघा मुळे खरा इतिहास समजला👌👌👌👌

  • @sopanghorpade1319
    @sopanghorpade1319 Год назад +2

    छत्रपती संभाजी महाराजांची सत्य माहिती जन्माणसापर्यंत पोहचवण्याच महान कार्य आपण सातत्याने करत आहात त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार सर...🙏🙏🙏

  • @sampatpatil1569
    @sampatpatil1569 3 года назад +6

    खूप छान जाधव साहेब अभ्यासपूर्वक . अश्या गोष्टी मांडाव्यात 👍👍🙏🙏

  • @mandakinigaikwad1694
    @mandakinigaikwad1694 3 года назад +5

    अतिशय सत्य माहिती दिली धन्यवाद डॉ बालाजी सर आजपर्यंत आपल्या महामानवांचा. इतिहास मनुवादयांनी खोटा लिहिला आहे त्याना आपले बुध्दीमान शूरवीर सहन झाले नाही ते स्वतः ला भूदेव समजून आपल्या बहुजन समाजाला फसवित आले आहेत असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर

  • @rumkhanpathan2185
    @rumkhanpathan2185 4 года назад +21

    खुप महत्वपूर्ण माहिती , धन्यवाद !

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +2

      धन्यवाद सर । कृपया जास्तीत लोकांना पाठवा ।

  • @arunajadhav4870
    @arunajadhav4870 11 месяцев назад +1

    सत्य हे परखडपणे आपण जगासमोर आणंत आहात सर अगदी योग्य आहे सर...
    छ संभाजी महाराजांना या काही सनातनवादी लोकांनी धर्मवीर संबोधून त्यांच्या चरित्राचाही विपर्यास करण्याचा घृणास्पद प्रयत्न केला आहे.....
    छत्रपती संभाजी महाराज हे तर स्वयंप्रकाशी.........महापराक्रमी.......चरित्रवान होते..........
    हे त्यांना खपत नाही.......
    पण सुर्याच्या तेजाला कुणीही झाकू शकत नाही........
    तशाच प्रकारे आपल्यासारख्या अभ्यासू व्याख्यातांकडून छ संभाजीमहाराजांचे खरे प्रेरणादायी चरित्र शेवटी जगापुढे येतंच आहे.......
    त्याला कोणी पूसून टाकू शकत नाही......

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 Год назад +1

    संभाजी महाराजांचा विषय फार सुंदर पध्दतीने पारदर्शकतेकडे नेला जा़धव साहेब !!

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 3 года назад +19

    *सत्य की ख्वाहिश होती है कि सब उसे जान ले..और झूठ को हमेशा डर लगता है कि कोई उसे पहचान न ले..!* आतंकवाद की जळ है ब्राम्हणवाद

  • @anandpatil7750
    @anandpatil7750 2 года назад +10

    Jadhav sir impressed to listen your studied n spirited speech.I support Sambhaji Brigade n Maratha Seva sangh.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 года назад +5

    सत्य सत्य कथन आहे सर ,,आपले विचार वेगळा दृष्टीकोन धर्मचिकित्सा करणारे आहे,आपले खूप खूप धन्यवाद ,,,बहुजनांची भूमी शिल्प जागे करत आहात, आम्ही आपल्या विचाराशी बांधील आहोत,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम,,,,

  • @ashokgirhe8766
    @ashokgirhe8766 3 года назад +7

    बहुजनांच्या क्रांतीसाठी अनेक सत्य घटना आपण मांडल्यात तुमच्या अभ्यास पूर्ण मनोगता प्रति व तुमच्याप्रती मनापासून कृतज्ञ आहोत

  • @pramilakhurangale3477
    @pramilakhurangale3477 2 года назад +1

    अतिशय सुरेख विवेचन ,खूपच अभ्यास पूर्ण माहिती , खूप खूप धन्यवाद सर

  • @samadhantiwade153
    @samadhantiwade153 2 года назад +3

    खुप खुप चांगली आणि खरी माहिती दिली सर तुमचे अगदी मनापासुन आभार आता बहुजन बांधव जागृत होत आहे

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 3 года назад +28

    दुनिया में दो प्रकार के लोग हैं:-👥 बुद्धिमान√:-जिन्हें धर्म की कोई आवश्यकता नहीं...😳😏
    धार्मिक√:-जिन्हें बुद्धि की कोई आवश्यकता नहीं...🤔🤣🧐

    • @manojkumarsonawane1966
      @manojkumarsonawane1966 3 года назад

      Saata aur sampatti ke liye logonko chutiya bananewala dharmik sabase jyada khatarnak hota haih vo aatanki ho sakata haih vahi logone duniya me aatank faila rakha haih

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 3 года назад +6

    परखडपणे इतिहासाची सत्य मांडणी‌ केली.मराठा समाजाच्या तरुणांनी आता सजग‌ सतर्क होऊन खडबडून जागे झाले पाहिजे.परिवर्तनाच्या दिशेने शिव शंभूराजे,मी.फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अनुसरली पाहिजे.
    सॅल्युट डॉ.बालाजी जाधव साहेब.
    जय शिवराय, जयभीम.

    • @rekhagaikwad346
      @rekhagaikwad346 2 года назад

      बालाजी जाधव सरांना त्यांच्या वास्तव स्पीच बद्दल सॅल्यूट. महाष्ट्रात
      मराठा बांधव बहूसंख्य आहेत. प्रत्येक खेडोपाडी भागवत,सप्ताह होत असतात.ब्राम्हणी पोथ्या,पूराणे यांचे पारायण होत असते. याद्वारे ब्राम्हणी व्यवस्था घट्ट करण्याचे काम
      बहूजनामार्फत होत आहे.ज्या ब्राम्हणी व्यवस्थेने संभाजी राजाची क्रूर हत्या केली, शिवाजी राजांना विष देऊन ठार केले. त्यांची पोथ्या पूराणे आपल्या काय कामाची ? याचा विचार आमचा मराठा बांधव का करत नाही. हे बंद व्हायला पाहीजे. जय जिजाऊ जयभिम.

  • @manojmohite8405
    @manojmohite8405 3 года назад +58

    डॉक्टर, अजूनही बरेचसे मराठे आंबेडकरी चळवळीला अनुयायांना आपला दुश्मन मानतात खरा दुश्मन ओळखू शकत नाहीत जातीचे नसलो तरी विचाराचे भाऊ आहोत
    जय मुलनिवासी!

    • @adittyaff5833
      @adittyaff5833 2 года назад

      इथल्या काही लोकांना गु लाल आवडतो तेव्हा प्रचारात निळ्या पेक्षा गु लाल बरा असे प्रचारक जिंकलेले आहेत ते निश्चित पानं विचाराने हरले प्रबुद्ध बनवा

    • @aum0005
      @aum0005 2 года назад

      Barobar Saheb Jay Hambirao Mohite👍

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 3 года назад +6

    आपण फारच विस्तृत व सत्य माहिती सांगितली.धन्यवाद

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 3 года назад +9

    आपल्या इतिहासाची बदनामी सहन करणारे खरे गुन्हेगार आहेत.त्यांनी व आपण खरे जागृत होणे हे आपले कर्तव्य आहे.

  • @mahendragaikwad4176
    @mahendragaikwad4176 4 года назад +30

    शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक का केला याबददल सखोल माहिती घावी आपण एखाद्या व्याख्याना मध्ये

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 3 года назад +11

    समाज के लिए लड़ना इतना आसान नहीं हैं साहेब..
    क्योंकि सबसे पहले उंगली वही लोग उठाएंगे जिनके लिए आप लड़ रहे है..!!
    🙏जय भीम 🙏

    • @swamisamarth228
      @swamisamarth228 2 года назад +2

      कारण ते त्यांच्या शोषणा विषयी व गुलाम गिरी विषयी जागरुक नसतात.

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 3 года назад +4

    शंभुराजे विज्ञान वादी होते. ते धर्मवीर कधीच नव्हते. डॉ. बालाजी जाधव आपण अतिशय सटीक विश्लेषण केले आहे. खरा इतिहास सांगणारी एकच संगठना संभाजी ब्रिगेड. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.

    • @anid805
      @anid805 2 года назад +1

      Chhtrapati sambhaji maharaj dharm virch hote .jara budhbhushan granth vacha maharajanni hindu dharmla ani tyatil devanna visheshtah aai tuljabhavni la kiti adar dila ahe tumchya gautam buddhanch tar sadh nav hi ghet navhte maharaj .ani ho marathe Hindu ahet .amhi hindu hoto hindu ahot ani hindu rahnar
      Jai bhavani jai shivray
      Har har mahadev

    • @anid805
      @anid805 2 года назад +1

      Pagal te dharmveer hote

  • @vithalteje1553
    @vithalteje1553 3 года назад +7

    Great .we are proud of you Dr.Balaji Jadhav saheb .

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 3 года назад +7

    वयाच्या ९व्या वर्षी संस्कृत भाषा अवगत करणारे ....
    वयाच्या 14 व्या वर्षी संस्कृत भाषेत बुध भूषण ग्रंथ लिहनारे....
    एकही लढाई न हरनारे.....
    अजिंक्य योद्धा म्हणून ज्यांची ख्याती आहे.....
    बुधभूषणकार, संस्कृतपंडीत, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, ज्ञानवीर ,मृत्युंजय,अजिंक्ययोध्दा,भटांचा कर्दन काळ
    स्वराज्य रक्षक छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्य त्रिवार मानाचा मुजरा..!

  • @ashokpaikrao4743
    @ashokpaikrao4743 2 года назад +4

    रिअल हिस्टरी C. Sambhaji maharaj cha Sangitala. जय शिवराय जय संभाजी राजे भोसले.

  • @mardansingpakal1095
    @mardansingpakal1095 Год назад +1

    सरजी नमस्कार
    राजेंबद्दल खूप छान व वस्तुनिष्ठ विश्लेषण केले.
    अजूनही मराठा समाज डोळ्यावर झापड लावून बसला आहे, अजून त्यांच्यां मागे आहे, त्याबाबत चीड येते.

  • @gautammhaske1343
    @gautammhaske1343 2 года назад +1

    🙏😊 Dhanyavaad Dr Balaji Jadhav Sir 👍👌👌👌Khara itihaas sangitlyabaddal.Jay Jijau,Jay Shivray,Jay Bhim,Jay Samvidhan.Swatantrya Veer Sambhaji Maharaj 🙏🙏🙏

  • @anandpatil7750
    @anandpatil7750 Год назад +2

    Sir appreciate your work for putting true history of Shivaji Maharaj n Sambhaji Maharaj, proud of you, Sambhaji Brigade and Maratha Seva Sangh.

  • @मीमावळाशिवबाचा

    सर खूप सुरेख विश्लेषण. समाज जागृतीचे कार्य अखंड चालू राहो.

  • @jdeshmukh3528
    @jdeshmukh3528 Год назад +2

    शंभू राजेंची जयंती खूप आनंद, उत्साहाने साजरी केली गेली पाहिजे. पाठ्यपुस्तका मधून त्यांचा खरा, आदरयुक्त इतिहास पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना पोहचवला जावा.
    त्यासाठी संभाजी ब्रिगेड ला विनंती की कोर्टात याचिका दाखल करण्यात यावी.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 года назад +42

    संभाजी ब्रिगेड अभिमान वाटतो ,,, मर्द मराठा ,,,आता इतिहास कोणी चुकीचा लीहनार नाही,,,बहुजन समाजाला जागे करत आहात,,, धन्यवाद 👍

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  3 года назад +2

      धन्यवाद

    • @zaiddalvi5302
      @zaiddalvi5302 3 года назад

      U r right sir

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад

      @@PanchfulaPrakashan
      Sambajee Mahrajanchya Shaheed Body Kutlya he Marathae Nae Zameen ka Dele Nahe 🤧✍️ Tethlya Gaikwad Kutumbala Sarv Help Kara 🤧✍️📢

  • @ganpatkadam9687
    @ganpatkadam9687 Год назад +1

    धन्यवाद साहेब ,चांगली माहिती दिल्या बद्दल

  • @vilasingle2903
    @vilasingle2903 3 года назад +1

    आपण खूप छान काम करत आहे सर आम्ही सर्व आपल्या सोबत आहे ,खूपच छान सर .....जय भीम जय शंभू राजे जय शिवराय जय जिजाऊ

  • @milindjagtap5801
    @milindjagtap5801 2 года назад +2

    खुप सावध राहीलं पाहीजे बहुजन जनतेने....जयभीम

  • @GautamPandgale-fu6tg
    @GautamPandgale-fu6tg Год назад +2

    100 टक्के खरं आहे प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजे ...खरा इतिहास जय भिम जय शिवराय.....

  • @narayanbhosale8989
    @narayanbhosale8989 3 года назад +3

    Very Nice Presentation Dr Jadhav sao

  • @tigervideo8869
    @tigervideo8869 Год назад +1

    Very nice!!! I salute to you!! Kavi gayak rahul Mahipatrao Tayade

  • @KandeAmar
    @KandeAmar 2 года назад +1

    धन्यवाद सर

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 4 года назад +23

    आकर्षक मांडणी केली. धन्यवाद.

  • @prashantsuresh1361
    @prashantsuresh1361 3 года назад +3

    thank you sir

  • @samjad5576
    @samjad5576 2 года назад +2

    Great prabhidhan Sir...
    Jay jijau ! Jay shivray !🙏🌷🌷🌷

  • @anilkhandare2344
    @anilkhandare2344 2 года назад +2

    Yes thank you sir

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 2 года назад +2

    Great speech Sir. Thanks.

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 2 года назад +1

    Aapnas dhanyavad very real information jai Maharashtra

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 года назад +10

    सत्य सत्य सर धन्यवाद 👍👍

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  3 года назад +1

      धन्यवाद

    • @dayanandmuntode7428
      @dayanandmuntode7428 3 года назад +2

      छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचे, अठरा पगड जातीचे मावळे , बहुजनांचे राजे होते.त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.खरा बहुजन ,खरा स्वामीनिष्ठ
      ( .........्...................... )
      ,मग तो कोणत्याही जाती धर्माचा
      का असेना सत्याचा अपलाप करणाऱ्यांकोणत्याही विकृत लिखाणावर विश्र्वास ठेवणार
      नाही.डॉ.बालाजी. जाधव सर,आपण अतिशय अभ्यास पूर्ण भाषणं केले आहे, बहुजन समाजाला, विशेषत: युवा पिढीला खरा इतिहास माहीत होणेअतिशय आवश्यक आहे, आणि हे खडतर काम आपण " ,बुध्दयाची घेतले वाण हे
      सतीचे" या न्यायाने करीत आहात,आपले शतप्रतिशत अभिनंदन.जयशिवराय, जय शंभूराजे, जयभीम, जयसंविधान.

  • @opentheatre5006
    @opentheatre5006 3 года назад +9

    MARATHA SEVA SANGH is the only one great organization in Maratha vummunity.We support it.

  • @ramraobele2981
    @ramraobele2981 Год назад +1

    Wonderful information, unhumanal act of B

  • @chardakantsakpal9923
    @chardakantsakpal9923 Год назад +2

    Very nice

  • @mahavirbansode133
    @mahavirbansode133 2 года назад +3

    बहुजन समाजाला वाचनाची गरज आहे खरा इतिहास

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 3 года назад +5

    अभिमान आहे तुमचा आम्हाला सर 🙏

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 3 года назад +6

    जाधव सर केवढे धाडस केले आपण, salute to you, खरा इतिहास सादर करताना, मनुवादी लोक यांचे कडून त्रास अटळ आहे पण आम्ही आपल्या बरोबर कायम राहणार आहोत. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम👏✊👍

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 9 месяцев назад

    बालाजी जाधव खरं अभ्यासू व्यक्तिमत्व बरं का
    कारण , पुडचं काय गाळायचं , मागचं काय गाळायचं आणि मधलंचं काय लिहायचं याचा बरोबर अंदाज याला आहे

  • @s.m.8218
    @s.m.8218 Год назад +2

    आजही विर लढत आहेत आपल्या रूपी 👌👌👌👍👍👍

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Год назад

    जय जिजाऊ जय शिवराय
    जय छ्त्रपती संभाजी महाराजांचा विजय असो.

  • @keshavpradhan2235
    @keshavpradhan2235 2 года назад +2

    Sam Hank brigade is doing proud work from now on awaken all the non manuwadis. To fight for their rights through ballot boxes Do not divide but join and be. Alert I wish you grand success in your good work As you know you are following manuwadis religion Think about the maurya empire and be proud jay mawlas

  • @nitinnaygade4798
    @nitinnaygade4798 3 года назад +3

    Great speech sir

  • @KandeAmar
    @KandeAmar 2 года назад +1

    छान प्रबोधन सर

  • @santa5611
    @santa5611 Год назад +1

    Vary good sir

  • @sachingaikwad5354
    @sachingaikwad5354 3 года назад +2

    खरा इतिहास सांगितल्या बद्दल खूप खूपधन्यवाद

  • @aniltamboli6649
    @aniltamboli6649 3 года назад +2

    Very nice. Thanks Sir.

  • @umeshmanwatkarmanwatkar2401
    @umeshmanwatkarmanwatkar2401 4 года назад +8

    Khupach sunder Sir saprem Jaybheem

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +3

      धन्यवाद । जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा । जय भीम ।

    • @Mayur_Borse_1507
      @Mayur_Borse_1507 3 года назад

      जय शिवराय म्हणताना लाज वाटते का रे भीमट्या

  • @arjunp.s.7615
    @arjunp.s.7615 3 года назад +2

    वास्तव इतिहासाचे पुरावे नाहीत, लोकांची दिशाभूल होतेय निपक्ष खरा इतिहास हवा आहे

  • @vj6907
    @vj6907 2 года назад +3

    Thank u Balaji Sir, for sharing truths, 💐🙏

  • @anantabodke954
    @anantabodke954 Год назад

    खूप छान अभ्यास आहे डॉक्टर साहेब तुमचा

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Год назад +1

    संभाजी महाराज हे बुद्ध पुरस्कृत होते 🙏🙏🙏 साक्ष बुद्धभूषण 🚩🚩🚩

  • @santoshpawar4996
    @santoshpawar4996 3 года назад +3

    Very nice 👌 👍 🙏🙏🚩🚩

  • @shamraoborkar5693
    @shamraoborkar5693 3 года назад +6

    जय शिवराय जय संभाजी जय शाहू महाराज जय भीम जय भारत

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 3 года назад +2

    हम जानते ही है। देश और दुनिया विचारो पर ही चलती है।
    और हमारे महापुरुषों के विचारो का प्रचार प्रसार करना ही हमारा काम है।

  • @asmitajadhav3764
    @asmitajadhav3764 11 месяцев назад +1

    Appreciate

  • @deepakbramhane1101
    @deepakbramhane1101 2 года назад

    सर धन्यवाद खूप छान माहिती दिली...

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 Год назад +1

    एकंदर सर्व परीस्थिती पाहता छत्रपती संभाजी महाराज हे धर्म रक्षक नसून स्वराज्य रक्षक होते.हे दिसून येते.

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 3 года назад +7

    #WamanMeshram
    हमारे महापुरुषों की भाषा, संस्कृति, पहनावे और बोली में भिन्नता हो सकती है,
    मगर उन सभी महापुरुषों में एक समान बात यह है की उन्होंने ब्राह्मणी व्यवस्था के विरोध में ही हर जगह विद्रोह किया है।

  • @dnyaneshwarkantule5665
    @dnyaneshwarkantule5665 2 года назад +3

    Very true sir

  • @kashinathdg2602
    @kashinathdg2602 3 года назад +4

    बालाजी जाधव, संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी भटशाहीने केलेल्या प्रयत्नांचे आपण पुर्णपणे निरसन केले आहे.
    संभाजी महाराज खरे शुरवीर होते !
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे!

  • @bharatsonawane1070
    @bharatsonawane1070 11 дней назад +1

    Har har mahadev...

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 2 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज,

  • @ravindrashelke4763
    @ravindrashelke4763 4 года назад +4

    सटीक विश्लेषण सर

  • @zaiddalvi5302
    @zaiddalvi5302 3 года назад +2

    Real information i heard today Dr. Saheb u r right person

  • @zaiddalvi5302
    @zaiddalvi5302 3 года назад +3

    Chatrapati sambhaji maharaj is great jai Maharashtra

  • @dattatrayhadawale2925
    @dattatrayhadawale2925 3 года назад +1

    खूपच छान माहिती

  • @sumitgaykawad2589
    @sumitgaykawad2589 4 года назад +4

    खरच हा इतिहास आहे जबरदस्तदादा
    जय शंभूराजे

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +2

      धन्यवाद । जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हा सत्य इतिहास ।

  • @pravinpoharegaokar9788
    @pravinpoharegaokar9788 Год назад +1

    अगदी बरोबर सर.

  • @kawaduthool8049
    @kawaduthool8049 3 года назад +2

    True ,thanks

  • @mangeshshinde3060
    @mangeshshinde3060 Год назад

    खुप छान सर

  • @akashsurvase6725
    @akashsurvase6725 2 года назад

    Ha khara itihas sangitlya baddle khup dhanyawad.

  • @akashpatil94048
    @akashpatil94048 4 года назад +4

    Nice information sir 👍👌👌

  • @davidbansilalbattise8789
    @davidbansilalbattise8789 3 года назад +4

    चुकीच्या इतिहसापासून समाजाला जागरूक करणे खूप गरजेचे आहे

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 2 года назад +2

    धर्मवीर तर हो तेच राजधर्म विर. 🙏

  • @anilnagrale1067
    @anilnagrale1067 3 года назад +5

    Well done sir.

  • @ramumere5315
    @ramumere5315 Год назад +1

    👍👌🙏🙏

  • @vaibhav8643
    @vaibhav8643 3 года назад +4

    आता दुधाचे दुध व पाण्याचे पाणी करण्याची वेळ आली आहे आता इंटरनेट चा जमाना आहे त्या मुळे लोकाना खरी खोटी महीती समजत आहे.तरी मराठा समाजातिल विचारवंतानि बाहेर च्या भाषेमधिल साहित्याचा अभ्यास कारावा व खरी माहीती जगासमोर आणावी.

  • @sopanghorpade1319
    @sopanghorpade1319 Год назад +1

    जय जिजाऊ सर...🙏🙏🙏