एक वर्ष पासून मिल्क चार्जर वापरणाऱ्या शेतकऱ्याचा अप्रतिम अनुभव पहायचा असेल तर व्हिडिओ आवर्जून पहा ‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2023

Комментарии • 10

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 11 месяцев назад +4

    मिल्क चार्जरची किंमत किती ?त्याचा कशी वापर कसा करायचा?

  • @anilatakire1364
    @anilatakire1364 10 месяцев назад +1

    गाईंचा गोठा आधी चांगला बांधा फोडून पाठवून पाऊस येतोय निवारा चांगला असायला लागतो मिल्क चार्जर त्याचं काम चांगलंच करीत आहे निवारा चांगला करा

  • @krushnajavare1854
    @krushnajavare1854 3 месяца назад

    1mike shetkari jawal pan det jawa

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 11 месяцев назад

    मिल्क चार्जर मुळे केळी,ऊस या नगदी पिकाला दूध वावसाय उत्तम पर्याय ठरत आहे

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 11 месяцев назад +4

    ३३०र किलो, सकाळी ५०ग्राम संध्याकाळी ५०ग्राम

  • @subh2173
    @subh2173 10 месяцев назад

    मिल्क चार्जर कुठे मिळेल सोलापूर मध्ये

  • @umeshpatil600
    @umeshpatil600 10 месяцев назад

    मिल्क चार्जर कुठे मिळेल मला अर्जंट पाहिजे

  • @SomnathTalekat
    @SomnathTalekat 11 месяцев назад

    बकवास आहे

    • @Dipakyerme99
      @Dipakyerme99 10 месяцев назад +2

      वापरलात का तुमि

    • @tusharjadhav1199
      @tusharjadhav1199 10 месяцев назад +2

      घरी गाई आहेत का तुझ्या